रात्रीची वेळ....
रात्री जेवणाच्या टेबलवर सगळे हजर होते.... पण रुद्र रूम मध्ये होता.... श्रेया सगळ्यांच्या ताडात जेवण वाढत होती तेव्हा अवन्तिक श्रेयाला म्हणाल्या " श्रेया रुद्र कुठे आहे.... तो जेवणार नाही का...?"
हे ऐकून श्रेया म्हणते" मला माहित नाही आई त्यांना काय झालं आहे ... ते संध्याकळपासून रूमला लॉक लावून आत काहीतरी करत आहे.... मी किती वेळ विचारलं तर ते मला सांगत आहेत कि ते काही महत्त्वाच काम करत आहे आणि म्हणून दार उघडू शकत नाही... मी त्यांना जाऊन घेऊन येते..."
असं म्हणत ती वळणारच तिला रुद्र पायर्यांवरून येताना दिसला.... रुद्रला येताना पाहून श्रेया अवन्तिकाला म्हणते" आई रुद्र आलेत....."
घरातील सर्व सदस्य रुद्रकडे पाहतात ...... रुद्र सगळ्यांसोबत खुर्चीवर बसला....
वनराज रुद्रला विचारतात" रुद्र तू काय करत होता..... मी तुला संध्याकाळपासून पाहिलं नाहीये....?"
रुद्र वनराजकडे बघतो आणि म्हणतो " बाबा खूप महत्त्वाचं काम करत होतो त्यामुळे रूममधून बाहेर आलो नाही..."
त्याच्या ताटात जेवण वाढताना श्रेया म्हणतो " मी खूप महत्त्वाचं काम करत होतो .... आता चाल तू पण माझ्यासोबत बस आणि दिनार कर,,,...."
असं म्हणत तो तीच हात धरून तिला आपल्या शेजारी बसवतो आणि मग श्रेयाच्या ताटात जेवण वाढून तिला स्वतःच्या हाताने जेवून लागतो ... हे पाहून घरातील सर्व सदस्य हसतात आणि मग जेवण करायला लागतात ... रुद्रही जेवण करत होता आणि श्रेयाला हाताने खाऊ घालत होता....
रात्रीच जेवण झाल्यावर सर्वजण आपापल्या खोलीत झोपायला जातात.... मग नयना श्रेयाला म्हणते" वहीतनी माझ्या रूममध्ये चल ना.... आज आपण दोघे मिळून एक हॉरर फिल्म बघूया.... तुला काय वाटत....?"
नायनाचं बोलणं ऐकून रुद्र नायनाकडे रोखून पाहतो आणि म्हणतो " तुम्हा दोघांना एवढ्या रात्री मुव्ही पाहण्याची काही गरज नाहीये... जर तुम्हाला मुव्ही पहायचं असेल तर उद्या मी ऑफिसला गेल्यावर पहा आणि नयना शान्तपणे जा जाऊन तुझ्याखोलीत ऑप.... नाहीतर मी जाऊन आईला सजल कि तू रात्री उशिरापर्यंत जागी राहून मुवि पाहण्याबद्दल बोलत आहे आणि श्रेया तू माझ्यासोबत माझ्या खोलीत झोपशील...."
रुद्रच बोलणं ऐकून नयना श्रेयांकडे पाहते......
श्रेया रुद्रला म्हणते" रुद्र मी रोजच तर तुमच्यासोबत झोपते.... एक दिवस तुमच्यासोबत झोपले नाही तर काय होईल.....?"
रुद्र तिचा हात धरतो आणि तिला आपल्या हातावर उचलतो आणि म्हणतो" आजची रात्र माझ्यासाठी खूप एम्पॉर्टन्ट आहे आणि तुला वाटत कि आज रात्री मी तुला माझ्यापासून दूर जाऊ देईल ... तू असा विचार तरी कसा करू शकतेस....."
रुद्रच बोलणं समजावून घेण्याचा प्रयत्न करत असताना च श्रेया म्हणाली" रुद्र एम्पॉर्टन्ट रात्र..... आज काय आहे...... काही स्पेशल आहे का......?"
रुद्र तिला वरच्या खोलीत घेऊन जातो आणि म्हणाला " ते तू स्वतःच बघ...."
