जवळच्याच ice क्रीम parlour मध्ये ice क्रीम खाऊन ते घरी आले... प्रन्ति च्या गोळ्या असल्याने ती लागोपाठ झोपली ,..... ऋग्वेद ला मात्र अजिबात झोप लागत नव्हती ... सारखा तो ह्या कुशीवरून त्या कुशीवर करत होता... शेवटी मध्यरात्री उठून त्याने प्रणिती झोलीय कि नाही ते बघितलं आणि हळूच रूममधून बाहेर पडला.. ........
"स ....सर .... या ना...."basement चा दरवाजा उघडत गार्ड ने त्याच स्वागत केलं... ऋग्वेद सरळ त्या माणसाला बांधून ठेवलेलं त्याच्यासमोर बसला....
त्याच्या माणसांनी मारून मारून त्याला बेशुद्ध केलं होत... त्याने बाजूला असलेल्या माणसाकडे बघितलं तस त्याने बादलीतून थंड पाणी घेत त्या माणसावर ओतलं ......
"हा..... ह...... "धर्मेश हात पाय हलवायला लागला .... पूर्ण शुद्धीत यायला त्याला पाच मिनिट गेली ... जाड पापण्यांखाली लपलेले डोळे उघडत त्याने समोर बघितलं...
ऋग्वेद शांतपणे सिगार चे झुरके घेत होता... त्याला कोणत्याही प्रकारची घाई नव्हती ... वातावरणात एकदम शांतता पसरली होती... बाजूच्या एका गार्ड ने ऋग्वेद च्या हातात file दिली त्याने उघडून नाव वाचलं आणि डोक्यावर आठ्या पडल्या....
"धर्मेश राणा.... वय ५४ मान वर करत त्याने त्याच्याकडे च रोखून बघत असलेल्या धर्मेश कडे बघितलं .... त्या file मध्ये जास्त काही माहिती नव्हतीच .... त्यामुळे ऋग्वेद ने ती बाजूला ठेवली
"तू मृण्मयी चा नवरा आहेस ना...?.."धर्मेश जरा गुर्मीत च विचारलं...
"मृण्मयी ...?.."ऋग्वेद च्या डोक्यावरच्या आठ्या अजून गडद झाल्या....
"स्वतःच्या बायकोच नाव पण पाहात नाही का..."धर्मेश
"माझ्या बायकोच नाव .... अम्म .... सोड तू.."ऋग्वेद नर ओठात पकडलेली अर्धवट जळलेली सिगार बाहेर काढली...
"आधी होती तशीच हे ती... पण पूर्ण बघायला मिळाली नाही.."धर्मेश अजूनही त्याच्याच दुनियेत होता.... ऋग्वेद ने त्याच्या मानेजवळ जळती सिगार टेकवली....
"आ.... ssss ..."हात पाय बांधलेले असल्याने धर्मेश जास्त हालचाल करू शकत नव्हता.... ऋग्वेद त्याने प्रणितील ज्या ज्या ठिकाणी स्पर्श केला जात तिथे सिगार ठेवत होता..... धर्मेश च्या किंकाळ्या basement मध्ये घुमत होत्या... हळूहळू सिगारर विझला तस ऋग्वेद पुन्हा खुर्चीत बसला ....
धरमश अजूनही तळमळत होता.... आधीच वय झाल्याने त्याच शरीर torture सहन करू शकत नव्हता.... पण ऋग्वेद ला ह्या सगळ्याने काही फरक पडत नव्हता....
बाजूच्या गार्ड ने त्या च्या हातात एका काचेची बॉटल दिली ... त्यातून वाफा येत होत्या ... खूप concentrated एसिड होते ते.... ऋग्वेद ने ते काचेच्या झाकणात घेतलं आणि धर्मेश च्या उजव्या हाताच्या पंजा वर ओतलं....
आ ....आ.."अगदी घसा फोडून तो ओरडायला लागला ... त्या नादाला त्याला बांधून ठेवलेली चेअर पण उलटी पडली ... पन ती पुन्हा गार्ड ने सरळ उभी केली ....
