"उठा ... वेद ....उठा ... किती वेळ झोपताय ..."प्रणिती त्याला गदागदा हलवत होती....
"अम्म्म ... नीती... "त्याने कंटाळूनच तिला उठून घेतलं..... आणि मिठीत घेत पुन्हा झोपला...
"वेद उठा ,..... नंतर झोपा ... मला पाहिलं diving साठी जायचंय ... उठा ना.."प्रणिती त्याच्या खुरट्या beard वरून हात फिरवत होती....
"नीती... ह्याचा बदल मी घेऊनच राहणार ..."डोळे चोळत तो उठला .. आणि धडपडत बाथरूम मधें गेला.... त्याला पाठून हसत बघतच प्रणितीने बेड नीट केला... त्याचे घालायचे कपडे काढले आणि खाली आली....
काकींनी ब्रेकफास्ट तयार केलाच होता .... आणि त्या bunglow च्या एका कोपऱ्यात केलेल्या भाजी बघायला गेल्या होत्या.....
प्रणिती ने दोघांसाठी ब्रेकफास्ट plate मध्ये घेतला... तोपर्यंत ऋग्वेद पण आला....
"तुम्ही अंघोळ केली...?.."प्रणिती ने बारीक डोळे करत त्याच्याकडे बघितलं...
"नीती आता आपण पाण्यातच जाणार ना... येऊन करतो..."ऋग्वेद
प्रणतीने त्याच्या लॉजिक वर डोळे फिरवले ... ती तर खूप excited होती समुद्रात जाण्यासाठी ... त्याला तर नीट ब्रेकफास्ट पण करू न देता ती बाहेर ओढत घेऊन आली ....
आता ऋग्वेद ला स्वतःवरच द्या येत होती... त्यानेच तिला सांगितलं होत .... कि सकाळीच वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळणार त्यामुळे ती एकत्र रात्रभर पण झोपली नव्हती .... आणि त्याला पण झोपू दिल नव्हतं ....
गार गर पाण्यात पाय ठेवल्यावर दोघांना पण छान वाटलं... ऋग्वेद ची सुद्धा झोप उघडून गेली...
"बस..."ऋग्वेद ने त्याची स्पीड बोट चालू केली .... प्रणिती त्याला मागून मिठी मारून बसली... समुद्राच्या खोल भागाकडे येऊन त्याने बोट थांबवली...
"संभवळून जायचं ... आणि माझा हात सोडायचा न..."तो बोलतच होता कि तिने डोळ्यात गॉगल लावत पाण्यात उडी मारली सुद्धा ... लागोपाठ त्याने पण शर्ट काढून टाकलं आणि तिच्यामागोमाग पाण्यात गेला......
ते खोल निळेशार पाणी ... खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे.... रंगीबेरंगी प्रणिती सगळं सोंदर्य डोळ्यात साठवत होती... गळ्यातल्या कॅमेरा मध्ये सुद्धा रेकॉर्ड होत होत.... अचानक पायाकडे गुदगुदल्या झाल्या तस ती घाबरली ... मागून ऋग्वेद पुढे आला आणि तिच्याकडे हातातला मासा सोडला... आणि डोळा मारला....
तिचा हात धरून तो पुढे आला... तिथे खूप प्रजातीचे प्रवाळ होते.. ती सगळ्याला हात लावून बघत होती.... किती वेळ पाण्याखाली होते.. ह्याच त्यांना भान सुद्धा नव्हतं ... खोल तळाशी असल्याने गरमी सुद्धा जाणवत नव्हती ....
हळूहळू अंगात cramp जाणवायला लागले ते प्रणिती ने इशारा केला... दोघेही पोहत स्पीड बोट कडे आले .... जोरात श्वास घेत प्रणिती वर आली.. तिची हालत खूप खराब झाली होती.... excitement मध्ये जरा जास्तच वेळ ती पाण्यात होती... तेव्हाच काही वाटलं नाही पण आता पूर्ण अंग दुखायला लागेलेलं...
समुद्राच्या काठावर आले... तस ऋग्वेद ए बोट थांबवली ..... प्रणिती तशीच उडी मारून वाळूत बसली .... चायचे त्राण तिच्यात अजिबात नव्हते...
"अजून करायचं हे का diving ..?..."ऋग्वेद ने तिच्याकडे बघत sarcasticastically विचारलं... तस तिने ओठ बाहेर काढले....
