ऋग्वेद खाली आला तर त्याच आधीच खूप गहन discussion चालू होत...
"कश्या आहेत वाहिनी ..?.." निरव
"ठीक आहे... येतेय..."ऋग्वेद ने पायऱ्या कडे बघितलं .. आता तिचा चेहरा मागासपेक्षा उजळत होता...
"आम्ही एक प्लन बनवलाय ... ती नक्कीच त्यात फसणार ... पण त्यासाठी कोणीतरी मुलगा हवाय.... जो पैसेवाला असेल .. आणि ती त्याला ओळखत असेल...:निरव
"असं कोण मुलगा आहे...?.."ऋग्वेद
"मी ओळखते अश्या मुलाला.. आणि i am sure प्रिया पण चांगलीच ओळखत असणार .."प्रणिती
"कोण आहे तो..?.."ऋग्वेद
"थांबा मी बोलावूनच घेते..."प्रणिती ने कोणालातरी फोन लावला....
पंधरा मिनिटात डोअर बेल वाजली प्रणितीनेच जाऊन दरवाजा उघडला ...
"जॅबी ...sss .."ऋग्वेद नी नाईलाजाने मान हलवली....
"हे माझे frend जॅबी .."प्रणितीने हसतच सगळ्यांना ओळख करून तो प्रणिती कडे बघत होता... आणि तिने हातात हात धरलेल्या जॅबी कडे..!!
"तुझा पत्ता कट ..."राकेश त्याच्या कानात बडबडला तस त्याने जोरात राकेशच्या पायावर पाय मारला...
"आ.... sss आई ग.."पाय धरून राकेश जमिनीवर बसला....
"इथे कशाला आई आठवतेय तुला...?.."रिया...
"आग ए ... मेलो मी.. माझा पाय..."तो तसाच पाय दगरून कळवळत होता... पण कोणी काही झालं नाही अश्या अविर्भावात होते....!!!
"मी ओळखतो तुम्हाला मिस्टर जॅबी क्रिस्टिअन ... but आता जे काम आहे ना ते प्रोफेशनल नाही तर पर्सनल आहे..!i guess तुम्हाला काही प्रॉब्लम होणार नाही .."निरव
"no ...no .. गरजेच्या वेळी frend च उपयोगी येणार ना... मी तयार आहे... पण काय झाली... आणि मला काय करायचं हे एकदा सांगा...."जॅबी ...
"हे नक्की कोणत्या मुहूर्तावर frend झालेत ना ते मला समजायला हवं.."ऋग्वेद मनातच बडबडत होता.... प्रणितीने तर त्याच्या नजरेला नजरच दिले नव्हती...!
"तुम्ही बसा ना...."निरव
"please तुम्ही हे अहो जाहो करू नका ... मी तुमच्याच वयाचा आहे..."जॅबी ऋग्वेद पासून लांब बसला.... प्रणिती पण त्याच्याच बाजूला बसली... आणि हळूच एक डोळ्याने ऋग्वेद ला आणि हळूच एका डोळ्याने ऋग्वेद ला बघितलं....
तिचा pressure कुकर खूपच तापला होता....!!!आणि कोणत्याही क्षणी स्फोट होणारच होता....
मान हलवत ऋग्वेद उठला.... प्रणितीच्या समोर येत तिला उभं केलं... तिचा हात घट्ट पकडला... आणि पुन्हा स्वतः बसलेला येऊन पाहिलं प्रणिती ला बसवलं आणि तिच्या बाजूला बसला.. तिच्या कंबरेत हात घालत पकडून ठेवलं...
हे सगळं एवढं फास्ट झालं... कि बाकीचे सगळे बघतच राहिले....
जॅबी ऋग्वेद च्या possesiveness वर हसायला येर होत.... त्याला जेव्हा खार समजेल तेव्हा नक्की काय होईल हा विचार करणेच त्याने सोडून दिल.....
