Barsuni Aale Rang Pritiche - 28 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | बरसुनी आले रंग प्रीतीचे - 28

The Author
Featured Books
Categories
Share

बरसुनी आले रंग प्रीतीचे - 28

"हुश्श ..."बाथरूम मधून फ्रेश होऊन येत प्रणिती ने दीर्घ उसासा सोडला ... किती ती माणसं ... तिला सवय नव्हती ह्या सगळ्याची ... खूप कंटाळा आला होता... आणि त्यात रुडवेद पण अजून वर आला नव्हता... 

मोबाईल घेऊन ती असच youtube बघत बसली... साधारण अर्ध्या तासाने ऋग्वेद बेडरूम मध्ये आला .... हातातला पाण्याचा जग त्याने टेबल वर ठेवला ... प्रणिती च त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं ... त्याने थोडा घसा खाकरला पण तरी तिने मान वर केली नाही .. शेवटी तोच हळू च तिच्या मागे गेला आणि ती मोबाईल मध्ये काय बघतेय तर makeup च tutoriol बघत होती... 


हसतच तो chaange करायला गेला... बाहेर आला तरी ती अजून मोबाईल मधेच घुसलेली होती.... 


"नीती... तुला मेकअप करायची गरजच नाहीय... you are naturally beautiful ..." मागून त्याचा आवाज आला तस ती दचकली आणि हातातला फोन खाली बेड वर पडला... 

"ह्ह ... असं अचानक कोण येत.."छातीवर हात घेत ती श्वास कंट्रोल करत होती.. 

"तुझ्या एवढ्या जवळ माझ्यापेक्षा कोणी येऊ शकत नाही..." स्टिक ने वर बांधलेले तिचे केस त्याने सोडले... 


प्रणिती काही बोलणारं तेवढ्यात तिला आठवलं कि ती त्याच्यावर रागवलीय .... तिने नाक मुरडत आणि उठायला गेली... कि ऋग्वेद पटकन पुढे आला आणि तिच्यासमोर बसला... 


"i know नीती मी चुकलोय .... पण मी त्याला सुधारण्याचा पण प्रयत्न केलाय.... तुला खूप hurt झाली माहितीय ... but trust me आजीला आपली लग्नाबद्दल काहीच माहिती नव्हतं... आणि ती..."तिच्या हातावर हात घासत तो अगदी हळुवार तिला समजावून सांगत होता... प्रणित ला पण त्याच बोलणं समजत होत.... त्याच्यावर राग नव्हताच पण त्याने सुरवातीला तिला त्रास दिला होता बदल तर ती घेणारच होती... 

"ठीक आहे.. पण .... पण ... माझी एक आत आहे..." प्रणिती ने त्याच्या डोयात बघितलं.... 


"खरच ..??.." तुझ्या सगळी अट मान्य आहेत मला .... "ऋग्वेद लागोपाठ तिला मिठी मारायला पुढे आला... 


"नाही..... नाही.... जोपर्यंत तुम्ही अट पूर्ण करत नाही तोपर्यंत माझ्या जवळ यायचं नाही..."प्रणिती 



"काय आहे अट लवकर बोल.." ऋग्वेद तिला मिठीत घ्यायला अगदी desperate झाला होता... 


"मी.. मी आता makeup चे video बघत होते.... तर मला ते try करायचे ..."प्रणिती 



" नीती ... तुला ते सामान हवंय तर उद्या मिळून जाईल..." ऋग्वेद पुन्हा मिठीत घ्यायला हात पुढे करत होता... कि प्रणिती ने त्याला पुन्हा मागे ढकललं 


"सामान माझ्याकडे आहे पण मला try करायला माणूस हवाय .."प्रणिती 

"ठीक आहे.. उद्या आर्टिस्ट येईल तुझ्याकडे .." ऋग्वेद 

"अहं .... उद्या नाही मला आताच try करायचं आहे.." प्रणिती 

"आता ..?.. मी सृष्टी ला बोलवू..??.." ऋग्वेद च्या डोक्यावर आठ्या पडल्या.. 

"सृष्टी झोपलाय ... आणि माझ्यासमोर एक माणूस असताना मी दुसऱ्या कोणाला कशाला बोलवू ...??..."प्रणिती गालात हसली... 


"तुझ्यासमोर ..???..." ऋग्वेद ने आजूबाजूला बघितलं... तिच्यासमोर तर फक्त तोच होता.... त्याने पुन्हा एकदा तिच्याकडे बघितलं.. तर ती अगदी एकटक तिच्याकडे बघितलं... तर ती अगदी एकटक त्याला बघत होती.... 


