"माझी नीती अशी सोडून जाऊ शकत नाही मला... नाही जाऊ शकत ती..."ऋग्वेद निरव च्या गळ्यात पडून रडत होता.... कॉन्स्टेबल हातात कसल्या तरी चार पाच वस्तू घेऊन आले...
सर हे त्या बॉडी कडे मिळालंय ..."
"मंगळसूत्र ....?.."निरव ने ऋग्वेद समोर धरलं .. ते बघून बेशुद्धच पडला....
ते त्याच्याच नीतीचा मंगळसूत्र होत....!!!!
"सर डेडबॉडी ..."हॉस्पिटल चे दोन माणूस stretcher वरून बॉडी घेऊन आले... ते बघायला कसतरी वाटत होत.... अर्ध्यापेक्षा जास्त शरीर जाळून गेलं होत.... ऋग्वेद ला ते बघण्याची हिम्मत होत नव्हती.... पण ओळख पटवण्यासाठी बघणं महत्वाचं होत....
"वेद ...please ...." .."निरव आणि राकेश ने त्याचे मान वर केली... ऋग्वेद समोर त्या बॉडी चे पाय होते.... ते जाळले नव्हते....
"हि..हि....माझी नीती नाहीय..."तो अचानक उभा राहिला....
"काय बोलतोय तू वेद ..?.. गाडी तुझीच आहे ना...? .. आणि हे मंगळसूत्र....?.." निरव
"पण हि माझी नीती नाहीय... हे बघ ... हे बघ..." त्याने त्या बॉडी च्या पायाकडे इशारा केला...
"नीतीच्या उजव्या पायावर तीळ होता... इथे नाहीय .... हि नीती असू शकत नाही ... ... मी बोललो होतो ना माझी नीती मला असं सोडून जाऊच शकत नाही...."ऋग्वेद
निरव राकेश आणि सोबत इन्स्पेक्टर ने सुद्धा बघितलं तर त्या बॉडी च्या पायावर तीळ नव्हताच..!!!
"तू बोलतोय ते जर खार आहे तर मग हि खूप मोठी planning आहे... हे सोपं वाटत नाहीय... "निरव
"माझी इति जिवंत आहे.... आणि ज्याने कोणी हे केली तो कुठल्याही कोपऱ्यात लपलेला असला तरी त्याला मी शोधून काढणार..."ऋग्वेद चे डोळे रागाने लाल झाले ...
"सध्या आपला संशय एकाच व्यक्तीवर आहे आणि ती म्हणजे प्रिया..."राकेश
"त्या कुठे आहेत सांगा.. पोलीस डिपार्टमेंट तुम्हाला नक्कीच मदत करेल..."इन्स्पेक्टर ...
"ते लोणावळ्यात गेलेत ... wait मी जॅबी ला फोन करून बोलावतो..."निरव ने लागोपाठ जॅबी ला फोन केला.. आणि जे आलं ते थोडक्यात सांगितलं.... एव्हाना news सगळी कडे पसरली होती...
हैद्राबाद मध्ये विशेष ने तर धसका च घेतला होता.... पुन्हा एकदा... पुन्हा एकदा आयुष्यात हरला होता... सगळीकडे नुसती रडारड चालू होती कि त्याला जॅबी चा फोन आला...
"राजकुमारी जिवंत आहे बाबा..."विशेष
"काय बोलताय?.. हे tv वर दाखवतायत ते काय आहे मग..?.."
"आताच मला बोबो चा फोन आलेला ..."विशेष ने जॅबी च बोलणं सांगितलं ...
"नाही ... मला नाही वाटत हे कोणती ती मुलगी करेल... हे धर्मेश च काम आहे... पंधरा वर्षांपूर्वी पण असच झळ होत... विसरलात...?.."
"हो बाबामाहीतीय मला.... तो दिवस विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरू शकत नाही.... पण माझ्या माणसाने तर सागितलं होत कि धर्मेश पुन्हा इथेच आलाय ... म्हणून मी security कमी केली होती..."विशेष
"दगा दिलाय आपल्याच माणसांनी ... त्यांना मी बघतो .... तुम्ही निघा मुंबई साठी .... राजकुमारी ला शोधून इथे घेऊन यायचं..."
"होय.."विशेष सगळ्यांना फोन करतच निघाला .... एकदमच चार पाच chopper मुंबई च्या दिशेने निघालेत ... तिथे असलेली मांस आधीच मुंबईत परतली होती.... मुंबई बाहेर जाणाऱ्या सगळ्या रस्त्यानं high security बसवली होती.. कोणताही private chopper मुंबई वरून उड्डाण जर शकत नव्हता.... सगळीकडे नजर होती.....!!!