"हा तर जॅबी झाली असं कि.."निरव ने सगळं सांगायला सुरवात केली .... जेवढं ऋग्वेद ने त्यांना सांगितलं होत ते सगळं प्रत्येक मुद्दा सांगितलं...
जॅबी ला ऐकून पहिला राग ऋग्वेद चा आला... एवढा विश्वास का ठेवायचा अनोळखी व्यक्तीवर ...?.. पण नंतर बाजू पण समजली....
"मी तयार आहे... पण नक्की काय आणि कधी पासून करायला हवं....?.."जॅबी
"उद्यापासून .. वेळ नाहीय आपल्याकडे जास्त..."ऋग्वेद पटकन बोलला....
"पण प्रिया ह्यांच्यासोबत जायला तयार कशी होईल..?.."निरव
"ते तुम्ही माझ्यावर सोडा... असली काम मला चांगली जमतात... .."जॅबी
"ते तर समजतंय..."ऋग्वेद ने प्रणिती च्या कंबरेवरची पकड अजून घट्ट केली.... ती बिचारी आधीच लाजून अर्धी झाली होती.... आणि हा त्यात अजून भर घालत होता...!!
"मी उद्या साक्लीच तिला सांगतो कि काही urgent कामासाठी मला दोन दिवस बाहेर जावं लागणार आहे.... त्यामुलर ती नक्की तयार होईल..."ऋग्वेद
"हा हे बेस्ट आहे... पण आपण सगळ्यांनी जायचं हं..."राकेश
"तिथे पार्टी करायला जाणार आहोत आपण....?.."साक्षी
"मी तर असच .."राकेश गप्पचबसला....
"ठीक आहे ठरलं मग .. उद्या सकाळीच मिस्टर सूर्यवंशी बाहेर गेल्यावर मी प्रिया ला माझ्यासोबत येण्यासाठी तयार करतो... बाकीचं सगळं ठरल्याप्रमाणे होईल.."जॅबी
"yes ..... done .."सगळ्यांनी माना हलवल्या..
हळूहळू सगळे निघून गेले.... ऋग्वेद ची पकड सैल झाली तस प्रणिती पटकन उठली आणि आत पळाली ...
"नीती..."ऋग्वेद तिच्यामागे गेला....
"मिस्टर सूर्यवंशी तुम्ही प्रॉमिस विसरतायत..."प्रणिती पूर्ण घरभर पळत होती...
"मी फक्त बोललोलो प्रॉमिस केलं नव्हतं मिसेस सूर्यवंशी .."ऋग्वेद
"तरीही तुम्ही मला एक आठवडा हात लावायचा नाही.."प्रणिती पळत पूल कडे आली पूल च्या भोवती दोघेही गोल फिरत होते.... पळून पळून प्रणिती दमली होती .. ह्याचाच फायदा घेत ऋग्वेद ने मागून तिला पकडलं ....
"आता कुठे पाळणार मिसेस सूर्यवंशी ..?.." तिला सरळ पुढे नेत त्याने भीतीला टेकवलं ... हलकेच नाक त्याने तिच्या गालावर घासला..
त्याची beard मानेला लागली तस प्रणिती हसायला आलं....
"वेद ...ssss ...."त्याच्या blazer मधून तिने हात हृदयावर टेकवला... जे जोरात धडधडताना तिला जाणवत होत...
"it beats faster when you are bound ...!"त्याने अगदी खोल तिच्या डोळ्यात बघितलं....
"why ...?..."कोलार ला धरत प्रणिती ने त्याला जवळ ओढले....
"तुला माहित नाही...?.. "ऋग्वेद ची नजर तिच्या डोळ्यापासून ओठावर फिरत होती...
"तुम्ही सांगितलं नई तर कास समजणार....?.."प्रणिती
"so , तुला ऐकायचं आहे तर .."तिच्या भोवती विळखा घातलेला एक हात बाजूला करत त्याने अंगठा अलगद तिच्या खालच्या ओठावरून फिरवला...
"सस्स ....sss ..."तिने ओठ दातात धरत आत घेतला....
