Barsuni Aale Rang Pritiche - 22 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | बरसुनी आले रंग प्रीतीचे - 22

The Author
Featured Books
Categories
Share

बरसुनी आले रंग प्रीतीचे - 22

प्रणिती चा मॅनेजर म्हणून पाहिले दिवस होता... floore वर स्टाफ ने bouqet देऊन तीच स्वागत केलं.... 


"यार खूप खूप अभिनंदन ...."काव्या तिच्या गळ्यात पडली.... 


"धन्यवाद .."प्रणिती 


"बघ मी तुला बोलले होते ना ती बाई काय धांदातली नाहीय .. पण काळ चांगलीच जिरवली तिची तू... मजा आंगया ..."काव्या 


"हो..हो...आता कमला लागूया .... नाहीतर ओरडा बसेल... आता पोस्ट वाढली तर काम सुद्धा वाढली.."प्रणिती 


"okay मॅनेजर मॅडम ... bye ..."काव्या तिच्या जागेवर बसली .... तस प्रणिती मॅनेजर च्या केबिन मध्ये गेली... एकदा सगळीकडे नजर फिरवत तिने चेअर कडे बघितलं.... दीर्घ श्वास घेत ती बसली... समोर प्लेट वर तीच वाव लिहिलेलं होत.... 

"okay मी बघते ... आणि मला गेल्या पाच वर्षाचे सगळे financial रिपोर्ट हवेत...."प्रणिती 



"पाच वर्ष ..??..."सागरच्या हाताला घाम सुटला... 



"yes .. any problem ..??.. I guess store room मध्ये सगळं असेलच ना...?.." प्रणिती 


"ह ... हो... मॅडम .... मी peuon ला सांगतो... तो आणून देईल..."सागर आवंढा गिळतच बाहेर गेला.... आणि त्याच्या केबिन मध्ये येऊन त्याने आधी श्रुती ला कॉल केला... 


"तू विसरला का मी आता तिथे काम करत नाही..."श्रुती खेकसली .........


"मी विसरलो नाहीय .... पण मला वाटत नाही तुझ्या नशीब एवढं चंगळ असेल ... त्या मुलीने गेल्या पाच वर्षाच्या file मागितल्यात ...."सागर 


"दे मग... माझ्यासोबत तुला पण इथे बार मध्ये बसायला यावं लागेल..."श्रुती 



"जास्त नाटक करू नको... तुला चांगलंच माहित आहे आपण किती लाखाचा घोळ केलाय.... आणि हे बाहेर आला ना तर बॉस आपल्या दोघांकडून सगळे पैसे वसूल करून घेणार ..."सागर 



आता मात्र ग्लास वर ग्लास रिचवत असणारी श्रुती भानावर आली ... कंपनी च्या policy तिला चांगल्याच माहिती होत्या.... 


"मी..मी बघते काहीतरी.."तिने फोन कट केला.. 


******************************************


"बजाज ने नवीन प्रोजेक्ट लॉंच केलाय.."प्रिया 


pendrive घेऊन ऋग्वेद च्या केबिन मध्ये आली ... 


"कोणासोबत..??.."ऋग्वेद 



"foreigne कंपनी आहे ... जॅबी क्रिस्टिअन ..."तिने pendrive लॅपटॉप ला connect केला तस जॅबी च्या कंपनी चे कंपनी चे फोटो समोर झळकायला लागले ...... 


"कोणता प्रोजेक्ट ...??.."ऋग्वेद एकटक लॅपटॉप वर नजर केंद्रित करून होता.. 


"हॉटेल line पूर्ण west side कव्हर करतायत total ३५हॉटेल्स..."प्रिया 


"माझी मिंटिंग फिक्स कर ह्यांच्यासोबत..."ऋग्वेद 



"you sure ... i know हा प्रोजेक्ट मोठा आहे... पण आपल्याला असं directly involve होणं गरजेचं आहे... ?? .... "प्रिया 


"बजाज ने आधीच चुकीच्या व्यक्ती सोबत दुसमानी केलीय... आता त्याला मुळापासून काढून टाकावं लागणार..... "ऋग्वेद 


"okay... मी कॉन्टक्ट करते.... त्यांनी अजून प्रेम conference केली नाहीय.. पण तू त्या माणसाला भेटायला जाण्याआधी आपल्याला आधी budget बघावं लागणार ... बजाज ने त्याच सगळं ह्या प्रोजेक्ट वर लावलंय ,,, हा त्याच्या हातातून गेला तर तो संपलाच...."प्रिया 


"हम्म ... बोलावं finance department ला..."ऋग्वेद 



"okay ..."प्रिया ने बाहेर जाऊन department मध्ये कॉल केला... 


