विक्रम रुद्र समोर डोकं टेकवतो आणि म्हणतो" सर मॅडमची फ़ॅमीली अली आहे आणि त्यांना मॅडमला भेटायचं आहे..."
विक्रमच बोलणं ऐकून श्रेया उठते आणि म्हणते" आई अली का....? मी वाटत आईला भेटायला जाते......."
असं म्हणताच रुद्रचे तिचा हात पकडून तिला मांडीत ओढलं.... श्रेया येऊन थेट त्याच्या माडीवर बसते.....
तिची कंबर पकडून रुद्र म्हणतो " तुला जायची एवढी घाई का आहे....?"
श्रेया विक्रमकडे बघू लागली..... तिला खूप लाज वाटत होती..... विक्रम अजूनही तिथेच उभा होता आणि रुद्र ने श्रेयाला असच आपल्या मदत धरलं.... पण विक्रम ने डोके टेकवले आणि डोळे खाली ठेवून उभा होता कारण त्याने एकदाही वर करून श्रेयांकडे पाहिलं असत तर रुद्रने त्याचे डोळे काढले असते म्हणून विक्रमला तस करण्याचं धाडस होत नव्हतं....
श्रेया हळुवारपणे रुद्रला म्हणते " रुद्र सोडा मला.... तुम्हाला मानुसही इथे उभा आहे हे तुम्हाला दिसत नाही आहे का आणि तुम्ही मला त्याच्या समोर माडीवर कसं बसवताय..... थोडी लाज बाळगा तुम्ही खूप निर्लज्ज आहेत....."श्रेयाचा बोलणं ऐकून रुद्र डोळे खाली करून उभा असलेल्या विक्रमकडे पाहतो..... तो मग श्रेया ला म्हणतो" आपल्याला पाहण्याची त्याच्यात हिम्मत नाही कारण जर त्याने हि चूक केली तर त्याला खूप वाईट आणि वेदनादायक शिक्षा मिळेल आणि त्यालाही हे माहित आहे.... म्हणून तू इतराबद्दल खूप विचार कारण सोडून दे.... तुला विचार करायचा असेल तर माझ्याबद्दल विचार कर समजले..... (मग विक्रमकडे बघून म्हणतो) तू इथून जा आणि त्यांना थांबायला साग मी कडेच सीरियाला घेऊन येतो......"
विक्रम किंचित डोकं हलवतो आणि तिथून निघून जातो....
काही मिनिटांनी श्रेया रुद्रच्या मांडीवरून उभी राहते..... रुद्रही उभा राहतो आणि तिच्या ककंबरेवर हात ठेवतो आणि तिला स्वतःच्या जवळ घेतो आणि मग तिला हॉलमध्ये आणतो.....
देवकी निशांत आणि नीलम हॉलमध्ये सोफ्यावर बसले होते..... तिघेही रुद्रच्या हवेलीकडे बघत होते... रुद्रच्या वाडा खूप मोठा आणि भव्य होता.... तिथली प्रत्येक गोष्ट खूप महाग होती आणि ती प्रदेशातून आयात केली जात होती.... एवढा मोढ वाडा आणि एवढ्या गोष्टी पाहून नीलांचे तोड उघडेच राहील..... तेच नोकर आपले काम अतिशय विनम्रपणे करत होते.... कोणीही नोकर आवाज करत नव्हता... निशांत आणि नीलम हे सगळं अगदी बारकाईने पाहत होते.... समोरच्या टेबलावर जेवणाच्या वेगवेगळ्या दिशेस ठेवल्या होत्या आणि ज्युसचे अनेक ग्लास प्यायला ठेवलेले होते जे त्याने क्वचित पाहिलं होते.... आतापर्यंत नीलांने सर्व खाद्य पदार्थ चाखले होते आणि तिला ते खूप आवडले होते......
नीलांने जेवणाची दुसरी प्लेट उचलली आणि तोंडात टाकायला जाताना देवकी तिला रागाने म्हणाल्या " नीलम तू गेली १० मिनिटे सर्व काही खात आहेस... हे विसरून नकोस कि आपण इथे जेवायला आलो नाही आहेत..."
