ऋग्वेद ऑफिसला आला आणि कामात busy झाला.... एकदा.. सगळ्या मिटिंग आणि सुरु झाल्या कि त्याला कशाचे भान रहात नसे... जवळजवळ दुपारी तीन वाजता.... तो फ्री झाला....
त्याच जेवण ऑफिस मध्ये वेगळा शेल्फ बनवत होता.... कंपनी चा सगळ्या टॉप floor म्हणजे त्याची केबिन होती.... त्या floor च्या बाहेर वेगळी security होती... तिथे आतमध्ये यायची परमिशन फक्त काही लोकांनाच होती...
"प्रिया बाकीच्या फाईल्स मग स्टडी करतो... तू पण आता लाँच करून घे ..."ऋग्वेद हातातल्या घड्याळात बघत बोलला .... त्याच्या एवढ्या काळजीने सुद्धा ती खुश झाली.... आणि आनंदात बाहेर गेली....
शेल्फ ने तिच्या केबिन मधेच असणाऱ्या dinning रूम मध्ये जेव्ह ठेवलं तस तो जेवायला बसला.... आणि अचानक त्याच्या त्याच्या लक्षात आलं आज त्याला प्रणिती ला घेऊन वीला वर जायचंय ...
"ohh god ..."डोक्याला हात लावतच त्याने लागोपाठ CCTV बघितलं तर प्रणिती काम करत होती..
तिला फोन लावायला म्हणून त्याने फोन घेतला ... पण त्याला आठवले तिचा फोन तर त्याने स्वःता काढून घेतला होता.. आणि तिने नवीन फोन घेतला त्याचा नंबर त्याच्याकडे नव्हता....
"मला टेंशन देऊन हि आरामात काम करतेय..."ऋग्वेद तिच्याकडे बघत बडबडला ... पटापट जेऊन तो केबिन मध्ये आला.. आणि विचार करत बसला तिला कास सांगायचं...
"काय होती माझ्यासोबत ..?.... मी का एवढा विचार करतोय..?... मी तर बॉस आहे.. आटा बोलावून घेतो.."त्याने बाहेर receptionist ला फोन लावायला होता....
"no ... असं कास सांगू तिला माझ्या केबिन मध्ये पाठवा म्हणून... आतापर्यन्त तर मी new employee कोण आहेत ह्याची पण माहिती बघितली नाहीये ... असं अचानक सांगितलं तर कास वाटेल....??..."तो डोक्याला हात लावून बसला होता ......
"एक मिनिट... ती माझी बायको आहे.... मी बोलवू शकतो तिला.... पण मी तिला बायकी मानतो...?.."त्याला पुन्हा प्रश्न पडला.... आत्ता विचार करून करून त्याच डोकं फुटायला आलं होत .... एवढा विचार तर त्याने करोडो ची दिल देताना सुद्धा केला नव्हता...
"you okay सर...?.."प्रिया हातात फाईल्स घेऊन केबिन मध्ये आली....
"yes...yes... अम्म्म...प्रिया... एक काम करशील...?.. "ऋग्वेद
"नक्कीच ... काय झालंय ...?.."प्रिया ला खूप आंनद होत होता... तो तिच्याशी बोलतोय ते बघून ....
"मला सगळ्या new employee बरोबर बोलायचं आहे.."ऋग्वेद बोलला ... आणि प्रियाचा चेहरा कडू कार्ल खाल्यासारखा झाला ....
"हा..?.."प्रिया
"I know its weird for you ... पण मला नवीन एंप्लॉयी सोलायचं आहे.... आणि सुरुवात फायनान्स department पासून.... त्यामुळे तिथे जॉईन झालेल्या सगळ्यांना मी बोलावलं म्हणून सांग ..."ऋग्वेद
"okay ..."प्रिया ने मान हलवली... आणि फायनान्स डिपार्टमेंट ची मॅनेजर श्रुती ला फोन करून सांगितलं... तिला सुद्धा जरा आश्चर्य वाटलं... पण बॉस च्या मनात कधीही काहीही येऊ शकत हे त्यांना माहिती होत... तिने सागरला सांगून काव्य आणि प्रणिती कडे निओप पाठवला ....
"प्रणिती... आपण तर कालच आलोय बॉस ने का बोलावलंय ...?..."काव्या लिफ्ट मध्ये नुसते प्रश्न विचारत होती... प्रणिती ची सुद्धा काही वेगळी अवस्था नव्हती ... तिला सुद्धा समजत नव्हतं त्या राक्षसाने आता का बोलावलंय ... घरी कमी त्रास देतो ते आता इथे सुद्धा....
"ये पण मी ऐकलेलं कि बॉस तर फक्त काही लोकाशीच बोलतात.... मग आपल्याला का बोलावलंय... तुला माहितीय ते ना unmarried आहेत.... आणि खूप hot handsome सुद्धा .... finally आज मला त्यांना बघायला मिळणार..."काव्या बोलली पण प्रणिती विचित्र पणे तिच्याकडे बघायला लागली....
