"सोडा..... सोडा मला...... कोण आहात तुम्ही?...... मला असं का नेत आहात ?....." ती जिवाच्या आकांताने ओरडत होती...... "हे बघा आमच्या बॉस च्या ऑर्डर आहेत.... त्यामुळे शांतपणे चला,,,,, नाहीतर आमच्याकडे दुसरे पण मार्ग आहेत...." त्या लेडी bodyguard पैकी एक बोलली.... "पण... मी काय बिघडवली कोणाचं?...." ती अक्षरशः कळवळत होती.... "आम्हाला ते काहीही माहित नाही.... आम्ही फक्त ऑर्डर स follow करतो...." bodyguard.....
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 1
"सोडा..... सोडा मला...... कोण आहात तुम्ही?...... मला असं का नेत आहात ?....." ती जिवाच्या आकांताने ओरडत होती......"हे बघा आमच्या च्या ऑर्डर आहेत.... त्यामुळे शांतपणे चला,,,,, नाहीतर आमच्याकडे दुसरे पण मार्ग आहेत...." त्या लेडी bodyguard पैकी एक बोलली...."पण... मी काय बिघडवली कोणाचं?...." ती अक्षरशः कळवळत होती...."आम्हाला ते काहीही माहित नाही.... आम्ही फक्त ऑर्डर स follow करतो...." bodyguard.....तो त्यांना सांगून सांगून ठाकली होती.... पण त्या कोणीच तीच काही ऐकत नव्हत्या.... तिचे मोकळे silk ...Read More
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 2
"lisaten ..... आता समजा तुझ्या डोळ्यातून पाण्याचा एक थेंब जरी बाहेर पडला ना.... तर तिथे त्या लोकांचा डोळ्यात मी गोळ्या घालणार,......" त्याने रागातच तिचे हात पिरगाळत धमकी दिली....आधीच तीच पूर्ण शरीर दुखत होत.... त्यात तो अजून त्रास देत होता....तिने हो म्हणून मान हलवली.... तस त्याने हात सोडला.... तिने लागोपाठ डोळ्या मधलं पाणी पुसलं...."घरी गेल्यावर नीट वागायचं .... कोणालाही हे समजत काम नये कि आपलं लग्न कश्या पद्धतीने झाली.... आपण court marriage केलंय .... असच सांगायचं ..... समजलं......?......"त्याचा पुन्हा आवाज आला .....तिने मान हलवली....."तोंडाने बोल....."त्याचा आवाज वाढला....."ह .... हो....हो.... " तिने हळू आवाजात कास बस तोड उघडलं... पूर्ण अंग थरथर ...Read More
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 3
"वाहिनी खूप गोड दिसतेय ...." सुर्ष्टी ने बोट मोडत तिची नजर काढली ... आरश्यासमोर बसलेल्या प्रणिती ची नजर खालीच ती आज एखादी राजकुमारी दिसत होती.... हिरवी साडी .... केसाचा अंबाडा ..... हातात हिरव्या बांगड्या ..... गळ्यात हार हार आणि त्याच्यावर diamond च मंगळसूत्र ... जे तिने स्वतःच जबरदस्ती काल घातलं होत....तिच्या डोळ्यातून पाण्याचा एक थेंब खाली पडला....."प्रणिती ... झाली का तयारी बेटा ....."मॉम बोलतच रूममध्ये आल्या.... आणि तिला बघून शांतच झाल्या...तिच्याजवळ येत त्यांनी स्वतःच्या डोळ्यातलं काजळ तिच्या कानामागे लावलं..."ओह्ह्फो .... काकी ... मी आह वाहिनीची नजर काढली...."सृष्टी"असू दे ग... एवढी गोड दिसतेय कि कितीही वेळा नजर काढली तरी कमीच ...Read More
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 4