"खर्च ऐकायचं आहे...?" ऋग्वेद ने आता पूर्ण भार तिच्यावर टाकला... तिची छाती त्याच्याखाली दाबली गेली.. मागे भिंत असल्याने दोघेही अगदी चिकटून उभे होते... गरम झालेले श्वास शरीरात नवीन चेतना आणत होते....!!!
"ह्म्म्म ...."तिने डोळे बंद करून फक्त हुंकार भरला....
"i .."त्याने तिच्या हनुवटीजवळलं गालाचा चावा घेतला... आधीच त्याचे श्वास आणि असा स्पर्श प्रणितीच शरीर गरम करत होता...!!
पुढे काहीही न बोलता त्याने हाताची बोट तिच्या मानेवर फिरवलं ... तिची छाती जोरात वर गेली... डोळे घट्ट दाबत ती स्वतःला ... थांबवण्याचा प्रयत्न करत होती.. पण त्याचा स्पर्श तिला वाहवत होता...
पायाची बोट जमिनीवर दाबली होती....
"आता आपल्याला जायला हवं...!"
"हा...?.."तिने डोळे उघडले ... तो अजून तिला चिकटूनच उभा होता... डोळ्यात थोडे मिस्कील भाव होते.... प्रणिती ने त्याला बाजूला ढकललं .. आणि स्वतःचा ड्रेस सरळ केला....
"नाराज आहेस...?" ऋग्वेद तिचा हात हातात घेतला....
"अहं ... आपल्याला खरच घरी जायला हवं ... जास्त वेळ बाहेर राहिलो र शंका येऊ शकते ..."प्रणिती
"ह्म्म्म ... पण footage ...?"ऋग्वेद
"ते उद्या बघू..."प्रणिती
बोलता बोलताच दोघांनी सगळं आवरलं आणि वीला लॉक करून बाहेर आले.. सकाळची संध्याकाळ झाली होती....
सूर्यवंशी mantion रोजच्यापेक्षा खूप शांत होत... प्रन्ति आल्या वाक्य दांडीच्या रूममध्ये गेली .. त्या काहीतरी पुराण वाचत होत्या डिस्टर्ब् न करता तिने कपडे change केले.... हनुवटी कडे थोडा लाल डाग दिसतच होता तिथे... क्रीम लावली..!!!
रात्री जेवताना प्रिया येऊन ऋग्वेद च्य बाजूला बसली..... ते बघून मॉम उठून जात होत्या कि प्रणिती ने त्यांना खाली बसवलं... आणि डोळ्यांनीच जेयला सागितलं... प्रिया आपल्याच विश्वात होती.... रुग्वे आता आपल्या इशाऱ्यावर नाचणार करूनच तिला आनंद होत होता.....
रोज मस्ती करणारे सृष्टी आणि सर्वेश सुद्धा शांत होते... प्रणिती ने सगळ्यांना जेवायला वाढलं आणि मग ती बसली ... मॉम च्या बाजूला...!!
प्रियाची मुद्दाम काही ना काही नाटक चालू होती ... ऋग्वेद कडून डाळ .. चपाती, भाजी मग असं काहीबाही करत होती... पण कोणीही तिच्याकडे लक्ष देत नव्हते....
जेऊन झाल्यावर आवरायला मदत करायला प्रणिती kitchen मध्ये गेली.... मॉम तिला बघून नजर चोरत बाजूने जातच होत्या कि तिने थांबवल...
"मॉम..."
"मॉम तुम्ही का बोल्ट नाही आहात माझ्यासोबत ..?..."प्रणिती
"कोणत्या तोंडाने बोलू बाळा... सगळं माझ्यामुळे झालं ... मला खर्च कल्पना नव्हती वेद असा.....त्या तिच्या गळ्यात पडून रडायला लागल्या
"मॉम please शांत व्हा... मी आहे ना... आणि जे झाली त्याबद्दल विचार करून काही होणार आहे का..?.. तुम्ही मला तुमची मुलगी मानलय ना मग मी कायम तुमच्यासोबतच राहणार...."प्रणिती ला त्यांना एक क्षण सगळं सांगावं वाटलं ... पण त्या किती इमोशनल आहेर तील माहित होत... त्यामुळे तीन न संगणच पसंद एल....
