"मिस नंदिनी राणे ... भूतकाळ तर मी हि विसरलो नाही आहे.. पण माझी मजबुरी आहे जे मी तुला सहन करतोय... नाहीतर हा शौर्य सूर्यवंशी त्याच नुस्कान आणि झालेला अपमान कधीच विसरत नाही ..."तो स्वतःशीच म्हणाला.. आणि हातात वोच चढवून बाहेर निघून गेला.... -----आता पुढे------"हे काय शौर्य ,.... तुम्ही तिथे निघालात तयार होऊन ..." त्याला असं सूट बुटात तयार होऊन खाली येताना पाहून त्या कपाळावर आठ्या पडून म्हणाल्या ... "ऑफिस ला चाललोय मॉम... दुसरं कुठे जाणार...." तो ब्रेकफास्ट साठी बसत म्हणाला .. तो बसला तसे एक नोकर लगेच त्याचा ज्यूस आणि डायट फूड घेऊन आला आणि त्याच्यासमोर ठेवलं..... "शौर्य फक्त दोन दिवस झालेत तुमच्या