सकाळी सकाळी थंड हवेने तिला जग आली ... पूर्ण अंग दुखत होत.... भूक पण लागलेली .... रडुंराडून डोळे सुजलेले कास तरी उठत ती रूम मध्ये आली ...तो अजून झोपलेला च होता.. तिने घड्याळ बघितलं तर सडे चारच वाजेल... पण आता तिला झोप लागणार नव्हती....बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊया असं तिच्या मनात आलं.... पण .... पुन्हा त्याच्याकडे बघून तिला भीती वाटली... आणि स्वतःचे कपडे घेऊन ती सृष्टी च्या रूम मध्ये अली... ती पण शांत ओपलेली होती...प्रणिती ने अंघोळ केली... आणि एक आकाशी रंगाचा अनारकली ड्रेस घातला .... केस पुसत ती बाहेर आली... एव्हाना थोडा थोडा सूर्यप्रकाश पडायला सुरवात झाली होती...अचानक ...Read More
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 5
"तू तयारी कर जा ... बाकीचं आम्ही बघतो..."सकाळी ब्रेकफास्ट टेबल वर मदत करायला आलेल्या प्रणित ला बघून मॉम म्हणल्या मॉम..."प्रणिती"बाळा तुला पुन्हा ऑफिस ला जायला late होईल.." काकीप्रणिती ने मान हलवली... आणि तयारी कार्याला गेली .... रूम मध्ये आल्या आल्या तिने आजूबाजूला नजर फिरवली तर ऋग्वेद कुठे ईस्ट नव्हता.... ती पटकन wardrobe मध्ये गेली...एवढ्या सगळ्या कपड्याकडे बघून तिला परष च पडलेला नक्की काय घालायचं .... शेवटी एक साधा अनारकली ड्रेस घालून ती बाहेर आली...केस विचारताना तीच लक्ष आरशात गेलं तर तो मागून तिच्याकडे बघत असल्यासारखं जाणवलं तिला.... लागोपाठ मान खाली घालून ती बाहेर जात होती कि खालच्या ब्लॅंकेट मध्ये ...Read More
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 6
ऋगवेग ला आज पण रात्री घरी यायला उशीर झाला . ... बेडरूम मध्ये आल्या आल्या त्याने change केलं आणि वर पडला... पण लागोपाठ काहीतरी लक्षात आलं आणि तो उठून बसला..."ती कुठे गेली...?....."त्याने रूममध्ये आजूबाजूला नजर फिरवली... पण प्रणिती कुठे दिसली नाही.... वोर्डरोब मध्ये जाऊन बघितलं... बाहेर swmming पूल कडे बघितलं पण ती कुठेह दिसली नाही...आता मात्र त्याला भीती वाटायला लागली .... शेवटचा चान्स म्हणून तो gallary मध्ये आला तर ती अंग अगदी चोरून घेऊन त्या छोटया सोफ्यावर झोपलेली दिसली.... आणि त्याच्या जिवंत जीव आला...."ohh god ....काय आहे हि..."त्याने तिच्या नाजूक चेहऱ्यावरून फिरवली.... ज्यावर चंद्राचा प्रकाश पडल्याने तो अजून खुलला ...Read More
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 7
"चल लवकर .... पहिल्याच दिवशी उशीर झाला तर ओरडणार...."काव्या"हो...हो.. अजून आहेत पाच मिनिट ...."प्रणिती purse मध्ये तिच्या सगळ्या documents का बघतच चालत होती..."हॅलो ... मी काव्या आणि हि प्रणिती.... आम्ही काळ interview द्यायला आलेलो .... आणि आम्हाला मेल आलाय आज सकाळी.... तर आता कोणाला मेल आलाय आज सकाळी..... तर आता कोणाला भेटायला हवं...?" काव्या ने reception वर विचारलं"एक मिनिट हा...."receptionist ने लागोपाठ लॅपटॉप वर माहिती चेक केली..."तुमच्या दोघंच फायनान्स डिपार्टमेंट मध्ये selection झाली ४th floor फायनान्स department चा आहे ,... तिथे जाऊन मॅनेजर ला भेटा .."receptionist"थँक्स ..." प्रणिती"welcome to सूर्यवंशी ग्रुप .."receptionist ...."कसलं भारी ऑफिस आहे ना..?... आपण दोघी ...Read More
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 8
