Barsuni Aale Rang Pritiche - 37 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | बरसुनी आले रंग प्रीतीचे - 37

The Author
Featured Books
Categories
Share

बरसुनी आले रंग प्रीतीचे - 37

"तुम्ही गाडीतच बसा मी आलेच जाऊन ..."प्रणिती ने दरवाजा उघडत ऋग्वेद ला सांगितलं.... उतरण्यासाठी तिने पाय बाहेर टाकलाच होता... कि ऋग्वेद ने खेचून मिठीत घेतलं.... 



"सगळं ठीक होईल वेद ..." त्याची धडधड ऐकत तिने पाठीवरून हात फिरवला... 


"समजा काही मिळत नसेल .... आणि काही प्रॉब्लम झाला तस बाहेर ये.... आपण दुसरा मार्ग शोधू .... okaay ...?.."ऋग्वेद 


"होय ... मी नक्कीच शोधून काढेन ..."प्रणिती ने तोंडाला scarf गुंडाळाला .... आणि हॉस्पिटलमध्ये आली ... 

reception वर एक nurse होती तिला gynacologist बद्दल विचारून ती केबिन मध्ये आली... ती एक ३० वर्षाची बाई दिसत होती.... 



"मला pregnancy check करायची आहे..."प्रणिती... 



"come ..."त्यांनी बेड कडे हात दाखवला.... 



थोडा वेळ चेकिंग केल्यावर त्यांनी प्रणिती ला बाहेर जयला सांगितलं आणि स्वतःच रिपोर्ट घेऊन आल्या .... 


"I आम sorry but you are not pregnant .."




"okay ... but मला सागा डॉक्टर एखादी मुलगी प्रेग्नेंट नसताना सुद्धा प्रेग्नेंट detect होऊ शकत का..?.."प्रणिती ने विचारलं आणि त्या डॉक्टर च्या चेहऱ्यावर काही क्षण भीती पसरली.... 


"न..नाही ... असं होऊ शकत नाही.... म्हणजे मला तरी असं काही माहित नाही..."


"okey ....okey .. मी सहजच विचारलं..."प्रणिती ने हसत तिचे रिपोर्ट घेतले आणि बाहेर आले... 

आजूबाजूला बाहीतल्यावर तिला cctv रूम एका कोपऱ्यात दिसली... पण आजूबाजूला खूप मानस होती त्यामुळे ती सरळ सरळ तर जाऊ शकत नव्हती.... 

तिने बघितलं तर समोरून एक वॊर्ड बॉय हातात कसला तरी ट्रे घेऊन येत होता... कोणाचं लक्ष नाही हे बघून तिने सहजच त्याच्या पायात पाय घातला... 


धडाम करून सगळी औषध खाली पडली.... बाजूच्या माणसाचं पण तिथेच लक्ष गेलं तस प्रणिती पटकन cctv रूममध्ये शिरली .. जास्तीजास्त तिच्याकडे पाच मिनिट होती त्यामुळे चेकींग करायला तर वेळ नव्हताच .... pendrive काढत तिने गेल्या तीन दिवसाचं footage कॉपी केलं.... 


हलकेच दरवाजा उघडून बघितलं तर बाहेर कोण नव्हतं .. धावतच ती हॉस्पिटल मधून बाहेर पडली... 


पण तिला माहित नव्हतं हॉस्पिटल मध्ये तिला कोणीतरी बघितलं असत .... आणि ते पण नेमकं gynacologist च्या केबिन मधून येताना... 
प्रणितील असं पाळताना बघून ऋग्वेद ने पटकन गाडीचा दरवाजा उघडला... 


"हुश्श .."सुस्कारा सोडत ती गाडीत बसली.... ऋग्वेद ने काही न बोलता गाडी आधी हॉस्पिटल च्या आवारातून बाहेर काढली... पुढे सावलीत गाडी रस्त्याच्या कडेला पार्क केली.... 


"ठीक आहेस ना तू..?.."ऋग्वेद ने तिला पुन्हा मिठीत घेतलं .... त्याच्या डोळ्यात हलकेच पाणी आलं ... त्याच्यामुळे च तिला ह्या सगळ्या गोष्टीतून जावं लागत होत.... चुकी त्याची होती पण त्रास मात्र तिला सहन करावा लागत होता ....  

प्रणिती काही न बोलता थोडा वेळ तसेच त्याच्या छातीवर डोकं टेकवलं .... 

"मी ठीक आहे वेद .. आणि बघा ... ह्या pendrive मध्ये मी गेल्या तीन दिवसाची footage घेतलीय ... ती gyncologist बाई होती ती मला गडबड वाटत होती.... पण मी काही सरळ विचारू शकले नाही...."प्रणिती 


"its okey .... you have done great job ...."त्याने तिला अजून जवळ कवटाळत केसावर ओठ ठेवले.... 



