रुद्रने रोनितच्या परतला आग लागली.... रोनित वेदनेने ओरडू लागला... हे बगुन श्रेया ताबडतोब तिच्या घरच्यांकडे पळत सुटली.. तिथे उभ्या असलेल्या रोनितच्या माणसाची अवस्था खूप वाईट झाली होती ...
रुद्र मग बंदूक काढून रोनितकडे दाखवतो आणि म्हणतो " आता तुला जगण्याचा काहीहि अघिकार नाहीये.... आता मी तुला तुझ्या वाईट कर्मापासून मुक्त करतो...."
असं म्हणत त्याने बंदुकीच्या सर्व गोळ्या छातीवर उतरवल्या ..... काही सेकंदातच रोनितचा मृत्यू होतो हे पाहून नीलमने निशांतला मिठी मारली तर श्रेया आणि देवकी हे पाहून खूप घाबरले ,...... .....
रुद्र मग श्रेयाकडी यतो ..... श्रेया फक्त त्याच्याकडे बघत होती.... रुद्र तिचा हात धरून तिला जवळ घेतो आणि एका झटक्यात तिला आपल्या मिठीत घेतो..... त्याच्या अचानक केलेल्या कृतीने श्रेया आश्चर्यकचकीत होते.... त्याचे घरचेही रुद्र आणि श्रेयांकडे आश्चर्याने बघत होते....
देवकी रुद्रशी बोलतात" तू कोण आहेस आणि माझ्या मुलीला अशा प्रकारे मिठी मारण्याह काय अर्थ आहे....?"
देवकीचा वज ऐकून श्रेया रुद्रपासून विभक्त होऊ लागली पण रुद्र तीच ऐकणार थोडीच होता ........ त्याने तिला आपल्या मिठीत घट्ट मिठी मारली..... श्रेयाला खूप लाज वाटू लागली कारण तीच कुटूंब तिथे उपस्थित होत......
श्रेया हळूच बोलते " रुद्र सोडा ...."
रुद्र म्हणतो " नाही मी तुला सोडणार नाही.... पहिली गोष्ट म्हणजे इतक्या दिवसानी मी तुला भेटायला अली आहे आणि तू म्हणत आहेस कि मी तुला सोडू आजिबात नाही....."
श्रेया गाळ लाजेने लाल होऊ लागते.... ती रुद्रच्या हातातून निसटण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती..... ती मग रुद्रच्या कंबरेला चिमटी मारते त्यामुळे रुद्र तिच्याकडे पाहतो... श्रेया त्याच्यापासून दूर जाऊ लागते पण रुद्र तिच्या कंबरेवर हात ठेवतो आणि तिला पार्ट त्याच्या जवळ आणतो.....
देवकी नीलम आणि निशांत बराच वेळ हे सर्व पाहत होते.... श्रेयाने डोळे खाली होते तिला तिच्या घरच्यांशी संपर्क साधता येत नव्हता ........
रुद्र देवकीला म्हणतो" मी माझ्या पत्नीला मिठी मार्ट आहे मला वाटत नाही कि माझ्या पत्नीला मिठी मारण्यासाठी मला कोणाची परवानगीची गरज आहे..... प्रथम ती माझी पत्नी आहे आणि नंतर तुमची मुलगी आहे,...."
रुद्रच्या तोडून हे ऐकून देवकी त्याच्याकडे आणि श्रेयांकडे आश्चर्याने पाहू लागतात.....
निशांत श्रेयाला बोलतो" श्रेया हे खार आहे का....? तू तू रुद्र प्रताप सिंगची बायको आहेस का.....?"
निशांतचा तोपर्यंत विश्वास बसत नव्हता.... श्रेया हाळुच डोकं खाली करून हो मध्ये मह हलवते..... रुद्र अजूनही तिचा एक हात तिच्या कंबरेजवळ घेत होता... त्याला एक मिनिट सुद्धा श्रेयाला स्वतःपासून दूर ठेवायचं नव्हतं.....
देवकी जेव्हा हे ऐकतात तेव्हा आश्चर्याने म्हणतात" पण श्रेया तुझं लग्न कधी झालं आणि तू आम्हाला का नाही सांगितलं नाहीस...?मी तुला अभ्यासासाठी पाठवलं होत मग लग्न कास काय.....?"
श्रेया देवकीचा ऐकून त्याच्याकडे बघते आणि रुद्रच हात तिच्या कंबरेवरून काढू लागते
रुद्र रागाने म्हणतो" नाही......"
श्रेया म्हणते" प्लिज रुद्र मला आईला समजावून सांगू द्या मग मी तुमच्यासोबत जायला तयार आहे....."