"हे सगळं काय चाललंय ...?... तुम्ही मला सांगाल ..?..."मॉम खूप चिधल्या होत्या.... एकत्र ऋग्वेद चे आल्यापासून फोन वर फोन चालू होते... समोर दाखवलेल्या news मधून त्यांना काही समजत नव्हतं....
"काकी मी सागतो सगळं..."निरव त्याची दगदग बघून पुढे आला... आणि त्यांना प्रिया ने ऋग्वेद ला फसवण्यापासून त्यांनी केलेला प्लॅन नंतरचा एक्सीडेंट सगळं सांगितलं...
"काय ...?" सगळेच आश्चर्याचकित झाले .... आजी फक्त शांत होत्या ... त्यांना प्रणिती ने आधीच सगळं सांगितलं होत...!!!
"भाई... sss "सृष्टी आणि सर्वेश ऋग्वेद च्या गळ्यात पडले...
"वेद बाळा एकदा तरी सांगायचं ना..."मॉम नि त्याच्या गालावरून हात फिरवला....
"मॉम मलाच काही समजत नव्हतं .... सगळं अचानक झालं... आणि आता तर..."ऋग्वेद
"कसली emergency ..?.."प्रिया चा दरवाज्यातून आवाज आला... ती जॅबी सोबत बोल्ट येत होती.... प्रणिती ची बातमी समजताच जॅबी chopper ने आला होता.... एव्हाना रात्रीचे १० वाजत आले होते.... सगळ्या मुंबईत ऋग्वेद विशेष आणि पोलीस पसरले होते पण कोणाला माहिती मिळत नव्हती....
प्रिया ला बघताच आजीनी जाऊन तिच्या सटासट कानाखाली वाजवल्या....
"काय केली तू प्रणिती सोबत बोल..?.."मॉम
"मी...?..मी काय करणार...?... मी तर जॅबी सोबत होते..."प्रियाने खांदे उडवले..
"प्रिया तुझी नाटक नकोयत ... मला सगळं समजेल आहे त्यामुळे प्रणिती कुठेय ते शिस्तीत सांग... otherwise मला पोलिसांना बोलवायला हवं ..."ऋग्वेद
"मला खर्च माहित नाहियं ती कुठे आहे... गेली असेल कोणाबरोबर तरी पळून .... तरी ऋग्वेद तुला समजायला हवं होत middle class मुली...."ती बोलतच होती कि मॉम नि कानाखाली मारली...
"माझ्या सुनेबद्दल बोलायची तुझी लायकी नाहीय समजलं...?..."मॉम
"मी शान पणे विचारतोय ह्याचा फायदा घेऊ नको प्रिया... तुला पण माहितीय माझा राग बाहेर आला तर काय होऊ शक.."ऋग्वेद
"ऋग्वेद मी तुझ्या बाळाची होणारी आई आहे..."प्रिया
"just shut up this nonsence .."त्याचा आवाज एवढा वाढला कि तिथे असलेले सगळेच दचकले....
"मला माहिती त्या रात्री आपल्यात काहीही आलं नव्हतं .... हा सगळं तुझा प्लॅन होता.. त्यामुळे पुन्हा मला emotional ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करू नको ..."ऋग्वेद तिच्या अगदी समोर येऊन उभा राहिला.....
"क ...काय बोलतोय तू..?.."प्रिया च्या हातानं घाम यायला लागला .... पण चेहऱ्यावर घाम यायला लागला... पण चेहऱ्यावर मात्र पूर्ण confidence होता....!!
"तुला पण चंगळच माहितीय मी काय बोलतोय .... त्यामुळे आता जास्त वेळ न घालवता माझ्या प्रश्नच उत्तर दे प्रणिती कुठेय....?.."ऋग्वेद ने तिच्या डोळ्यात बघत प्रश्न केला.... त्याची ती लाल नजर बघून प्रिया च्या लक्षात आलं आता ती नाटक करू शकत नाही... पण तरीही ती स्वतः काहीच काबुल करणार नव्हती....!!!
"हे बघ मी प्रणिती ला काहीही केलं नाहीय .... हवं तर माझा फोन लॅपटॉप सगळं चेक करू शकतो..."प्रिया
"तू काय काय करू शकते मला चांगलाच माहितीय ...ऋग्वेद
"मिस्टर सूर्यवंशी .. we have got clue ..."इन्स्पेकटर धावत आले...
