Tuji Majhi Reshimgath - 44 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 44

The Author
Featured Books
Categories
Share

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 44

असं म्हणत श्रेया हसली..... तीच बोलणं ऐकून नयना टिचूकडे टक लावून पाहते.... पण ती एकदाही श्लोककडे पाहत नव्हती आणि तो श्लोक होता ज्याची नजर नयनावरून हालत नव्हती....... 


आता पुढे... 




तेव्हा श्लोकांची आई संध्या सिंघानिया नायनाकडे बघतात आणि हसत हसत म्हणतात" बेटा इकडे ये .... इथे अंचत बरोबर बस..."

श्रेया नयनाला सध्याच्या शेजारी बसवते...... संध्या जी हसतात आणि नयना कडे बघतात आणि म्हणतात " आम्हाला नयना तर आधीच आवडली होती.... तुमची मुलगी खूप सुंदर हे तिच्या फोटोपेक्षा जास्त....."

मग त्या त्याचा मुलगा श्लोक कडे पाहतात.... श्लोक फक्त नयना कडे पाहत होता.... 



संध्या हस्ते आणि श्लोकला म्हणतात" तुला नयनाला काही प्रश्न विचाराचे असतील तर आत्ताच विचारून घे......"

शलोक हसतो आणि म्हणतो " नाही आई मला नयनाला कोणताही प्रश्न विचारायला नाही... जर त्यांना मला काही विचारायचं असेल तर त्या विचारू शकता......"


त्याच बोलणं ऐकून नयना श्लोक कडे बघते ..... तिचे डोळे श्लोकांच्या डोळ्यांनाही भेटतात .... श्लोक तिला पाहून हसतो... नयना लगेच डोळे खाली करते ..... 



श्रेया मग नयना म्हणते" मायना तुला काही बोलायचं असेल तर आताच श्लोकला सांग....."

श्रेयाचा म्हणणं ऐकून नयना श्लोक कडे पाहते आणि म्हणते" मला लग्नानंतर हि माझा स्टडी चालू ठेवायचा आहे,....."



श्लोकटीचं म्हणणं ऐकतो आणि हसत हसत म्हणतो" एवढंच ना..... तुम्हाला हवं तोपर्यंत स्टडी करा.... तुम्हाला हवं तर तुम्ही मल्ल लग्नानंतर बिझनेसमध्येही मदत करू शकते..... मला खूप आनंद होईल ..... तुम्ही मला खूप आवडला आणि मला लवकरात लवकर तुमच्याशी लग्न करायचं आहे......."

श्लोक च ऐकून नयन त्याच्याकडे रागाने बघू लागते.... तिला वाटलं होत कदाचित हे नातं तुटेल पण तस काही झालं नाही.... 

महेंद्र परताव हसतात आणि म्हणतात" मग ठीक आहे.... आम्ही हा रिश्ता पक्का झाला असं समजतो..... तुम्ही सर्वजण थोडावेळ थांबा... काही वेळाने मी माझ्या गुरिजिन इथे गोळवतो... ते नंतर श्लोक आणि नायनाची कुंडली पाहून लग्नाची तारीख ठरवतील....."

शेखर सिंघानिया हसतात आणि मन हलवतात.... महेंद्र प्रताप मग गुरुजींना बोलावतात आणि त्यांना येण्यास सांगतात.... रुद्र श्लोकला घेऊन बागेत जातो कारण त्याला श्लोकही एकट्यात बोलायचं होत........ 

रुद्र श्लोक काडी पाहतो आणि त्याला म्हणतो " श्लोक मला माहिती आहे कि तू खूप चांगला मुलगा आहेस पण तरीही मला तुला एक महत्त्वा ची गोष्ट सांगायची आहे आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे,.... म्हणून लग्नानंतर जर तू तिला थोडा जरी त्रास दिलासा तर मी तुला माफ करणार नाही...."


रुद्रच धमकी ऐकून श्लोक हसत हसत म्हणतो " रुद्र दादा काळजी करू नका... मी तुमची तुमच्या बहिणीला माझ्या घरात राणी म्हणून ठेवीन.... तिला अजिबात त्रास होणार नाही आणि हे माझं तुम्हाला वाचन आहे......"

श्लोकांच्या तोडून 'दादा' ऐकून आणि त्याच बोलणं ऐकून रुद्रच्या ओठावर हसू उमटत ........ पुढंच्याच क्षणी तो श्लोक ला मिठी मारतो.... 