"किती वेळ पाण्याखाली राहायचं ना ह्याला पण लिमिट असत ... पण मॅडम ना काही सुचेल तर ना... आता होणारच त्रास .... सगळं काय एकाच दिवसात फिरायचं आहे का..?.."त्याने बडबडायला सुरवात केली.... तिने उलट्या हाताने डोळे पुसायची . acting केली तस तो नरमला ....
"गरम पाण्याने अंघोळ केली कि बरोबर वाटणार ... चाल..."ऋग्वेद
"मला चालायला येणार नाही.."तिने डोळे मिचकवले... खाली वक्त ऋग्वेद ने तिला उचलून घेतलं ... ती मस्तपैकी त्याच्या छातीवर मान टाकून डुलत होती...
"आता ह्यापुढे पण मीच करू का..?... मला काहीच प्रॉब्लम... नाहीय..."त्याचा आवाज अगदी कानात आला आणि तिने नजर खाली केली .. आणि त्याच्या पकडीतून खाली उतरली...
"आता इथपर्यंत आणलं त्याच्याबद्ल्यात मला काहीतरी हवं ना..?हम्म .."तो पुढे यायला लागला .. तस ती मागे काचेला टेकली.... त्याचा एक हात डाव्या बाजूला काचेवर आला... तस ती दुसऱ्या बाजूने सटकण्याचा प्रयत्न करणार तर तिथे सुद्धा दुसरा हात आला ....
आवंढा गिळत तिने वर त्याच्या नजरेला नजर देण्याची हिम्मत केली.. तो अनिमिष नजरेने तिलाच बघत होता... भिजल्यामुळे तीच शर्ट अंगाला चिकटलं होत... त्याची ती नजर बघून तिला पोटात कसतरी होत .... इथून सरळ गायब व्हावंसं वाटत होत....
हळू पुढे त्याने दाढी तिच्या गळणं घासली... एका खान्द्यावरून टॉप खाली सरकला तस तिच्या अंगात शिरशिरी गेली ... तिच्या कंबरेत हात घालत त्याने जवळ ओठाला.. अंदाज नसल्याने ती तयचय भारदस्त छातीवर जाऊन आपटली.... तो मात्र तिच्या गळ्यावर ओठ फिरवण्यात मग्न होता...
"व .... वेद .."तिला थंडी वाजायला लागली तस कापरा आवाज आला.... ऋग्वेद लागोपाठ थांबला ... अबुल होत त्याने गरम पाण्याचा शॉवर चालू केला....
"रिलॅक्स होऊन आरामात अंघोळ कर.." तिच्या गालावरून हात फिरवत तो बाहेर येऊन दुसऱ्या रूममध्ये फ्रेश व्हायला गेला...
*************************
"भाऊ .... हे बघा.... तुम्ही त्यादिवशी बाहेर गेलात त्यादिवशी च tv वर आलं.."एका माणसाने त्याच्यासमोर मोबाईल मधला व्हिडीओ लावला...
तो नीट तो बघत होता.... आणि ती दिसली तस त्याच्या चेहऱ्यावर मोठी smile आली....
"हि..हि...माझी मृण्मयी आहे.... मला हवीय ती.... आता तर पहिल्यापेक्षा सुंदर दिसतेय ..."त्याने स्वतःच्या मिश्यावरून हात फिरवला....
"भाऊ हे बघितल्यापासून रावत परिवार खूप सतर्क झालाय ... त्याची मांस मुबंईत पसरलेत.... आणि हा राजकुमारीचा नवरा तो पण कुणी संघ माणूस नाहीत..."
"अरे हट ... पंधरा वर्षांपूर्वी काय झालेलं माहित आहे ना...?... तेच पुन्हा होणार. राजकुमाराला मी माझी बनवूनच राहणार काहीही होऊ देत ... पाहिलं तर मी एक स्पर्धेसाठी करत होतो... पण आता तर हिच्या सोंदर्याकडे बघून मला राहवत नाहीय... कुठे आहे हि..?.."
"आता त्या कुठे काहीच पत्ता नाहीय.... पण मुंबईमध्ये नाहीय..."
"लक्ष ठेवा तिच्या घराकडे ... आता जास्त दिवस ती मुंबई त राहणार नाही ... तिला ह्या रानाकडे यावंच लागेल..."त्याने हसत व्हिडीओ बंद केला..
त्याची मांस लागोपाठ मुंबई कडे रावणझाली... तस त्या वड्या बाहेर लपून असलेल्या माणसाकडे पटकन विशेष ला फोन केला....
"राणा आलाय... आणि त्याची मांस निघालेत मुंबई कडे..."
