"welcome मिस्टर विशेष राणा.."ऋग्वेद स्वतः gate वर त्यांना receive करायला गेला....
"थँक्स .." विशेष ने ऋग्वेद च्या हातात हात मिळवला आणि दोघेही लिफ्ट ने वरती सरळ ऋग्वेद च्या केबिन मध्ये आले..
त्याला नक्की काय माहित नसल्याने conference रूम तयार केली नव्हती "कॉफी..?.."ऋग्वेद
"sure ..." विशेष
ऋग्वेद ने दोघांसाठी कॉफी मागवली...
"तुम्हाला प्रश्न पडला असेल ना मी अचानक असं कोणती deal करायला आलोय..??..."विशेष
"yeah ...."ऋग्वेद
"actually हैद्राबाद ला आम्हाला काही हॉटेल्स बंघायची आहेत त्यासाठी तुमच्या designs हव्यात ..." विशेष
"okey .. you mean तुम्हाला फक्त सॉफ्ट copies हव्यात.."ऋग्वेद
"yes ... हॉटेल्स बांधायचं टेंडर म्ही तिथल्याच लोकल्स न देतो... जेणेकरून त्यांना काम मिळेल ... फक्त ह्यावेळी तुमच्या designs आम्हाला try करायच्या आहेत...." विशेष ने सगळ्या माहितीची file ऋग्वेद समोर ठेवली...
"तुम्ही कॉफी घ्या... तोपर्यंत मी हे बघतो ..."ऋग्वेद ने file बघायला सुरुवात केली.... डील मुळे नुसकानं तर होत नव्हतं ... जास्त फायदा नव्हता पण टिक होत.... त्याच्यासाठी अश्या छोट्या मोठ्या deals म्हणजे काहीच नव्हतं.... पण समोर बसलेली व्यक्ती पण कोण साधी नव्हती.....
"मिस्टर राणा.... मी तुम्हाला उद्या decision कळवतो...."ऋग्वेद
"sure .. आम्ही इथेच हॉटेल वर stay केलाय ..." विशेष
"okey .... इथे कोणती हेल्प लागली तर नक्कीच कालवा..." ऋग्वेद
"ya ... and also ongratulations ... i have seen your interview .."विशेष
"thanks ..." ऋग्वेद
"so .. your wife works with you ..?.." विशेष
"yeah .."ऋग्वेद च्या डोक्यावर काही आठ्या पडल्या... आत्ताच कुठे ओळख झालेला माणूस त्याच्या बायकोबद्दल एवढी का चोकशी करतोय... विशेष च्या ते लक्षात आलं...
"nice to meet you .... waiting for your answer .."विशेष ने त्याच्याशी हात मिळवला .. आणि निघाला .....
त्याच वेळी नेमकी प्रणिती ऋग्वेद चा लंच घेऊन वर आली... तिने त्याच्याकडे बघितलं.... अचानक काहीतरी डोळ्यासमोर आल्यासारखं वाटलं... तिला बघताच विशेष च्या डोळ्यात पाणी आलं .... पण हि वेळ योग्य नव्हती... ती तसाच पुढे गेला...
"आहssss .."प्रणिती ने डोकं धरला...
"नीती..??.." ऋग्वेद ने तिला पकडत केबिन मध्ये आणलं..
"काय आलं..??.."तिला चेअर वर बसवत त्याने पाण्यावरून ग्लास समोर धरलं.... पण ती डोळे उघडायलाच तयार नव्हती...
"नीती .. नीती.. काय झालं..??.." तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्याने तिचे बांधलेले केस मोकळे सोडले..
"आग .. बंदूक... ते..ते.."तिच्या डोळ्यासमोर काहीतरी येत होत.. पण सगळं धूसर ...
"रिलॅक्स ... रिलॅक्स ... क्षणात हो... take a deep breath ..."
ऋग्वेद ने तिला मिठीत घेत शांत करण्याचा प्रयत्न केला.. ती थरथरायला लागली.... अचानक काय झालं ते त्याला पण समजलं नव्हतं...
पाच मिनिटांनी त्याच्या मिठीत ती शांत झाली... पण आता काय झालेलं ते तिला आठवत नव्हतं ....
"अहो ... ठीक आहे....मी ..."प्रणिती
"डोके दुखत तुझं ..??..काही खाल्लंस तू...??.."ऋग्वेद
"नाही..."प्रणिती
"किती वेळा सांगितली नीती वेळेवर जेवत जा... ये इथे .." त्याने तिला उचलून घेतलं...
"अ..हो ....आपण ऑफिस मध्ये आहोत .."प्रणिती
"माझी केबिन आहे.. आणि मी माझ्या बायकोला उचललंय तुला काही प्रॉब्लम...??.." त्याने तिच्या नाकावर नाक घासलं...
"काय झालं अचानक..??.." ऋग्वेद
"माहित नाही..." प्रणिती
"डॉक्टर कडे जाऊया....?..." ऋग्वेद
"नको ... असच साधं डोकेदुखी असेल..."प्रणिती ऋग्वेद ने तिला टेबल वर बसवलं आणि चेहऱ्यावर आलेले केस नीट केले.....