घरातील सर्व सदस्य सोफ्यावर बसले होते... त्याच्यासमोर पंडितजी श्लोक आणि नायनाची कुंडली बघत होते..... 


सध्या सिंघानिया पंडितजींशी बोलतात" काय जाऊ गुरुजी काही प्रॉब्लम आहे का......?"
पंडितजी हसतात आणि म्हणतात" नाही.... खूप शुभ मुहूर्त येत आहे.... आजपासून २ दिवसांनी लग्नासाठी खूप चांगली वेळ आहे.... अशी शुभ वेळ वर्षानंतर येते......"


पंडितजींचा म्हणणं ऐकून संध्याजी हसायला लागतात आणि सगळ्याकडे बघू लागतात....... 


अवन्तिक संध्याजींना म्हणतात " २ दिवसानी लग्न.... एवढी घाई कशाला....?मग त्या पंडितकडे बघतात आणि म्हणतात" दुसरा शुभ मुहूर्त नाही का.....?"

यावर पंडितजी सांगतात " अजून एक मुहूर्त आहे पण तो ६ महिन्यातनंतर चा आहे... तुम्ही म्हणाल तर मी त्याची तारीख देखील काढू शकतो..."


पंडितजींचा म्हणणं ऐकून महेंद्र प्रताप त्यांना म्हणाले" नाही गुरुजी शुभ मुहूर्त २ दिवसांनी आला आहे .... लग्न २ दिवसानी होणार आहे..... हि घ्या दक्षिण ....."


असं म्हणत त्यांनी एक लिफाफा त्याच्या दिशेने वाढवला.... पंडितजी त्याच्या हातातून लिफाफा घेऊन निघून गेले.... 


अवन्तिक महेंद्र प्रतापला म्हणतात " पाप लग्न इतक्या लवकर २ दिवसांनी ....?"


यावर माइंडर प्रताप म्हणतात" तुम्ही तयारीची अजिबात लकाळजी करू नका अवन्तिक..... सर्व तयारी हॉटेलमधून होईल.... मी हॉटेलच्या मॅनेजरशी बोलेन ..... तो सर्व व्यवस्था करून देईल काळजी करू नका.... एंगेजमेंट उद्या होईल आणि २ दिवसानी लग्न...."

अवन्तिक हसून म्हणाल्या " ठीक आहे 'पप्पा ........ तुमच्या इच्छेनुसार ......"




आता नयना ला खूप राग यायला लागलं होता.... जिथे तिला लग्न करायचं नव्हतं आणि आता तीच लग्न २ दिवसांनी होणार होत.... यामुळे ती खूप रागावते आणि सगळ्यांमधून उठते आणि आत जाते.....

नयना ला असं जाताना पाहून सगळे तिच्याकडे पाहू लागले.... 


संध्या अवन्तिकाला म्हणतात" काय झालं नयनाला ...... ती अशी उठून का निघून गेली......?"


श्रेया हसून मिठाईची प्लेट सन्ध्याजीच्या समोर ठेवते आहि म्हणते" काकू कदाचित ती थोडी घाबरली असेल.... लग्नाची तारीख इतक्या लवकर निघाली आहे कि अशा परिस्थितीत कोणतीही मुलगी घाबरून होईल .... पण काळजी करू नका ती या लग्नामुळे खूप खुश आहे,.... तुम्ही तर मिठाई खा...." 


श्रेयाचा बोलणं ऐकून संध्या हसतात आणि ताटातून एक मिठाई उचलतात आणि खायला लागत.... श्रेया मग सगळ्यना मिठाई खाऊ घालते.... शेवटी श्रेया मिठाईत घेऊन रुद्रकडे येते.... रुद्र तिचा हात धरून तिला जवळ घेतो... हे पाहून श्रेया घाबरते आणि मग सल्याकडे बघायला लागते.... सगळे हसत हसत एकमेकांशी बोलत होते...... त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं.... 


श्रेया रुद्रला म्हणते" रुद्र तुम्ही हे काय करत आहेत.... माझा हात सोडा .... सर्व इथेच आहे....."


रुद्र हसतो नि आपले ओठ तिच्या कानाजवळ आणतो आणि हळुवारपणे बोलतो" मला हि वाली गुलाबी ओठाचा गोडवा चाखायची आहे....."