रात्री सगळ्याच जेऊन झालं तस गप्पा मार्ट हॉलमध्ये च बसले होते... प्रणिती सुद्धा सगळ्यांसोबत हसून बोल्त होती....आणि आपल्या हातात घेऊन ऋग्वेद busy असल्याचं दाखवत चोरून चोरून तिच्याकडे बघत होता.. सरवर्ष ने त्याला बघितलं पण त्याची काय हिम्मत कि सलयासोमोर ऋग्वेद ला चिडवलं... त्याने मैसेज करून सृष्टी ला सांगितलं.... आणि दोघांनी एकमेकांकडे बघून smile केली..."अहं ... अहं ... काकी...."सृष्टी"हा बोल ग .."मॉम "(ऋग्वेद ची आई)"अंग तू सकाळी काहीतरी बोल्ट होतीस ना कि भाई ला आणि वाहिनी ला कुठेतरी पाठवायचं...."सृष्टी बोलली .... आणि ऋग्वेद आणि प्रणिती ने चमकून पाहिलं तिच्याकडे बघितलं नंतर मॉम कडे आणि मग एकमेकांकडे .... बिचारे गोधळले होते.... ...Read More
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 9
ऋग्वेद ऑफिसला आला आणि कामात busy झाला.... एकदा.. सगळ्या मिटिंग आणि सुरु झाल्या कि त्याला कशाचे भान रहात नसे... दुपारी तीन वाजता.... तो फ्री झाला....त्याच जेवण ऑफिस मध्ये वेगळा शेल्फ बनवत होता.... कंपनी चा सगळ्या टॉप floor म्हणजे त्याची केबिन होती.... त्या floor च्या बाहेर वेगळी security होती... तिथे आतमध्ये यायची परमिशन फक्त काही लोकांनाच होती..."प्रिया बाकीच्या फाईल्स मग स्टडी करतो... तू पण आता लाँच करून घे ..."ऋग्वेद हातातल्या घड्याळात बघत बोलला .... त्याच्या एवढ्या काळजीने सुद्धा ती खुश झाली.... आणि आनंदात बाहेर गेली....शेल्फ ने तिच्या केबिन मधेच असणाऱ्या dinning रूम मध्ये जेव्ह ठेवलं तस तो जेवायला बसला.... आणि ...Read More
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 10
"तू का त्यांना सिलेक्ट केलय ..?.."प्रिया श्रुती वर ओरडत होती..."मॅनेजर प्रिया मी नाही सिलेक्ट केली.... PR department कडून माझ्याकडे आलाय.. मला त्यानुसार करावं लागत..."श्रुती"ती मुलगी जास्त दिवस ह्या ऑफिसमध्ये टिकायला नको.... काहीही कर आणि तिला ऑफिस मधून बाहेर काढ ..."प्रिया"हो...."श्रुतीप्रिया ने डोक्यावर हात घस्तच फोन ठेवला ... आणि वोशरूम मधून बाहेर आली....प्रणिती तीच काम कर्मतच होती कि केबिन मधून श्रुती ने बोलावलं आणि ती आत गेली...."मिसेस प्रणिती... ह्या काही फाईल्स आहेत ... तुम्हाला आजच पूर्ण कराव्या लागणार ..."श्रुती ने तिच्या समोर पाच फाईल्स ठेवल्या .... मान हलवत प्रणिती ने घेतल्या .... आणि बाहेर आली.... तिने घड्याळात बघितलं तर पाच ...Read More
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 11
जवळ जवळ अकरा वाजत आलेले... ऋग्वेद च काम संपलं तस त्याने आजूबाजूला नजर फिरवली ....."कुठे गेली ती...?..."त्याने बेडरूम मध्ये बघितलं पण प्रणिती कुठेच दिसली नाही ... धावतच खाली हॉल मध्ये आला तर ती सोफ्यावर अंग आकसून झोपलेली..."इथे का झोपलीय हि...?...."बेडरूम वर आहे हे माहिती नाहीय का....?..."त्याने डोळे फिरवले आणि तिला उचलून घेतलं .... एवढ्या दिवसात एक गोष्ट तर त्याच्या नक्कीच लक्षात आली होती... ती एकदा झोपली कि पुन्हा अजिबात उठत नाही.... अर्थात ते चंगळच होत... नाहीतर तिला समजलं असत ऋग्वेद तिला रोज उचलून नेतो तर तिला हार्ट अटॅक च यायचा ....तिला बेड वर झोपवून तो दुसऱ्या बाजूला.... पण अजिबात ...Read More