तर नयनाला रुद्रच्या बोलण्याचा अर्थ समजला होता... म्हणूनच ती हसत हसत तिच्या खोलीत झोपायला निघुनजाते.... इकडे रुद्र श्रेयाला खोलीत घेऊन येतो आणि मग तिला आपल्या हातातून घेऊन जमिनीवर उभं करतो.....
श्रेयाने आजूबाजूला नजर टाकली .... संपूर्ण खोलीत अंधार होता....
हे पाहून शर्य रुद्र ला म्हणते" रुद्र आपल्या खोलीत इतका अंधार का आहे,...? तुम्ही करत काय होतास इथे..... इथे इतका अंधार का ठेवला आहेस....?"
तिचा प्रश्न ऐकून यूडर खोलीचा दरवाजा बंद करतो आणि मग लाईट लावतो... लाईट्स लागताच श्रेयाने खोलीकडे पाहिलं ..... तीच तोंड उघड होत..... संपूर्ण खोली खोली फुलांनी सजवली होती... हृदयाच्या आकाराची फुगे सर्वत्र पसरले होते आणि सर्व फुग्यावर आय लव्ह यू लिहिलं होत.... त्यानंतर रुद्र रिमोटने म्युझिक सिस्टीम चालू करतो ...... ज्यामध्ये एक रोमँटिक गं सुरु होत... श्रेया मग बेडच्या मध्यभागी लाल गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट शेप बनवला होता जो सुंदर दिसत होता.....
श्रेया हे सर्ववं आश्चर्याने पाहत होती जेव्हा रुद्रने तिला मागून आपल्या मिठीत घेतलं आणि नंतर त्याच डोकं तिच्या खांद्यावर ठेवलं आणि तिच्या गॅलरी प्रेमाने किस करत म्हणाला" श्रेया आपल्या लग्नाला महिने उलटलले आहेत आणि मला वाटत कि या काही महिन्यात मी तुझं मन पूर्णपणे जिंकलं आहे,.... आज मला तुझ्यासोबत लग्नाची रात्र साजरी करायची आहे..... आज खऱ्या अर्थाने तू शरीराने आणि मानाने पूर्णपणे माझी होशील..... पण त्याआधी मला तुझी परवनगी हवी आहे...... तू तयार आहेस का...? मी हि सर्व तयारी संध्याकाळपासून करत आहे.... जर तू परवानगी दिलीस तर आज मला तुला माझं बनवायचं आहे...."
रुद्रच बोलणं ऐकून श्रेया लाजून तिच्या पापण्या खाली करते...... रुद्र तिचा चेहरा हातात धरतो आणि म्हन्तोमला साग श्रेया तू मला परवानगी देशील का.....? आज मला तुला पूर्णपणे माझं बनवायचं आहे...."
श्रेयही रुद्रने आज जे काही सांगितलं ते स्वीकारायचं होत.... तिला आज पूर्णपणे रुद्रच बनायचं होत ....... तिने लाजून हळूच मन हलवली.... हे पाहून रुद्र हसतो आणि मग तिच्या कमरेवर हात ठेवतो आणि तिला जवळ ओढतो.....
रुद्र तिला उलटवतो आणि तिच्या बल्लुजची तर ओढतो आणि उघडतो.... श्रेयाची पाठ रुद्रला दिसते.... रुद्र मग तिच्या पाठीला हात लावू लागतो.... श्रेया लाजून डोळे बंद करत.... रुद्र मग त्याचे ओठ तिच्या पाठीवर ठेवतो आणि तिला किस करू लागतो.... जेव्हा रुद्र असं करतो तेव्हा श्रेया रडायला लागते आणि तिचे हृदय वेगाने धडधडू लागले होते.... तो तो श्रेयाच्या पाठीवर किस करत होत .... श्रेयाने डोळे मिटले होते... रुद्र मग एक झटक्यात तिला सेठाकडे वळवतो... श्रेयाचे डोळे मिटलेलेच होते... आणि तूच मग तिच्या गुलाबी ओठावर पाहू लागतो.... श्रेयाचे ओठ थरथरत होते......