"त्यांना मुबई त पोचू दे .. तिथे गायब करा... आता काहीच हालचाल करू नको .. मृनु इथे नाहीय तोपर्यंत राणा चा बंदोबस्त केला पाहिजे... त्याची सावलीसुद्धा तिच्यावर पडता नये..."विशेष
"होय... मी बघतो पुढे...."त्याने फोन ठेवला.... आणि मुंबई ला असलेल्या गार्ड ला फोन करून सगळं प्लॅन समजावलं...
****************************
"अहो.."संध्याकाळी प्रणिती ने पुन्हा ऋग्वेद ला टोकलं....
"बोल नीती.."तिच्या तोडून अहो एकटाच तो लागोपाठ पाघळायचा...
"काकी सांगत होत्या इथे मागे जंगल आहे.. त्यात संध्याकाळी वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं येतात...."प्रणिती
"हम्म ... माहितीय .... मी लहान असताना गेलेलो एकदा,,,"ऋग्वेद
"मग जाऊया ना एकदा... चला.."ती एका पायावर उभी राहिली .....
"नीती ... आपण उद्या सुद्धा जाऊ शकतो .."ऋग्वेद ने हात ओढत तिला पुन्हा खाली बसवलं...
"उद्या ..?...उद्या आपण इथल्या museume मध्ये जाणार आहोत ... मला आताच जायचं आहे...."प्रणिती
"okey fine .. चाल.."त्याने टोर्च घेतला आणि दोघेही काकींना सांगून बाहेर पडले.... वातवरण थोडं खराब वाटत होत... पण पाऊस एवढ्यात पडेल असं वाटत नव्हतं.....
थोडं थोडं म्हणता प्रणिती त्याला घेऊन खूप पुढे आली... ऋग्वेद डोळे फिरवत तिच्यामागून जात होत.... तिथे हनिमून सोडून तीच बाकी सगळं चाललं होत.... हे तीच निसर्गप्रेम त्यालाच भारी पडत होत.... पण तिला असं असताना बघून त्याला आनंद तेवढंच होत होता....
"हुश्श ... खूप छान वाटलं ... वातावरण खूप गार आहे ना..?.."प्रणिती
"हम्म .... नीती आता आपल्याला जावं लागणार .... पाऊस पडायची चिन्ह आहेत.... "ऋग्वेद
"हो चला..."प्रणिती ने त्याच्या हातात हात दिला .... तो पटापट चालायला लागला... कारण इथला पाऊस म्हंजी खूप danger असतो हे त्याला माहित होत... पण ते अर्ध्या वाटेत पण आले नव्हते आणि जोराच्या वाऱ्यासोबत पाऊस पडायला लागला.... झाड अक्षरशः वाकायला लागली.... ते बघून प्रणिती खूप घाबरली....
"आपण इथून पुढे जाऊ शकत नाही नीती .... थांबायला हवं...."ऋग्वेद
"पण कुठे..?...मला भीती वाटतेय वेड .."ती पूर्ण थरथरत होती...
"काही होणार नाही मी आहे ना..."तिला घट्ट पकडून तो पुढे आला तर एक झोपडी दिसली.... कदाचित लोकल कडून कोणती मदत मिळेल म्हणून त्याने दरवाजा वाजवला पण आतून रिस्पॉन्स आला नाही... झोपडीचा दरवाजा उघडत दोघेही आत आले....
पावसापासून तरी सरंक्षण झालं होत.... पण पूर्ण भिजल्यामुलर प्रणिती ला शिंक यायला लागल्या होत्या ...
"नीती..?.. बस तू इथे...."त्याने तिला तिथे एक चंद्र होती ती घालून जमिनीवर बसवलं.... पण तिचे कपडे ओले झाल्याने ती कुडकुडत होती... त्याने स्वतःच शर्ट काढलं आणि नीट पिळून झटकलं .....
झोपडीत एका बाजूला लाकडं ठेवलेली होती,... नशिबाने ती भिजलेली नव्हती .... ऋग्वेद ने ती एकत्र केली आणि त्याच्याकडे असलेला lighter काढला... पण पेटवायला नाहीतर पण किंवा गवत हवं होत....
"नीती मी बाहेर जाऊन येतो लागोपाठ .."ऋग्वेद
नाही वेद ... please नको ना..."प्रणिती ने त्याचा हात घाला.... जंगलातून खूप वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येत होते... आणि त्यात गदगदून पडणार पाऊस ती खूप घाबरली होती....
