The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
World's trending and most popular quotes by the most inspiring quote writers is here on BitesApp, you can become part of this millions of author community by writing your quotes here and reaching to the millions of the users across the world.
આપણા સહુના વ્હાલા પૂજ્યશ્રી દીપકભાઈના જન્મ દિવસ નિમિત્તે આપણે બધા સાથે મળીને પૂજ્યશ્રી દીપકભાઈની અખંડ તંદુરસ્તી, દીર્ઘ આયુષ્ય માટે પ્રાર્થના કરીએ અને એમના થકી જગતના જીવો મોક્ષમાર્ગને પામે એવી ભાવના ભાવીએ.
Watch here: https://youtu.be/SrlYcqyc_Rc
#DevotionalBhakti #Devotional #Bhakti #song #songoftheday #DadaBhagwanFoundation
तुम मेरे लिए वो अंधा कुआं हो जो बाहर से बहुत उजाला और ठंडक देने वाला लगता वो चांद की रोशनी में एक उम्मीद सा दिखता है के यहां प्यास बुझेगी । पर जब उस कुएं में गिर जाते है तब समझ आता है के वो तो खुद सुखा है। मैं तुममें खोती जा रही हु ये गहरा कुआं है जिसका अंत पता नहीं कहा है इससे निकलने का कोई रास्ता नहीं है। मैं जितनी कोशिश करूं मैं तुमसे निकल नहीं पाती । तुम्हारी आंखे , तुम्हारी आवाज मुझे गिरफ्त में लिए हुए है । हम सोचते है दूरियां लोगो को दूर कर देती है पर ये उनके लिए काम करता है जो उसे दिल में बसाए ना हो। अगर वास्ता दिल से हैं तो ये आपके खामोश होने पर भी बार बार पुकार करता है, बार बार वो चेहरा वो आवाज दोहराता है। आपके साए की तरह जिसको आप हटा नहीं सकते आप जितना हलचल करोगे वो उतनी नई आकृति बना के आपके सामने आएगा ।
पावसाच्या त्या गूजसरित,
हळूवार अंगणात उतरते,
फुलांच्या पाकळ्यांतून ओघळते,
माझ्या मनाच्या कडांवर भिजते…
घनदाट आभाळ कवटाळून
ढगांचे शेवटचे पत्र येते,
मृदगंधाच्या शाईने लिहिलेलं,
"परत आलोय, विसरलो नाही!"
घरकुलाच्या कौलंवर थेंब वाजतात,
जणू आईची लोरी, अलगद गुंजनात,
माती मोकळं श्वास घेते,
आणि पोर वाट पाहणारं हसतं…
झाडांच्या फांद्याही झुकतात,
आणि त्यात लपतात काही आठवणी,
शब्दही ओले होतात तेव्हा,
मनात गहिवर उठतो एकटा बसून…
कितीदा हा पाऊस आला, गेला,
पण दरवेळी एक नवा अर्थ देतो,
जसं आयुष्याचं सावलीत पाणी,
ओठांवर शुद्ध शब्द फुलवतो…
बटाटा🥔 भजी
साहित्य
बटाटे
बेसन
हळद पावडर
मीठ
ओवा
लाल तिखट
कृती
१) बटाटा भजी करण्यासाठी सगळ्यात आधी बेसनाच्या पीठात मीठ, ओवा, लाल तिखट, पाणी घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
२) बेसनाचं मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ नसावं.
३) बटाटे स्वच्छ धुवून त्याचे पातळ काप करून घ्या. हे काप बेसनाच्या पीठात घोळवा.
४) कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झालं की त्यात एकामागोमाग एक बेसन पीठ लावलेले बटाट्याचे काप तळून घ्या.
तयार आहेत कुरकुरीत खमंग बटाटा भजी😋
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Copyright © 2025, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Copyright © 2025, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.