🍈 कृती
रात्री भिजवलेल्या सर्व डाळी मिरची कोथिंबीर, मीठ, जिरे , बडिशेप, कढीलिंब पाने घालून जाडसर वाटून घेतल्या
त्यात लाल भोपळा कीस ,हळद ,थोड तिखट ,तीळ घालुन
हातावर थापून वडे केले
मंद आचेवर कुरकुरीत तळून घेतलें
सोबत टोमॅटो सॉस
भोपळा व मसुर डाळ यांच्या लाल रंगा मुळे वड्याचा रंग सुरेख येतो