"शांत हो... हे बघ ... मी इथेच बाहेर आहे झोपडीच्या ... लांब नाही जात आहे.... तुला दिसणार.."त्याने दरवाजा उघडला .... तिथेच कडेला गवत होत... झोपडीला लागून असलेल्या ने भिजलं नव्हतं .. त्याने आतमध्ये आंत शेकोटी लावली...
ऊब मिळाल्यामुळे प्रणिती ला थोडं बार वाटलं ... पण तीलाकडं खूप सुकी असल्यामुळे आग जास्त जळत नव्हती.. ऋग्वेद ने तिला उचलून मांडीवर घेतलं आणि घट्ट मिठी मारली.... हळूहळू तिच्या हातावर तो हात घासत होता....
"वेद..."
"हम्म .."
"मला भीती वाटतेय ... हा पाऊस कधी थांबणार ..?"
"मी आहे ना... काहीही होणार नाही... नको काळजी करू...."त्याने तिच्या ओल्या झालेल्या केसावरुन हात फिरवला...
"तू change करते...?.."ऋग्वेद
"काय घालू...?"प्रणिती
"माझं शर्ट सुकलंय...."त्याने शेकोटीच्या बाजूला सूक्त घातलेल्या ने ते बऱ्यापैकी सुकला होता...
"हम्म ...."तिने मान हलवली....
ऋग्वेद ने तिला शर्ट दिला... आणि एका कोपऱ्यात जाऊन उलट उभा राहिला .. तस तिने change केलं.... त्याच शर्ट ठोस छोटा होत .... पण सुक असल्याने तिला बर वाटलं....
"केलंस ..?.."ऋग्वेद
"ह ...हो...." तिने शर्ट खाली ओढायचा प्रयत्न केला... तो मागे वळला आणि घटच बसला... तिचे गोरे पाय जे त्याला नेहमी आकर्षित करायचे ते त्या आगीच्या पर्लक्षात .... जून चमकत होते....
आवंढा गिळतच तो तिच्याजवळ आला... प्रणिती घाबरून मागे जात होतीच कि त्याने तिला उथळ ... तिच्या ओल्या केसातून पाणी गालावरून गळ्यावर येत खाली जत होत.... त्याची नजर कुठे जातेय ते बघून तिने छातीवर हात ठेवलं... पण त्याला जस काही दिसायचं बंद झालं तस त्याने तिचे दोन्ही हात बाजूला केले आणि स्वतःवर ओठाला....
तीच नाक त्याच्या नाकाला घासून गेलं... आणि दोघांच्याही शरीरातून करंट गेल्यासारखं वाटला .... क्षणाचाही वेळ न दवडता त्याने तिच्या ओठांना काबीज केलं....
तसेच दोघे जमिनीवर झोपले पण त्याने तिच्या ओठांना मात्र अजिबात सोडलं नव्हतं.. ओठासोबत मधेच त्याची जीभ सुद्धा त्रास देत होती.... त्या थंड वातावरणात शरीराची मिळणारी गर्मी हवीहवीशी वाटू लागली होती....
त्याचे हात शर्ट मधून आत जात तिची पाठ कुरवाळत होते.... प्रणिती ला आता राहवत नव्हतं... शरीरात काहीतरी विचित्र हालचाल होत होती.... त्याचे ओठ सोडत तिने त्याच्या भारदस्त छातीवर चव घेतला.... तस त्याचे पाठीवर असणारे हात सुद्धा जोरात हलायला लागले...
ती पूर्ण त्याच्या छाती वर ओठ टेकवत होती,.. शेवटी न राहून तिने त्याच्या डोळ्यात बघितलं.... पण त्याने नाही म्हणून मन हलवली...... त्याचा specil मोमेन्ट त्याला असा करत होती हे त्याला समजत होत... ऋग्वेद ने तिला ओढून स्वतःवर घेतलं....
"मला आपला मोमेन्ट असा झोपडीत नकोय... we will continue this lter ..... now sleep welll... "त्याने हलकेच तिच्या कानाचा चव घेतला.... तीळ रंगही येत होता...आणि आनंद पण होत होत... एकीकडे तो स्वतःला तिला उतेजीत करत होता.... आणि दुसरीकडे थांबवत पण होता....
त्याच्या भोवती घट्ट हात गुंफले... तिने डोळे बंद केले... त्याने थोडी मान वर करून बघितलं तर ती झोपली होती... तिचे थोडेसे उघडलेले ओठ त्याच्या मानेवर स्पर्श करत होते.... बाजूची शेकोटी पण विझली होती.... तसेच तिच्या पाठीवर हात घट्ट करत त्याने पण डोळे मिटले....
क्रमशः