Tuji Majhi Reshimgath - 33 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 33

The Author
Featured Books
Categories
Share

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 33

रोनक ची कृती श्रेया ल खूप वाईट वाटते नि त्याला राग येतो कारण तिला रुद्रशिवाय कोणाचाही स्पर्श सहन होत नव्हता..... तील रोनाक चा हेतू चांगलाच समजलं होता त्यामुळे तिने रंगाच्या भारत त्याला दूर ढकलल होत.... त्यामुळे रोनक जमिनीवर पडला .... त्यानंतर तो शऱ्याकडे रागाने पाहू लागतो कारण त्याच्यासोबत यापूर्वी कोणत्याही मुलीने असं केलं नव्हतं.... तो ज्या ज्या मुलीशी बोलण्याचा तुच्या बोलण्यामुळे मुली त्याच्या प्रेमात पडायच्या .... पन श्रेया हि पहिली मुलगी होती जिने त्याला दूर ढकललं....... 


श्रेया रागाने त्याला बोलली " तुम्ही आम्हा भारतीय मुलींना नीट ओळखत नाहीत.... सुंदर असण्याबरोबरच म्ही धोकादायकही आहोत नि तुमच्या सारख्या मुलांना कास सरळ करायचं देखील आम्हाला चंगल च माहित आहे..... म्हणून जर तुम्ही माझ्याशी पुन्हा गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर मी तुला आता फक्त ढकललं आहे पुढच्या वेळी मी तुला अशा प्रकारे थप्पड मारिन कि तू त्या थप्पड चा प्रतिध्वनी आयुष्यभर विसरणार नाहीस........ "


रोनक रागाने तिच्याकडे जळत्या डोळ्याने बघू लागतो/....... मग नयना तिथे येते रोनकला असं जमिनीवर पडलेलं पाहून ती लगेच त्याच्या ज्वेल येते आणि त्याला उचलू लागते पण रोनक तीचा हात काढून स्वतःच उभा राहतो..... 



नयना मग शऱ्याला म्हणते" श्रेया रोनक खाली कसा पडला.....?"

श्रेया रोनक कडे बघते आणि उत्तर देते "तो कसा पडला ते मला माहित नाही... मी फक्त त्याच्याशी बोल्ट होत्र आणि तो बोलत होते आणि तो बोलत असतानाच खाली पडला,...... असही तो खूप पडलेला माणूस आहे...."


श्रेयाचा म्हणणं ऐकून नयना रागाने म्हणते" श्रेया नीट बोल आणि तू मला ते १० लाख रुपये अजूनही दिले नाहीत....."


हे ऐकून श्रेया म्हणते" पैसे माझ्या खोलीत आहेत मी आणते ...."


असं म्हणत ती वरच्या मजल्यावर जाते.... 


ती गेल्यावर नयना रोनकच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात ठेवते आणि म्हणते" रोनक तू ठीक आहेस ना....?"

रोनक हात काढतो आणि नाराजीचा म्हणतो" हो यार मी ठीक आहे... नेहमी माझी काळजी कारण सोडून दे... समजलं आणि मी लहान बाळ नाहीये जे तू सतत माझ्या मागे मागे करते........"


त्याच हे ऐकून नयना वाईट वाटत पण ती त्याला काहीच बोलत नाही... 


रोनक पुढे नयना बोलतो" मी ज्यूस घेऊन येतोय आणि होतु माझ्या मागे येऊ नकोस..."


असं बोलून तो तिथून निघून जातो.... नयना हि पुन्हा तिच्या मैत्रणीकडे जते.... रोनक श्रेया जिथून डगेली होती तीथुन वरच्या मजल्यावर जातो.... 

इकडे श्रेया तिच्या खोलीत येते...... कपाट उघडते आणि पैशानी भरलेली पिशवी बाहेर काढू लागते ..... तेवढ्यात मागून कोणीतरी येऊन तिला आपल्या मिठीत घेत.... अचानक कोणाच्या तरी स्पर्शाने श्रेया घाबरते आणि आणि मागे वळून त्या माणसाला ढकलते .... श्रेया त्याच्यापासून काही पावलं दूर जाई... समोर उभ्या असलेल्या माणसाकडे श्रेया रागाने पाहते... तो दुसरा कोणी नसून दूर होता.... रुद्रला समोर पाहून श्रेयाला आश्चर्य वाटलं कारण क्षणभर तिला वाटलं कि रोंक खोलीत आला आहे.... 


रुद्र श्रेयाला रागाने बोलतो"आता तू माझा इतका तिरस्कार करायला लागली आहेस कि मी तुला हात लावला म्हणून तू मला दूर ढकललंस ? आधीच तू मला सांगायला हवं होत कि रुद्र तुम्ही मला हात सुद्धा लावू शकत नाहीस जस तू १ वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट केला आहेस... कि मी एक वर्ष तुझ्या जवळ येऊ शकत नाही... १ वर्ष आपल्यात काहीही संबंध नसणार,.... त्याचप्रमाणे आता मला स्पर्श करण्यासही नकार दे... निघून जातो मी रूम मधून बाहेर..."

असं बोलून तो तिथून निघू लागतो.... मग श्रेयाने त्याला मागून मिठी मारली आणि त्याच्या पाठीवर डोकं ठेवत म्हणाली " सॉरी रुद्र... मला माहित नव्हतं कि तुम्ही इथे आहेत... मला वाटलं ते दुसरं कोणीतरी आहे म्हणून मी ढकललं... प्लिज मला माफ कर आणि इतकं रागावू नका..."

