Barsuni Aale Rang Pritiche - 27 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | बरसुनी आले रंग प्रीतीचे - 27

The Author
Featured Books
  • અભિષેક - ભાગ 3

    *અભિષેક* પ્રકરણ 3 અભિષેક સ્વામી નિર્મલાનંદનો આશ્રમ શોધતો શોધ...

  • સંવેદનાનું સરનામું - 1

     યજ્ઞેશ પોતાની ચેમ્બરમાં બેઠો હતો. ત્યાં જ ડોર ખોલીને એક સું...

  • ભૂલ છે કે નહીં ? - ભાગ 19

    મેં કોલેજમાં એડમીશન લઈ લીધું. પપ્પાએ કહયું કે અત્યારે અહીંની...

  • શેઠ છગનલાલ

    શેઠ છગનલાલ ગામના પ્રતિષ્ઠિત અને સન્માનનીય વેપારી હતા. તેઓ તે...

  • પીપળો

                      હું શાળાના આંગણામાં ઉગેલો એક પીપળો છું. વર...

Categories
Share

बरसुनी आले रंग प्रीतीचे - 27

"कशाला आहे हे ..?.." बेड वर सगळ्या प्रकरचे कपडे बघून तीच डोकं गरगराला लागलं... 

"काहीतरी आहे... पण त्याआधी तू सांग काय घालणार...??.." ऋग्वेद 


"काय आहे ....??.."टॉवेल ने चेहरा पुसत प्रणिती बेड वर बसली.... अजून हि तिया पूर्णपणे ब्र वाटलं नव्हतं पण सगळ्याच्या पेक्षा आता बारी होती.... 

"एक event आहे..."ऋगवेद 


"मला कुठेही यायचं नाहीय..."प्रणिती 

"आपल्याला कुठेच जायचं नाहीय... कारण इव्हेन्ट आपल्या घरीच आहे..."ऋग्वेद 


प्रणिती ला खरतर त्याच्याशी जास्त बोलायचं नेव्हर... पण सकाळपासून तो तिच्या प्रत्येक गोष्टी ची काळजी घेत होता..... आणि तिने कितीही नाकारलं तरी तिच्या आजूबाजूलाच फिरत होत..... त्यामुळे त्याच्यावर राग राहत नव्हता.... 


"मी कोण म्हणून येऊ....?...तुम्ही सगळे आहेत ना... मग झालं..."प्रणिती 


"तू माझी बायको म्हणून येणार आहेस.... आणि ह्यावर आता कोणताही प्रश्न नकोयत.... तू फक्त तयारी करून आठ च्या दरम्यान खाली ये... मीबाकीची तयारी बघून येतो..."ऋग्वेद ने तिच्यावरून नजर फिरवली आणि खाली गेला... 

प्रणिती ने त्या सगळ्या कपड्याकडे बघितलं त्यात वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस होते... वेस्टर्न इंडियन शॉर्ट .. सगळं बघत तिने नाक मुरडत आणि तशीच बेड च्या एका कोपऱ्यात जाऊन बसली.... 

"एकत्र कसला कार्यक्रम आहे ते सांगितलं नाही आणि तयारी करायला सागितली असं कस होणार ..?..."डोक्याला हात लावतच तिने सृष्टी ला कॉल केला आणि बेडरूम मध्ये बोलावलं... 


"All सेट..?..." ऋग्वेद खाली lawn मध्ये सगळी तयारी करणाऱ्या माणसांना विचारलं... 


"yes sir ..?..फक्त काही chairs लावायच्या आहेत.... मग झालं "


"okay ... क़उइck/..."त्याने रिया , साक्षी , निरव आणि राकेश ला मॅसेज टाकला आणि काहीतरी कामासाठी गाडी घेऊन बाहेर गेलं..... खरतर त्याला प्रियाला भेटून सगळं क्लियर करायचं होत... तिला पुढे काही प्रॉब्लम नको म्हणून .. एक मुलगी म्हणून ह्या सगळ्यामुळे तिला पुढे त्रास होऊ शकतो असं त्याला वाटत होत ... पण प्रियाचा फोन लागत नसल्याने तिच्याशी ऑफिसमध्येच बोलूया असं त्याने ठरवलं...... 