"पण आता हे कुठे बघायचं....?.."तिने हातातल्या pendrive कडे बघ प्रश्न केला.... 



"वीला वर जाऊया ..."ऋग्वेद ने गाडी सुरु केली... 

"पण तिला समजलं तर ...?.."प्रणिती 



"नाही समजणार मी तिला संध्याकाळ पर्यंत गुंतवून ठेवली..."ऋग्वेद 


"ह्म्म्म ... मी गाणी लावू...?"प्रणिती 

"ह ..हो..."ऋग्वेद ने स्टेरिंग वरून हात फिरवला.... 



जहसीब ,जहंसीब ,.... 
तुझे चाहु बेतहाशा जहंसीबी .... 
मेरे करीब , मेरे हबीब .... 
तुझे चाहु बेताहाशा जहनसिब... 


प्रणिती खिडकीतून बाहेर बघत होती... AC बंद करून त्याने गाडीच्या काचा खाली केल्या होत्या... त्यामुळे तिचे काही मोकळे केस वाऱ्याच्या तालावर नाचत होते..... ओठ हलकेच हालत होते.... म्हणजे नक्कीच ती गाणं गुणगुणत असणार असा त्याने अंदाज बांधला.... 


तेरे संग बीते हर लम्हे पे ... 
हमको नाज है ... 
तेरे संग जो न बीते ... 
ऊसपे ऐतराज है ... 
इस कदर हम दोनो का मिलना ... 
एक राज है .... 

ऋग्वेद ने volume थोडा कमी केला... तस प्रणिती ने त्याच्याकडे बघितलं... 

"तुझा विश्वास आहे ह्या destiny वर आणि...?.."त्याच्या अचानक प्रश्नाने प्रणिती थोडी गोंधळली 


हुआ अमीर दिल गरीब ... 
तुझे चाहु बेतहाशा जहनसीबी... 
जहनसीबी जहनसीबी .... 
तुझे चाहु बेतहाशा जहनासीबी... 

"अम्म्म ... t dont know ... पण हा ज्या गोष्टी आयुष्यात व्हायच्या असतात ना त्या होतातच .... आपल्याला असं वाटत कि आपण life कंट्रोल करतो.. पण तस नसतंच..."प्रणिती

"no मला असं वाटत कि आपण आयुष्यात जे ठरवतो त्यासाठी प्रयत्न तर ते नक्कीच मिळवतो .... afterall आपलं आयुष्य आपणच तर घडवतो...."ऋग्वेद 


"आयुष्य आपणच घडवतो पण ते कोणत्या दिशेने हे आपण नाही ठरवू शकत ... काही गोष्टी अचानक होतात .. but trust me ज्या गोष्टी एकदम काहीही warning न देता आयुष्यात येतात ना.... that are the most beautiful things .."प्रणिती 


"like you ..?.."ऋग्वेद काहीसा हसला... ती पण तर त्याच्या आयुष्यात अचानकच आलेली... प्रणिती ने एकदा त्याच्याकडे बघितलं आणि मग पुन्हा गाण्याचा आवाज वाढवत बाहेर लक्ष दिल... ह्यावेळी चेहऱ्यावर एक हलकेच हास्य होत.... 


होना लिखा था यूही जो हुआ... 
या होते होते अभि अनजाने मी हो गया ... 
जो भी हुआ ,हुआ अजीब ... 
तुझे चाहु बेतहाशा जहनसीब... 
जहनसीब जहनसीब.... 
तुझे चहू बेतहाशा जहनसीब..... 

मधेच ऋग्वेद चा फोन वाजला... bluetooth कनेक्ट झाल्याने गाणी आपोआप बंद झाली आणि फोन स्पीकर वर गेला.... 

"ऋग्वेद .. वाटलं नव्हतं तू एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवशील.."राकेश 

"कोणती गोष्ट ...?.."ऋग्वेद 


"वा रे वा ... चोराच्या उलट्या बोबा ..." राकेश 

"मला खरच माहित नाही तू नक्की कशाबद्दल बोलतोय..."ऋग्वेद 

"तू आता कुठे आहेस सांग..?.."राकेश 


"माझ्या वीला वर जातोय .."ऋग्वेद 


"वाहिनी पण सोबतच आहेतच हो ना..?.."राकेश 

"हो.."ऋग्वेद ने डोक्यावर आठ्या असून प्रणिती कडे बघितलं... तिची सुध्या काही वेगळी अवस्था नव्हती ... 

