रुद्रच हे बोलणं ऐकून सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले.......
आता पुढे......
हे ऐकून अवनीतिक त्याच्याकडे बघतात नि म्हणतात" काय...? श्रेया इथेच आहे....?"
यावर रुद्र त्याना सांगतो " हो आई ..... श्रेया इथेच याच शहरात आहे......"
हे ऐकून अवन्तिक त्याला म्हणतात" मग पण सगळे जाऊन तिची माफी मागुया... शेवटी आपणही तिच्यावर विश्वास ठेवला नाही..."
तर रुद्र त्यांना सांगतो " आई कोणाचीही माफी मागायची गरज नाहीये कारण श्रेया आणि मला आधीच हे सर्व माहित होत कि रोनक नायनाचा बॉयफ्रेंड आहे आणि काळ जे काही घडलं तो आमचा प्लॅन चा भाग होता...."
असं म्हणत रुद्र त्यांना श्रेयाने त्याला सांगितलं सर्वकाही सांगतो... त्यानंतर कसा त्यांनी हा प्लॅन बनवला हेही सांगतो.... घरातले सगलर लोक आश्चर्याने त्याच बोलणं ऐकत होते .....
त्याच्याकडे असं बघताना पाहून रुद्र पुढे म्हणतो" नयना तुला श्रेया आवडत नव्हती पण श्रेयाने हे घर फक्त तुझ्यासाठी सोडलं करणं तुला त्या रोनकच खरा चेहरा कळवा.... पण काळजी करू नको मी आजच श्रेयाला घरी घेऊन येईल...."
रुद्रच बोलणं ऐकून नयना मंद हसत म्हणाली" दादा आताच वहिनीला कॉल कर ना ... मला तिच्याशी बोलायचं आहे... मला तिला सॉरी म्हणायचं आहे.... मला तिचा आवाज ऐकायचा आहे,.... मला खूप वाईट वाटत आहे..."
नायनाचा बोलणं ऐकून रुद्र रुद्र श्रेयाला कॉल करतो पण पलीकडून कॉल रिसिव्ह होताच शनचा आवाज येतो " हॉलो ....."
शांचा आवाज ऐकून रुद्रचे डोळे लहान झाले....
शांचे आवाज ऐकून रुद्र त्याला म्हणतो" हा श्रेयाचा नंबर आहे ना मग श्रेयाच्या मोबाईल तुझ्याकडे काय करतोय....?"
रुद्रच बोलणं ऐकून शान रागाने उत्तर देतो " आधी मला साग कि तू वहिनीला का कॉल केला आहे,.....?"
यावर रुद्र म्हणतो " श्रेया माझी बायको आहे आणि मला तिच्याशी बोलायचं आहे.... तीळ मोबाईल दे..."
हे ऐकून शान म्हणतो" काळ पार्टीत तू माझ्या वहिनीला इतकं काही बोललास तरी तुझं मन घाल नाहीत का.... कि अजून काही ऐकवायचं बाकी आहे.... मी वहिनीला कॉल देणार नाही कळलं..."
यावर रुद्र म्हणतो " शान माझं एक...... मला श्रेयाशी बोलायचं आहे,,...."
तर सहन म्हणतो " मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये आणि माझ्या वहिनीला पुन्हा फोन करून त्रास देऊन नकोस...."
असंम्हण्त शान रागाने कॉल डिस्कनेक्ट करतो.... रुद्रने कळलं बंद करताच तो मोबाईल बघू लागला जणू तो डोळ्यांनी जळून राख होईल....
त्याला असं बघून नयना रुद्र ला विचारते " काय झालं दादा.... वाहिनी तुझ्याशी बोलली नाही का....?"
रुद्र तीच म्हणणं ऐकतो आणि नाराजीचा म्हणतो" ती असं का कार्ल ... मी तुला सांगितलं होत कि हा सगळं आम्हा दोघांच्या प्लानचा भाग होता... पण शान ला खार काय माहिती नाहीये..... तो श्रेयासोबत होता आणि श्रेयाचा मोबाईल त्याच्याकडे होता म्हणून त्याने मला श्रेयाशी बोलू दिल नाही... पण काही हरकत नाही.... मी जाऊन आत्ताच श्रेयाला घेऊन येतो...."
यावर नयना म्हणते" दादा मी पण येते तुझ्यासोबत ..."
तर रुद्र तिला म्हणतो " काही तू इथेच थांब.... मी काही वेळात श्रेयाला घेऊन येतो.... " एवढं बोलून रुद्र घराबाहेर पडतो....
रुद्र काही वेळाने आपल्या कारमध्ये बसतो आणि त्या घराजवळ पोहोचतो आणि मग गाडीतून उतरून आत जाऊ लागतो....... तेव्हा वोचमन रुद्रला थांबवतो आणि म्हणतो " सर मॅडम घरी नाहीत..."
हे ऐकून रुद्र आश्रयाने म्हणतो " काय ....? ती कुठे गेली.....?"
तर वोचमन त्याला मसांगतो " से तुमचा धाकटा भाऊ आला होता... मॅडम त्याच्या सोबत कुठेतरी बाहेर गेल्या आहेत.... ते मला सांगून नाही गेले कि ते कुठे जात आहेत....."