*********************************


"तुला वाटत ऋग्वेद सर ह्याच्यात फसतील...??..."प्रिया चा प्लॅन ऐकून श्रुती ने प्रश्न केला... 


"सगळ्यांसमोर त्याला बोलाव्ह लागेल .... कारण त्याचा नाही पूर्ण सूर्यवनशी परिवाराचा प्रश्न आहे... त्याच्याकडून जरा चूक झाली तरी एवढ्या वर्षाची इज्जत क्षणाला धुळीला मिळू शकते..."प्रिया 




"बघू आता काय होती ... पण काहीही करून त्या प्रणिती ला सगळ्यापासून लॅब पाठव ... बाकी काही नको..."श्रुती 

"ती तर जाणारच आहे... थोडे दिवस वाट बघ .." प्रियाने बिअर ची दुसरी बॉटल फोडली ... आणि समोर चालू असलेले news चॅनल बघायला लागली.... ज्यावर सकाळपासून फक्त एकच news चालू होती ... 


**********************************


"सर .... सर .... आज आलेली news खरी आहे का..??..तुम्ही खर्च तुमच्या मॅनेजर सोबत लग्न करणार आहेत ...??.." रिपोर्टर नुसते एकावर एक प्रश्न विचारत होते... 


lawn मध्ये गर्दी झाली होती.... त्यात रात्रीच्या अंधारात सगळं प्रकाशित झालं होत... पूर्ण सूर्यनवंशी फॅमिली समोर चेअर वर बसली होती... फोटोग्राफर चारही बाजूनी फोटो काढत होते.... 


"excuse me ..."ऋग्वेद ने माईक हातात घेतला आणि सगळ्याच लक्ष स्वतःकडे वळवलं .... 


"good eveening everyone ..!आज सकाळी पेपर मध्ये बातमी दिली गेली होती पण मी आता हे क्लिअर करू इच्छतो कि ते सगळं खोत आहे आणि माझं दीड महिन्यापूर्वी माझ्या फॅमिली च्या उवस्थितीत लग्न झालेलं आहे..." ऋग्वेद बोलला तस समोर एक क्षण शांती पसरली... पण पुन्हा प्रश्नाच्या भडीमाराला सुरुवात झाली.... 


"सर... कोण आहे ती मुलगी...?.."


"love marriage आहे का..??.."


"कोणत्या business man ची मुलगी आहे सर..??.."


"तुम्ही कधीपासून एकमेकांना ओळखता ..??.."


एकवर एक प्रश्न विचारत होते..... खरतर ऋग्वेद ला खूप राग येत होता.... पण त्याने कंट्रोल केला... 

"okay ... so meet my sweet lovely wife ... मिसेस प्रणिती ऋग्वेद सुर्यंवशी ..."त्याने मागे इशारा केला .. तस सगळे कॅमेरा त्या दिशेने फिरले... 


तिने एक ब्लँक कलर ची शिफॉन ची साडी नेसली होती... केस curl करून मोकळे सोडले होते... थोडा मेकअप केला होता तो पण साक्षी आणि सृष्टी ने जबरदस्ती केला होता... ऑफ shouder blouse मधून तीच कॉलर बॉन दिसत होते.. तिच्यावर सगळ्याच्या टिकलेल्या नजरा बघून ऋग्वेद ला राग आला.... पण तो तरी बिचारा काय करणार बायको एवढी सुंदर ती होती... सगळ्या जगापासून तिला कुठेतरी दूर न्यावं असं त्याला वाटत होत ... पण ती होती कि तीच तर त्याच्यवर अजिबात लक्ष नव्हतं ... फुल्ल ignore ....

पुढे जात त्याने प्रणिती चा हात हातात घेतला.... तिने एक रंगीत कटाक्ष टाकला... अजून राग गेला नव्हतांना मॅडमचा .. 


दोघांचे खूप सारे फोटो काढले गेले .... सगळ्या चॅनलवर अगदी heandline बनली होती... 

"सर . सर ... मॅडम कोणत्या फॅमिली मधून आहेत..?."



"सूर्यवनाशी फॅमिली ... i guess तुम्हाला अजून काही प्रश्न नसतील..." त्याने रिपोर्टर वर रंगीत नजर टाकिली ... ... 