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 12
ऋग्वेद हॉलमध्येच बसला होता ... मोबाईलमध्ये काहीतरी करत होता.... प्रणिती हळूहळू चालत त्याच्याकडे आली..... आणि काही अंतर ठेऊन उभी ने एकदा तिच्याकडे बघितले आणि नंतर तिच्या चुळबुळ करणाऱ्या हाताकडे..."तुला काही बोलायचं आहे का....??ऋग्वेदप्रणतीने एकदा मन वर करून त्याच्याककडे बघितलं आणि लागोपाठ खाली केली...."ह...हो .."ती हळू बोलली...."बस इथे.... आणि बोल..."तो जरा बाजूला सरकला आणि तिला बसायला सांगितलं.... ती अलगद सोफ्याच्या कडेला बसली...."ते...मला...."प्रणिती अंगचोरून बसली होती..."हे बघ ... तू रिलॅक्स बस.... आणि शांत बोल.... okay ...."ऋग्वेद अगदी हळू आवाजात तिच्याशी बोल्ट होता.... त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटत होत कि तो असा पण बोलू शकतो...?""हो..." त्याच्या बोलण्याने प्रणितील थोडं बार वाटलं...."बोल आता...."ऋग्वेद"तुम्हाला.... काही ...Read More
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 13
"तुझा चेहरा एवढा का उतरलाय ..?..."काव्या ने ऑफिस मध्ये आल्या आल्या प्रणिती ला विचारलं .....खरच एका रात्रीत तिची अवस्था होती...डोळे सुजले होते... चेहरा पण सुकून गेलेला.."काय ग...?.. कुठे लक्ष आहे....?"काव्या"अग न ... नाही ... काही नाही.... ते असच ...."प्रणिती ने चेहऱ्यावरून हात फिरवला...."एक ... एक मिनिट.... तुझ्या सासरचे तुला त्रास तर देत माहित ना.. असं असेल तर मला सांग हा भल्या भल्याना सरळ केली मी..."काव्या तिच्या शर्ट चे हात वर ओढत अगदी भांडण करायच्या तयारीतच बोलली...."नाही ग... काल रात्री झोपायला जरा उशीर झाला ना त्यामुळे .."प्रणिती"उशीर...?.. हा..?...अहं ...?..."काव्या ने लागोपाठ तिला कोपर मारला... प्रणिती ने तिच्या कडे बघितलं.... तिच्या ...Read More
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 14
संद्याकाळी ऋग्वेद नेहमीच्या वेळेपेक्षा जरा लवकरच घरी आला .... प्रणिती फ्रेश होऊन kitchen मध्ये आली होती... आणि maid कडून समजलं होत कि आज रात्री डिनरला ऋग्वेद चे मित्र येणार आहेत....ती त्यांना हवी नको ती मदत करत होती.... जेवणात जास्त तर तिला काही येतच नव्हतं....तेवढ्यात kitchen मधला landline वाजला... एका maid ने तो उचलला .... आणि समोरच्याच ऐकून हसत मन हलवली ....."प्रणिती मॅडम तुम्ही करता का जरा..."maid"कॉफी...?... ती कोणाला हवीय...?..."प्रणिती"साहेब आलेत ... खूपच थकलेले आहेत वाटत त्यांनीच मागवली ....."maid मुद्दाम चेहरा उतरून बोलली ..."हो..हो....मी बनवते..."प्रणिती बोलली... आणि लागोपाठ कॉफी करायला घेतली...."हि तुम्ही ...."ती हातात कॉफी घेऊन मागे वळली तर दोन्ही ...Read More
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 15
