तुझी माझी रेशीमगाठ....

(13)
  • 16.8k
  • 0
  • 9.3k

कधी कधी नशीब ऐक वेगळाच खेळ खेळत ते आपल्याला कळतही नाही... पण शेवटी नशीबाच्या पुढे कोण जाणार... असच कही झालाय आपल्या स्टोरी मध्ये... रुद्र अणि श्रेय याच अचानक लग्न झालं जे त्यांना ही कळलं नाही.. त्याच्या नशिबात कोण दुसरी मुलगी येत असतानाच अचानक श्रेया मंडपात बसली.. कस घडल हे सर्व... आपला हिरो ऐक डेव्हील आहे तर हिरोईन सिंपल आहे... दोघांचा ताळमेळ बसेल का....? बघुया त्याची लग्नगाठ कुठवर जाते.....? काय असेल या लग्नाचं भविष्य...? यासाठी कहाणी रीड करा.... तुम्हाला स्टोरी नक्की आवडेल... सो एवढच वाचून जावू नका...माझी तुझी रेशीमगाठ..................दिल्ली सिटी...

Full Novel

1

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 1

कधी कधी नशीब ऐक वेगळाच खेळ खेळत ते आपल्याला कळतही नाही... पण शेवटी नशीबाच्या पुढे कोण जाणार... असच कही आपल्या स्टोरी मध्ये... रुद्र अणि श्रेय याच अचानक लग्न झालं जे त्यांना ही कळलं नाही.. त्याच्या नशिबात कोण दुसरी मुलगी येत असतानाच अचानक श्रेया मंडपात बसली.. कस घडल हे सर्व... आपला हिरो ऐक डेव्हील आहे तर हिरोईन सिंपल आहे... दोघांचा ताळमेळ बसेल का....? बघुया त्याची लग्नगाठ कुठवर जाते.....? काय असेल या लग्नाचं भविष्य...? यासाठी कहाणी रीड करा.... तुम्हाला स्टोरी नक्की आवडेल... सो एवढच वाचून जा ...Read More

2

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पाहुण्यांना अणि मिडीयाला रुढरच्या पत्नीच चेहरा पहायचा होता... अवंतिका श्रेया येते अणि तिचा पदर उचलू लागते..... श्रेयाची चिंता खुप वाढली होती.... ती मुठीने कपडे घट्ट पकडते..... तीच हृदय खुप वेगवान धडधडत होत..... तिला काहीच कळत नव्हत की काय होतय तिच्यासोबत... तिने कधीच याचा विचार केला नव्हता....अवंतिकणे श्रेयाचा उचलला श्रेयचा चेहरा पाहून तिला धक्का बसला... तोच रूद्रला बसला... तोच रूद्र सुद्धा श्रेया कडे अचार्याने बघत होता.... तिथे उपस्थित असलेले सर्व व्हिआयपी पाहुणे अणि मीडिया पहिल्यांदाच श्रेयाला पाहत होते .... मीडियाचें लोक श्रेयाचें फोटो काढू लागले.... श्रेया डोळे वटारून शांतपणे उभी होती ...Read More

3

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 3

श्रेया रुद्र च्या मेशंन मधून पळून गेली होती.... मग ती सरळ तिथून आटो पकडुन तिच्या हॉस्टेल कडे गेली... रुद्र पकडेल अशी भीती तीला वाटत होती... श्रेया पटकन तिच्या हॉस्टेलच्या खोलीत आली.....श्रेयाची रूम मेट ज्योती तीला पाहते अणि तीला विचारते " श्रेया तु हे काय घातलं आहेस? अणि अशी धावपळ करत कुठून येत आहेस...?" असं बोलून ती हसायला लागते....श्रेया वधूचा पोशाख घातला होता.... ती तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि पटकन तिचे कपडे बाधू लागते... हे बघून ज्योती काळजीत पडते अणि विचारते" काय झालं श्रेया हे काय करतेय अणि हे सगळ काय आहे... तु कुठून येतेय... गळ्यात मंगसूत्र भागेत कुंकू आणि ...Read More

4

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 4

रुद्रपासून वाचण्यासाठी श्रेया बसने कोलकाता येथील तिच्या घरी जात असताना अचानक बस बंद पडली. हे पाहून सर्व प्रवासी गोंधळून लागले आणि मग रुद्र आणि त्याचे गार्ड बसमध्ये चढले. रुद्र आणि त्याच्या रक्षकांना पाहून बसमध्ये बसलेल्या लोकांचे बोलणे थांबले. समोर रुद्रला पाहून श्रेयाही खूप घाबरली. रुद्र इतक्या लवकर तिला शोधून काढेल असे तिला वाटले नव्हते. तिला वाटले की ती हे शहर कायमचे सोडून जाईल पण आता रुद्र तिला सापडला आहे. आता तिचे काय होणार हे तिला माहीत नाही.हा सगळा विचार करून श्रेयाचे डोळे ओले झाले.....रुद्र तिच्याजवळ येतो आणि रागाने म्हणतो "तू बसने जात होतीस....कुठे जात होतीस...आज तुझे लग्न झाले, जान ...Read More