हे ऐकून रुद्र तिला सोडतो.... श्रेया मग देवकीकडे येते आणि तिच्या गुडघ्यावर बसते आणि तीच आणि रुद्रच लग्न कास झालं याबद्दल तिला सर्व काही सांगते .... नीलम आणि निशांत देवकीला श्रेयाचा बोलणं ऐकून धक्का बसला....
नीलम श्रेयाला म्हणते" म्हणूंकच तो मोलाचा मॅनेजर तुला मॅडम म्हणाला आणि तू मॅनेजरला कार्ड दाखवताच मॅनेजरने आपल्याकडून बिलही घेत नाही आणि आपल्या दोघानाही बाहेर सोडण्यापर्यंत मागे आला आणि त्या पोलिसाने त्या व्यक्तीच निलंबन केलं.... म्हणजे रुद्र ने हे सर्व करत होता....?'
श्रेया हाळुच डोकं हलवते आणि म्हणते" हो वाहिनी .... रुद्रने दिलेलं कार्ड मी त्या मॉलच्या मॅनेजरला दाखवलं होत आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याला सस्पेंड करण्यात रुद्रचंही मोलाचा वाट होता..... मी त्यांना फोन केला होता आणि जेव्हा दादाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात तेव्हा तिथे आधीच उपस्थित असलेल्या डॉक्टरच्या टीमने सर्व काही रुद्रच्या सांगण्यावरून करून घेतलं....."
हे ऐकून देवकी म्हणतात" पण माझा या लग्नावर विश्वास नाहीये.... कारण लग्न हे फक्त दोन मांसामधलं बंधन नसून दोन कुटूंबाचा हि बंधन आहे आणि हे आम्हा सर्वाना माहित नव्हतं आणि श्रेयाने सुद्धा सांगितलं कि तीच चुकून लग्न झालं आहे त्यामुळे मी हे लग्न स्वीकारू शकत नाही..."
देवकीचा म्हणणं ऐकून रुद्र रागाने बोलतो" तुम्ही हे मेनी केलं किंवा नाही केलं मला काही फरक पडत नाही... श्रेया माझी पत्नी आहे आणि हे खार आहे.... तुम्हाला आणि बाकीच्या जगाला काय वाटत यांची मला पर्वा नाहीये....."
तो मग श्रेयाचा हात धरून आणि म्हणतो" चाल आता....."
श्रेया विचारत" कुठे....?"
रुद्र सागतो " आपल्या घरी घरी अजून कुठे......?"
शर्य म्हणते" पण माझं कुटूंब...?"
रुद्र सांगतो " त्याची काळजी करू नकोस.... माझी माणसं त्याना घरी घेऊन जातील आणि तू आता माझ्याबरोबर येत आहेस मला आता काहीच ऐकायचं नाही आहे....."
असं म्हणत तो शऱ्याला तिथून घेऊन जाऊ लागतो ...... निशांतने मागून श्रेयाला हाक मारली तेवढ्यात रुद्रच माणूस विक्रम येऊन निशांतच्या समोर उभा राहतो आणि त्याला म्हणतो" मॅडमला आवाज देऊन काही उपयोग नाही कारण कारण रुद्र सरांसोबत जात आहे..... तुम्ही आज संध्याकाळी हवेलीत येऊन त्याना भेटू शकता ... आता निघायचं,......."
असं म्हणत विक्रम तिथून बाहेर पडतो... निशांत नीलम आणि देवकी मग त्याच्या मागे जातात... ते तिघेही पुन्हा गाडीत बसतात आणि गाडी त्याच्या घराकडे निघते.......
रुद्रची गाडी हवेलीच्या बाहेर थांबते .......... श्रेया बारकाईने हवेली पाहत होती...... रुद्र गाडीतून खाली उतरतो आणि सश्रेयसाच्या दिशेने दरवाजा उघडतो..... श्रेयही पुन्हा बाहेर येते आणि संपूर्ण हवेलीकडे पाहू लागते.... रुद्र तिचा हात धरून तिला आत नेतो.... आत एक सर्व्हन्ट होती,..... रुद्रला पाहून ती त्याच्या समोर येते.. आणि मन खाली करते....... रुद्र श्रेयाला बोलतो" आपण काही दिवस राहू मग मी तुला लंडनला घेऊन जाईल...."
त्याच्या तोडून लंडन ऐकून श्रेया चकित झाली आणि म्हणाली" काय लंडन....?पण लंडनला का जायच आहे......?"
रुद्र सांगतो " कारण माझ्या संपूर्ण कुटूंबाला तुला भेटीचं आहे आणि आपलं जण महत्त्वाचं आहे... आईने पण फोन केला होता तिला पण आपल्याला भेटायचं आहे आणि म्हणून एम २ दिवसानी लंडला निघणार आहोत....."
श्रेया म्हणते"पण मला जायचं नाहीये...."
