सकाळी सकाळी थंड हवेने तिला जग आली ... पूर्ण अंग दुखत होत.... भूक पण लागलेली .... रडुंराडून डोळे सुजलेले ... कास तरी उठत ती रूम मध्ये आली ...
तो अजून झोपलेला च होता.. तिने घड्याळ बघितलं तर सडे चारच वाजेल... पण आता तिला झोप लागणार नव्हती....
बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊया असं तिच्या मनात आलं.... पण .... पुन्हा त्याच्याकडे बघून तिला भीती वाटली... आणि स्वतःचे कपडे घेऊन ती सृष्टी च्या रूम मध्ये अली... ती पण शांत ओपलेली होती...
प्रणिती ने अंघोळ केली... आणि एक आकाशी रंगाचा अनारकली ड्रेस घातला .... केस पुसत ती बाहेर आली... एव्हाना थोडा थोडा सूर्यप्रकाश पडायला सुरवात झाली होती...
अचानक तिच्या काहीतरी लक्षात आलं आणि ती खाली आली तर हॉल मध्ये काही maid साफसफाई करायला लागल्या होत्या..
तिला आलेलं बघताच त्या लागोपाठ नीट उभ्या राहिल्या .....
"अम्म्म ... माझा .. एक .... काम होत..." सुनीती ने अडखळत च सांगितलं... आतापर्यन्त असं कोणाला काम सांगणं तिला जमत नव्हतं.... पण ह्यावेळी तिच्याजवळ कोणता option च नव्हता...
"बोला मॅडम ..."maid
"वरती... साराच्या बेडरूम च्या gallary मध्ये जेवण arrange केलेलसणार... ते जरा... सगळे उठायच्या आधी बाहेर घेऊन जाल...?" प्रणिती..
"yes मॅडम .." दोन maid नि मान हलवलाई आणि त्या वर गेल्या ... प्रणिती ने सुटकेचा श्वास सोडला....
तिच्या पोटातून आता आवाज यायला लागले होते.. kitchen मध्ये जात तिने ग्लासभर पाणी पीळ... थोडं तरी बार वाटलं... पुन्हा वर सृष्टी च्या रुममघे येत ती gallary मध्ये आली...
तिथे चिमण्या आल्या होत्या... ती हसत त्यांना हातावर घेत होती....
समोरच्या जिम च्या काचेमधून तीच ते निरागस हसन बघून तो एक क्षण स्तब्ध झाला.... पण लागोपाठ डोळ्यात राग भरला... आणि तो तसाच उठून गेला....
थोड्यावेळाने ती खाली अली... साधीशीच हलकी साडी तिने नेसली होती ... देव्हाऱ्यात येऊन पूजा करून ती बाहेर आली कि मॉम पण उठल्या होत्या....
"अरे बाळा एवढ्या लवकर उठलीस...? .. जेवलीस ना रात्री...?..."
मॉम
"ह्म्म्म .. हो..हो...मॉम ..." तिने मान हलवली....
"तुला जेवण बनवायला येत...?..."मॉम
प्रणिती तशीच शांत उभी राहिली...
"ते..म्हणजे..."तिला काय बोलायचं ते समजे ना ....
"अग घाबरू नकोस...मी ...यआहे ना मी शिकवेन.... आणि आपल्याकडे जेवण बनवायला शेल्फ आहेत... ते तर फक्त कधीतरी अचानक गरज पडली तर काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत...."मॉम ने तिच्या डोक्यावरून हात फिरवला...
दोघी kitchen मध्ये आल्या ... तोपर्यंत काकी पण आल्या होत्या... त्या दोघीनी मिळून सुनीती ला खीर बनवसयल शिकवली..
"wow ...!काय taste आहे.." टेबल वर खाण्यापेक्षा हजस्ट सृष्टी ची बडबड च चालू होती...
"सगळीच संपवू नको... मी कॉलेज मधून आल्यावर खाणार आहे... सर्वेश
"भाई तू भाग ना...."सृष्टी
ह्यावर ऋग्वेद ने त्या दोघांकडे डोळे बारीक करून बघितलं तस त्यांनी मान हलवली... तो त्याच्या डाएट च्या बाबतीत एकदम particular होता...
"वेड... काळ लवकर यायचं ना... प्रणितीने उपवास धरला होता.... तरी बार झालं रात्री तिला जेवण भरवून उपवास सोडववलास...."मॉम
ऋग्वेद च्या हातातला चमचा तसाच राहिला... आणि त्याने डोळे बंद करू न घेतले....
