Barsuni Aale Rang Pritiche - 39 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | बरसुनी आले रंग प्रीतीचे - 39

The Author
Featured Books
Categories
Share

बरसुनी आले रंग प्रीतीचे - 39

आता त्याला खरच बेडरूम मध्ये जायचं नव्हतं ... तिच्याशिवाय ती रूम अपूर्णच होती.. त्यापेक्षा स्टडी रूममध्ये जाऊन फुटेज बघू या म्हणून तो तिथे गेला ... पण हा सगळं प्रकार लपून पिलर मागून कोणीतरी बघत होत.... आणि त्याची ह्या दोघांना कल्पना सुद्धा नव्हती....!!!


रात्र भर ऋग्वेद फुटेज चेक करत होता... त्याला प्रिया सकाळी हॉस्पिटल मध्ये येताना दिसली आणि रिपोर्ट घेऊन जाताना .... ह्याच्यापेक्षा संशयास्पद असं काहीच आढळून आलं नाही 

सकाळीच स्टडी रूम साफ करायला maid आल्या तस तो फ्रेश व्हायला रूममध्ये गेला ... आजचा दिवस खूप महत्वाचा होता त्यामुळे ऑफिसमध्ये लवकरच जायचं होत.... 

प्रणिती तीच यावरून खाली आली... पूजा वैगरे करून ती ब्रेकफास्ट बनवायला गेली.. तोपर्यंत बाकीचे सुद्धा खाली आले... प्रिया साडी घालून अगदी तयार होऊन आली ... 

ऋग्वेद फोन वर बोलतच आला आणि समोर प्रणिती ला बघून थांबला ... ती घरी खूप कमीच जीन्स घालायची आणि आज तर बघायलाच नको..!!



हसत त्याने तिला mesaage केला प्रणितील मोबाईल वर त्याच नाव फ्लॅश होताना दिसलं म्हणून चमकून तिने त्याच्याकडे बघितलं.... त्याने डोळ्यांनीच तिला message बघायला सांगितला .... 


"शी ...ssss ...हे काय आहे..?"
प्रिया ओरडली.... आणि दोघांचे नजरेचे खेळ थांबले .... 

"हे असा ब्रेकफास्ट कोण करत..?... मी डाएट वर आहे.."समोर पोहे , पराठे वैगेरे बघून तिने तोड वेंगाडल "इथे राहायचं असेल तर जे बनलेलं आहे तेच खायला हवं.. नाहीतर घरचे दरवाजे उघडे आहेत.."आजी 

"आजी मी खाईन पण माझ्या पोटाला आमचं जे बाळ आणि त्यांचा वारस वाढतय त्याच्यासाठी तर चंगळ हवंच ना...?..."प्रिया सगळ्याच्या हातातले चमचे खाली पडले... ऋग्वेद चे डोळे रागाने लाल झाले ... 


"ब ....बाळ?..."मॉम नि अविश्वासाने ऋग्वेद कडे बघितलं.... 



"हे खरी कावेद ...?.."डॅड 


"ह ..हो.."ऋग्वेद ने मान हलवली ... मॉम नि सटकन त्याच्या एक कानाखाली वाजवली .... 

"तुला लाज नाही वाटत हो म्हणून सांगताना वेद..?...आतापर्यन्त मी..मी... सगळ्यांना उदाहरण द्यायचे माझा मुलगा आदर्श आहे.... आणि .... आज तू माझी मान खाली केलीय ... वेद .. तू चुकलंय.."त्या रंगात रुमध्ये गेल्या .. काकी त्याच्या मागून गेल्या...


"प्रणिती माझा नाश्ता रूममध्ये पाठव.."आजी 


"तुला मी बोललो होतो ना प्रिया हे कोणाला हि सांगायचं नाही ..."सगळे गेले तसे ऋग्वेद ओरडला... 

"I..I ... am sorry ... पण त्यावेळी ... मला काय झालं ... मी खर्च माफी मागते...."प्रियाने हात जोडले ... ऋग्वेद ने डोळे फिरवले आणि रागातच तिथून गेला... आता बोलून तरी काय फायदा होणार होता.... जे व्हायचं होत झालं....!!!



****************************

"हॅलो ती मुलगी बाहेर निघालीय ... एकटीच आहे.."



"लक्ष ठेवा ... आज ती हातातून सुटता कामा नये .... मला हवीय ती..."धर्मेश ने त्याच्या दाढीवरून हात फिरवला.... 