"what ..?.."ऋग्वेद
"ज्यावेळी accident झाला त्यावेळी तिथे येणाऱ्या जाणार्या गाड्या थांबल्या,.. पण हा ट्र्क ... हा त्याच वेळी तिथून निघाला ... नक्कीच काहीतरी suspicious आहे... आम्ही ह्या नंबर ची RTO कडे चोकशी केली.... तरी आलेला तर्क आहे...."इनिस्पेक्टर
"प्रिया आता तरी खार बोलणार आहेस तू..?.."ऋग्वेद
"मी खार सांगतेय ... तुम्ही माझी हवी तेवढी चोकशी करा... मी काहीच केलं नाहीय ... infact हे सगळं काय चाललंय मला नक्की माहित सुद्धा नाहीत...."प्रिया
आता मात्र ऋग्वेद ला प्रियाचं मानव लागलं... पण प्रिया ने काहीच केलं नाहीय तर मग कोण..?... त्याचे अजून तर कोण दुष्मन नव्हते ... ज्याच्याबद्दल काहीच माहिती नाहीय अश्या माणसाला तो कसा शोधणार होता..?..
इथला सगळं प्रकार लक्षात घेता जॅबी ने बाजूला जाऊन विशेष ला होणं केला.... तो मुंबई मध्ये पोचला होता.... विशेष ने त्याला एक दोन व्हिडीओ क्लिप्स पाठवल्या .... त्यात same तोच तर्क एका छोट्या गल्लीत जाताना दिसत होता....
"माझ्या एका माणसाने हे पाठवली..."जॅबी ने यया क्लिप्स ऋग्वेद ला दाखवल्या....
"लेट्स गो..."ऋग्वेद सगळ्या गार्ड सोबत बाहे पडला ... पण जायच्या आधी त्यांनी त्याने प्रियाला arrest करायला अल्वल.... पोलीस सुद्धा त्याच्यासोबत होतेच.....
मॉम आणि काकी तर देवासमोर हात जोडून बसल्या ....
एरिया ओळखून पोलिसांनी गाड्या थांबवल्या... मुंबई च्या बाहेर च होती.... ती जागा ... तिथलं प्रत्येक घर पिजून काढलं . तो तर्क मिळाला पण प्रणिती चा काही पत्ताच नव्हता.... १२ वाजून गेले होते... ऋग्वेद ची हिम्मत कमी होत चालली होती .... इतर वेळी तो कितीही स्ट्रॉग असला तरी प्रणिती च्या बाबतीत तो खूप हळवा होता....
"नीती ....ssss कुठे आहेस तू..?.... शेवट ची वेळ .... ह्यानंतर मी तुला माझ्यापासून अजिबात दूर करणार नाही... काही ते होऊदेत .... please तू ठीक असू दे..." त्याने हातातल्या मंगळसूत्रावर ओठ टेकवले ... तस डोळ्यातलं पाणी त्यावर पडलं...
"सर इथे काहीच मिळत नाहीय.... कदाचित आपल्याला mislead केलंय ...."इन्स्पेक्टर
"नाही .. माझं मन सांगतंय नीती इथेच आहे... पुन्हा एकदा सगळीकडे नीट चेक करा... इथल्या घरातल्या माणसांना बाहेर काढा.... सगळ्या घराचा इंच न इंच बघा..."ऋग्वेद
"ठीक आहे .... एकदा शवतच बघूया...." इन्स्पेक्टर ने पुन्हा सगळ्यांना कामावर लावलं .... सोबत ऋग्वेद ची मानस होतीच .....
दोन वाजत आले .... तरी रात्रीच्या अंधारात तो एरिया उजळला होता....
"सर...सर..."एका घरातून ऋग्वेद चा गार्ड ओरडत बाहेर आला... सगळे जण धावतच गेले....
"हि भिंत ... सर हि भिंत पोकळ आहे,...."त्याने आतमधल्या एका भिंती कडे इशारा केला.... ऋग्वेद ने हात मारून बघितला.. तर ती आताच वाढलीय अशी वाटत होती....
"तोडा हि लवकर..." त्याने वर्दे दिली
"ह्याच घर आहे हे..."इन्स्पेक्टर त्या माणसाला पकडून घेऊन आले....
"बोल कोणाच्या सांगण्यावरून केलं हे ..? ... काय आहे ह्यामागे ...?.."ऋग्वेद ने त्या माणसाची कॉलर धरली ... पण तो काही बोलणार त्याआधीच त्याच्या तोंडातून face यायला लागला....
"he is dead ..."इन्स्पेक्टर ने त्याची नास चेक केली.... तिथे असलेली विशेष ची मांस त्याला प्रत्येक क्षणाची खबर देत होते.... तो स्वतः येऊ शकत नव्हता.... पण त्याची सगळ्या माणसावर नजर होती...
धडाम...
ती भिंत खाली कोसळली .... पण त्या मगच दृश्य बघून सगळ्याचे पाय जमिनीला खिळले....
काय वाटत ऋग्वेद वेळेत प्रणिती लावाचवु शकेल....?... खर्च ह्या सगळ्यामागे धर्मेश असेल कि अजून कोण....?.....
क्रमशः