"तुला नक्की बार वाटतंय..??.."ऋग्वेद
"हो ... तुम्ही खूप जास्त काळजी करता....." त्याला एवढं प्रेमाने कुरवाळताना बघून प्रणिती त्याच्या मिठीत शिरली....
"you are the precious person that i have ..."त्याच्या मानाने कबुली दिली.... पण ते ओठावर आलं नाही.... तिच्या केसावर ओठ टेकवत त्याने अजूनच घट्ट कवटाळलं....
प्रणिती काहीच बोलली नाही....
"बस इथे..." तिथे असलेल्या चेअर वर त्याने तिला बसवलं... आणि दोघांसाठी जेन वाढलं...
"जेव चाल... माझ्यासमोर..."ऋग्वेद
"एवढं सगळं..?.. माझं दोन दिवसाचं जेवण आहे हे...."प्रनिरी चे डोळे मोठे झाले...
"नको तिथे नाटक नकोयत.. जेव... नाहीतर मी भरवणार.." ऋग्वेद
नाक मुरडत प्रणिती ने जेवायला सुरवात केली... ऋग्वेद ला मिटिंग ची आठवण करायला म्हणून प्रिया आली तर त्याच्यासोबत प्रणिती ला बघून तिने डोळे बंद करत स्वतःचा राग कंट्रोल केला..
"excuse me.... "तिने त्याच्या dining room च्या दरवाजावर आवाज केला...
"come ..."ऋग्वेद ने डोळ्यांनीच इशारा केला....
"actually मी आठवण करून द्यायला आलेली कि आता ३ वाजता तुझी मिटिंग आहे... आज काहीही करून ती डील मिळवायला हवी ... कारण उद्या बजाज फायनल बिट लावायला जाणार आहेत..." प्रिया
"sure ... मी बघतो... आणि ते मिस्टर राणा त्यांनी आपल्या हॉटेल मध्ये stay केलाय .... त्यांना कोणती हेल्प लागली तर बघायला सांग.."ऋग्वेद
"okey ..." प्रिया ने एकदा प्रणिती कडे लक्ष टाकलं .. पण ती खाली मान घालून जेवण्यात व्यस्त होती... ह्याच्या बोलण्याकडे तीच लक्षच नव्हतं असं वाटत होत...
"किती dumb आहे हि..." प्रिया ने मनातच तोड वाकड केलं.. आणि तिथून गेली...
"किती जेवण होत .. मला आता कसतरी होती .."प्रणिती त्याच्या ऑफिसमध्ये टेबल वर ठेऊन बसली....
"आत मध्ये बेडरूम आहे जाऊन अराम कर.. डोकं दुखत असेल तर ते ब्र होईल... मी मिटींग मधुर आलो कि घरी जाऊ..." ऋग्वेद
"पण ...?.."प्रणिती ला असं एवढा वेळ त्याच्या केबिन मध्ये राहून पटत नव्हतं...
"नीती कित्ती काळजी करते तू..."ऋग्वेद ने तिला उचलून बेड वर झोपवलं ... आणि डोक्यावर ओठ टेकवले...
"sleep well ..."तिच्या गालावर गाल
घासत त्यांनी पडदे वैगरे बंद केले... प्रणितील लागोपाठ झोप लागली ... ऋग्वेद ने दरवाजा बंद घेतला.. आणि बाहेर गेला....
"आता फक्त मजा येणार ... प्रणिती .. तुझा chaptre आज कायमचा संपणार ..."प्रिया ने खिडकीतून ऋग्वेद ला जाताना बघितलं...
अर्ध्या तासाने तिने फोन करून सगळं नीट आहे का चेक केलं.. आणि पुढच्या ऑर्डर दिल्या.... आणि स्वतः मस्त पैकी चेअर वर बसून कोफी पिट बसली...
"अम्म्म ..." सारखा सारखा फोन वाजत होता.. ऐकून ऐकून प्रणिती ची झोपमोड झाली... डोळे चोळत तिने फोन उचलला आणि तसाच कानाला लावला...
"क ...कोण बोलताय....?कुठे..?...मी .. मी... आलेच.." समोरच ऐकून ती हादरून च गेली.... तसेच उठत ती धावत तिथून बाहेर पडली...
ऑफिस च्या खाली तर एक सुद्धा कॅब मिळत नव्हती... ऋग्वेद आणि ती एकत्र जात असल्याने जास्तीचा driver पण नव्हता ...
जरा पुढे जाऊन काहीतरी मिळेल म्हणून ती चालत निघाली ... ऊन जास्त नव्हतं पण तिची त्वचा खूप senstive असल्याने तिला ते सुद्धा सहन होत नव्हतं .... शेवटी एक रिक्षा मिळालीच त्यात एक माणूस बसलेला होता....
