Barsuni Aale Rang Pritiche - 6 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | बरसुनी आले रंग प्रीतीचे - 6

The Author
Featured Books
Categories
Share

बरसुनी आले रंग प्रीतीचे - 6

ऋगवेग ला आज पण रात्री घरी यायला उशीर झाला . ... बेडरूम मध्ये आल्या आल्या त्याने change केलं आणि बेड वर पडला... पण लागोपाठ काहीतरी लक्षात आलं आणि तो उठून बसला... 



"ती कुठे गेली...?....."त्याने रूममध्ये आजूबाजूला नजर फिरवली... पण प्रणिती कुठे दिसली नाही.... वोर्डरोब मध्ये जाऊन बघितलं... बाहेर swmming पूल कडे बघितलं पण ती कुठेह दिसली नाही... 





आता मात्र त्याला भीती वाटायला लागली .... शेवटचा चान्स म्हणून तो gallary मध्ये आला तर ती अंग अगदी चोरून घेऊन त्या छोटया सोफ्यावर झोपलेली दिसली.... आणि त्याच्या जिवंत जीव आला.... 

"ohh god ....काय आहे हि..."त्याने तिच्या नाजूक चेहऱ्यावरून फिरवली.... ज्यावर चंद्राचा प्रकाश पडल्याने तो अजून खुलला होता.... 



"मॉम खार सांगत होती.... हिच्याकडे बघून हि करंट्या तरी राज्याची राजकुमारी च वाटते ..."त्याच्या मनात विचार येऊन गेला... 


"come on ऋग्वेद .... तू कधीपासून असले विचार करायला लागला...."त्याने केसातून हात फिरवत स्वतःला शांत केलं... आणि आतमध्ये जायला निघाला... पण लागोपाठ मागे आला... 


"हिला असच झोपवू ..?बाहेर थंड तर आहे.... उगाच सर्दी झाली तर मॉम मलाच बोलणार...."त्याने अलगद तिला उचलून घेतलं.... ते प्रणितीने त्याच्या छातीवर मान घासली.... 


"why is she doing this ...?..."(ती असं का करतेय..?...)त्याने आवंढा गिळला .... आणि तिला बेड वर एका बाजूला झोपवलं... तस प्रणिती लागोपाठ कुशीवर झाली.... आणि झोपली ..... 


"किती हलकी आहे हि.. काही खातच नाही का....?.."त्याने दडले फिरवले .... आणि दुसऱ्या बाजूला जाऊन झोपला... 


तो तिच्या विरुद्ध दिशेने तोड करून झोपला होता.... पण झोप येतच नव्हती... शेवटी तो तिच्याबाजूला कूस करून झोपला.... 


प्रणिती च्या चेहऱ्यावर केस आले होते... त्याने हळूच हात पुढे नेट केस बाजूला गेले ... पण तिने त्याचा हात पकडत गाळाखाली घेतला.... 


"व्हॉट..?..."त्याची डोळेच मोठे जाळे... जागी असताना त्याच्या समोर उभं राहायला घाबरते आणि आता..... 



तो हात काढू शकत नव्हता.... थोडस तिच्या बाजूला सरकून तो अजून जवळ गेला... आणि तसेच तिला बघता बघता त्याला झोप लागली .... 


******************************



प्रणितीला सकाळी सूर्यप्रककाशाने जाग आली.... खूप दिवसांनी एवढी चांगली झोप आल्यासारखं वाटत होत तिला.... आळस देत डोळे उघडून ती उठायला जाणार .... एवढ्यात समोर त्याचा चेहरा दिसला .... आणि भूत बघितल्या सारखी ती बघतच राहिली... 


ओरडायचं होत... पण तोंडातून आवाज निघत नव्हता.... तिने डोळे मोठे करतच आजूबाजूला नजर फिरवली... आणि स्वतःला बेड वर बघून अजून घाबरली ..... 

"मला... मला खर्च झोपेतून चालण्याचा आजार आलाय... समजा हि नोकरी मिळाली ना तर पहिल्या पगारातून आधी मी चांगल्या डॉकटर कडे जाणार ..." ती हळूहळू बडबडत उठली आणि पळतच बाथरूम मध्ये गेली.... 

ती गेल्यावर त्याने डोळे उघडले.... त्याला मोठ्याने हसायचं होत पण ते त्याच्या so called तत्वाच्या आड येत होत ना... गालात हसतच तो workout करायला गेला/..... 


"हुश ... नशीब नाहीयत माझं काही खार नव्हतं..." तिने पटापट तयारी केली... आणि घाईत दरवाजा उघडायला गेली... आणि समोरून येणाऱ्या ऋग्वेद ला धडकली.... 

"एवढी वेढली का आहे मी...?..."तिला स्वतःलाच प्रश्न पडला... हळूच डोळे उघडून बघितलं तर तो तिच्याकडेच बघत होता...... आणि तो shirtless होता... 



त्याच्या त्या सिक्स पॅक tonned बॉडी कडे बघून तिने एक आवंढा गिळला .... 


"अहम.....अहम ...."बाजूने घास खाकरण्याचा आवाज आला.... तस प्रणिती पटकन सरळ उभी राहिली... आणि ऋग्वेद ने सर्वेश कडे बघत डोळे फिरवले.... 

"हे बघा तुम्हाला रोमांस करायचा असेल तर एवढी मोठी रूम आहे... असे बाहेर काही करू नाकात... आमच्या बालमनावर परिणाम होतो..."सर्वेश .... 



"तुझ्या तर ...." ऋग्वेद त्याच्या मागे कि सर्वेश पळतच खाली गेला... त्याच्या मागोमाग प्रणिती पण निसटली... पुन्हा राक्षसाच्या तावडीत कोण राहतंय .... 