"तुम्ही जावा आता अराम करा... उरलेलं मी बघते.... "प्रणिती ने जबरदस्ती त्यांना रूममध्ये पाठवलं...
नंतर सगळं यावरून light बंद करून ती रूममध्ये जाणार कि अंधारात कोणीतरी तिचा हात खेचला....
"अहो..?..."डोळे मोठे करत तिने त्याच्या छातीवर हात मारला...
"मला बेडरूम मध्ये राहवत नाहीय झ्याशिवाय..."त्याच्या धुळ्यात नाराजी स्पष्ट दिसत होती...
"वेद.."प्रणिती ने त्याच्या खुरट्या beard वरून हात फिरवला .... तोच पायऱ्या वरून कोणाच्यातरी पावलाचा आवाज आला.....
ऋग्वेद ने पटकन प्रणितील खेचलं आणि हॉल मधल्या मोठ्या सोफ्या मागे बसला ...
"आता कशाला लपायच चला ना.." प्रणिती
"शु ...ssss ... शांत बस..."डोळे मोठे करत त्याने तिच्या ओठावर बोट ठेवले...
"wow ... किती भारी वाटतंय आपलीच घरात आपण लपून छापून मिळतोय .."प्रणिती
"नीती जरा शांत बस ..."ऋग्वेद हळूच कोण आहे हे बघण्याचा प्रयत्न करत होता ....
"शांत..?मी आता शांत बसणारच .... अम्म ...अम्म्म.." तिला वाक्य पूर्ण च करू देता त्याने त्याने तोड बंद करून टाकलं.... प्रणिती डोळे मोठे करून त्याच्याकडे बघायला लागली... त्याच्या पाठीवर हात मार्ट सुटण्याचा प्रयत्न करायला लागली...
पण ऋग्वेद ने तिला अजून जवळ ओठाला ... त्याला जोरात किस करायचं होत पण आवाज जाता नये म्हणून तो जास्त वेळ न घेता बाजूला झाला...
त्याच्याकडे रंगात बघत प्रणिती बोलायला पुन्हा तोड उघडलं होत कि ऋग्वेद ने पुन्हा तिला किस करायला सुरुवात केली ... पण अचानक हॉल मधल्या light लागल्या आणि दोघेही बाजूला झाले......
घाबरून प्रणिती ने ऋग्वेद च blazer घट्ट पकडलं.. "प्रणिती..?.."
"आजी..?..."दोघेही एकत्रच पुटपुटले .... प्रणितीने पटापट तिच्या एका बाजुकला कानातला काढला... आणि उभी राहिली...
"अरे...?... तू इथे काय करतेय प्रणिती .... कधीपासून शोधतेय मी...." आजी...
"ह हा... आजी माझा कानातला पडलेला ना तोच शोधत होती.... मिळाला आता ... चला जाऊया..."धावतच ती आजीकडे गेली आणि त्यांना घेऊन रुमध्ये ....!
हसत ऋग्वेद ने केसातून हात फिरवला... आणि एकदा आजीच्या रूमकडे बघितलं ... दरवाजा बंद करता करता प्रणितीने ओठाचा चंबू करत त्याला flying किस दिल ... आणि हसतच आत गेली...!
आता त्याला खर्च बेडरूम मध्ये जायचं नव्हतं ... तिच्याशिवाय ती रूम अपूर्णच होती.. त्यापेक्षा स्टडी रूममध्ये जाऊन फुटेज बघू या म्हणून तो तिथे गेला ... पण हा सगळं प्रकार लपून पिलर मागून कोणीतरी बघत होत.... आणि त्याची ह्या दोघांना कल्पना सुद्धा नव्हती....!!!
कोण असेल ते....?... करा guess .. नाहीतर मी आहेच सांगायला....!!
क्रमशः ...