जवळ जवळ अकरा वाजत आलेले... ऋग्वेद च काम संपलं तस त्याने आजूबाजूला नजर फिरवली .....
"कुठे गेली ती...?..."त्याने बेडरूम मध्ये सगळीकडे बघितलं पण प्रणिती कुठेच दिसली नाही ... धावतच खाली हॉल मध्ये आला तर ती सोफ्यावर अंग आकसून झोपलेली...
"इथे का झोपलीय हि...?...."बेडरूम वर आहे हे माहिती नाहीय का....?..."त्याने डोळे फिरवले आणि तिला उचलून घेतलं .... एवढ्या दिवसात एक गोष्ट तर त्याच्या नक्कीच लक्षात आली होती... ती एकदा झोपली कि पुन्हा अजिबात उठत नाही.... अर्थात ते चंगळच होत... नाहीतर तिला समजलं असत ऋग्वेद तिला रोज उचलून नेतो तर तिला हार्ट अटॅक च यायचा ....
तिला बेड वर झोपवून तो दुसऱ्या बाजूला.... पण अजिबात झोप येत नव्हती.... गेल्या दोन तीन दिवसात त्याला सवयच झाली होती तिला मिठीत घेऊन झोपायची....
"मी का असं वेड्यासारखा वागतोय...?.. आधी तर झोपायचो .... मला तिच्यापासून अंतर राखूनच राहील पाहिजे..." त्याने ड्रॉवर मधून झोपेच्या गोळ्या काढल्या आणि एक त्याने घेतली .. त्यानंतर मात्र त्याला लागोपाठ झोप लागली....
सकाळीच उठून प्रणिती ने स्वतःला बेड वर झोपलेलं बघितलं... आणि पुन्हा स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला ...
"माझा झोपेत चालायचा रोग जास्तच बांधलाय.. पण हॉस्टेल मध्ये असताना तर असं कधी झालं नव्हतं...?... आताच कास... लवकरात लवकर मला डॉकटर कडे जायला हवं....." तिने मनाशी ठरवलं आणि फ्रेश व्हयला गेली ...
फोनच्या रिंगटोन ने ऋग्वेद चे डोळे उघडले... डोक्यावर टॅन देत स्क्रीन बघितली....
"प्रिया..."पुटपुटत च त्याने फोन उचलला ... आणि बाहेर gallary मध्ये गेला....
नुकत्याच बाथरूम मधून येणाऱ्या प्रणिती ने त्याच्या तोडून प्रियाचं नाव ऐकलं ....
"ती एवढ्या लवकर का फोन करतेय...?... खर्च ह्या दोघांचं काहो....?.... माझ्यामुळे त्रास होत असेल का त्यांना...?... मॉम शी बोलून बघू...?... नाही नको.... त्याना आधीच बार नाहीय ... ह्याच्याशी बोलू का..?..." प्रणिती केस विचारता विचारता एक टक विचार करत होती...
शेवटी तिने ठरवलंच ऋग्वेद शी divorce विषयी बोलायचं.. पुढे जे होईल ते होईल....
बाथरूम च्या दरवाजाचा आवाज आला आणि भानावर आली... आणि पटकन खाली निघाली....
"कंट्रोल वेद कंट्रोल .... मी कसा बघत होतो तिच्याकडे.. नशीब तीच लक्ष नव्हतं... पण मी का एवढा हरवतोय तिच्यात ... is this attraction or love ..?.. नाही नाही .... हे सगळं फक्त एक अंधश्रद्धा आहे.... असं काही नसत..."त्याने शॉवर चालू करत स्वतःला शांत केलं.... तिचे विचार डोक्यातून तरी निघून गेले.... पण मनात तिचा मगासचा चेहरा येत होता....
"मॅडम आम्ही ब्रेकफास्ट बनवलाय... तुम्हाला अजून काही हवं असेल तर सगा...."maid
"नाही नाही नको..." प्रणिती हे दोन plates मध्ये ब्रेकफास्ट घेतला... आणि बाहेर टेबल वर आणला... दोन्ही maid बाकीची साफसफाई करायला निघून गेल्या....
"कॉफी कुठेय...?.."वेदने ब्रेकफास्ट सरही बसल्यावर पहिला प्रश्न केला...
प्रणिती ने आसपास बघितलं तर maid नव्हत्या म्हणून मग ती स्वतःच kichean मध्ये डेली आणि त्याच्यासाठी कॉफी बनवून घेऊन आली.... आणि टेबलावर ठेवली .... त्याने पण काही न बोलता शांतपणे ती घेतली.....
wow...what a teste .....marvlous ..."पहिला सिप घेताच त्याला छान वाटलं....
"सकाळ -संध्याकाळ ड्रॉयव्हर तुला कालच्या स्टॅन्ड वर सोडेल आणि पीक करेल... वेळेवर ..."ऋग्वेद ने खाता खाता सागितलं....
प्रणितीने मान हलवली ....
"हिला बोलता येत नाही का...?..... त्यादिवशी तर CCTV मध्ये त्या बाजूच्या मुलीशी किती बोलता दिसत होती.."त्याने डोळे फिरवले .....
