संद्याकाळी ऋग्वेद नेहमीच्या वेळेपेक्षा जरा लवकरच घरी आला .... प्रणिती फ्रेश होऊन kitchen मध्ये आली होती... आणि maid कडून तिला समजलं होत कि आज रात्री डिनरला ऋग्वेद चे मित्र येणार आहेत....
ती त्यांना हवी नको ती मदत करत होती.... जेवणात जास्त तर तिला काही येतच नव्हतं....
तेवढ्यात kitchen मधला landline वाजला... एका maid ने तो उचलला .... आणि समोरच्याच ऐकून हसत मन हलवली .....
"प्रणिती मॅडम तुम्ही करता का जरा..."maid
"कॉफी...?... ती कोणाला हवीय...?..."प्रणिती
"साहेब आलेत ... खूपच थकलेले आहेत वाटत त्यांनीच मागवली ....."maid मुद्दाम चेहरा उतरून बोलली ...
"हो..हो....मी बनवते..."प्रणिती बोलली... आणि लागोपाठ कॉफी करायला घेतली....
"हि तुम्ही ...."ती हातात कॉफी घेऊन मागे वळली तर दोन्ही maid चे हात कशा ना कष्ट बुडलेले होते...
"मॅडम तुम्हीच जरा देऊन या ना..."maid
"ह ....हो... "प्रणिती ने मान हलवली.... आणि कॉफी घेऊन निघाली....
काळ झालेल्या त्या किस नंतर दोघे पहिल्यांदा समोरासमोर येणार होते ... तिने बेडरूम च्या दरवाजावर हात मारला पण आतून काहीच आवाज आला नाही ... हळूच दरवाजा ढकलत ती आत अली.... त्याच वेळी नेमका वेद बाथरूम मधून बाहेर आला...
त्याने फक्त पँन्ट घातली होती... ती सिक्स पॅक बॉडी बघून तिने लागोपाठ मान फिरवली ... गालावर लागोपाठ गुलाबी रंग चढला ... पोटात तर खड्डा पडला होता....
"कमल हे... आतापर्यन्त तर मुली माझ्याकडे बघायला मारायच्या आणि हि आहे कि मान फिरवून घेतेय .... she is really unique ...."त्याने हसतच शर्ट घातलं......
आणि तिच्या समोरून चालत जात सोफ्यावर बसला.... ती अजूनही डोळे बंद करून उभी होती...
"अहं ३... अहं ..."त्याने जरा खोकल्याचा आवाज केला आणि तिने हळू डोळे उघडले... तो तिच्यासमोर बसला होता...
"कॉफी ..."तिने त्याच्यासमोर टेबल वर ठेवली.... मागच्यावेळी आलेला प्रकार विसरली नव्हती...
"मला बोलायचंय तुझ्यासोबत ... बस इथे ...."त्याने सोफ्यावर इशारा केला....
"माझ्यासोबत ...?divorce बद्दल कि मॅनेजर प्रिया सोबत लग्न करणार आहेत ते सांगायचं आहे....?..." ती घाबरतच त्याच्यापासून अंतर ठेऊन बसली....
"तुला माहितीच आहे मॉम ने आपल्याला एक महिना एकत्र राहायला सांगितलं आहे... त्यामुळे आपण फ्रेंड्स बनून तर राहू शकतो ना...??..."ऋग्वेद अगदी प्रेमाने बोल्ट होता.... जे त्याच्या स्वभावाविरुद्ध होत....
प्रणिती ला काय बोलायला हवं ते समजत नव्हतं .... तिला त्याची friend ची request accept करायला हवी होती कि नको...?... आतापर्यन्त तर friend म्हणून तिच्या आयुष्यात काव्या शिवाय दुसरं कोणी आलंच नव्हतं...
"प्रणिती ..."त्याने तिचा नाजूक हातात घेतला.... तिने दचकून त्याच्याकडे बघितलं.... आणि त्याच्या त्या brownish डोळ्यात हरवली ...
"मला माहितीय मी तुला खूप hurt केली... पण आपण नव्याने सुरुवात करू शकतो का...?..." वेद
प्रणिती त्याच्यात एवढी हरवून गेली होती कि तिला तो काय बोलतोय भान नव्हतंच...
अचानक त्याच्या दुसऱ्या हाताचा स्पर्श तिला गालावर जाणवला आणि ती वास्तवात आली ... त्याचा अंगठा डोळ्याखालून फिरत होता ....