"hot आणि handsome तर तो राक्षस आहेच ....पण unmarried ....?...मग मी कोण आहे...?.."तिला प्रश्न पडला... पण तिने मान हलवत सगगले विचार झटकले .... तोपर्यंत लिफ्ट टॉप floor ला आली होती...
तिथलं शांत आणि एवढं tight वातावरण बघून दोघीही घाबरल्या ...
"प्रणिती...काव्या..?..."तिथल्या sechurity ने विचारलं...
"हो..." दोघीनी मान हलवली .....
"please go .."security ने दरवाजा उघडला..
"प्रिया त्या आल्यात तर त्यांना एक एक आतमध्ये पाठव..."ऋग्वेद
प्रियाला थोडं विचित्र च वाटलं.... new एम्प्लॉयी शी एकट्यात काय बोलायचं असेल..?.. मोठ्या मोठ्या दिल च discussion तर तिच्यासमोर च व्हायचं मग ह्या अश्या छोट्या गोष्टीसाठी तिला बाहेर पाठवलं जात होत....
हात अवलंतच ती बाहेर आली.... आणि त्या दोघींकडे बघितलं .... प्रणिती वर तिची नजर स्थिरावली ...
प्रणिती तिच्यापेक्षा जरा नाही खूप जास्त सुंदर दिसत होती.... तिने साधारणच ड्रेस घातला होता.... पण त्यातही ती अगदी उठावदार दिसत होती....
आपल्यापेक्षा पण सुंदर कोणीतरी ऋगवेदच्या समोर जाणार म्हणून मनातच चरफडली ... पण चेहऱ्यावर शांत भाव होते,....
"काव्या ...?.."प्रिया
"मी ...."काव्य लागोपाठ पुढे आली...
"please go inside .."प्रिया दरवाजातून बाजूला झाली ... काव्या थोडी घाबरत पण आनंदात आतमध्ये गेली....
"तू बस ना .."प्रियाने प्रणिती ल बाजूला ठेवलेल्या सोफ्यावर हात दाखवला... प्रणिती थोडं nervous होतच बसली... पण वाकताना तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र प्रियाला दिसलं... आणि तिला मनातच एक समाधान झळ.... निदान तीच लग्न तरी झाली ... त्यामुळे वेडाच्या समोर आता फक्त प्रायः असती...
प्रणिती च्या डोक्यात मात्र किडे वळवळत होते....
"ह्या एवढ्या मोठ्या floor वर फक्त हे आहि हि मुलगी दोघेच होते.... हि आहे तरी कोण...?.."तिच्या डोक्यात वेगवेगळे विचार धावत होते....
"ते सिरीयल मध्ये दाखवतात तशी ती माझी सावंत तर नाही ना...?...हो तरी मोठ्या माणसाच्या अश्या सवयी असतातच... म्हणूनच ते मला बघून घेत नाहीत .... पण जर हिच्यावर प्रेम होतच तर माझ्याशी लग्न तरी का केलं..?,..."
ती आपल्याच विचारात दंग होती... डोळ्यात थोडं पाणी जमा झालं होत .... "प्रणिती..?..जा आतमध्ये सर बोलावतायत.."काव्या च्या आवाजाने ती भानावर आली... आणि लागोपाठ आतमध्ये गेली... तिला आत जाताना बघून प्रिया थोडी jealosy आलीच ..... तीच लग्न झालं असलं तरी एवढी सुंदर मुलगी वेद च्या समोर जाणार विचार करूनच तीच डोकं गरम झालं... आणि ती सरळ लिफ्ट मध्ये गेली .....
प्रणिती घाबरत केबिन मध्ये आली... तिची नजर खोलीत होती .. आजूबाजूला बघायला सुद्धा तिला भीती वाटत होती...
"तुझं नाव ..?.. " त्याचा मोठा आवाज आला.. आणि ती एकक्षण मागे गेली...
"I asked .. what is your name ....?...."ऋग्वेद ने पुन्हा विचारलं...
"प्र .. प्रणिती..."तिने अडखळत सांगितलं...
"full name ....?..."त्याचा पुन्हा आवाज आला.. तिच्या हातापायाला मुंग्या आल्या होत्या....
पुतीन नाव..?.... काय होत तीच नाव..?... फक्त प्रणिती च होत... लग्न झालेलं पण त्याच्या सोबत लग्न झालेलं तोच माणूस जर हे लग्न मानत नसेल तर तिने त्याच नाव लावायला हवं ..?... टिळकाहीच समजत नव्हतं ... एकटक फार्शीकडे ती बघत होती....
"मी काहीतरी विचारलं..?..."त्याचा आवाज आला.. पण जवळून ... म्हणजे तो उठून तिच्याकडे आला होता...?...
त्याच्या perfume चा वास तिच्या नाकात गेला... आणि पोटात गोळा आला....