प्रणिती , सागर आणि अजून एक डिपार्टमेंट ची मुलगी असे तिघे जण वर आले... ऋग्वेद आणि प्रिया conference असे तिघे जण वर आले ... ऋग्वेद आणि प्रिया conference रूम मध्ये वाटच बघत होते.. 



"हॅलो सर .. हॅलो मॉम .."प्रणिती ने हसून ग्रीट केलं... 


प्रिया हसली... पण ऋग्वेद च्या चेहऱ्यावरची रेश सुद्धा हलली नाही..... 



"I want details ... ह्या वर्षात आपले जेवढे प्रोजेक्ट चालू आहेत.... ते झाल्यानंतर किती बजेट उरतंय..."ऋग्वेद 


"okay सर .."प्रणिती ने प्रोजेक्टर ला लॅपटॉप कनेक्ट केला ... पुढचा अर्धा तास तिनी नॉनस्टॉप सगळ्या दिल ची माहिती आणि प्रत्येकाचं बजेट सांगितलं... 


"So ... you mean २०००crore are remaining ..."ऋग्वेद 


"yes sir ... according to reports ...."प्रणिती 


"मॅनेजर प्रिया.... आतापर्यन्त तर एवढं बजेट उरलं नव्हतं..."ऋग्वेद च्या डोक्यावर आठ्या पडल्या... प्रिया आणि सागर चा घास सुकाळ होता.... 




"हि ....हि... नवीन असल्यामुळे कदाचित नीट calculate केलं नसेल..."प्रिया 



"नीट calculate केलं नसलं ... तरी एवढा difference येऊ शकत नाही... गेल्या वर्षी आपल्याकडे फक्त ६०० crore उरले होते.... वार्षिक २००० crore ..??..."ऋग्वेद 


"मी .. पुन्हा एकदा चेक करते..."प्रिया  


"yes .. ते तर करायलाच हवं ... आणि मला गेल्या दहा वर्षाचा हा सगळा डेटा हवाय .... नीट tally करून ...."ऋग्वेद प्रणिती बघत बोलला ... 

"yes sir .."तिने मान हलवली ... 

"now you all can go ........मिसेस प्रणिती तुम्ही थांबा.. मला बोलायचंय ..."ऋग्वेद ...

प्रिया लागोपाठ बाहेर पाळली स्वतःचा घाबलेला चेहरा तिला ऋग्वेद समोर दाखवचा नव्हता ... 


सगळे बाहेर गेले तस ऋग्वेद ने blazer काढून ठेवलं... प्रणिती डोळे मोठे करून त्याच्याकडे बघायला लागली ..... त्या white शर्ट मधून तो खूप जास्त handsome दिलेत होता... हाताची चुळबुळ करत तिने नजर खाली केली.... 


"मिसेस सूर्यवंशी ... जरा जवळ.. याला का..??.."ऋग्वेद 


"म ..मला.... काम.... आहे... प्रणिती ला काहीही करून तिथून पळून जायचं होत... त्याला एवढं handsome बघून तिचाच स्वतःवरचा कंट्रोल जात होता... 





"I think तुमच्या बॉस नेच तुम्हाला थांबवली .... तर..."ऋग्वेद 



"देवा ... please...please... मला इथून गायब व्हायची शक्ती दे.." ती डोळे बंद करून देवाचा धावा करत होती कि अचानक तिला आपण हवेत असल्याचं जाणवलं .... 


"हा..??.." डोळे उघडले .. तर त्याने तिला उचलून काचेच्या टेबल वर बसवलं होत.. आणि स्वतः तिच्या दोन्ही बाजूला हात ठेऊन इंटेन्सली तिच्या डोळ्यात बघत होता... 


तिने एक आवंढा गिळला ... त्याच्या त्या थोड्या लाल गुलाबी असणाऱ्या ओठावर तिला लक्ष द्यायचं नव्हतं... 



"क.. काय... करताय....??..." प्रणिती 


"माझ्या बायकोला बघतोय..."ऋग्वेद ने अजून पुढे होत तिच्या नाकावर नाक घासलं .... 


"आ..पण ऑफिस मध्ये आहोत..."प्रणिती ला त्याच्या ओठावर ओठ टेकवायचा मोह आवरत नव्हता ... काहीही करून तिला तिथून बाहेर जायचं होत .... पण त्याच्या विळख्यातून जण म्हणजे...??... 