हातातून मांस खाली गळत होत... फक्त हाड उरली होती.... पण हि शिक्षा तर काहीच नव्हती ... त्याच्या नीती ने जेवढं सहन केलं होत त्याच्या दुप्पट त्याला सहन करावं लागणार होत ... पण एकत्र नाही हळूहळू ....!!!
एसिड ची बॉटल बंद करून उठला.... ओरडून धर्मेंश बेशुद्ध झाला होता.... ऋग्वेद ने स्वतःचा चेहरा धुतला . mouth freshner मारला आणि तिथून बाहेर पडला....
बेडरूम मध्ये येत प्रणितील कुशीत घेत तो पुन्हा झोपला....
*************************************************
हैद्राबादला राणा फॅमिली पूर्ण संत होती विशेष ने जे सागितलं ते ऐकून सगळेच सुन्न होते... पुन्हा एकदा भूतकाळ समोर घडला होता.... ह्यावेळी पण दगा जवळच्याच माणसांनी दिला होता.... ....
विशेष चे गार्ड जे प्रणितीच्या मागावर ठेवले होते त्यांना धर्मेश ने फितवून स्वतःकडे वळवलं होत त्यामुळे त्याला प्रणितीवर झालेल्या हमल्याबद्दल उशीर समजलं होत....
आता सगळ्यांना प्रणितीला समोर समोर बघायची आतुरता लागली होती.... विशेष ला परवाच्या anniversery च invitation असल्याने त्याने पूर्ण फॅमिली ला घेऊन जायचं ठरवलं ... शिवाय प्रणितील सुद्धा लवकरात लवकर हैद्राबाद ला नाव लागणार होत.... ती जिवंत असल्याने तिचा राज्यभिषेक कारण गरजेचं होत... सगळ्या लोकांना त्याची राजकुमारी जीवन्त असल्याने तिचा राजकुमारी जिवन्त आहे सांगणं जरुरी होत....
********************************************
सकाळीच प्रणिती अंघोळ करून आली ऋग्वेद अजूनच झोपला होता.... उशिरा झोपल्यामुळे तो उठला नव्हता .. प्रणितीने तीच आवरलं आज तिला खूप फ्रेश वाटत होत.... आपल्या माणसात असल्यावर स्वतःच दुःख विसरायला होत तसेच तिच्या बाबतीत झालं होत...
खाली जायच्या आधी ऋग्वेद ला हाक मारून जाऊ म्हणून तिने त्याला थोडं हलवलं....
"वेद..."
"अम्म्म .."ऋग्वेद ने तिच्या हाताला धरलं पुन्हा बेडवर ओढल.....
"वेद मी अंघोळ केलीय ... उठा बघू ...."प्रणिती ने त्याची beard ओढली .....
"झोप ना नीती..."ऋग्वेद ने तिला कुशीत घेतलं आणि मानेत चेहरा घुसळला ....
"खाली जायचंय मला ब्रेकफास्ट बनवायचा आहे ,,,, वेद उठा..."प्रणिती त्याच्या भारदस्त पाठीवर हात फिरवत होती....
"maid आहेत आपल्या घरात नीती..."कंटाळत ऋग्वेद ने डोळे उघडले....
"मी मॉम च्या हातून जेवण शिकते वेद... त्यामुळे मला जायचंय ..."प्रणिती त्याच्या कंबरेवर गुदगुदल्या करायला गेली... पण त्याच्या workout केलेल्या बॉडीला काय गुदगुदल्या होणार होत्या....
"एक किस.."ओठाचा चंबू करत त्याने बघितलं ....
"काही किस वगैरे नाही ... ब्रश केलं नाहीय तुम्ही ... उठा आणि फ्रेश व्हा,..."प्राणिती ने त्याच्या ओठावर हात ठेवला.....
"आह्ह ....i like this smell .."तिचा हात बाजूला करत त्याने मानेजवळ चेहरा नेट दीर्घ श्वास घेतला.... तस तिच्या अंगावरचे केस ताठ झाले....