5

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 5

रुद्र येऊन एका खोलीसमोर उभा राहतो... त्या खोलीचा दरवाजा आपोआप उघडतो ... रुद्र श्रेयाला खोलीत घेऊन जातो ..... त्या इतर लोक उपस्थित होते ज्यांनी डॉक्टरचे कपडे घातले होते.. ते सर्व डॉक्टर होते.. आणि सर्वानी डोकं खाली केलं होते....आता पुढे .........रुद्र सर्व डॉक्टरांपुढे पाहतो आणि म्हणतो" इथले सगळे पुरुष डॉक्टर बाहेर जा... इथे फक्त महिला डॉक्टरच राहतील..."रुद्रच आदेश ऐकून पुरुष डॉक्टर ताबडतोब खोलीतून निघून जातात आता तिथे फक्त महिला डॉक्टर होती ...श्रेया हे सर्व आश्चर्याने बघत होती... रुद्र मग महिला डॉक्टरकडे पाहतो आणि म्हणतो... " याची नीट तपासणी करा आणि मला सागा कि या शारीरिकदृष्टया ठीक आहे कि नाही.. त्यांना ...Read More

6

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 6

"याने माझी सुटकेस बसमधून काढली होती कि नाही?"एवढं बोलून ती पुन्हा खोलीत इकडे तिकडे पाहू लागली........तेवढ्यात रुद्र तिला मागून मारतो " काय शोधतेय.......?"आता पुढे....रुद्रच आवाज ऐकून श्रेया थिजली आणि मग त्याच्याकडे वळली... रुद्र फक्त टॉवेल मध्ये होता आणि श्रेया बाथरोब मध्ये त्याच्या समोर उभी होती..... तिचे केस ओले होते.... तिला रुद्र समोर खूप लाज वाटत होती..... रुद्र हळू हळू तिच्या दिशेने पावलं टाकू लागलं हे पाहून श्रेया तिची पावलं मागे टाकू लागली.....श्रेया भीतीला जाऊन टेकली... रुद्र तिच्या अगदी जवळ आला होता..... तइतका जवळ आला होता कि श्रेयाला त्याचे श्वास जाणवत होते...... श्रेया डोळे मिटून उभी होती... तिला आता रुद्र ...Read More

7

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 7

श्रेया त्याच्या मिठीतुन दूर जाण्यासाठी प्रयत्न करते आणि म्हणते " हे तुम्हाला कुठून मिळालं .........?"रुद्र तिला आणखीन घट्ट मिठीत आणि म्हणतो " काय वाटलं तुला तू रुद्र प्रताप सिंहशी खोत बोलशील आणि मला कळणार नाही..... माझ्याशी खोत बोलणं केवळ कठीणच नाही तर अशक्य आहे.... मी तुझ्याबद्दल अधिक माहिती गोळा केली आहे आणि त्यासाठी मला फार कष्ट करावे लागले नाहीत हे सर्टिफिकेट मला सहजच मिळालं .... तू तुझं वय माझ्यापासून लपवत होती ... आता हे लग्न ना अवैध आहे ना आपलं नातं ... सो मग स्टार्ट करायचं ......"त्याच बोलणं एकूण श्रेया घाबरते आणि म्हणते " हे बघा रुद्र प्लिज मी ...Read More

8

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 8

रुद्र मग एक दारासमोर थांबतो ..... हॉटेलचे कर्मचारी ते दार उघडतात ... रुद्र आणि श्रेया आत जातात... आत खूप हॉल होता.... रुद्रचे सर्व मित्र हॉलमध्ये उपस्थित होते आणि त्याच्या सर्वांच्या हातात ड्रिंक्सचे ग्लास होते.... ते सर्व रुद्रच्या येण्याची वाट पाहत होते... रुद्र श्रेयासोबत आत येतो.... सगळे रुद्रकडे बघतात आणि ग्लास वर करून म्हणतात " welcome ...... "त्या सगळ्यांकडे बघत रुद्र हसला... अजूनही त्याचा हात श्रेयाच्या कमरेवर होता.... ते सर्व पाहून श्रेया रुद्रच हात तिच्या कंबरेकडून काढण्याचा प्रयत्न करू लागते... रुद्र हात तिच्या कडे येऊ कटाक्ष टाकतो नि हळूच म्हणतो " शांतपणे उभी रहा समजलं...."श्रेया पुन्हा गप्प झाली.... रुद्र श्रेयाची ...Read More