"sir one लास्ट... तुम्ही लग्न दीड महिन्यापूर्वी केली तर एवढे दिवस बाहेर सांगितलं का नाही..?.... काही प्रॉब्लम आहे... का..??.. कि मिसेस सूर्यवंशी परिवाराची सून होण्याच्या बरोबरीच्या नाहीत..??.."एका रिपोर्टर ने प्रश्न विचारला.... तस... सगळ्यामधेच चर्चा सुरु झाली 


प्रणिती च्या डोळ्यात टचकन पाणी आलं ... त्याच्या हातांसोबत असलेली पकड सैल झाली ... 



"एवढे दिवस लपवण्याचा कारण माझे काही business rivals होते ... मला माझ्या बायकोला कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नव्हता... आज सगळं क्लिअर झालं त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना बोलावून हि conference घेतली ... now over ..."त्याने हसत सांगितलं ... पण मनात त्या रिपोर्टर चा गळा आवळून झाला होता... 

त्याच उत्तर ऐकून इकडे news बघणारी प्रिया चपापली ... 


"आता काय...?... तुला काय वाटलेलं ऋग्वेद सर एवढ्या सहज सहजी आपली प्लॅन मध्ये फसतील..?.." श्रुती 

"पण काही न काही hint नक्कीच मिळालीय ... हि प्रणिती नक्की कोण आहे हे शोधावं लागेल..."प्रिया 

"what do you mean ..?..."श्रुती 

"म्हणजे जेवढं मी ऋग्वेद ला ओळखते त्यावरून असच वाटतंय कि त्याला सुद्धा प्रणिती बद्दल सगळी माहिती नाहीय... आणि ती आता मी देणार ... ती सुद्धा मी तयार केलेली .."प्रिया ने केस उडवले... 


"ते सगळं नंतर .. पण उद्या तुम्ही ऑफिस ला कास जाणार..?... आता तर सगळे त्या प्रणिती च्याच मागेपुढे करणार.."श्रुती 


"ऑफिस मध्ये ती फक्त एका department ची मॅनेजर आहे आणि मी पूर्ण ऑफिस ची ... माझी पोस्ट तिच्यापेक्षा मोठी आहे... आणि तशी मी अजून काहीतरी ठरवलं आहेच .."प्रिया हसली... 



पूर्ण सूर्यवनशी फॅमिली चे फोटो काढून झाल्यावर ऋग्वेद ने गार्ड ला डिनर ची arrangement बघायला सांगितली आज किनारी दिवसांनी सगळे एकत्र आले होते.... 

"प्रणिती.. बाळा ... मी ऋग्वेद ची आणि आता तुझी सुद्धा आजी ..."आजी प्रणिती समोर आल्या... 

"बाळा.. मला ... माहित नव्हतं... नाहीतर मी असं काही केलं नसत... तू मला माफ .." आजी हात जोडत होत्या कि प्रणिती ने त्यांना थांबवलं... 

"मोठ्या माणसांचे हात फक्त आशीर्वाद द्यायला उठतात आजी ... आणि तुमची ह्या सगळ्यात काहीच चूक नव्हती.."प्रणिती ने खाली वक्त त्याच्या आशीर्वाद घेतला... 

"तुझी काय गाडी पुढे गेली कि अजून चावी च शोधातोय...?.." राकेश ने ऋग्वेद च्या पाठीवर हात मारला.... 
"सकाळी पेपर बघितल्यापासून हजस्ट बोलतच नाहीय ती माझ्यासोबत ..."ऋग्वेद चा चेहरा उतरला होता... 

"आबे हा तर पुरा देवदास झाला कि ..."निरव ने राकेश ला टाळी दिली ... 



"तुम्हाला फक्त हसायला येत ba*tard ..."ऋग्वेद 


"हे बघ एक बेस्ट ट्रिक सांगतो ... बायकांना त्यांनी सांगितलेलं सगळी काम केली ना कि राग आपोआप कमी होतो.... ह्यापुढे तू वाहिनी जे सांगतील ते सगळं कर...."राकेश 


"सगळं..?.. तिने मला रूम बाहेर कधी तर..?.."ऋग्वेद 


"तर बाहेर झोपायचं ... पण बायकोचा आदेश हा शेवटचं असतो.."निरव 
"तुम्ही दोघेही मला घराबाहेर काढायलाच तापलेले आहेत ..."ऋग्वेद ने त्याच्या पोटात मारलं... 