"होय .... आज झडप घालतोच...."


"नक्की काय करायचं ते माहित आहे ना..."धर्मेश 


"हो.."


"अजून किती दिवस वाचणार तू राजकुमारी .... आज तर तुला ह्या धर्मेश च्या बेड वर यावंच लागणार .... ह्यावेळी मध्ये यायला पण कोण नसणार...."समोरच्या गुलाबाच्या फुलांनी सजलेल्या बेड कडे बघत तो विकृत हसत बाहेर गेला... त्या रूममध्ये कितीतरी फोटो लावलेले होते राजकुमारी अगदी लहान असल्यापासून पंधरा वर्षाची होईपर्यंत ..!!!



********************************




ऑफिसमध्ये आल्या आल्या ऋग्वेद ने प्रिया ला तो site बघायला जात असल्याचं सांगितलं.... आणि दहा च्या दरम्यान तो ऑफिस मधून बाहेर पडला... प्रणिती ने ऑफिस मधून पाच दिवसाची सुट्टी टंकलेलीच होती.... त्यामुळे तिचा परष नव्हता... 


आता त्याचा खरा प्लॅन सुरु झाला होता ... ऋग्वेद ऑफिस मधून गेलाय हे समाजाचं थोड्या वेळात जॅबी कंपनी मध्ये आला ... सिनियर असल्याने प्रियालाच त्याला receive करायला जावं लागलं... 


"काही ड्रिंक ..?..."प्रिया  



"no....no ... एवढी फॉर्मालिटी कशाला ..?... मी नवीन थोडीच आहे... इथे..."जॉबी हसला 

"yeah .. तू आता इथे च शिफ्ट झाला..?.." त्याच्या मनात मनात प्रणिती बद्दल नक्की काय आहे हे काढून घ्यायचं असल्याने प्रिया पण चांगली बोलायला लागली.... 


"हो आता इथेच .... actually मी तेच सांगायला आलेलो..."जॅबी  



"ohh ..."प्रिया 


"मी लोण्यावळ्याला नवीन घर घेतली .... आज रात्री पार्टी आहे.... and you know मी कोण तरी पार्टनर शोधतोय..."जॅबी  



"मी..?....मी..कास..?.."प्रिया 


"please यार ... रात्री उशिरापर्यंत येऊ आपण.... आणि dont worry तिथे माझे friends पण असणार आहेत..."जॅबी

"अम्म्म ..."प्रिया विचार करायला लागली... ऋग्वेद तर site बघायला गेलाय म्हणजे तो रात्री उशिरापर्यंत येणार नव्हता ... आणि आज घरातून बाहेर पडताना तिने आजी आणि प्रणितीच बोलणं पण ऐकलेलं कि त्या कुठल्यातरी मंदिरात जाणार आहेत.... त्यामुळे तिच्यासाठी मोकळं रान होत.... तशी खूप दिवस झालेले ती कोणत्या पार्टी मध्ये गेली नव्हती... 


ठीक आहे ..."तिने मान हलवली आणि जॅबी च्या जीवात जीव आला.... 


"दुपार नंतर निघू आपण.. मी कॉल करतो.."जॅबी 


"ya shure ..."प्रियाने मान हलवली... 



जॅबी गेला तस तिने आनंदाने हात पाय stretch केले.... आज खूप दिवसांनी मजा करायला मिळणार होती.... शिवाय जॅबी ला सुद्धा प्रणिती च्या मागे लावायला मिळणार होत....!!!




"माझंटाशी डबल game केल्याचे परिणाम तुम्हा दोघांना हि भोगायला लागणार प्रणिती आणि ऋग्वेद .... जास्त तर त्या प्रणितील .... तिला तर मी असच सोडणार नाहीत..."


*******************************************

साक्षी निरव राकेश रिया आणि प्रणिती वेद सगळे हॉटेल नढे बसले होते... जॅबी ने प्रिया यायला झाली हे... सांगितल्यावर त्याच पुढचं planning सुरु झालं होत... 

"नीती..?... काय झालं..?.."प्रणिती सारखी आजूबाजूला नजर फिरवत होती.... ते बघून ऋग्वेद ने विचारलं 



"अम्म ... काही नाही.... असं वाटतंय कोण तरी नजर ठेऊन आहे..."प्रणिती 



ऋग्वेद ने बघितलं तर सगळी साधारण मानस होती... संशय येण्यासारखं कोणी नव्हतं ... 


