भाग्य दिले तू मला ...... भाग -५

  • 891
  • 405

तो त्याच्या चेयर वर डोळे बंद करून शांत बसला होता... तेवढ्यात दरवाजा वर टकटक झाली.... "कम इन .."त्याचा तोच मॅग्नेटिक आवाज आला ... यावेळी आवाजाला धार होती.... तसा रॉकी आत आला.... आत येताच त्याने सभोवताली एक नजर टाकली आणि निःश्वास टाकला ... कारण रम पूर्ण कंचनी भरली होती... सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या . म्हणजे त्याने तो बाहेर गेल्यावर त्याचा राग असा वस्तूवर काढला होता... रॉकी ने त्याच्याकडे पाहिलं तर तो अजून हि मागे रेलून आणि डोळे बंद करून बसला होता..... "बॉस .."रॉकी ने थोडं अडखळत च आवाज दिला तसे तयार डोळे उघडले... त्याचे लालभडक झालेले डोळे पाहून एक क्षण रॉकी सुद्धा