"म्हणजे ती काळ रात्री मला हे सांगत होती..."त्याने एक नजर वर करून बघितलं... तर ती हळूहळू ब्रेकफास्ट करण्यात busy होती... खाली घातलेली मान अजिबात वर काढली नव्हती तिने....
"प्रणिती बाळा आता तू पुढे काय करायचं ठरवलं आहे....?"डॅड
"अम्म्म ...ते....म्हणजे....मी जॉब ...."प्रणिती
"काका तुम्हाला माहिती नाही.... वहिनी आपल्या कॉलेजची topper आहे... ह्या वर्षाची..."सृष्टी
"खर्च...?..."डॅड
प्रणितीने फक्त मान हलवली
"तू आपल्या कंपनी मध्ये जॉब कर मग..." डॅड
"डॅड ...??..."ऋग्वेद
"वेद .... तशी आपल्या कॉलेज च्या topper ला दरवर्षी सूर्यवंशी ग्रुप मधेच जॉब ऑफर केला जातो... मग तशी ह्यावर्षी सुद्धा...."डॅड
"तिला जॉब करायचा असेल तर बाकी सगळ्यासारखा तिचा सुद्धा interview घेतला जाणार.... नाहीतर उठसुठ सगळ्यांना घ्यायला मी धर्मशाळा सुरु केली नाहीय ..." ऋग्वेद त्याच blazer घेत उठत बोलला....
"हो रे... ती topper आहे... interview तर असाच पस करेल...." मॉम
"अजून एक . माझं लग्न हिच्याशी झालं आहे.. ते बाहेर कोणालाही समजता काम नये... खास करून ऑफिस मध्ये ..."त्याने सगळ्यावरून नजर फिरवली... आणि तडक बाहेर गेला...
"बाळा तू त्याच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस..."मॉम
"न .... नाही मॉम ..."प्रणिती
"प्रणिती तू जाऊन interview ची तयारी कर... मी ऑफिस मध्ये सांगून सगळं arrange करायला सागतो...."डॅड
"हो डॅड ...."तिने मान हलवली....
सगळं यावरून झालं तस प्रणिती वर आली.... पण तिची तो नसताना सुद्धा बेडरूम मध्ये जायची हिम्मत होत नव्हती... शेवटी तशीच फिरून ती खाली सृष्टी च्या रूम मध्ये अली...
सृष्टी कॉलेजला जायला तयारी करत होती....
"वाहिनी ये ना....."सृष्टी
"मी .. इथे...बसले तर चालेल ना....?..."प्रणिती
"वाहिनी हे तुझाच घर आहे.... तू हवं ते कर... आणि हा बघ माझा लॅपटॉप तुला काही माहिती वैगेरे हवी असेल तर.." सृष्टी ने तिला समोरच्या टेबलावर सलेल्या लॅपटॉप कडे बोट दाखवलं...
"thanks ..." प्रणिती हसली...
"तुला काही शॉपिंग करायची असेल ना वाहिनी...?...."सृष्टी
"हो ... म्हणजे ... जास्त नाही... पण...."प्रणिती...
"मी कॉलेज मधून आले कि संध्याकाळी जाऊन आपण सर्वेश पण येईल.." सृष्टी
"बार... ठीक आहे.." प्रणितीने मन हालवली....
"By the way .. भाई नाही तर तुला सुद्धा रूममध्ये जाऊ सारखं वाटत नाहीय का...?..."सृष्टी ने डोळा मारला आणि बाहेर पळाली .....
आता प्रणिती काय सांगणार होती ह्यावर.... तिने सगळे विचार बाजूला सारून लॅपटॉप घेऊन कमला सुरुवात केली....
*****************************
"वेद ... लग्न केलंस ते केलंस ... आम्हाला निदान वहिनीचा फोटो तर दाखव..."निरव
"हो यार.... आधीच लपून छपून लग्न केली.... आणि काय सांगायचं रे हा....... मी कधीच लग्न करणार नाही... आयुष्यभर असाच राहणार .... आणि आता... ??....." राकेश
"तुम्ही दोघे शांत राहता का जरा....?... किती बडबड..." ऋग्वेद ने समोरच्या लॅपटॉप जरा बाजूला सारत त्या दोघांवर नजर टाकली...
निरव आणि राकेश त्याचे कॉलेज पासूनचे मित्र ... त्या दोघंच लग्न झालं होत... त्याचे स्वतःचे business होते... पण त्याच्या मैत्रीमध्ये मात्र त्यांनी पैसे कधी आणले नव्हते...