"भाई जेवायला या..." सर्वेश ओरडला ... तस सगळे जेवायला आले... lawn वरच थंड हवेवर जेवण टेबल वर ठेवलेलं होत... 


गप्पा मार्ट सगळे जेवत होते ..... प्रणिती ला साक्षी आणि रिया ने स्वतःच्या मध्ये बसवलं होत... ऋग्वेद ला कसा त्रास द्यायचा ह्याच्या चांगल्याच टिप्स दिल्या होत्या... सोबतीला सृष्टी होतीस... आणि ऋग्वेद ह्याचा राग निरव आणि राकेश वर काढत होता.... 


******************


"हि..हि..आपली मृन्मयी आहे ना..?" तो आनंदाने ओरडला.... 


"मृनु .?.."त्याचा आवाज ऐकून आत मधून सगळेच धावत आले.. tv वर तिला बघून सगळ्याच्या डोळ्यात पाणी आलं... 


"राजकुमारी जीवनात आहे... मी बोललेलो ना... तिचा मृत्यू असा होणं शक्य च नाही... थोरल्या राणीचा प्रतिबिंबं आहे ती .."ते ६० वर्षाचे व्यस्थ झालेले व्यक्ती सुरकुतल्या चेहर्यानेच हसत होते.... 


"माझंझी मृनू जिवन्त आहे .. मी आत्ताच मुंबई ला जातोय.. मला हवीय ती आताच्या आता इथे.."


"थांबा ... राजकुमारीच लग्न झाली... आणि त्याच्याकडे बघून असच वाटतंय कि त्यांना काही आठवत नाहीय... आपल्याला आधी त्या राजकुमारीच आहेत ते बघावं लागेल... आणि नंतर पुढचा विचार ... असं घाई गडबड करून काही होणार नाही... त्याच लग्न ऐऱ्यागैऱ्या माणसासोबत झालं नाहीय ते तुम्हाला समजलंच असेल..."

"कधी एवढ्या मोठ्या झाल्या ... आज किती वर्षांनी बघतोय ... अजूनही त्याची लहानपणीची खेळणी जपून ठेवलीत... मला माहित होत माझ्या मृनु ला काहीच होणार नाही .."त्या ४० वर्षाच्या बाईने पदर लावला.... 


"शांत व्हा सगळे.... आणि विशेष तू मुबई ला निघ .... सूर्यवनशी सोबत तसाही आपल्याला deal करायचीच आहे... काहीही करून माहिती तर काढायलाच हवी राजकुमारी बद्दल ... आणि हि बातमी आपल्याला समजली हैच अर्थ त्याना पण समजलीच असणार ... आपल्या मुबई मध्ये असलेल्या सगळ्या माणसांना कमला लाव.... जे काही १५ वर्षांपूर्वी झालं होत ते पुन्हा होता काम नये... राजकुमारी ला साधं खर्चंटात नायी..." त्या ४५ वर्षाच्या माणसाने समोरच्या तरुणाला सांगितलं.... 



पुढील भागात...... 

( "हे बघा मगाशीच तुम्ही सांगितलं सगळं ऐकणार ... आता मागे हटाताय ... ठीक आहे मी बोलावते आई ला..."प्रणिती तोड उघडणारच कि ऋग्वेद ने तीच तोड बंद केलं... 

"ओरडू नको ... कर..कर ... तुला हवं ते ... पण please ते उद्यापर्यंत गेलं पाहिजे ..मी माझी मिटिंग आहे.." ऋग्वेद अक्षरशः रडायला आलेला... प्रणिती ने त्याला चांगलाच फसवलेला.... 



त्याला तस बघून प्रणिती ला हसायला येत होत... ती उठली आणि मेकअप किट घेऊन त्याच्यासमोर बसली... 
तो बिचारा स्वतःच्या चेहऱ्याची लागणारी वाट विचार करून हा थरथर कापत होता...)

Actually पुढचा ऋग्वेद आणि प्रणिती चा रोमान्स सुद्धा मी ह्याच भफत लिहिणार होती.. पण मागच्या भागवरच्या समीक्षा बघता लिहावंसं वाटलं नाही ह्या भागावर समीक्षा करा तरच पुढचा भाग लवकर येईल... 

खऱ्या कथेला तर आता कुठे सुरुवात झालीय .. भेटूया लवकरच...  


क्रमशः