हे पाहून रुद्र हळू हळू तिचे ओठ तिच्या ओठाच्य जवळ अनु लागतो.... रुद्रने आपले ओठ श्रेयाच्या ओठाच्या इतके जवळ आणले होते कि त्याला श्रेयाचा श्वास चेहऱ्यावर जाणवू लागला होता... आता त्याला आवर घालुन कठीण होत होत...... तो मग श्रेयाच्या ओठावर ओठ ठेवतो... रीडरचे ओठ तिला जाणवताच शर्य पूर्ण थरथरते आणि रुद्र च्या शर्टावरची तिची पकड मजबूत होते... रुद्र तिला किस करू लागतो.... आधी रुद्र तिला हळुवार किस करत होता पण नंतर त्याच किस हळूहळू खोल होऊ लागलं.... श्रेयही त्याच्या केसातून बोटे फिरवत होती......
सुमारे १० मिनिटे घेतल्यानंतर रुद्र तिच्या ओठापासून वेगळा झाला..... श्रेया दीर्घ श्वास घेत होती..... रुद्र मग त्याचे ओठ तिच्या मानेवर ठेवतो आणि तिच्या मानेवर किस करायला लागतो.... श्रेयाने स्वतःला रुद्रच्या स्वाधीन केलं होत.... रुद्र आता तुच्या पूर्ण चेहऱ्यावर किस करायला लागला.... श्रेयाने डोळे मिटले होते..... रुद्रची नजर पुन्हा तिच्या ओठाकडे गेली..... त्याला आपला घास कोरडा पडल्यासारखा वाटू लागलं.... तो पुन्हा त्याचे ओठ श्रेयाच्या ओठावर ठेवतो आणि तिला किस करू लागतो.... श्रेया आता त्याला किस करत होती.....
काही वेळाने रुद्र श्रेयाला आपल्या हातात उचलतो नि तिला बेडवर झोपवतो...... श्रेया डोळे उघडून त्याच्याकडे पाह्य लागली.... रुद्रही तिच्याकडे बघत त्याच्या शर्टाची बटन उघडू लागला.... श्रेयाचा चेहरा लाजेने लाल होत होता पण तिच्या ओठावर हसू होत..... रुद्र आणि श्रेया दोघांच्याही हृदयाचे ठोके वेगाने धडधडत होते..... रुद्र मग त्याच्या शर्ट काढून फेकून देतो आणि श्रेयावर येतो आणि तिच्या मानेपासून पोटप्प्र्यन्त किस करायला लागतो..... श्रेया दातांमध्ये ओठ दाबते.....
बेकग्राउंड म्युजिक .....
अंग लागा दे रे......
मोहें रंग लागा दे रे...
अंग लागा दे रे.....
मोहें रंग लागा दे रे.....
मैं तो जोगनिया .........
तू जोग लागा दे रे....
जोग लागा दे रे....
प्रेम का रोग लागा दे रे.....
रुद्र श्रेयाच्या पोटावर चुंबन घेत वर येतो आणि तिच्या मानेवर किस घेऊ लागतो.... श्रेया सुद्धा त्याच्या पाठीत आणि केसातून बोट फिरवत होती आणि श्रेयाचे सततचे सुस्कारे रुद्रला अस्वस्थ करत होते.... त्यानंतर तो श्रेयाचे कपडे तिच्या अंगावरून काढतो.... श्रेयाला खूप लाज वाटत होती तिने लाजून डोळे मिटले..... हे पाहून रुद्र हसायला लागतो......
काही वेळाने खिडकीतून येणारी थंडगार वाऱ्याची झुळूक रुद्र आणि श्रेयाच्या शरीराला स्पर्श करत होती... रुद्रच कडक शरीर शरीच्या नाजूक शरीरापेक्षा जास्त वजन करत होते पण श्रेयाला याची अजिबात काळजी नव्हती.... आज ती रुद्रच्या प्रेमाच्या भावनेत पूर्णपणे बुडून गेली होती... आता त्या खोलीत फक्त त्याच्या श्वासाचा आवाज येत होता.... आज खऱ्या अर्थाने दोघेही पूर्णपणे एक होत होते.....
..............................
हेय गाईज ,..... फायनली आपल्या रुद्रची इच्छा पूर्ण झाली..... 🤣🤣🤦🤦किती वाट बघावी लागली ना त्याला.... कास वाटलं आजचा भाग .... नक्की कालवा.... बघूया पुढच्या भागात काय नोट ते... त्यासाठी वाचत राहा.........
माझी तुझी रेशीमगाठ......❤️❤️❤️