"काय माणूस आहे यार तू....?'... लग्न झाली आणि ऑफिस मध्ये कमला बसलाय... जरा बायकोबरोबर बाहेर फिरायला जा ... मजा कर..." निरव
"हे बघा... मी हे लेन फक्त आणि फक्त ... मॉम च्या सांगण्यावरून केली... त्या मुलीशी माझा काहीएक संबंध नाहीय,...." ऋग्वेद ने जरा आवाज चढवत सांगितलं....
"are you mad ..?.... लग्न आहे ते वेड... कोणता खेळ नाहीय ... असं कास बोलू तू शकतोस तू...?... तुझ्यामुळे त्या मुळीच आयुष्य तू असच वाया घालवणार आहेस का...?..." राकेश
"हे तिला समजायला हवं होत... माझ्या मॉम ला स्वतःच्या जाळ्यात ओढल .... आणि ती काही साधी सुधी नाहीय... हि मांस अशीच असता.... पैशासाठी काहीपण करायला तयार होतात...."ऋग्वेद
"सगळी मांस एकसारखी नसतात वेड... असो... आपण नंतर बोलू... तू कर काम..."निरव ने राकेश चा हात धरला आणि त्याला बाहेर आला...
"अरे त्याला जरा समजावून सांगायचं सोडून ती बाहेर काय कला...?" राकेश
"हा बघ...त्याच्या मॉम ने फोटो पाठवलाय.." निरव ने फोटो ओपन केला..तो पूजेच्या वेळचा फोटो होता...
"कसल्या गॉड आहेत वाहिनी... हा असा का वागतोय...?.."राकेश
"तुला माहितीय ना त्याचा स्वभाव... पण यार वहिनी ला ह्याने hurt केलं ना... तर i sware मी ह्याला कधीच माफ करणार नाही...." निरव
"ह्याच्याशी बोलायला हवं नंतर..."राकेश....
ऋग्वेद ने मान हलवत लागोपाठ कमला सुरवात केली.... ती दहा मजली काचेची इमारत होती... सगळ्या टॉप floor वर त्याची केबिन... बाकी खाली सगळीकडे प्रत्येक department चे वेगळे फ्लॉवर्स होते...
*************************
"तू पण घे ना काहीतरी वहिनी...."सृष्टी आणि सर्वेश तिला काही घ्यायला सांगत होते... पण price बघून ती शांतच होती....
एवढ्या मोठ्या मॉल मध्ये ती पहिल्यन्दाच आली होती... नाहीतर तीच सगळं सामान तर ती बाहेरच्या छोट्या मार्केट मधून घ्यायची...
तिच्या अकाउंट मध्ये ज्वलजवळ पन्नास हजार होते....
"अम्म्म मला फोन घ्यायचाय ..."प्रणिती....
त्यादिवशी त्या माणसाने फोन फोडून टाकला होता... त्यामुळे तिच्याकडे फोन नव्हता...
"हो... ते बघ electronice च शॉप ...." सृष्टी ने बोट दाखवलं... तस तिघे हि गेले ....
"मी .. मी.....हा घेते..." तिने खूप प्रयत्नाने एक वीस हजाराचा मोबाईल सिलेक्ट केला.... नाहीतर सृष्टी आणि सर्वेश सांगत होते ते तर लाखाच्या वरचेच होते....
ती पैसे दयायला गेली तर सर्वेश त्याचा कार्ड देत होता....
"सर्वेश मी देते पैसे..."प्रणिती ने त्याला थांबवलं....
"वाहिनी आज तू येणार म्हणून काकी ने कार्ड दिलंय ,....."सर्वेश कार्ड दाखवत बोलला...
"असू देत.... मी माझे पैसे देईन... please .... मी नंतर बोलेन मॉम शी ...." प्रणिती ने त्याला थांबवला आणि स्वतःच pay केलं..
नंतर सृष्टी आणि सर्वेश ने खूप सारी शॉपिंग केली... अक्षरशः त्याच्या बॅग्स ने त्या दोघांचे आणि प्रणिती चे हात सुद्धा भरले होते...
घरी आल्यावर गाडीतून उतरत तिघांनीही बॅग्स घेतल्या ... वरच्या gallary मधून ऋग्वेद सगळं बघत होत.... आज त्याची मिटिंग लवकर झाल्याने तो घरी आला होता....
"आल्या आल्या पैसे उडवायला सुरुवात केली ..."त्याने रंगात तिच्याकडे बघितलं....
"अरे अरे किती हे सामान....." मॉम तिघांना दमून येताना बघत लागोपाठ हॉल मध्ये आल्या...