"you wanna make wish ...???..." त्याने तिच्या दुसऱ्या हातात eyelash दिला...
तिने मान हलवत डोळे बंद केले.... आणि नंतर फुकर मारली ... तस तो उठून गेला.... आणि ती खुद्कन हसली...
"hey .... तुला डिंपल पडते...." त्याने लागोपाठ तिच्या गालावरून हात फिरवले..... खूप मोठा खजाना मिळाल्यासारखं सुख त्याच्या चेहऱ्यावर होत...
ती डोळे मोठे करून त्याच्याकडे बघायला लागली...
"you know ... मी लहान मॉम ला कायम सांगायचो कि मला डिंपल असणारच बायको हवी...." त्याने पुन्हा एकदा तिच्या खाली वरून हात फिरवला ....
"म्हणजे हे मला बायको मानतात...?..." तिच्या मनात प्रश्न पडला...
"तू आता रेडी हो... माझे दोन मित्र आणि त्याच्या wife आपल्याकडे येणार आहेत..." वेद
"हंम्म ..."प्रणिती च्या तोडून हुंकार बाहेर आला
"मला माझ्या प्रश्नच उत्तर लवकर हवंय...."ती उठत असताना त्याने तिच्या हाताला पकडलं आणि सांगितलं....
प्रणिती ने मान हलवली आणि पळतच वॊर्डरॉब मध्ये शिरली....
त्याची ती नजर .... स्पर्श .... तिच्या अंगावर शहरे आंत होती..... पोटात असंख्य फुलपाखरं उडत होती.....
"पहिला माझा किती राग केला.... आणि आता त्याचे डोळे .... oh god मी कशी बघत होती त्याच्याकडे ...." तिने स्वतःच्याच डोक्यात टपली मारली....
इकडे ऋग्वेद तर हवेतच होता..... तिचा तो लाजणारा चेहरा.... त्याच्या नजरेसमोरून जतच नव्हता.... तिची नशा चढली होती त्याच्यावर .... त्याच घुंडीत तो दुसऱ्या रम मध्ये तयार व्हायला गेला...
"वेद कुठे आहेस....?..." राकेश ओरडतच घरात आला .... वेद पायर्यांवरून रागातच त्याच्याकडे बघत खाली आला....
"असा काय बघतोय....?..."त्याने दात दाखवले....
"तुला आल्याआल्या घास फोडायलाच हवा का..?,.... "वेड ने त्याच्या पाठीत एक मुटका मारला....
"चंगळ फोडून काढ ह्याला ..." रिया
"ए तू बायको आहेस ना माझी .... माझा बळी काय देतेय ...?..."राकेश
"असच हवं तुला ..." रिया
"शांत बस यार तुम्ही ... कितभांडतात ी ..." साक्षी
"हो... आणि वेद वाहिनी कुठेय ...?.." निरव
तेवढ्यात पायर्यांवरून बांगड्याचा आवाज आला आणि सगळ्याच लक्ष वर गेलं .... साडीचा पदर सांभाळत ती खाली उतरत होती...
तिला समजत नव्हतं काय घालायला हवं म्हणून मग तिने साधी सिम्पल साडी च घातली होती ... पण त्याच्यातही खूप जास्त दिसत होती....
वेद तर पापण्या बंद करायलाच विसरला होता....
"तुझीच आहे ती ... बघत बस... आयुष्यभर ...." निरव त्याच्या कानात बोलला ... तस त्याने ओशाळून मान फिरवली ...
"हॅलो वाहिनी ... मी राकेश ... आणि हि माझी बायको रिया...." राकेश दात काढत प्रणिती समोर आला.. ती हसली
"आणि मी निरव आणि हि माझी बायको साक्षी...."निरव
"हॅलो.."प्रणिती ने सगळ्याकडे बघत मान हलवली....
"वेद सांगत होता त्याच्यापेक्षा तू खूप सुंदर आहेस प्रणिती...." साक्षी
तिच्या ह्या वाक्यावर वेद ने चमकून तिच्याकडे बघितलं .... प्रणिती ने लाजून मान खाली घातली...
"अहं ... आपण जेवायला आलात तर तेच काम करूया का....??... " वेद ने शांत आवाजात विचारल .... पण त्यात जबर होती...
"ह ....हो ... तुम्ही बसा आम्ही kitchaen मधून सगळं आणतो..." रिया साक्षी आणि प्रणिती तिघीही kitchen मध्ये गेल्या....