नीलम देवकीच म्हणणं एकटे आणि म्हणते" आई या सर्व गोष्टी खूप चविष्ट आहेत.... मी माझ्या आयुष्यात पहिल्यादाच असं अन्न खाल्लं आहे आणि हा वाद सुद्धा इतका मोठा आणि सुंदर आहे.. माझी इच्छ आहे कि मी इथे कायमच राहू शकले असते .... एवढ्या मोठ्या वाड्यात राहण्याचं माझे स्वप्न आहे आई.... जिथे खूप नोकर आहेत आणि आपल्याला काही काम कारण लागत नाही.... दिवसभर अंथरुणावर आरामात पडून राहायचं आणि नोकरांना बोलवायचं .... मग एक नोकर येऊन पाय दाबेल मग दुसरा नोकर स्वयंपाक करेल .... श्रेयाचा आयुष्य पूर्णपणे बदलवून गेले आहे आई ....... ती किती भाग्यवान आहे कि तिला रुद्र प्रताप सिंह सारखा नवरा मिळाला .... तिचा नवरा खूप श्रीमंत आहे... सर्व जग तिच्या नवऱ्याला ओळखत आणि सर्व काही त्याच्याशी निगडित आहे... त्याच्या एका आदेशावरून पोलीस कर्मचाऱ्याला निलंबन करण्यात आलं आणि मी आणि श्रेया ज्या मोलमध्ये शॉपिंगमध्ये गेलो होतो तो मोल इतका महागडा मोल होतो मॅनेजरने आमच्याकडून बिल आकारलं.... तो आम्हाला बाहेर सोडायलाही आला... हा श्रीमंतच अहंकार आहे त्याची गोष्टच वेगळी आहे...."
हे सर्व सांगितल्यावर देवकीकडे पाहतच ती घाबरली कारण देवकी तिच्याकडे अत्यन्त रंगाने पाहत होत्या .... देवकीकाचे रागावलेले डोळे पाहून नीलमने लगेच आपले डोकं टेकवलं...
तेवड्यात सगळ्यांना बुटाचा आवाज आला.... सगळ्यांनी आवाजाच्या दिशेकडे पाहिलं.... समोरून रुद्र आणि श्रेया चालत होते... नीलमणी श्रेयाच्या कपड्याकडे पाहिलं जे खूप स्टायलिश आणि महागडे दिसत होते... त्यात केलेली डिझाईन पाहून निळंही ते कपडे घालावसे वाटत होते.....
ती श्रेयांकडे जाते आणि तिच्या कपड्याकडे बघते आणि म्हणते" श्रेया तुझे कपडे खूप सुंदर आहेत.... तू हे कधी विकत घेतलेस .... रुद्रने तुला गिफ़्ट दिल आहे का.... तू मला पण घालायला काही देशील का...? कीर्तीचे आहे...?"
श्रेया नीलांचा असा प्रश्न ऐकून तिच्याकडे बघू लागते.... तर रुद्र नीलम तिच्याकडे बघू लागतो.......
रुद्र तो म्हणतो " याची किंमत ५ लाख आहे आणि जर तुम्हाला ते आवडले तर तुम्ही हे घालू शकता.... कारण माझ्या पत्नीला एकदाच परिधान केलेले कपडे पुन्हा घालण्याची परमिशन नाही आहे,...... जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता...."
रुद्रच बोलणं ऐकून नीलम आश्चर्यने म्हणाली " काय म्हणालात ५ लाख आणि श्रेयाने हे कपडे एकदा घातले तर ती पुन्हा घालू शकत नाही... तर तुम्ही हे कपडे मला द्या रुद्र आणि तुमची हि हवेलीपण ......"
तिच्या तोडून हे ऐकून रुद्र तिच्याकडी वाईट नागरेने पाहू लागला.....
नीलमनी रुद्रचे डोळे पाहिल्यावर ती घाबरते ..... मग देवकी रागाने नीलमला बोलते " नीलम वेडी झाली आहेस का.... काय बोलतेय ..... तुला हि हवेली हवीय का........."
निशांतही रागाने नीलमला बोलतो " तुझा हवं कधीच कमी होत नाही.... मी तुझ्यासाठी जेवढं करेन तितकं कमी आहे तुला...."
नीलम म्हणते " काय करता तुम्ही.....?"