"वे...द..."प्रणितीने त्याला ढकलायचा प्रयत्न केला पण तो कितीसा हलणार होता... ...
"आज साडी घातली तू....?... Are you trying तो seduce मी...?..."त्याने मिश्किल हसत तिच्या पोटावरचा पदर बाजूला केला....
"न..नाही.."प्रणितील बोलता येत नव्हतं... श्वास वाढले होते..
"Then what is this ...?.."त्याने बरोबर तिच्या नाभीवरून बोट फिरवलं .... आणि प्रणितीने हात वर करत त्याला घट्ट मिठी मारली.... त्याच्याशी नजर मिळवणं तिला जमणार नव्हतं ....
"If you are in mood then .."त्याचे हात पोटावरून वर यायला लागले तस तिची मिठी अजून घट्ट झाली .... चेहरा त्याच्या मानेजवळ तिने दात रोवले .... तस ते हसला .....
"मॉम वाट बघत असेल ना..."झटकन तो बाजूला झाला... लाजत प्रणितीने त्याच्या छातीवर मारलं आणि साडी नीट करत बाहेर पाळली .....
"अरे बाळा जरा आराम करायचा ना आज...."प्रणितील धावत kitchen मध्ये येताना बघून काकी बोलल्या....
"नाही काकू ... आता मला बर वाटतंय ...."प्रणिती त्याच्या आणि नंतर मॉम च्या पाय पडली ....
"ऑफिस ला जाणार आहेस....?..."मॉम
"नाही मॉम .... उद्याची तयारी करायची आहे ना... काय काय करायचं आहे तेवढं मला सांगा......"प्रणिती
"अंग आजी बाहेर गेल्यात बघ जा.... त्या decorator च डोकं खात असणार .... त्यांना तेवढं आत घेऊन ये तोपर्यंत ब्रेकफास्ट बनवतो...."मॉम
"आलेच ...."प्रणिती बाहेर आली.. ते आजी खर्च त्या decorator च डोकं खात होत्या.... तो बिचारा... मन खाली घालून हलवत होता...
"आजी ... चला घरात...."प्रणिती
"प्रणिती बार झालं तू आली.... हे बघ इथे लाल फुल चांगली दिसणार ना पांढऱ्या पेक्षा..."आजी
प्रणिती ने बघितलं तर आजूबाजूला खूप साऱ्या फुलाचं decoration केलं होत ती सगळी पांढरी आणि निळी होती.... अर्थात पार्टी रात्री असल्याने ते combination चंगळ वाटत होत.. आजी दिवस बघत असल्याने त्यांना ते सगळं दिसत होत...
"हा..हो...आजी आपण हे नंतर बघूया... आधी चला आत जाऊया.. मला भूक लागलीय ..."प्रणिती
"हो का...?...चाल मग...."आजी
"दादा सॉरी हा..."प्रणिती ने त्यांना काम पुढे करायला सांगितलं...
"पंडित ला फोन करून सांगितली ना उद्याच्या पूजेचं...?.."ब्रेकफास्ट करताना डॅड नि विचारलं.....
"पूजा..?... कोणती... पूजा....?.."सृष्टी
"तुम्हाला फक्त पार्टी च दिसते ..... सकाळी घरात पहिली पूजा होणार वेद आणि प्रणिती कडून..."आजी
"हो... आणि पार्टी वगैरे रात्री .."मॉम
"पंडितजी ना सांगितली आता फक्त पूजेची तयारी करायची य.."काकी
"मी करते काकी.."प्रणिती बोलली तस ऋग्वेद ने मान वर काढली.... आणि बारीक डोळे करत तिच्याकडे बघितलं....
"डॅड माझं leave application accept केलं ना..?.."प्रणितीने त्याला टेशन दिली...
"हो बाळा.... तू हवी तेव्हा सुट्टी घेऊ शकते.... विचारायचं काय आहे त्यात ..."डॅड
"thank you डॅड ..."ती ऋग्वेद कडे बघून हसली.... ज्याचा pressure कुकर आता फुटणारच होता..