"मी..??.." त्याने confirm करण्यासाठी पुन्हा एकदा विचारलं.... 


प्रणितीने हसत मान हलवली.... 



"नो...नो....नीती ,इ...मी...कसा ..??...तो मुलींसाठी आहे..."ऋग्वेद ची हालत खराब झाली.... 

"मी फक्त eye makeup कारेन...." तिने डोळे मिचकावले.... 

"नाही नीती... हे... हे.... बघ..." ऋग्वेद 


"तुम्ही आताच बोलला होतात मी सांगेल ते कराल... नाही केलात तर विसरून जा..." प्रणिती 


ऋग्वेद ला राकेश च बोलणं आठवलं ... बायको जे सांगेल ते सगळं करायचं..... 

"ठीक आहे ... पण नीती माझी मिटिंग आहे उद्या ... ते सगळं जायला हवं हा..." मान हलवत चेहरा पडत तो बेड वर मंडी घालून बसला .... 



प्रणिती पटकन makeup किट घेऊन अली... त्याचा चेहरा बघून हसायला येत होत.. पण तिने मसपैकी मेकअप करायला सुरुवात केली .. त्याचे डोळे बंद होते... ती मध्यमध्ये त्याच्या चेहऱ्याकडे मन भरून बघत होती... डोळे उघडे असताना तर ती असं करू शकत नव्हती... 

तिला मेकअप तर काही करता येत नव्हता..... जे काही येत होत ते.. सगळं तिने त्याच्या डोळ्यांना लावलं.. अगदी पर्मनंट shades सुद्धा .... जोडीला gliter होतच.. त्याचे मस्तपैकी चार पाच फोटो काढून तिने डोळे उघडायला सांगितलं .... 
स्वतःला आरशात बघून तो पळतच बाथरूम मध्ये गेला... "झोप प्रणिती नाहीतर तू गेली आज..." तिने मेकअप किट तसेच बाजूला टाकलं.... आणि पूर्ण अंगभर ब्लँकेट घेऊन अगदी बेड च्या कोपर्यत जाऊन झोपली.... 


बाथरूम मध्ये ऋग्वेद डोळे चोळून चोळून ऋग्वेद दमला होता.. बऱ्यापैकी मेकअप गेला होता.... पण थोडा लाल shade आणि त्यावर glitter अजून होता...

शेवटी चोळून डोळे दुखायला लागले म्हणून चेहरा धुऊन तो बाहेर आला तर प्रनित्ज एका बाजूला झोपली होती... बेड वर उडी मारत तो तिच्याबाजूला आला... आणि क्षणात तिच्या अंगावरच ब्लॅकेट काढून खाली टाकलं.. प्रणिती ने घट्ट डोळे आवळून घेतले... आता काय तो सोडणार नाही हे तिला माहित होत... 
तिला ओढत त्याने स्वतःवर घेतलं ... घाबरेला चेहरा खूपच cute दिसत होता... 
"नीती..??.."तिच्या गळावरुनहात मागे नेत त्याने मोकळे सोडलेले केस एका बाजूला केले... 

"अ..हो ..."त्याचा स्पर्श बेचैन करत होता.... पोटात फुलपाखरं उडत होती.... छाती तर माहित नाही कीर्तीच्या स्पीड ने धडधडत होती... 


"open your eyes .."तिच्या सुकलेल्या ओठावरून त्याने अंगठा फिरवला... तिने नाही म्हणून मानहलवली त्याची बोट उघड्या मानेवरून फिरली .. तस पूर्ण अनंत करंट गेला... हळूहळू त्याचा श्वास जवळ जाणवला ... तिच्या सुकलेल्या ओठावरून जीभ फिरवत त्याने ओल केलं... आणि खालचा ओठ तोंडाला घातला... 

तिने हात त्याच्या छातीत घट्ट रोवले होते... खालच्या ओठ सोडत त्याने वरचा ओठ ताब्यात घेतला... आता तिलाच रावल नाही तिने किस करायला सुरवात केली.... त्याला हेच हवं होत... हसतच त्याने तिला अजून जवळ ओढलं... 