त्याचा ब्रेकफास्ट झाला तोपर्यंत मैंद साफसफाई करून आल्या...
"आज संध्याकाळी तुम्ही आरामच करा... रात्री च जेवण प्रणिती बनवेल...."ऋग्वेद त्याच्याकडे बघत बोलला .... त्याच ऐकून तर प्रणिती चक्कर येऊन पडायची बाकी होती....जेवण....???.... तिला तर जेवणातला जे पण येत नव्हता.....
आणि बिचार्या वेडाने फक्त कॉफी चांगली बनवली म्हणून तिच्या होताच जेवण खाण्यासाठी हा प्लॅन केला.... अर्थात तो त्याच्याच अंगलट येणार होता...
तो त्याच्या गाडी ने गेला.... त्याच्यामागोमाग प्रणिती ला पण ड्रॉयव्हर ने ऑफिस ला सोडले....
"काव्या मला एक हेल्प हवी होती...."दुपारी लाँच ब्रेक मध्ये दोघीही कॅन्टीन मध्ये बसल्या होत्या...
"हा बोल ना..."काव्याकडे सगळ्या प्रश्नांची answers असतात..." तिने केस उडवले....
"समजा एखाद्याला जेवण येत नसेल ... तरी पण बनवायचं असेल तर काय करायचं..?.."प्रणिती
"you tube वरून बघून करायचं..."काव्या ने खांदे उडवत सांगितलं...
"अरे हा....हे बेस्ट आहे.... मी असच करणार...."प्रणिती
"का...?तुला बनवायचं आहे का....?..." काव्या
"हा म्हणजे तसेच काही...." दोघी बोलतच होत्या कि त्याच्या मागे बसलेल्या दोन मुलीच बोलणं कानावर पडलं....
"मॅनेजर प्रिया च्या मॉम ना बार नाहीये .... काळ रात्री बॉस पण त्याच्यासोबातच होते... हे बघ ग्रुप वर फोटो पण टाकलेत.... त्यानी एकमेकांना hug केलंय ..."
त्याच बोलणं ऐकून प्रणिती च्या हृदयात कालवाकालव झाली... म्हणजे काळ म्हणून ह्यांना उशीर झाला...?.... मी नकोच आहे आयुष्यात तर तस सांगायचं ना... मी खर्च निघून दिले असते... तिच्या डोळ्यात पाणी भरलं.....
"किती छान दिसतात ना दोघे सोबात... perfectly made for each other ..."दुसरी मुलगी....
"ये मला पण दाखव ना ..."त्याच बोल ऐकून काव्या लागोपाठ त्याच्यकडे गेली...
"हळू बोल.... बॉसला समजलं ना त्याच्या private moments अश्या viral होतायत तर आपलं काही खार नाहीय...." ती मुलगी
"okey ..."काव्या ने तो फोटो बघितला ....
"प्रणिती हा बघ ना.... किती tightly hug केली सरानी ... असं वाटत खर्च हे दोघे एकमेकांवर प्रेम करतात..."काव्याने प्रणिती समोर फोन धरला... तिने फोटो बघितला आणि लागोपाठ नजर फिरवली....
"मी आलेच हा...."उठून ती पळतच वोशरूम मध्ये गेली... आणि तोंडावर हात घेऊन रडायला लागली ... "मी नव्हतं सांगितलं कोणालाच कि मला लग्न करायचं... तरीही जे झालं ते माझं नशीब म्हणून मी accept केलं...पण....हे...मला कोणाच्या मध्ये यायचं नाहीये....आजच मी त्याच्याशी devorce विषयी बोलणार ..."तिने ठरवलं आणि चेहऱ्यावर पाणी मारून बाहेर आली...
"वेद तू प्रणिती ला त्रास तर देत नाहीय ना...?..."मॉम ने त्याला फोन केलेला ....
"मॉम .. please ... त्रास द्यायला ती बोलली तरी पाहिजे माज्याशी..."ऋग्वेद
"ओ ... म्हणजे कोणालातरी त्रास होतोय बायको बोल्ट नाहीये म्हणून..."मॉम....
"तस नाहीय मॉम ...."ऋग्वेद ने केसावरुन हात फिरवला....
"वेड मनात ज्या feelings असतात ना त्या कोणी जबरदस्ती नाही भरू शकत ... प्रणिती तुझी बायको आहे... नवरा बायकी मध्ये रुसवा फुगवा चालतच असतो... त्यानेच तर नातं घट्ट होत... पण तू स्वतः कधी बसून तिच्याशी नीट बोलायचं प्रयत्न केलाय का...?..."मॉम
"NO ..."ऋग्वेद
"मग ..?...तू आतापर्यन्त तिला फक्त ओरडतच आलाय मग कस बोलेल ती तुझ्याशी..?... शांतपणे तिच्याशी बोल... कुठेतरी बाहेर घेऊन जा... एकमेकांसोबत जास्त वेळ घालवा... तुला नक्कीच तिचा स्वभाव आवडेल..."मॉम
"I will..try मॉम..."ऋग्वेद ने एक सुस्कारा सोडला....