तीच बोलणं ऐकून निशांत दात घासत म्हणतो" तुला आपली खोली डिझाइनने रिनोव्हेट करायची होती म्हणून मी ते पूर्ण केलं... आपलं नवीन घर बनलं तेव्हा मी पैसेही खर्च केले नाहीत त्यानंतर तुझा संपूर्ण वार्डरोब भरला होता कपड्यासह... पण तुला ते सर्व दिसत नाही का.....? तू माझ्याकडून जे काही मागशील ते मी लगेच तुझ्यासाठी आणतो.... पण आज तू सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत प्लिज घरी जा,........."
असं म्हणत निशांत रागाने नीलांचा हात धरतो आणि तिला तिथून दूर नेऊ लागतो.... तेवढ्यात रुद्रच आवाज येतो " थांबा...."
रुद्रचा आवाज ऐकून निशांत थाबतो आणि त्याच्याकडी वळतो.... श्रेया आणि देवकी पण रुद्रकडे बघत होत्या....
रुद्र नीलांकडे येतो आणि म्हणतो" तुम्हाला हा वाद हवा आहेना ठीक आहे आजपासून हा वाद तुमचाच आहे....."
रुद्रचे हे शब्द ऐकून नीलांचे तोड उघडेच राहत.... मग देवकी रुद्रला म्हणतात" नाही असं करू नका... ती फक्त असच बोलत होती.... तिच्या बोलण्याला जास्त महत्त्व देवऊ नका आम्हाला नको आहे..."
रुद्र देवकी कडे बघतो आणि म्हणतो" काही हरकत नाही या माझ्या श्रेयाच्या वाहिनी आहे आणि त्या माझ्या घरी पहिल्यादाच आल्या आहेत आणि माझ्याकडे काहीतरी मागत आहे आणि आमच्या कुटूंबाचा नित्य आहे कि कोणी काही मागितलं तर त्याला रिकामा हात आम्ही घरी जाऊ देत नाही..... अशी आम्ही इथे राहत नाही.... हे मेन्शन रिकामंच असत म्हणून आजपासून तुम्ही सर्व इथेच रहा..."
नीलम हस्ते आणि संपूर्ण हवेलीकडे पाहते आणि म्हणते" आजपासून हे संपूर्ण मेन्शेन खरच आमचं झाला आहे का...?"
रुद्र म्हणतो " हो आजपासून हे मेन्शन तुमचं आहे..."
मग श्रेया रुद्रला म्हणते"रुद्रर वाहिनी असच बोलत होत्या.... तुम्ही वाहिनीच म्हणणं र्तक सिरियसली का घेत आहेत....?"
रुद्र श्रेयाच्या गालाला प्रेमाने स्पर्श करून म्हणतो" काही हरकत नाही जण ... मला तुझ्या वहिनीला निराश करायचं नाहीये अंतर सिह कुटूंबाची काय इज्जत उरणार जेव्हा लोकांना कळेल कि माझ्या पत्नीची वाहिनी माझ्याकडून काहीतरी मागताय आणि मी त्यांना ते देऊ शकलो नाही.... हे मेन्शन काही नाही एवढं आणि अशी आपण उद्या लंडला जाणार आहोत..... "
हे ऐकून देवकी आश्चर्याने म्हणतात" काय लंडन...?"
रुद्र म्हणतो " हो माझ्या संपूर्ण कुटूंबाला श्रेयाला भेटायचं आहे म्हणून मी श्रेयासोबत लंडनला जाणार आहे....."
देवकी श्रेयांकडे पाहिलं.... त्याचे डोळे ओले झाले.... त्या रुद्रला म्हणतो" निशांतने मला ते समजावून सांगितलं आहि मी पण खूप विचार केलं.... लग्न कशी होवो पण श्रेया आता तुमची बायको आहे.... आज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते कि प्लिज माझ्या मुलीची काळजी घ्या....."
........ ......................
हेय गाइज .... कसा वाटला आजचा भाग .... कालवा नक्की.... बघूया रुद्र तिच्या आईला काय म्हणतो ते... सर्व काही छान चालू य .. बघूया पुढे काय होत.... त्यासाठी वाचत रहा ........
माझी तुझी रेशीमगाठ......❤️🥰😍