"प्रणिती i guess आपण हे साल planning नाददल बोलतंय ना त्यामुळे तुला भास होत असतील... तू फ्रेश होऊन ये ना... आम्ही तो पर्यंत काही तरी खायला मागवतो .... तुला बार वाटेल..."साक्षी 



"हा... असच असेल .. आलेच मी..." डोक्याला हात लावत प्रणिती उठली .. आणि वोशरूम ला गेली.... 

"मी पण आलोच ..."तिच्या मागे ऋग्वेद गेला... आणि बाहेर थांबला .. दहा मिनिटांनी ती फ्रेश होऊन आली .. मगासपेक्षा चेहरा उजळला होता... पण तरीही ती भांबावलेला वाटत होती.... 



ऋग्वेद ला बघून तिने हलकेच मिठी मारली... 


"भीती वाटतेय ..?.."

"हम्म .. थोडी ..." 

"मी आहे ना.. नाहीतर आपण दुसरा प्लॅन बनवू ..."


"नाही नको... तुम्ही सगळे असताना काही होणार नाही..."


"good girl ..."ऋग्वेद तिच्या डोक्यावर ओठ टेकवले... 

"वेद... sss .."त्याच्या चाहतीवर डोकं टेकवत प्रणिती ने वर बघितलं.... 

"हम्म ..."ऋग्वेद ने तिचे केसातून हात फिरवला... 


"सगळं ठीक होईल ना...?... घरात सगळे किती रागावलेत ..... " प्रणिती 



"खरं समजल्यावर नक्की समजून घेतील ... अध्याच्या situation मध्ये त्याची reaction पण बरोबरच आहे..."ऋग्वेद 


"हंम्म ..."


"चाल जाऊया..."ऋग्वेद ने तिचा हात घट्ट पकडत जवळ घेतलं... 

सगळ्याच लंच झाला आणि जॅबी चा message पण आला तो आणि प्रिया निघाल्याचा... ऋग्वेद आणि प्रणिती एका गाडीतून निघाले त्याच्यामागोमाग साक्षी निरव राकेश आणि रिया एका गाडीतून होते.... 




प्रणिती सारखी गाडीच्या काचेतून मागे बघत होती ... तिला जाणवत होत कोणीतरी पाठलाग कार्टी ... पण ती व्यक्ती फक्त तिलाच दिसत होती... 


"नीती ... किती काळजी करणार आहेस..."ऋग्वेद ने तिच्या हातावर ओठ टेकवले .. तस ती कसनुसं हसली... मनातून एक विचित्र प्रकारची भीती वाटत होती... आणि असं वाटत होत हा पार्कर तिने अनुभवलंय... खूप आधी...!!!


पाल एक पाल मी हि थम स गया... 
तू हाथ मी हाथ जो दे गया... 
चलू मै जहाँ जाए तू .... 
दाये मैं तेरे, नये तू... 
हु रुत मैं हवाए तू ... 
  साथिया..... 


अचानक गाडीत गं सुरु झालं आणि तीच लक्ष बाहेरून आत वळलं .... ऋग्वेद ने गाडीच्या काचा बंद करून टाकल्या आणि ती काही react करेल त्या आधीच स्वतःकडे ओढून घेतलं.... 


हंसू मै जब गाये तू ... 
रोउ मैं मुरझाये तू... 
भीगु मैं बारसाए तू .... 
  साथिया ...... 


प्रणितील काहीच संजयच्या आधी ती त्याच्या मांडीवर होती ..!!तिला एका हाताने जवळ घेत त्याने स्टेरिंग सांभाळलं..... 


साया मेरा है तरी शकलं ... 
हाल है ऐसा कुछ आजकाल.... 
सुबह मै हू तू धूप है ... 
मै आईंना हू तू रूप है.... 
ये तेरा साथ खूब है .... 
हमसफर .... 


तू इश्क के सारे रंग दे गया...
फार काहीच के अपने सांग ले गया ... 
काही पे खो जाए पल....
कभी ना फार आये कल .... 
साथिया .....


सगळं विसरून प्रणिती त्याच्या डोळ्यात हरवली... ऋग्वेद ने तिचे चेहऱ्यावर आलेले केस मागे घेतले... आणि मानेवरून एका बाजूला केले.... तिच्या मानेवर बोट गुदगुदल्या करत फिरत होती.... 