गोल फिरवलं त्याने तिला बेड वर झोपवलं आणि स्वतःहा तिच्यावर आला... तिचे हात बेड वर बाजूला दाबून धरत तो किस करत होता... एक हात सोडत त्याने तिच्या पोटावर असलेली त्या जॉकेटची नोंद सोडली ...... तस ती भानावर आली आणि डोळे उघडले... तो मिस्कील हसत त्याच्याकडे बघत होता.. 

तिला काही कळायच्या आतच त्याने ते जॅकेट तिच्या शरीरापासून विलग करत बाजूला टाकलं... प्रणिती ने लाजून त्याला मिठी मारली ... तिच्या छातीचा स्पर्श होतं तो अजून बेभान होत होता... 

तिच्या मानेवर किस करत त्याने तिच्या दोन्ही खांद्यावरून सिल्क च्या नायटा च्या बाह्य खाली केल्या ता लाजून प्रणिती ने मान फिरवली ... डोळे घट्ट बंद केले ... नायटि खाली घेत त्याने पॉटर आणली ... समोर तिची उघडी छाती बघून त्याला रावल नाही ... त्याच्या ओठाचा स्पर्श होताच तिने पॉट आकसून घेतलं ... हात त्याच्या खांद्यावर रोवले गेले... 


तिच्या मादक सुस्कार्यानी ऋग्वेद अजून उत्तेजित होत. होता... ओठ ज्या ठिकाणी जास्त रेंगाळले तिथे त्याच्या प्रेमाची निशाणी येत होती... तिची नख त्याच्या खांद्यात जात होती... पण त्याला काहीच जाणवत नव्हतं .... खिडकीतून येणार चंद्र प्रकाश तिच्या अंगावर पडत होता... अन तीच ते गोर अंग अजून च चमकत होत..... पण त्याला एवढ्यात पुढे जायचं नव्हतं... तिच्या तोडून स्वतःसाठी फिलिंग ऐकल्याशिवाय त्याच्या नात्यात तेवढं कानफोर्ट येणारच नव्हता.... शिवाय त्याचा एवढा खास moment त्याला खूप special करायचा होता.... 


पोटावररून त्याने नायटी पुन्हा वर घेत त्याने नीट खांद्यावर घेतली.. तस आश्चर्यचकित होत प्रणितीने डोळे उघडले .. तिचे श्वास गरम झाले होते.. तो असं करेल तिला अजिबात वाटलं नव्हतं... 

पण तो काहीच बोलला नाही उठून बाथरूम मध्ये गेला ... तिच्या मनात त्याच्याबद्दल रिस्पेक्ट अजूनच वाढला ... लाजतच तिने अंगावरून ब्लँकेट घेतलं... थोड्यच वेळात त्याच्या हाताचा विळखा पडला... तस तिने समाधानाने डोळे बंद केले.. 


दुसऱ्यादिवशी प्रणिती आणि ऋग्वेद एकत्र च ऑफिसमध्ये आले ... सगळ्याच्या request नुसार प्रिया त्या दोघंच अभिनंदन करायला हातात फुलाचा bouquet घेऊन उभी होती... सगळं स्टाफ मागून तिच्यावर हसत होता... 

"congratulations sir and mam .."दात ओठ खात तिने चेहऱ्यावर smile ठेवत त्याच अभिनंदन केलं..... 


"थँक्स .." दोघांनीही एकत्र च म्हटलं... 


"back to work ...."ऋग्वेद त्याचा खडूस मोड मध्ये वापस आला .... तस प्रणिती ने डोळे फिरवले ... ती सुद्धा लिफ्ट ने तिच्या floor वर आली ... सगळ्या स्टाफ च्या बदललेल्या नजरा तिला जाणवत होत्या.... कोण रिस्पेक्ट ने बघत होत.... तर कोण jealous होऊन..... 



तिच्या floor वर सगळ्यावरून नजर फिरवत ती केबिन मध्ये आली... तिने काव्या ला बोलावून घेतलं ... माहित होत ती रागावली असणार .... 

"येस मॅडम ..."काव्या तिच्याकडे अजिबात बघत नव्हती.... 

"काव्या .... listen मला बोलायचं तुझ्याशी...."प्रणिती चेअर वरून उठत तिच्याकडे आली.... 