"good... आणि प्रेमात पडल्यावर पहिलं मला सांगायचं हा...."मॉम
"shut up मॉम..."ऋग्वेद बोलला खरा पण त्याने कां लाल झाले होते.... मॉम नि हसत च फोन ठेवला...
त्याने लॅपटॉप वर CCTV फुटेज चालू केलं आणि बघितलं तर ती कामात busy होती .... शेहरा काहीसा उतरलेला दिसत होता... कदाचित कामामुळे असेल म्हणून त्याने तोडावेत तिला बघितलं आणि नंतर कमला लागला ...
************************
प्रणिती बरोबर सहा वाजता विला वर आली.... आल्या आल्या फ्रेश होऊन तिने kitchan मध्ये पाय ठेवला....
"हे भगवान पहिल्यांदाच काहीतरी बनावटी चंगळ होऊ देत... "ती घाबरतच आत आली ... आणि सगळी कसे नजर फिरवली...
फ्रिज उघडला तर त्या सगळ्या तिच्याकडे बघून हसतायत असं तिला वाटत होत... youtube वर व्हिडिओ लावून तिने जेवण बनवायला सुरुवात केली...
आठ ला ऋग्वेद घरी आला... आज तो ठरून आला होता.. काहीही करून प्रणितीशी बोलायचं मॉम एवढं सगट असेल तर try करायला काय हरकत म्हणून त्याने मनोमन निर्णय घेतलं होता....
दरवाज्याचा आवाज आला तस प्रणिती ला समजलं तो आलाय... तिने एकदा kitchan कडे बघितलं तर असं वाटत होत तिथे आत्ताच कोणतं वादळ येऊन गेली ... पण तिने जेवण पण बनवलं होत.....
एक एक करून तिने सगळ्या डिश टेबल वर ठेवल्या .... ऋग्वेद पण पटापट फारशी होऊन खाली आला तिच्या हातच खायला .... पण समोरच जेवण बघून त्याने एक आवंढा गिळला .... रात्री मस्त जेवणार म्हणून तो दुपारी पण कामीच जेवला होता... पण आता समोरचा नजर बघून त्याचे हात पाय कापायला लागले...
"एवढं घाण जेवण पण कोणी बनवू शकत...?.."त्याला प्रश्न पडला...
प्रणिती त्याच्या बाजूला मान खाली घालून उभी होती.... वाट बघत होती तो तिने एवढ्या मेहनतीने बनवलेलं जेवण खातोय... नंतर तिला divorce बद्दल सुद्धा बोलायचं होत... ना....
ऋग्वेद ने कसबस ते काळ झालेल्या ऑम्लेट चा एक तुकडा तोंडात टाकला... पण पुढच्या क्षणी तो बाहेर आला ....
पाहिलं तर ते ऑम्लेट करपलेलं होत..... त्यात तिने मिठाच्या जागी साखर घातली होती .... मसाल्याचं तर काही प्रमाणच नव्हतं.....
त्याचा वेडावाकडा चेहरा बघून प्रणिती ला समजलं तिने काहीतरी गोधळ घातलाय...
"तुला समजा बनवता येत नाही जेवण तर मला तस सांगायला हवं होत ...."तो उठून तोड धुऊन येत बोलला....
प्रणिती काय बोलणार होती ह्यावर ... तयचय समोर तिची जीभ उचलताच नव्हती...
"मी बाहेरून मागवतो..."त्याने गार्ड ला फोन करून सांगितलं ...
प्रणितीने तिने केलेलं जेवण आत नेऊन ठेवलं ... आणि आता त्याच्याशी काहीहि करून बोलायचं हा विचार करत ती बाहेर आली....
एकीकडे ऋग्वेद आहे जो त्याच्या नात्याला chance देण्यासाठी प्रणिती सोबत बोलायचं विचार करतोय आणि एकीकडे प्रणिती आहे जी त्याच्याशी आटा पर्यंत कधीच बोलली नाही आणि आता सरळ divorce बद्दल बोलायला जटायू.... काय होईल ...?...
क्रमशः
चनक काहीतरी आठवले आणि त्याने फोन वर लागोपाठ सर्च केलं "how to find out ठार you are in love ....?..."
खाली एवढं सगळे result आले कि त्याच डोकंच फिरलं... पण त्याच्यात त्याला एक पटण्यासारखा दिसला...
"close your eyes and you will see the fase of the person you love ..."
त्याने फोन बाजूला ठेऊन एक दीर्घ श्वास घेत स्वतःला शांत केलं आणि डोळे बंद केले तर डोळ्यासमोर तिचा मगासचा घाबरलेला चेहरा आला... आणि त्याने खाड्कन डोळे उघडले... प्रेमात आहोत कि नाही हे गुगल ला नाही हृदयाला विचारायचं असत हे कधी समजेल ऋग्वेद ला...??? प्रणिती ने तर decorve बद्दल त्याला विचारलं आता काय करेल तो...???