थोड्यावेळात सगळे dining टेबल वर बसले होते... त्या तिघीही मैत्री झाली होती... आताच अर्ध्या तासापूर्वी त्या भेटल्या असतील असं कोणीही सांगू शकत नव्हतं....
मध्ये मध्ये राकेश चे पांचट जोक चालूच होते... आज खूप दिवसांनी प्रणिती ला जेवल्यासारखं वाटलं....
जेवून झाल्यावर सगळे पुन्हा गप्पा मार्ट हॉल मध्ये बसले होते.... प्रणिती सुद्धा आता बऱ्यापैकी खुलली होती....
साक्षी ने wine ची बॉटल खोलली.... आणि सहा ग्लास मध्ये ओतली .... एका ग्लास मध्ये तिने बर्फ घातलाच नाही ..... आणि तो ग्लास प्रणिती कडे दिला...
"मी...मी पिट नाही... नको मला.."प्रणिती
"अंग फ्रुट juice च आहे तो ... बाकी काही नाही.... एकदा try कर... नाही आवडलं तर पुन्हा घेऊ नको...." साक्षी...
तीच ऐकून प्रणिती ने ते अक्ख ग्लास त्याच्यासोबत रिकामी केलं...
बाकीच्या सगळ्यांना सवय होती त्यामुळे त्यांना काही वाटलं नाही ... पण प्रणिती ला एका ग्लास मधेच धुंदी चढायला लागली होती....
त्यात साक्षी ने तिला पुन्हा एकदा ग्लास भरून दिल....
"अम्म्म ... वेद आता late झालाय आम्ही येतो..."साक्षी
ने सगळ्यांना इशारा केला तस ते लागोपाठ उठले....
"बार.... bye ..." वेद ने त्यांना हात हलवून बाय केलं... आणि ते गेले तस दरवाजा बंद करून घेतला..... तो हॉल मध्ये आला तर प्रणिती काहीतरी वेगळी वाटली... ती स्वतःशीच हसत होती....
"प्रणिती ..."त्याने तिला हळू हाक मारली....
"ह्म्म्म वेद ..." तिने हसत मान वर केली... तिच्या तोडून वेड ऐकून तर तो हवेत उडत होता... तिच्या डोळ्यातली नाश बघून तो समजून फेल तिला चढलीय.....
मनोमन त्या चोघांना शिव्या घालत तो तिच्या बाजूला जाऊन बसला...
"प्रणिती आता झोपायला हवं ..."ऋग्वेद
"ना.. मला इथेच बसच्या ... juice हवाय ..." तिने रिकाम्या ग्लास कडे इशारा केला...
"नाही .... त्याने तुला अजून त्रास होणार ..."ऋग्वेद ने तिच्या हातातल ग्लास काढून घेतलं....
"आ... ssss ..."प्रणिती ने रडायला सुरुवात केली....
"okay okay .... मी देतो....." त्याने त्या ग्लास मध्ये थंड पाणी ओतलं आणि दिल... तिने एका झटक्यात ग्लास तोंडात ओतलं आणि विचित्र तोड केलं....
मला हे टेस्ट करायचे आहे... ती बोलली.... आणि तो पुढे काही बोलेल त्याआधीच तिने त्याच्या ओठावर ओठ टेकवले आणि किस करायला लागली....
त्याने स्वतःला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण आता सगळं त्याच्या सहनशक्तीच्या पुढे गेलं होत ... त्याचे हात पण तिच्या पाठीवरून फिरायला लागले ... खूप वेळ ते दोघे किस करत होते....
तिच्या ओठाचा तो गोडवा ... खरेच त्यात ऐक नाश होती जी आता वेद वर चढत होती... त्याचे हात आता तिच्या शर्ट च्या आत गेले होते ... पण तेवढ्यातच तिच्याकडून रिस्पॉन्स यायला बंद झाला... आणि तो भानावर आला ... नशेत वाहवत गेलेल्या प्रणितील दुसऱ्यादिवशी काही आठवेल का...??? ... आठ्वलंच तर ती कशी rect करेल..???....

"हा ... नाही ... मला मागासच juice हवं...." तिने रागात त्याच्याकडे बघितलं..
वेद ला ती खूप cute दिसत होती ... इतर वेळी तर टिकच्या तोडून एक शब्द निघत नव्हता... आणि आता ती त्याच्यावर ओरडत होती ... पण हे त्याला आवडत होत....
पुढची wine कहाणी लवकरच ... तोपर्यंत समीक्षा आणि स्टिकर्स द्यायला विसरू नकात
क्रमशः