"ठीक आहे... येतोय आम्ही.."राकेश ने फोन ठेवला.... 

"ह्याला कास समजलं तू माझ्यासोबत आहेस ते..."ऋग्वेद 

"मला नाही माहित ... ते आल्यावरच सांगितलं आता .."प्रणिती 

"हम्म .."ऋग्वेद ने गाडीचा स्पीड वाढवला आणि वीला वर आणली... प्रणिती फ्रेश व्हायला बेडरूम मध्ये गेली... आरश्यात बघत तिने गळ्यात हात फिरवला आणि मंगळसूत्र जाणवलं नाही... 

"मी सोनाराकडे द्यायलाच विसरले.."तिचा हिरमुसला... पण तेवढ्यत मागून मानेवर गरम श्वास जाणवले... ऋग्वेद ने तिचे केस मानेवरून एका बाजूला केले .. गळ्यावर काहीतरी थंड जाणवलं आणि भान हरपलेल्या प्रणितीने डोळे उघडले.... 


"हे..हे...तुमच्याकडे...?.."प्रणिती 

"now its perfect ..."तिला स्वतःकडे फिरवत ऋग्वेद ने गळ्यावर ओठ टेकवले.... तिने हसत त्याच्याकडे बघितलं.... तिच्या प्रत्येक गोष्टीवर त्याच बारीक लक्ष होता.. आणि हे तो वेळोवेळी कृतीतून जाणवून सुद्धा देत होता...!!


"वेद.... sss वेद.... ss .."राकेश चा भसाडा आवाज आला आणि दोघेही दचकले.... 




"हा पोचला सुद्धा एवढ्या लवकर .."ऋग्वेद ने डोळे फिरवले.. प्रणितीच्या हातात हात गुंफत तो खाली आला.. 



"अभिनंदन वाहिनी ...."राकेश 



"many many congratuations ...!!!.."साक्षी आणि रिया खूप गिफ्ट घेऊन आल्या ... 


प्रणिती आणि ऋग्वेद ने एकदा एकमेकांकडे बघितलं आणि तसेच समोर उभ्या असलेल्या त्या चार जणांकडे ..!!जे कोणत्या गोष्टी साठी अभिनंदन करत होते ह्यांची त्यांनाच कल्पना नव्हती...!!


"अरे असं का बघताय तुम्ही ..?..आणि वाहिनी तुम्ही उभ्या का आहेत बस ना... अश्या अवस्थेत जास्त वेळ उभं राहन बर नाही.... "निरव ने जबरदस्ती प्रणिती ला सोफ्यावर बसवलं.... ह्या सगळ्यात ऋग्वेद एका बाजूला गेला ह्याच त्यांना भानच नव्हतं..!!


"अ.... अशी अवस्था म्हणजे कशी अवस्था ..?.."प्रणिती 


"काय वाहिनी तुम्ही सुद्धा आता ह्याच्यासारखं वागायला लागलात .. आम्हाला माहितीय तुम्ही प्रेग्नेंट आहेत ते..." राकेश 



"काय..?.."प्रणिती आणि ऋग्वेद एकदमच ओरडले .... 


"अरे तुम्ही असं का दचकताय ..?.."साक्षी 


"कारण हे खोत आहे.... मी प्रेग्नेंट नाहीय.."प्रणिती 


"हा..?.. मग तुम्ही gynacologist कडे का गेलेला ..?.."निरव 



"मी...?... हा ते ... मी ... असच ... पण तुम्हाला कस समजलं..?.."प्रणिती 


"मला रिया ने सांगितलं .."राकेश 


"मी माझ्या आत्याला बघायला हॉस्पिटलमध्ये गेलेले तेव्हा तुला बघितलं.."रिया 


"अच्छा .."प्रणिती ने कसनुसं हसत ऋग्वेद कडे बघितलं.... 

"तुम्ही दोघे काही लपवतायत का..?...काहीतरी झाली नक्की... वाहिनी तुम्ही प्रेग्नेंट नाही तर तुम्ही हॉस्पिटल मध्ये का गेलेला...?.."निरव 



"actually टी म्हणजे .. मी..."प्रणिती हाताची हालचाल करत होती... 


"मी सांगतो.."ऋग्वेद पुढे आला ... आणि त्याच्यासमोर बसला... त्याने गेल्या महिन्यापासून काळापर्यंत जे जे झालं ते त्यांना सांगितलं..... 