हे ऐकून श्रेया त्याच्याकडे रोखून पाहते... आणि म्हणते" तुम्हाला काहीही मिळणार नाहीये.... शांतपणे या ताटातील मिठाई खा...."

त्यावर रुद्र म्हणतो" मी खाणार नाही .... टेस्ट कारेल तर तुझ्या ओठाचा गोडवाच ....... नाहीत मी गॉड खाणार नाही .... चाल किचन मध्ये जाऊया...."


श्रेयाने मान हलवली..... हे पाहून रुद्र तिचा हात धरतो आणि सगळ्याकडे बांधतो आणि म्हणतो " तुम्ही सगळे फक्त एवढ्याच मिठाईने का तोड गॉड करत हात .... मी तुमच्या सगळ्यसाठी थंड आईस्क्रीम आणतो..... चल श्रेया सगळ्यासाठी आईस्क्रीम अनुया..... बाहेर खूप गरम होती,....... सगळ्यांना आईस्क्रीम खाऊन चांगलं वाटेल....... चाल मला हेल्प कर...."


असं म्हणत तो तिला किचनच्या दिशाइने घेऊन जाऊ लागला.... बिचारी श्रेया काहीच बोलू शकत नव्हती आणि तिला थांबवताही येत नव्हतं..... 


रुद्र धरायला किचनमध्ये घेऊन येतो आणि तिला फ्रिजवर लावतो आणि मग त्याचे ओठ जवळ अनु लागतो.... पण श्रेयाने पटकन तिचे ओठ आपल्या हातानी झाकले.... हे पाहून रुद्र थांबतो कारण त्याला जबरदस्तीने किस करायचं नव्हतं.... श्रेयाहि हाताने ओठ झाकून त्याच्याकडे बघत होती..... 


रुद्र तिच्याकडे बघतो आणि म्हणतो" हात काढ....."


श्रेया नकारार्थी मान हलवते आणि म्हणते" नाही काढणार...."


मग रुद्र म्हणतो " ठीक आहे मग मी पण बघतो किती वेळ तू असच ओठ झाकून ठेवशील ..... जोपर्यंत तू किस करू देत नाहीस तोपर्यंत मी तुला इथून जाऊ देणार नाही....."


श्रेया त्याच्याकडे बघू लागली ..... रुद्र तिच्या डोळ्यात बघत होता.... तो तिच्या दोन्ही बाजूला हात ठेऊन उभा होता आणि श्रेया त्याच्या हाताच्या मध्ये होती .... तीळ इच्छा असूनही तिथून जात येत नव्हतं.... जवळपास ५ मिनिटे निघून जातात पण दोघे हि एकमेकांकडे बघतच होते..... तेवढ्यात बाहेरून अवन्तिकाजीचा आवाज येतो.. "श्रेया बीटा लवकर आईस्क्रीम घेऊन ये .... मग श्लोक आणि त्याच्या घरच्यानंही जायचं आहे...."


अवन्तिकाजीच म्हणणं ऐकून एहरिया पुन्हा रुद्रकडे पाहते आणि त्यांना रिक्वेस्ट करत म्हणते " रुद्र प्लिज मला जाऊ द्या...."

रुद्रने मान हलवली.... 

श्रेया त्याच्याकडे बघून म्हणाली" तुम्ही खूप हट्टी आहेत...."

यावर रुद्र म्हणतो" तू पण हट्टी आहेस नाहीतर हात काढला अस्तास परंतु हात काढला नाहीस.... म्हणून मी पण तुला सोडणार नाही...."


त्याच बोलणं ऐकून श्रेयाने ओठावरचा हात काढला.... हे पाहून रुद्र हसतो.... तो मग त्याचे ओठ तिच्या ओठावर ठेवतो.... आणि तिच्या ओठावर किस करायला लागतो ... श्रेयानेही तिचे डोळे बंद केले आणि केसातून हात फिरायला सुरुवात केली.... काही वेळ किस घेतल्यानंतर रुद्र तिच्या ओठापासून वेगळा झाला.... 

श्रेया मग पटकन फ्रिज मधून आईस्क्रीम काढते आणि बाहेर जाते.... काही वेळाने रुद्रही बाहेर येतो सर्वामध्ये बसतो.... 





..................................



हॅलो गाईज .... कसा वाटलं आजचा भाग .... नक्की कळवा .....🥰😍🥰😍🥰🥰🥰🥰