ब्रेकफास्ट झाल्यावर तो पायऱ्या कडे जायला गेला....
"आहो दरवाजा इथे आहे तिथे कुठे जातंय...?.."प्रणिती
"वाहिनी तू ऑफिस ला जाणार नाही म्हणून भाई पण जात नाहीय...."सृष्टी
"काय खरच ..?"सर्वेश
"ऋग्वेद ने त्या तिघांनाही डोळे मोठे करत बघितलं आणि ताडताड पावलं टाकत बेडरूममध्ये गेला....
"नीती ... माझी file .."पुढच्या मिनिटाला मोठा आवाज आला.... तस खाली हसायला लागले....
"जा इति .. बघ जा.... नाहीतर तुझा... pressure कुकर आज काही थंड होणार नाही..."आजी
गुलाबी गालानेच हळू चालत प्रणिती बेडरूम मध्ये आली... ऋग्वेद कोणालातरी फोन लावत होता... आणि तो लागत नव्हता म्हणून त्याची अजून चिडचिड होत होती......
"ओह .."प्रणिती
"तू ऑफिस ला का येणार नाही नीती ...."ऋग्वेद बारसलाच
"उद्याच्या पूजेची तयारी करायचीय..."प्रणिती
"घरात खूप मांस आहेत.."ऋग्वेद
"तरी मला स्वतःला करायचीय..."प्रणिती
"तू half day घे..."ऋग्वेद
"नाही..."प्रणिती
"बघ ..."ऋग्वेद चालत तिच्याकडे यायला लागला ..
"नाही म्हणजे नाही..."प्रणिती मागे जात होती...
"नक्की..."त्याने भुवया वर केल्या...
"नक्कीच...."प्रणिती भीतीला टेकली.....
"मग मी तुला आज बेडरूम मधून बाहेर जाऊन देणार नाही...."ऋग्वेद ने तिच्या दोन्ही बाजूला नातं ठेवत कैद केले...
"अहो..."आधीच लाजून गुलाबी झालेला तिचा चेहरा अजून गडतझाला....
"आपण इथे ऑफिस च काम करू ... तुला काय वाटलं...?.."ऋग्वेद ने तिच्या हनुवटीला धरत चेहरा वर केला....
"नको ना..."त्याच्या अश्या चिडवल्याने प्रणितीच्या पोटात गुदगुदल्या होत होत्या.....
"काय नको...."त्याने हळूच तिच्या ओठाच्या बाजूला ओठ टेकवले... तस प्रणिती ने च त्याला किस करायला सुरुवात केली...
"this flavour is sweet ..."त्याने ओठांना लागलेली लिपस्टिक पुसली....
"गप ना,..... "तिने मिठी मारली...
"फोन बरोबर ठेव .... मी कॉल कारेन..."ऋग्वेद
"हम्म ... अहो एक विचारू ...."प्रणिती
"मला माहितीय तुला काय विचारायचं आहे नीती ... dont worry ती आता आपल्या आयुष्यात पुन्हा येणार नाही... घरात सगळ्यांना तिचा खरा चेहरा समजला...."ऋग्वेद
"हम्म्म ..."प्रणितीने सुस्कारा सोडला .....
"चाल येतो मी ... कलगी घे..."ऋग्वेद ने तिच्या डोक्यावर ओठ टेकवले आणि लॅपटॉप बॅग घेऊन निघाला... प्रणिती पण बेडरूम यावरून खाली आली ... मॉम सांगत होत्या त्या प्रमाणे ती सगळी तयारी करत होती..
दुपार पर्यंत सगळं ठीक चाललं होत कि अचानक तिच्या फोन वर message ने व्हिडीओ क्लिप आली... unknown नंबर होता.... पण काहीतरी महत्वाचं असेल म्हणून तिने ती ओपन केली ... पण त्यात जे होत ते बघून ती बेशुद्ध च पडली.....
क्रमशः