"वेद .... द्या ना मला .." प्रणिती लहान चेहरा करून त्याच्याकडे बघत होती..."NO..NO ... प्रणिती.... तुला खूप त्रास होणार ऋग्वेद"नाही.. मला आता म्हणजे आत्ताच हवंय...."प्रणिती मांडी घालून बसली ..."मी...मी तुला उद्या देतो... पूर्ण बॉटल .... खरच ...." ऋग्वेद"बघा हा....???...""हो खर्च ..." वेद ने तिच्या हातावर हात ठेवला...."ठी आहे... मग मला आता बेडरूम मध्ये घेऊन चला ...." ती उठून धडपडत उभी राहिली ....त्याला वाटलं घेऊन चला हाताला धरून वैगेरे न्यायला सांगत असेल..."मला उचलून घ्या ..." तिने लहान मुलासारखे हात पुढे केले...."हा..????...."त्याच तोड उघडच राहील...."तुम्ही मला ते दिल नाही ना... त्याची शिक्षा ... हा.... sssss तस .... तर ...(ती हनुवटी ला ...Read More
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 16
"हे सगळं गोल गोल का फिरतंय ...."प्रणिती डोक्याला हात लावत उठली .... पण तिला समोरची भिंत हलताना दिसत होती...डोळे करत तिने झटकली ... तास डोके दुखायला लागलं....."आह .... आई ग ....."ती एका हाताने डोके दाबायला लागली....तेवढ्यात दरवाजातून ऋगवेद हातात लिंबूपाण्याचा ग्लास घेऊन आला...."हे घे.... डोकं दुखत असेल ना.." त्याने तिच्यापुढे ग्लास धरलं.... तिने पण मागचा पुढचा विचार न करता सगळं रिकामी केलं .... तेव्हा कुठे थोडं बार वाटायला लागलं...""थँक्स ..."तिने ग्लास बाजूला ठेवलं ... पण तेवढ्यात लक्ष बाजूला असलेल्या आरश्यात गेलं.... आणि ४४०volt चा झटका लागल्यासारखे तिचे डोळे मोठे झाले..... पूर्ण शरीर थरथर कापायला लगल ... त्या सकाळच्या गारव्यात ...Read More
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 17
ऑफिसमध्ये आल्या आल्या श्रुती ला केबिन मध्ये बोलावलं ... आणि दोन फील दिलाय...."ह्या फाईल्स घे दुपारपर्यंत complete करून दे... आहे...."श्रुती"yes mam ...."प्रणिती ने मान हलवली... आणि येऊन तिच्या जागेवर बसली...."आता काय दिल त्या हडळीने ...???..."काव्या लागोपाठ बोलली ...."अंग हळू ... कोणी ऐकेल.."प्रणिती ने आसपास नजर फिरवली ...."सगळ्यांनी तिला काही नाव ठेवलेली आहेत.... आणि मला साग आपण नवीनच जॉईन झालोय ना तरी ती तुला एवढं काम का देतेय....??..."काव्या.....काव्या बोलली ते खर्च विचार करण्यासारखं होत... पण प्रणिती ने त्याच्याकडे दुरक्ष केलं...."असू देत ... आता दिली तर नाही म्हणू शकत नाही ना .... आणि आणि urgent आहे.... सो आता शांत बस..." प्रणिती ...Read More
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 18
"अ ...अहो...कॉफी ..."प्रणिती त्याच्यासाठी कॉफी मग घेऊन आली... पण त्याच्या तोडून पुन्हा अहो ऐकून त्याच्या ह्रदयाला थंडक मिळाली...तो वळून यायला लागला तस ती घाबरून मागे मागे जायला लागली.... हातातला मग थरथरायला लागला.... ती मागे भीतीला टेकली...ऋग्वेद तिच्या जवळ आला तस तिने डोळे बंद करून घेतले... ते बघून तो हसला..."प्रणिती काय झालं...??... कॉफी दे ना..."त्याचा आवाज आला तास तिने डोळे उघडले ... तर तो आरशात बघत घड्याळ घालत होता.... तिने बाजूच्या टेबल वर तिथे घड्याळ नव्हतं ... म्हणजे तो...?..तिने मनातच स्वतःच्या कपाळावर हात मारला..."देतेय ना..??... कि स्वतःच प्यायचा विचार आहे...??..." ऋग्वेद"अम्म ..न..नाही...हि थंड झाली ... मैदुसरी आणते...."प्रणिती"मी खालीच येतो आता ...Read More