एक मांगे अगर सो ख्वाब दु... 
तू रहे खुश , मै आबाद हू ... 
तू सबसे जुदा जुदा सा है... 
तू अपनी तरह तरह सा है ... 
मुझे लागता नाही है तू दुसरा ....

मधेच हात घट्ट रोवत त्याने चेहरा अगदी जवळ घेतला... प्रणिती ने त्याच्या ओठावर बोट ठेवलं... आणि नाही म्हणून इशारा केला.... त्याने तिच्या बोटच तोंडात घेतलं .... तसं चावला... त्याच्या छातीवर दाब देत प्रणितीने बोट... सोडवली... ऊग्वेद हसत तिच्याकडे बघत होता...... 

पल एक पल मी हि थम सा गया.... 
तू हाथ मे हाथ जो दे गया ... 
चलू मै जहाँ जाए तू... 
दाये मै ,बाये तू...
हू रुत मै , हवाए तू .... 
साथिया.... 

प्रणिती ने त्याच्या beard वरून हात फिरवत छातीवर डोकं टेकवल... तो तसंच तिला मांडीवर घेऊन गाडी चालवत होता.. काही बोलायची गरज नव्ह्ती .... मागे चालू असलेली शांत गाणी आणि त्याच्या काळजाची धडधड तिच्यासाठी पुरेशी होती....!!!

ते लोणावळ्याच्या जवळ पोचलेच होते... कि मागून येणारी निरव ची गाडी बंद पडली... ऋग्वेद ने पण एका कडेला गाडी थांबवली ... 

"वेड तुम्ही गाडी बघा तोपर्यंत मी पुढे जाते...."प्रणिती 



"का..?ऋग्वेद च्या डोक्यावर आठ्या पडल्या.... 

"मला वोशरूम ला जायचं य .... हे बघा दहा मिनिटावर हॉटेल आहे.. मी तिथे थंबते.... ना... तोपर्यंत तुम्ही या.."प्रणिती ने त्याला गुगल मॅप दाखवला... 

"okey .. but सांभाळून जा..."त्याने गाडीच्या कि दिल्या.... आणि मागे निरव च्या गाडी कडे आला... गाडी पुढे घेतली.... 

पाच मिनिटेच अंतर झालं असेल कि समोर खूप गर्दी दिसली.... ऋग्वेद पटकन गाडीतून उतरला आणि धावतच पुढे आला.... समोर दोन गद्याचा accident झाला होता... ट्र्क ला एक four wheeler जाऊन आपटली होती.... गाडीच्या टाकीलाच धक्का बसल्याने जोरात आगीचा भडका उडाला होता.... ऋग्वेद ला गडी चा नंबर दिसला आणि तो खालीच कोसळला.... त्याच्या मागून येणारे बाकीचे धावत पुढे गेले.... एव्हाना पोलीस , अग्निशामक दल सगळे जमले होते... निरव ने गाडी त्याची असल्याचं साईटला... त्यामुळे पोलीस जरा कसून चोकशी करायला लागले.... 


"मिस्टर सूर्यवंशी सॉरी to say पण कोणीच जिवंत नाहीय ... आम्हला दोन्ही च्या dead bodies मिळाल्यात.."इंस्पेक्टर  


"तुम्ही काय बोलताय समजतंय...?... माझी बायको होती ती... अशी सोडून जाऊ शकत नाही मला.. "ऋग्वेद ने त्या इंस्पेक्टर ची कोलार धरली ... त्याचे डोळे प्रचंड लाल झाले.. होते.... 


"वेद..."निरव आणि राकेश ने त्याला बाजूला केलं... 

"नीती... ssss ...."ओरडतच तो खाली बसला... 


"वेद .."निरव ला संहत नव्हतं त्याला कास सावरायचं सगळं एवढ्या लवकर झालं होत कि त्यांनाच काही लक्षात येत नव्हतं .... 

"माझी नीती अशी सोडून जाऊ शकत नाही मला... नाही जाऊ शकत ती..."ऋग्वेद निरव च्या गळ्यात पडून रडत होता.... कॉन्स्टेबल हातात कसल्या तरी चार पाच वस्तू घेऊन आले... 
सर हे त्या बॉडी कडे मिळालंय ..."

"मंगळसूत्र ....?.."निरव ने ऋग्वेद समोर धरलं .. ते बघून बेशुद्धच पडला.... 


     
   ते त्याच्याच नीतीचा मंगळसूत्र होत....!!!!


क्रमशः