"मॅडम तुम्ही बाजूला व्हा..." काव्या 


"listen to me काव्या ... मी सग्ल्याप्सून लपवलं कारण तशी वेद ची इच्छा होती... त्याचे rivals होते त्यामुळे त्यांनी कोणासमोर येऊ दिल नाही ... आणि तुला माहितीय..."प्रणिती ने त्याच लग्न कास झालं ते सगळं खार काव्याला सांगितलं... ते सगळं ऐकून काव्या च डोकं सुन्न झाल 


"प्रणिती तुझं लग्न तर कोणत्या drama पेक्षा कमी नाहीय... पण आता तू सांगतेय त्यावरून तर सर तुझ्यावर खूप प्रेम करतात असं वाटत .... सॉरी.... आम्ही तुमच्यासमोरच त्याच्याबद्दल काही..."काव्या 


"its ok ... जे झालं ते झालं... "प्रणिती

"ए .... एक मिनिट ... हे काय ..??.." काव्या च लक्ष प्रणिती च्या ओढणी बाजूला झाल्याने दिसणाऱ्या मानेकडे च्या लाल डागाकडे गेलं.... 

"अरे वा ...!.." तिने प्रणिती च्या पोटावर मारलं.... 

"तू जा चाल ... काम कर.."प्रणिती ने तिला बाहेरच हाकलवंत ....... 

*************************************


"you sure ..?..."ऋग्वेद ला बाजूंनी प्रिया ने सागितलं त्यावर विश्वास बसत नव्हता.... 



"yes ... actually त्यांनी सांगितलं तेव्हा मी शोक च झाले होते..."प्रिया 




"राणा परिवार म्हणजे नक्की तू नक्की हैद्राबाद च्या रॉयल फँमिली बद्दलच बोलतेय ना...?.."ऋग्वेद ने पुन्हा कन्फर्म केलंय... 



"हो..हो..मी नक्की कन्फर्म केली... आणि उद्या येतायत ..."प्रिया 

"पण ... त्याच तर फिल्ड पूर्ण वेगळं आहे... आपला business आणि त्याचा काहीच संबंध येत नाहीय... त्यांनी कोणती deal हवीय..??.." ऋग्वेद 


"तेच माझ्या सुद्धा लक्षात येत नव्हतं.. म्हणून मी विचारलं सुद्धा पण ते बोलले कि तुझ्याशी बोलल्यावरच ठरवणार ...."प्रिया... 


"okey .."ऋग्वेद बोलताना सारखा खांद्यावरून हात फिरवत होता... blazer काढून त्याने वरची दोन बटणे सुद्धा काढली सुद्धा.... त्यामुळे समोर उभ्या असलेल्या प्रिया ला त्याच्या खांदा स्पष्ट दिसत होता... आणि तिथे नखांचे निशाण बघून तिला काय समजायचं ते समजलं... 

आपण बोलतोय त्यावर काही रिप्लाय येत नाही म्हणून ऋग्वेद ने वर बघितलं तर प्रिया एकटक समोर बघत होती... 



"प्रिया..?.."त्याने टेबल वर पेन आपटला... तस ती भानावर आली... 


"हा..हा ..?.."प्रिया 

"listen i know ... जे झालं त्यामुळे तुला पण त्रास झाला असेलच ... तू हवं तर काही दिवस सुट्टी घेऊन फिरायला जाऊ शकते.. तुला ब्रेक मिळेल.. दादी च्या वतीने मी तुझी माफी मागतो..."ऋग्वेद 


"no ..no .... its ok ऋग्वेद .... आणि आपण तर friends आहोत.... हा थोडं फार लोक बोलले काहीबाही ... but you know as usual .... काल तुमची conference झाल्यापासून सगळं नॉर्मल बोल्ट होती... पण आतून वादळ उथळ होत .... 

"ohh okey .... and i am also sorry .... मॉम मुले लग्न urgent करावं लागलं.. कोणालाच काही सांगता आलं नाही..."ऋग्वेद 


"its okey .... but त्या बदल्यात पार्टी तर हवीच ..."प्रिया 


"sure ....why dont you come to home ..?.. आज ये रात्री डिनर ला ... येताना वरून ला पण घेऊन ये...." ऋग्वेद 



"ya sure ..." प्रिया हसली... आणि त्याला कामाच्या फाईल्स देऊन बाहेर आली.. केबिन मध्ये जात तिने सगळं विस्कटून टाकलं... 


"no..no .. तुम्ही ... तुम्ही एवढ्या जवळ नाही येऊन शकत.... त्या प्रणिती ला मला लवकर च ऋग्वेद च्य आयुष्यातून बाहेर काढायला हवं ... तो तिचा काही होऊ शकत ... कधीच नाही...."अगदी वेड्यागत ती रूम मध्ये फेऱ्या मार्ट होती... 


क्रमशः