"एवढं सगळं झालं... आणि तू आम्हला काहीच सांगितलं नाही..?.."निरव 


"आम्ही तुला आधीपासून सांगितलं होत ती प्रिया धांदातली नाहीय... पण तुझं आपलं एकच मी लहानपणापासून ओळखतो ..."रिया 


"आणि तुला नक्कीच नाहीय का काही.."राकेश

"थोडं फार आठवतंय ... म्हणजे .. पहिले पंधरा दिवस ती सगळं नीट होत... आणि नंतर एक दिवस पार्टी होती त्यादिवशी मी ड्रिंक घेतली .... पण माझ्या लिमिट मध्ये ... आणि मी स्वतः चालत माझ्या रम मध्ये गेलेलो ... but next day ... she work up on my bad .."ऋग्वेद बोलला खर... पण इकडे हुंदका आवरत प्रणिती उठली आणि रूममध्ये पळाली .... 


"नीती ss..... "ऋग्वेद तिच्यामागे गेला... प्रणितील सगळं समजत होत ... ऋग्वेद ची काही चुकी नाहीय हे तिच्या मनाला पटत होत... पण खर्च तस काही .... आणि प्रिया खरोखरच प्रेग्नेंट ..... विचार करूनच तिच्या अंगावर काटा येत होता... 


"नीती..."ऋग्वेद तिच्याबाजूला बसला.. प्रणिती बेड ला टेकून जमिनीवर बसली होती... गुडघ्यावर हनुवटी टेकवून ती एकटक समोर बघत होती .... 


"i am sorry नीती.."ऋग्वेद ला अजून काय बोलावं तेच समजत नव्हतं ... आयुष्यात पहिल्यांदा एवढं हतबल वाटत होत... 



"मला..मला .. नाही समजत आहे.. काय होती ... माझा विश्वास आहे तुमच्यावर वेद ... पण भीती वाटतेय ... तुम्हाला असं मी कोना दुसऱ्या सोबत नाही बघू शकत ,,.. ती खोटी acting .... नाही होणार माझ्याकडून आता... मला नाही जमणार वेड... नाही.."ती बोल्ट असतानाच ऋग्वेद ने ओढून घट्ट मिठीत घेतलं.... त्याच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येत होत कधी विचार पण केला नव्हता कि त्यांना अश्या प्रकारच्या situation मधून जावं लागेल... 

ऋग्वेद मागे कलंडला होता पण तिच्या भोवती ची पकड अजिबात सैल केली नाही... 


"माझ्याकडे बघ नीती .."त्याने तिची मान वर केली.... रडून रडून चेहरा लागोपाठ लाल झाला होता.... 


"मी तुला कधीही सोडणार नाही .... अगदी काहीही झालं तरी ... तुला जरी माझ्याकडून सुटका हवी असेल ना तरी सुद्धा तू जाऊ शकत नाही... तू माझी आहेस ... फक्त माझी..!!!"त्याचे ओठ पूर्ण चेहऱ्यावर फिरत होते.. एकही जागा सोडत नव्हता तो ... ती डोळे बंद करून फक्त त्याच्या स्पर्शाने स्वतःला वाहवू देत होती.... 



त्याने अलगद तिच्या लाल झालेल्या ओठाना काबीज केलं.... तिलाही राहवत नव्हतं .... तयचय पाठीवर हात दाबत तिने अजून जवळ ओढलं..... 

त्या प्रेमळ स्पर्शाचा गोडवा हा वेगळाच होता.... विश्वासाने भरलेला तो स्पर्श होता...!!! 

तिच्यागळावर आलेलं पाणी त्याने पुसलं.... 

"बर वाटतंय आता..?.."ऋग्वेद 



"हम्म ... जाऊया खाली .... ते लोक वाट बघत असतील..."प्रणिती 


"तू फ्रेश होऊन ये...."त्याने तिने विस्कटलेले केस सरळ केले .... 


ऋग्वेद खाली आला तर त्याच आधीच खूप गहन discussion चालू ओट... 

"कश्या आहेत वाहिनी ..?.." निरव 




"ठीक आहे... येतेय..."ऋग्वेद ने पायऱ्या कडे बघितलं .. आता तिचा चेहरा मागासपेक्षा उजळत होता... 

"आम्ही एक प्लन बनवलाय ... ती नक्कीच त्यात फसणार ... पण त्यासाठी कोणीतरी मुलगा हवाय.... जो पैसेवाला असेल .. आणि ती त्याला ओळखत असेल...:निरव 


"असं कोण मुलगा आहे...?.."ऋग्वेद 


"मी ओळखते अश्या मुलाला.. आणि i am sure प्रिया पण चांगलीच ओळखत असणार .."प्रणिती 


"कोण आहे तो..?.."ऋग्वेद 


"थांबा मी बोलावूनच घेते..."प्रणिती ने कोणालातरी फोन लावला.... 



क्रमशः