"ohh god ... काकी खूप दमलोय.... जॅम भूक लागलीय ...." सृष्टी सोफ्यावर बसली...
"थांबा मी maid ना लागोपाठ रूममध्ये पाठवते पिशव्या घेऊन ... इथे टाकलात तर असच राहणार ..."मॉम
maids ने त्यांना विचारून पिशव्या घेतल्या.....
"अरे .... हे काय.... प्रणिती.... तू काहीच घेतलं नाही...?.." काकी
"हो ना मॉम... ते ... माझ्याकडे सगळं तुम्ही ऑलरेडी दिली.... मग....."प्रणिती....
"आग असूदेत.... तुला जेव्हा गरज पडेल तेव्हा हवं ते घेऊ शकतेस..... आता जा फ्रेश होऊन या...."मॉम
सृष्टी आणि सर्वेश लागोपाठ त्याच्या रूममध्ये पळाले
"अम्म्म्म.... प्रणिती... वेड आला जरा कॉफी देते ती घेऊन जा...."मॉम
तिने मान हलवली....
"तो मॉन्स्टर आलाय.... ओह्ह god .... आता माझा काय होणार... त्याच्या समोर जायचं म्हणजे... विचार करूनच तिचे हात पाय कापायला लागले....
मॉम ने दिलेली कॉफी घेऊन ती हळू हळू पायऱ्या चढून वर आली .... आणि दीर्घ श्वास घेऊन अलगद दरवाजा ढकलून........
तो सोफ्यावर बसून लॅपटॉप वर काम करत होता.... ती त्याच्या समोर अली.... आणि कॉफ़ी चा कप त्याच्या समोर धरला .....
"अ ....हो...ते....कॉफी...."त्याने रंगात तिचा हात बाजूला ढकललं... ती गरम कॉफी तिच्या पायावर आणि हातावर सांडली...
"आह्ह ...."तिच्या डोलीतून लागोपाठ पाणी आलं... पण त्याने सरळ तिचे हात मागे नेट मुरगळले ....
"तुला मी कालच बोललोय ना.... माझी बायको बनण्याचा प्रयत्न पण करू नकोस.... आणि आल्या आल्या रंग दाखवायला सुरुवात केलीस ना...?... किती रुपये उडवले आज हम्म्म्म?...."त्याच्या आवाजात कमालीची जबर होती.... पण तिच्या तोडून शब्द फुटत नव्हते....
आधीच ती नाजूक होती... त्यात कालपासून तिला एवढा त्रास झाला होता कि आता तीच शरीर ते सहन करण्यापलीकडे गेलं होत....
प्रणिती तशीच शांत उभी राहिली.... डोळ्यातून आसवं गाळत.....
"लक्षात ठेव हे जे पैसे उडवले आहेस ना ... ते सगळे मी वसूल करून घेणार ..." त्याने तिचा हात सोडत समोर ढकललं.....
कशीबशी मान खाली घालून ती गंथरूम मध्ये गेली.... आणि शॉवर चालू करत रडायला लागली....
तो रागातच बाहेर आला .... चालताना पायाला कपच्या तुकडा लागला आणि रक्त यायला लागलं... पण त्याला त्याची जाणीव नव्हती.....
"Damn it ... मी का हरवतो तिच्या डोळ्यात .... तिचे ते काळे गहिरे डोळे.... गुलाबी गाल ... आणि लाल ओठ...."त्याने डोळे बंद करत तिचे विचार झटकायचे प्रयत्न केला.... पण नाहीच ... ती त्याच्या मनातुन जात च नव्हती... त्यामुळे त्याचा रंगग अजून उफाळून आला...
*****************************
सगळ्यांनी समीक्षा आणि स्टिकर्स दिलात तर पुढचा भाग लवकर येईल...
क्रमशः
एक दीर्घ श्वास घेत तो चेअर वर येऊन बसला.... डोळे बंद करत मागे डोकं टेकलं तर तिचा तो घाबरलेला चेहरा समोर आला... आणि त्याही अवस्थेत चेहऱ्यावर एक हलकेसे हास्य आलं... जे खूप दुर्मिळ होत.... पण लागोपाठ भानावर येत त्याने डोळे उघडले...
"no ... मी का करतोय विचार तिचा...?.... just hate this alll ..... आशयाच असतात ह्या मुली.... रंगात त्याने केसातून हात फिरवला .... आणि समोरून paperweight भीतीवर भिटकावळ... मनात येणाऱ्या प्रणितीच्या विचारांना थाबवू शकेल का ऋग्वेद ...???