रुद्र तिचा हात धरून तिला त्याच्यासमोर उभं करतो आणि मग प्रेमाने तो तिचा चेहरा हातात धरून म्हणतो" अच्छा ठीक आहे पण मी तुला एका अटीवर माफ कारेल ....."


त्यावर श्रेया त्याला विचारते"कोणती अट ?"

तर रुद्र तिला म्हणतो" प्लिज तो एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट संपवं.... मला आता तुझ्यापासून अंतर सहन होत नाही..."


त्याच बोलणं इकून श्रेया हसते आणि म्हणते" ठीक आहे रुद्र माझा १वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट संपला मला आहे... आता तुम्ही माझ्या जवळ येऊ शकता मी तुम्हाला अजिबात अडवणार नाही...."


श्रेयाचे हे ऐकून रुद्र तिला आपल्या मांडीत घेतो आणि आनंदाने तिच्याभोवती फिरतो आणि म्हणतो" जण तू खार बोलत आहेस कि मी स्वप्न पाहत आहे.....?"


रुद्रच बोलणं ऐकून श्रेया हसते आणि तिचा हात त्याच्या एका गालावर ठेवते आणि त्याच्या गालावर किस करते आणि म्हणते" हे स्वप्न नसून सत्य आहे मिस्टर रुद्र प्रताप सिंग आणि आज रात्रीच आपण दोघे एक होऊ....."

रुद्र हसतो आणि तिला आपल्या मोठीच्या घेतो आणि म्हणतो " थँक्यू श्रेया.... थँक यू सो मंच ...."

यावर श्रेया त्याला म्हणते" त्यात थँक्स म्हणण्यासारखं काय आहे रुद्र.... आपण दोघे नवरा बायको आहोत आणि तुम्हाला तर माही आहे ना कि मी आता तुमच्यावर प्रेम करायला लागली आहे....."

ते ऐकून रुद्र हसला.... 

मग श्रेया त्याला अजून पुढे बोलते " आता तुम्ही बाहेर जा मी काही वेळाने येते......" 


रुद्र तीच ऐकतो आणि तिच्या कपाळावर किस घेत तिथून निघून जातो...... 


रुद्र गेल्यानंतर रोनक बराच वेळ गुपचूप दोघंच बोलणं ऐकत होता... तो हसतो आणि स्वतःशीच म्हणतो " श्रेया तू मला थप्पड मारलीस ना.. आता मी तुला प्रॉमिस करतो कि पार्टी संपेपर्यंत रुद्र तुझा तिरस्कार करेल आणि तुला त्याच्यापासून दूर ढकललं... आज रात्री मी तुम्हा दोघस्ना एकत्र येऊच देणार नाही... जास्ट वेट अँड वोच ....."


असं बोलून शेतांनी हसायला लागतो.... ती हि मग लगेचच खाली जातो... काही वेळाने श्रेया हातात बॅग घेऊन खाली येते आणि नायनाकडे जाते... नयना रोंक्सोबटूंबही राहून त्याच्याशी बोललात होती... 


श्रेया नायनाकडे जाते आणि तिला म्हणते" नयना हे तुझे पैसे घे...." तिचा आवाज ऐकून नायनाने श्रेयांकडे पाहिलं आणि मग तिच्या हातातील पेशाची पिशवी पाहून तिच्या ओठावर हसू उमटलं..... 



नयना तिच्याकडून पेशाची बॅग घेते आणि रोनकला देते आणि म्हणते" रोनक हे तुझा पैसे घे....."


रोनक हसतो आणि पेशाची बॅग स्वतः सोबत घेतो आणि मग श्रेयांकडे बघू लागतो... श्रेया सुद्धा त्याच्याकडे बघते आणि तिथून निघू लागते पण रोनक मागून तिचा हात घरून तिला जवळ ओढतो,..... हे पाहून श्रेया आणि नयना दोघीही आश्चर्यचकित होतात..... 

असा अचानक हात धरलेला पाहून श्रेयाने रागाने रोंकला म्हणते" हा काय उद्धटपणा आहे.... तुझी हिम्मत कशी झाली मला हात लावायची... मी तुला सांगितलं होत ना कि तू पुन्हा अशी चूक केलीस तर मग मी तुला अशा प्रकारे थप्पड मारिन कि तुला आयुष्यभर त्याचा प्रतिध्वनी आठवेल..."


हे ऐकून रोनक त्याचा गाळ पुढे करत म्हणतो" मग मर मला थप्पड.... तुला कोणी अडवलं आहे.... या बहाण्याने तू मला हात तरी लावशील...."


त्याच बोलणं ऐकून श्रेया त्याच्याकडे रागाने ओहऊ लागली... रोनक हसतो आणि तिचा हात धरतो आणि तिच्या हातावर किस करायला लागतो... रोनकची हि कृती पाहून श्रेया रागाने त्याला सर्वासमोर एक थप्पड मारते... त्या थापाडेच प्रतिध्वनी ऐकून सगळे तिच्याकडे पाहू लागतात.... 


हे पाहून रुद्र श्रेयांकडे येतो आणि मग रागाने म्हणतो" श्रेया तू त्याला का मारलं.... तो तुझ्याशी गैरवर्तन करत होता का.... मला साग तो तुझ्यासोबत काय करत होता ते....?"


तेवढ्यात सहनही तिथे येतो आणि रॅन्ककडे संतप्त नजरेने पाहू लागतो..... 

 ......... 

हेय गाईज कसा वाटला आजचा भाग .... काय करेल आता रोनक .... रुद्रला कळेल का सर्वकाही .... श्रेया सांगेल का सर्व काही खर.... त्यासाठी वाचत रहा,.... 




माझी तुझी रेशीमगाठ....❤️❤️❤️❤️