"प्रणिती सूर्यवंशी..."तिने कसबस सगळी हिम्मत गोळा करून नाव सांगितलं.... पण तीच उत्तर ऐकून तयचय भुवया... मात्र वर गेल्या....
"माझं नाव...?... पूर्ण नाव सांगितलं कि मध्ये माझं नाव पण येतंय ना...?...तुला माझं नाव सांगायला लाज वाटतेय ...?.."त्याच्या चेहऱ्यावर खूप विचित्र भाव होते...
"सूर्यवनशी कोणासमोर नजर खाली करून उभे राहत नाही..."त्याने तिच्या हाताला धरत सेठाकडे वळवळ... प्रणित ने एवढा गिळला.... त्याच्या चेहऱ्याकडे बघायचं ..?...नाही नाही.... मी इथेच चक्कर येऊन पडेल...
त्याने हाताच्या एका बोटाने तिचा चेहरा वर केला.... तिच्या डोळ्यात थोडं पाणी बघून त्याला काहीतरी झालं... पण एवढ्या लवकर मान्य कडरेल तो ऋग्वेद सूर्यवंशी कसला..?....
"तुझा फोन.... संध्याकाळी समोरच्या bus stop वर उभी राहा.... मी पीक करेन...."त्याने निर्विकार पणे सांगितलं आणि तिच्या हातात फोंठेवला.. प्रणितील तो काय बोलला ते process व्हायला काही सेकंड गेले.... कारण ती तर त्याच्या त्या काळ्या डोळ्यात हरवली होती.... त्याचा चेहरा होताच एवढा आकर्षक कि कोणीही हरवून जाईल....
"now get out .."त्याचा जरा रंगीत आवाज आला पण लांबून .. म्हणजे तो पुन्हा त्याच्या जागेवर बसला होता... ती पळतच बाहेर गेली....
आणि ऋग्वेद ने डबल वर हात आटपला... का करतोय मी असं...?... तिच्या डोलीत बघितलं कि मी किती विचित्र वागतोय .... विसरू नको वेद हे लग्न फक्त तू मॉम साठी केली ... nothing else... तो स्वतःलाच वोर्निंग देत होता....
"काय ग किती वेळ...?... येथ वेळ काय बोल्ट होते सर... हा...?... कसले handome आहेत यार... असं तर रोज ह्यांनी बोलवायला हवं... मी तर फुकटात पण काम करेल इथे..."काव्या एकटीच बडबडत होती... प्रणिती मस्टर कुत्तर तरी हरवलेली होती....
"तुझ्याकडे फोन कुठून आला..?... आत जाताना तर नव्हता....?..."काव्या
"न .. नाही.. होता ग माझ्या हातातच तुझा लक्ष नसणार... बोलण्याच्या नादात तुझं लक्ष कुठे असत....."प्रणिती
हा"हो ते पण आहेच म्हणा... पण तुला माहितीय मॅनेजर प्रिया किती लकी आहेत ना....?... त्यांना कायम साराचयाकोबीत राहायला मिळत... मी तर ऐकेल त्या साराच्या frend सुद्धा आहेत..."काव्या
"तुला कोणी सांगितलं...?..."सुनीती च्या आवाजात थोडी jelaousy होती...
"आग ऑफिस मध्ये सगळ्यात माहितीय.... ह्या बिल्डिंग मध्ये आतापर्यन्त सगळ्यात सुंदर त्याच होत्या.. पण आता तू आहेस... पण तुझं तर लग्न झाली... त्यामुळे काही नाही.... इथे तर सगळ्यांना असच वाटलं कि मॅनेजर प्रिया च सारासाठी बेस्ट आहेत..."काव्या बोल्त होती... पण तिच्या शब्दाबरोबर प्रणितीच्या डोळ्यात पाणी जमा होत होते.....
"hey ... तू रडतेस का...?..."काव्या
"न...नाही... ग डोळ्यात काहीतरी गेलं वाटत.... चल आलो आपण... कमला लागू... नाहीतर ओरडतील..."प्रणिती ने लागोपाठ डोळे पुसले.... त्याच्या floor वर असल्याने नव्या ने पण विषय वागवलं नाही....
क्रमशः
"गाडीत बस..."त्याने एका बाजूचा दरवाजा उघडला... तस प्रणिती घाबरतच आत जाऊन बसली.... पूर्ण थरथरत होती ती ... गेले दोन तास ती तीथे उभी हत्ती... येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषाच्या नजरा बघून तिला कसतरी वाटत होत.... पाय पण दुखायला लागले होते ....
पण तसेच उभं राहण्यापेक्षा दुसरा कोणता पर्याय च नव्हता तिच्यासमोर .... ऋग्वेद driving सीट वर बसला असत एवढी जागा होती.... कोणाला प्राधान्य द्यायचं आणि कोणाला नाही हे कधी समजेल ऋग्वेद ला....?? तोपर्यंत वेळ निघून गेलेली नसेल ना...???