"ohh my god ...."kitichan मध्ये येत येत फोन बघून प्रणिती ओरडलीच.... 


"काय ग काय झालं..?"मॉम आणि काकी ने एकसाथ च विचारलं... 

"मला मेल आलाय ऑफिस मधून .... मी सिलेक्त झाले...." तिने उद्या मारतच मॉम ला मिठी मारली... 



"बघ ... आम्ही बोललेलो ना तू उगाच टेंशन घेत असते..." काकी 



"बघ ... मला माहीतच होत... म्हणून मी गोड खीर बनवलीय..."


"मला आजपासून बोलावलंय.."प्रणिती 


"आग ठीक आहे ना.. तू तयारी करून ये.... आम्ही आहोत जा .... पुन्हा late नको व्हयला..."मॉम. 



"ह...हो...मी आलेच ..."प्रणिती लागोपाठ पायऱ्या कडे पाळली ... 


"वाहिनी एक सांगू.."काकी 


"हा बोल ना..."मॉम 


"तुम्हाला सुद्धा माहितीय वेड आणि प्रणिती च लग्न कोणत्या अवस्थेत झाली... आणि वेड चा स्वभाव सुद्धा ..."काकी

"त्याचीच भीती वाटते ग.. प्रणिती खूप नाजूक आहे.... तिच्या हळव्या मनावर वेड ने काय घाट केला नाही म्हणजे झालं..."मॉम 


"माझ्या डोक्यात एक आयडिया आहे... म्हणजे दुसऱ्या bunglow वर राहायला पाठवलं तर .... म्हणजे त्यानिमित्ताने एकमेकांना समजून घ्यायचा वेळ तर मिळेल .." काकी 

"हम्म ... बोलतेय तर खार.. आणि त्याला समजायला सुद्धा हवं प्रणिती आता त्याची जबाबदारी आहे... रात्री कितीही वाजता उशिरा येऊन चालणार नाही..."मॉम 


"तेच दोघे एकत्र असले कि एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घ्यायला जास्त वेळ मिळेल .... जाणीव होईल आता... आपण एकटे नाहीत... आपल्यासोबत अजून कोणीतरी आहे ज्याला आपली गरज आहे..."काकी 

"ह्याच्याशी बोलून बघते.. नंतर वेद ला पण तयार करायला हवं..."मॉम 


"हो...ते तर आहेच ..." काकी 


"hey लेडीज काय चाललंय ...?..." सृष्टी 


"इकडे ये आणि मदत कर... नुसती झोपत राहते दिवसभर ..."काकी 


***********************************


प्रणिती रुममध्ये आली तर ऋग्वेद ऑफिसला जयची तयारी करत होता... ती गपचूप आत मध्ये आली आणि तिची purse घेतली... तेवढ्यात ती शांतता भंग करत तिचा फोन वाजला .... 

"हॅलो प्रणिती .. मेल आला का....?.." काव्या 


"हो अगं ... आताच आला.."प्रणिती फोन घेऊन gallary मध्ये गेली... 

"कधी निघणार तू...?... मला ऍड्रेस दे ना तुझा ... आपण एकत्र च जाऊ...."काव्या 


"एड्रेस .. नको ग.. मी..मी जरा लवकरच बाहेर पडणार आहे.. आपण ऑफिस कडेच भेटू..."प्रणिती ने तिला कसबस समजावलं आणि फोन ठेवला ... आणि मागे वळली ... तर तो खिशात हात घालून तिच्याकडेच बघत होता.... 



तिची नजर लागोपाठ खाली गेली... तो जवळ आल्याची जाणीव झाली तस तीच हृदय जोरात धडधडायला लागलं ... पण पाच मिनिट झाली तरी त्याचा काहीच आवाज नई म्हणू तिने हळूहळू डोळे उघडलं तर आजूबाजूला कोणीच नव्हतं.... 


दरवाज्यातून तो बाहेर जाताना दिसला आणि तिने सुटकेचा श्वास सोडला... त्याच्या चेहऱ्यावर मात्र हास्य होत... खरतर तो तिथे टेबल वर असलेला त्याचा फोन न्यायला आला होता... पण तिचा तो घाबरलेला चेहरा बघून त्याने अजून थोडी मजा घेतली.... 


प्रणिती ने लागोपाठ थोडीफार तयारी केली आणि खाली आली... वेड तोपर्यंत ऑफिस साठी निघाला होता.. तिची इच्छा होती निदान एक नवरा म्हणून त्याने तिला बेस्ट ऑफ लक तरी करावं ..... पण आपण सुद्धा कोणाकडून अपेक्षा धरतोय म्हणून तिने डोक्यावर हात मारून घेतला..... 




क्रमशः 


ऑफिसमध्ये टपर्यँत सगळ्यात सुंदर तीच होती. कामाच्या बाबतीत पण ती प्रोफेशनल होतीच.... तिचे प्रत्येक काम हे वेळेत असायचं ... ऑफिस मधला प्रत्येक व्यक्ती तिची respet करायचा .... त्यामुळे ऋग्वेद चा विश्वास जिकायला तिला वेळ लागला नाही ती सुद्धा एका मोठ्या आणि नावाजलेल्या फँमिली मधुन होती ... पण ऋग्वेद वरील प्रेमापोटी तिने त्याच्यासोबतच काम करायचा निर्णय घेतला होता... नवीनच खुलून असलेल्या नात्यात जेव्ह तिसऱ्या माणूस येईल तेव्हा एकमेकांवर विश्वास दाखवू शकतील का ऋग्वेद आणि प्रणिती .....??????....