"भैया सिटी हॉस्पिटल ..."प्रणिती
रस्त्यावर ती मनातच देवाचा धावा करत होती.... घरी सांगायला हवं म्हणून तिने फोन बघितला आणि लावणारच कि बाजूच्या माणसाने तीच तोड बंद केलं ....
"अम्म्म .. ह..." हात पाय मारत ती सोडवण्याचा प्रयत्न करत होती.... त्याच्या हाताला चावली तस पकड सैल झाली....
रिक्षा मधून उतरत तिने हेल्प म्हणून मारायला तोड उघडलेच कि मागून डोक्यात काहीतरी बसलं... आणि ती तिथेच खाली पडली....
"it will be plaeasure तो work with you ..."जॅबी ने एकदा हि आढेवेढे न घेता बजाज चा प्रोजेक्ट सरळ ऋग्वेद ला देऊन टाकला.....
"ya ... same here .."ऋग्वेद ला मनात शन्का होतीच ... तस पहिल्यादाच होत होत .... एवढा मोठ्या प्रोजेक्ट चा decision असा quick ... पण सध्या प्रोजेक्ट मिळाला तो महत्वाचा होता....
"by the way ... मी इंडियन च आहे ... फक्त कामासाठी बाहेर गेलो आणि .."जॅबी
"रिअल ...??..." ऋग्वेद ने त्याला काहीच माहित नाही असं दाखवलं ...
जॅबी ला सुद्धा ऋग्वेद वर मनातून हसायला येत होत.. दोघांनाही माहित होत... ते एकमेकांशी खेळतायत .... पण तरीही पक्के business man होते....
"nice too ..."जॅबी ने हात मिळवला... आणि दोघेही आपापल्या वाटेने निघून गेले ... ऋग्वेद ने घड्याळात बघितलं तर सहा वाजत आलेले ... प्रणितीची झोप चांगली झाली असणार ,,... कुठेरी बाहेर घेऊन जातो..... त्याने घरात मॉम ला फोन करून सांगितलं तो प्रणिती आह बाहेरून च डिनर करून येतील....
ऑफिस मध्ये कोणीच नव्हतं ,... काही peuon होते .... ते साफसफाई करत होते... तो त्याच्या केबिन मध्ये आला ... आणि पाणी पिट आत बेडरूम मध्ये आला... तर प्रणिती नव्हती....
"नीती,....?... are you there ...?.." बेडरूम चा दरवाजा ठोठावला.....
"नीती...."
"नीती नाटक नकोयत... मी आत येतोय..." त्याने बाहेरून दरवाजा उघडला पण आत कोणीच नव्हतं...
"कुठे गेली..?..." त्याने dining रूम पण बघितली तर ती नव्हती...
पळत तो बाहेर असणाऱ्या security कडे आला ... त्याच्या म्हणण्यानुसार प्रणिती दुपारीच धावत इथून गेलीय... त्याच्या काहीच लक्षात येत नव्हतं....
ओरडत त्याने सगळ्या security गार्ड ला बोलावलं ...
"तुम्हाला कोणालाही नाही मॅडम कुठे गेल्या....?"ऋग्वेद
"सर .... त्या घाईत तिथून बाहेर पडल्या... आम्हाला वाटलं घरीच जाणार म्हणून.." गार्ड
"ह्यासाठी ठेवली तुम्हाला ...??.."ऋग्वेद खूप चिडला होता.... त्याला राग स्वतःवरच येत होता....
त्याने cctv बघितलं तर प्रणिती इथून पुढे चालत जाताना दिसत होती..
"चारही बाजूनी जावा,... काही न काही clueeमिळणारच ... मला प्रणिती हवीय लवकर...." तो सगळ्यावर ओरडला.. तस ते पटकन पळाले .. त्याने तिच्या मोबाईल च location बघितलं तर ते ऑफिस पासून वीस मिनिटाच्या अंतरावर दाखवत होत....
काही गार्ड ना घेऊन तो लागोपाठ तिथे गेला तर प्रणितीचा तुटलेला फोन रस्त्याच्या कडेला मिळाला... त्याच्या माणसांना पुढच्या दुकानावरची cctv footages त्याने लागोपाठ आणायला सांगितली....
"सर .. सर मॅडम गायब झाल्यात..."सूर्यवंनशी ऑफिसच्या बाहेरून एका माणसाने फोन केला... तस झोपलेला विशेष पटकन उठला....
"गायब...?... नक्की काय झाली...?.." विशेष
त्या माणसाने जेवढं ऐकलं ते सगळं सांगितलं....
"तू त्याच्यावर लक्ष ठेव .... आपली सगळी मांस मुंबई मध्ये पसरली पाहिजेत ... मृनू ला खरचटलं तरी त्या माणसाला जिवंत घडायचं ..." विशेष उठला ... आणि त्याची बंदूक आणि गार्ड घेऊन बाहेर पडला ... हैद्राबाद ला फोन करून त्याने अजून गार्ड मागवले....
क्रमशः