हे ऐकून रुद्र पुन्हा श्रेया कॉल करू लागला पण श्रेयाचा मोबाईल अजूनही शान कडे होता त्यामुळे शान वारंवार त्याचे कॉल डिस्कनेक्ट करत होता....
हे पाहून रुद्र रागाने म्हणतो" शान के बच्चे .... तू मला एकदा घेत आणि मग बघ मी कशी खातिरदारी करतो ते..... तू मला श्रेयाशी बोलू देत नाही आहेस ना... तू एकदा घरी ये मग मी तुला सागतो आणि या श्रेयाला काय गरज होती तिचा मोबाईल शान ला द्यायची ..."
रुद्र स्वतःशी बडबड त होता तर वोचमन त्याच्याकडे एकटक पाहत होता.... रुद्र मग त्याच्याकडे बघतो कानी त्याच्या गाडीत बसून गाडी परत रोडवर नेतो....
१ तासानंतर ,........
रुद्र जेव्हा घरात येतो तेव्हा आतील दृश्य पाहून आश्चर्यचकित होतो कारण श्रेया घरातील सदस्यांसोबत सोफ्यावर बसून हसत हसत सर्वाशी बोल्ट होती आणि नयना देखील श्रेयाच्या शेजारी बसली होती... नयना ने श्रेयाचा हात धरला होता आणि श्रेया तिचे शब्द ऐकून मोठ्याने हसत होती....
रुद्र श्रेयांकडे बघतो आणि म्हणतो " श्रेया..... तू इथे आहेस.....?"
त्याचा आवाज ऐकून श्रेया त्याच्याकडे बघते आणि बाकीचे सगळे सुद्धा रुद्रकडे बघतात .... श्रेया मग उठते आणि रुद्र कडे जाते आणि त्याला मिठी मारते....
रुद्र हि हसतो आणि तिला आपल्या मिठीत घेतो आणि म्हणतो " जण तू इथे कशी आलीस... तुला माहित आहे मी घरी गेलो होतो पण वोचामनमला म्हणलं कि तुला शान कुठेतरी बाहेर घेऊन गेला आहे... मी जवळपास एक तास तिथे उभा होतो पण तुम्ही लोक आले नाहीत म्हणून मी घरी परत आलो ..... पण तुम्ही इथे....?"
यावर श्रेया त्याला सांगते " हो रुद्र आम्ही अर्ध्या तासापूर्वी च इथे आलो,... ते ना मी शान ला सगळं काही सागितलं... सकाळी तुमचा फोन आला आणि शान ला सर्व काही सागितलं.... मग शान मला घरी घेऊन आले... आम्ही तुमचीच वाट पाहत होतो... नयना म्हणाली कि तुम्ही मला आणायला घरी गेला आहेत .... मी पण तिथे येणार होते पण आईने मला थांबवलं कि मी तिकडे जाईल आणि मग तुम्ही इथे याला.... म्हणूनच आम्ही तुमची वाट बघत होतो....."
हे एकुनरुद्र हसतो आणि शान कडे पाहतो.... शान त्याच्याकडे येतो आणि म्हणतो " सॉरी दाद मी तुझ्यावर रागावलो....."
हे ऐकून रुद्र त्याला म्हणतो " नाही शान सॉरी म्हणू नकोस कारण मी तुझ्यावर अजिबात रागावलो नाहीये.... तू श्रेयाची खूप काळजी करतो याचा मला खूप नदी आहे... उद्या मी जर कुठेतरी गेलो तर मला श्रेयाची काळजी वाटणार आहि कां तू तिची काळजी घ्यायला असशील ...."
रुद्रच हे ऐकून श्रेया त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते" रुद्र तुम्ही असं का बोलत आहेत... माझ्याशिवाय तुम्ही एकटे कुठे चालला आहात ... मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही...."
असं म्हणत तिने त्याला पार्ट मिठी मारली.... तिचे डोळे पाणावले होते......
तिला असं इमोशनल झालेलं बघून रुद्र हसतो आणि तिच्या ककेसनं प्रेमाने हात लावत म्हणतो" तुला वाटत कि मी तुला माझ्यापासून कधी दूर जाऊ देईल... मी तुला माझ्यापासून कधी दूर जाऊ देणार नाही आणि मी तुझ्यापासून कधी वेगळा होणार नाही... मी ते फक्त असच बोललो...."
त्यावर श्रेया त्याच्याकडे बघते आणि म्हणते" आज बोललात पण यानंतर असं बोलू नका... नाही तर मी तुमच्यावर रागावेल..... कळलं..... "
तिला असं लहान मुलासारखा बोलताना बघून रुद्र हसतो आणि इच्या कपाळावर किस करून तिच्या गालावर दोन्ही हात ठेऊन म्हणतो" ठीक आहे बाबा आय एम सॉरी .... मी असं काहीही बोलणार नाही ओके ......"
हे ऐकून श्रेया स्माईल करत आणि परत त्याला मिठी मारते.....
.... ... ...... ..... ......
हेय गाईज ..... कसा वाटलं आजचा भाग .... सर्वाना सत्य कळलं आहे.... सर्व काही ठीक झालं आहे... पण रोनाकला शिक्षा व्हायची अजूनही बाकी आहे... सो बघूया आपला रुद्र काय शिक्षा करतो त्याला... त्यासाठी तुम्ही वाचत रहा,......
माझी तुझी रेशीमगाठ......❤️❤️❤️❤️❤️