रुद्र तीच ऐकतो आणि तिच्याकडे ताक लावून पाहतो आणि मग सर्व्हन्टला बोलतो " तू जा आणि जेवण रेडी कर...."
सर्व्हन्ट डोकं टेकवून तिथून निघून जाते.....रुद्र मग श्रेयाचा हात धरून तिला एका खोलीत घेयून येतो आणि मग खोलीचा दरवाजा बंद करतो......
ती खोली पाहून श्रेया रुद्रला म्हणते" हि रुम कोणाची आहे....?"
रुद्र सांगतो" ती माझी रूम आहे."
श्रेया म्हणतो" पण तुम्ही तर या शहरात पहिल्यांदा आला आहेत ना त्यामुळे हा मेन्शन आणि हि रूम मला काही कळत नाहीये...."
रुद्र म्हणतो" मी इथे आधी आलो आहे पण मी कुठेही गेलो तरी माझी मांस मला राहण्यासाठी हवेलीची व्यवस्था करतात....... मला हॉटेलमध्ये राहायला अजिबात आवडत नाही....."
श्रेया म्हणते" चंगळ आहे पण मी लंडनला जाणार नाही....."
तिच्या तोडून हे ऐकून रुद्र रागाने तिला भीतीला चिकटवतो आणि तिच्या दोन्ही बाजूला हात ठेवतो आणि रागाने तिच्या डोळ्यात फु लागतो.... रुद्रच्या डोळ्यातलं राग पाहून श्रेया पटकन नजर खाली करते... रुद्र तिच्या हनुवटीवर बोट ठेऊन तिचा चेहरा उचलतो.... श्रेया त्याच्या डोळ्यात बघू लागली......
रुद्रही तिच्या डोळ्यात पाहतो आणि म्हणतो "तुला काय वाटतंय कि आता मी तुला इथे ऐकत सोडून जाईल..... मग तू पूर्णपणे चुकीचं समजतेस..... तुझी इच्छा असो व नसो पण तुला माझ्या सोबत यावं लागेल..... आणि आताच तू एवढ्या त्रासातून वाचली आहेस तरीही तुला माझ्यासोबत जायचं नाही आहे.... आता मी तुला एकट सोडण्याचा धोका पत्करू शकत नाही...."
श्रेया म्हणते" पण रुद्र माझं कुटूंब इथेच राहत . मी त्याना सोडू शकत नाही...."
रुद्र म्हणतो" तुझं कुटूंब दुसऱ्या क्रमांकावर आहे... अगोदर तू माझी बायको आहेस म्हणून तुझ्या घरच्यांची काळजी कारण सोडून दे ..... तुला काळजी करायची असेल तर फक्त माझिकचं काळजी कर नि दुसरं म्हणजे माझं संपूर्ण कुटूंब तुला भेटलेला नाहीये... फक्त माझी आई तुला ओळखते...
तुझा माझ्यासोबत जण खूप महत्त्वाचं आहे कारण प्रत्येकाला रुद्र प्रताप सिंह पत्नीला भेटायचं आहे आणि हि खूप मोठी गोष्ट आहे.... म्हणून मझ्यासोबत जण तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कळलं...."
श्रेया पुन्हा काही बोलली नाही कारण तिला माहित होत कि रुद्र तीच ऐकणार नाही कारण त्याने ठरवलं होत कि काहीही झालं तरी तो तिला लंडनला घेऊन जाईल.....
रुद्र तिच्याकडे बघत होता... तो तिला पुढे बोलला " तुला वाटत नाही का कि तू काहीतरी विसरतोस आहेस.....?"
हे ऐकून श्रेया आश्चर्याने म्हणते" मी काय विसरते .....?"
रुद्र म्हणतो " मी तुला एवढी मदत केली ... जर मी वेळेवर आलो नसतो तर त्या मुलाने तुझ्याशी लग्न केलं असत.... वेळेवर येऊन मी तुला त्याच्यापासून आणि तुझ्या घरच्यांना वाचवलं आहे तरीही तू मला काहीच बोलली नाहीस....."
रुडे च हे बोलणं ऐकून श्रेयही आपली चूक कळते.... ती मग पटकन बोलते"थँक्स रुद्र जर तुम्ही वेळेवर आले नसते तर काय झालं असत माहित नाही...."
रुद्र म्हणतो " फक्त थँक्स...?"
श्रेया म्हणते" हो मग अजून काय बोलू....?"
रुद्र म्हणतो" फक्त थँक्स ... तुला नाही वाटत तुला माझ्या ओठावरच किस करायला हवं,......"
..................................................................................................................................................
हॉलो गाईज ... कसा वाटलं आजच भाग ,,,...... बघूया रुद्र काय करतो ते.... करेल का श्रेया त्याला किस... काय होईल यासाठी वाचत रहा,.....
माझी तुझी रेशीमगाठ....❤️🥰😍