"I know ... पण मला वाटलं कि .... तुला ..." तो पुढे बोलतच होता कि प्रणिती ने पटकन त्याच्या ओठावर ओठ टेकवले आणि लागोपाठ मागे झाली.. तस त्याच्या चेहऱ्यावर मोठी smile आली... 


"Not bad मिसेस सूर्यवंशी ..."त्याने तिच्या हातावरून बोट फिरवत मानेवर नेली... प्रणितीने तर लाजेने डोळेच बंद करून घेतले होते.... 

"now its my turn ..."त्याचा आवाज कानात घुमला तस तिच्या अंगावर ऐक हवाहवासा शहारा आला... तिची मान तिरकी करत त्याने ओठ ताब्यात घेतले.... 



तिचे टेबल वर टेकवून धरलेले हात त्याच्या शर्टवरून फिरत गळ्यात गुंतले... 


एक हात तिच्या कंबरेभोवती घालत त्याने तिला अजून जवळ ओढलं.. ओथंबरोबर आता जिव्हाची लढाई चालू होती.. दोघेही पूर्ण एकमेकात गुंतले होते.... पण तेवढ्यात केबिन वर आवाज झाला... आणि प्रणितीने मान फिरवली... 


ऋग्वेद ने हसत तिच्या ओठाखाली पसलेली लिपस्टिक पुसली .... आणि तिला खाली उतरवलं... प्रणिती ने लागोपाठ file घेतल्या आणि केबिन चा दरवाजा उघडला... तर प्रिया विचित्र नजरेने तिला बघत होती.... 


प्रणितीने तिच्याकडे लक्ष दिल नाही आणि तसेच पुढे गेली प्रिया आत आली तर तिच्या नजरेतून ऋग्वेद च्या ओठावर लागलेली हलकेच लिपस्टिक सुटली नाही.... हातच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या.... 

"ऋग्वेद फाईल्स चेक झालेल्या आहेत .. मला थॉर बदल वाटतोय ... तू सुद्धा एकदा चेक कर... म्हणजे आपल्याला पुढे काय ते कारवाई करता यईल ...."प्रिया 


"दे .." ऋग्वेद ने तिच्या फाईल्स घेतल्या .. प्रियाने एकदा त्याच्यावरून नजर फिरवली आणि बाहेर गेली... 


"हॅलो दादी ... कशा आहेत...??"प्रिया ने केबिन मध्ये येऊन ऋग्वेद च्या आजी ला फोन लावला ... लहानपणापासून एकत्र असल्याने ती त्याची खूप लाडकी होती.... 



"आज कशी आठवण आली..??.. तुम्हाला तर आजकाल आम्ही लक्षात च राहत नाही ...."आजी.... 

"काहीही काय अज्जू.. काम च एवढं असत कि .."प्रिया 


"वेद तुला जास्त काम देतो काय ग ..??असेल तर मला सांग हा... तिथे युन त्याचे कां चांगलेच आवळेन .."आजी 

"दादी ... मला तुमची आठवण येतेय ... या ना... इथे..."प्रिया 


"हो आता येणारच होते... तुझ्या आणि वेद च्या लग्नाची बोलणी पण करायची आहेत ... किती दिवस असेच राहणार आता तुम्ही ... सुनंदा (वेद ची आई )कडे जेवढा विषय काढते ती बदलते.... आत्ता मलाच बघायला हवं.."आजी 


"love you आजू .."प्रिया ने हसून फोन ठेवला... 


"आता सगळ्या जगाला समजणार प्रिया कोण आहे..." तिने केस उडवले आणि स्वप्न रंगवत चेअर वर बसली .... 




क्रमशः  



"तुला वाटत असेल ना मी सगळ्यांसमोर आंत नाहीय बाहेर तुला माझी बायको म्हणून जाहीर करत नाहीय ... I know तुला वाईट वाटत असणार .. but trust मी नीती... त्याला काहीतरी reasons आहेत ... business असल्याने माझे खूप rivals आहेत .. आणि ते मला तुला कोणत्याही मार्गावर जाऊ शकतात ... मला तुला कोणत्याही धोक्यात घालायचं नाहीय..."ऋग्वेद तिच्या हातावरची पकड घट्ट करत मनापासून बोल्ट होता... प्रिया बरोबर जाणार ते ऐकून प्रणिती ला वाईट वाटलेलं ... कितपत विश्वास ठेऊ शकेल प्रणिती ऋग्वेद वर..?? charity event मध्ये प्रिया काही नवीन खेळ खेळेल का..???...