यासह शान आणि संजनाचे सात फेरे पूर्ण होतात आणि दोघे पुन्हा खाली बसतात .... शान संजनाची भांग भरतो आणि तिच्या गळयात मंगळसूत्र घालतो.... संजना आता पूर्णपणे शान कंची झाली होती .... शान जेव्हा संजनाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो तेव्हा संजनाचे डोळे भरून येतात.....
शान तिच्या कपाळावर प्रेमाने किस करतो आणि म्हणतो " का रडतेय संजू....?तुझं लग्न झालं आहे म्हणून?कि तुला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं का.....?"
हे ऐकून संजना त्याच्या छाती वर हलकाच हात मार्ट आणि म्हणते" चूप राहा ... मला अजूनही विश्वास बसत नाहीये शान कि फायनली आपलं लग्न झालं आहे..... मी या क्षणाची खूप वाट पहिली होती....."
शान तिच्या गालावर किस करतो आणि म्हणतो " मग विश्वास कर कारण आपलं लग्न झालं आहे.... आता आपण दोघे कायमचे एकत्र झालो आहोत संजना ...... आय लव्ह यू .... आई लव्ह यू सो मच ......"
संजना सुद्धा हस्ते आणि त्याला मिठी अमृते आणि म्हणते" आय लव्ह यू टु शान ......"
शान हि तिला आपल्या मिठीत घेतो.......
संजना हवेलीच्या दारात उभी होती तेव्हा तिच्या अंगावर फुलाचा वर्षाव सुरु होता.... संजनाने हसून वर बघितलं.... आजूबाजूला ढोल ताशे..... वाजत होते.... शान आज खूप खुश होता कारण संजना पूर्णपणे त्याची होती ..... दोघे दारात आल्यावर अवन्तिक त्यांना थांबायला सांगतात.... दोघेही दारात थांबतात......
मग अवन्तिक श्रेयाला म्हणतात..."जा जाऊन ते घेऊन ये....."
श्रेया आणि नयना पटकन जाऊन आतून अल्ता च ताट आणि तांदुळाचा कलश घेऊन येतात.... ते दोन्ही दारात ठेवतात......
अवन्तिक हसतात आणि संहनला म्हणतात" बेटा आधी हे तांदुळाचे भरलेलं मॅप उजव्या पायाने ओलांड मग या तटावर तुझे दोन्ही पाय ठेव आणि पायाने आत प्रवेश कर...."
संजना हसत म्हणाली"मोठी आई ....." ती प्रथम तिच्या पायाने तांदळाचे भरले मापं ओलांडते .... त्यानंतर कुंकूंच्या तटावर तिचे दोन्ही पाय ठेऊन आणि पायाचा ठसा सोडून ती हवेलीत प्रवेश करते..... अवन्तिक तिला पूजा घरात घेऊन जाते..... तिथे हलड्डाही विरघवळून ठेवली होती.... अवन्तिक तिला आपले दोन्ही हात हळदीत बुडवायला सांगतात आणि मंदिरच्या भिंतीवर एक खून ठेवायला सांगतात..... संजना सांगितल्याप्रमाणे करते....
शान मग त्याची आई सुरेखाला म्हणतो " आई अजून किती विधी बाकी आहेत....?"
सुरेख शान कडे बघतात आणि म्हणतात " शांतपणे उभा रहा समजलं...."
सर्व विधी पूर्ण करून दोघेही हॉलमध्ये येतात...... हॉलमध्ये गाद्या टाकण्यात आल्या होत्या.... श्रेयाने शान आणि संजनाला बसायला सांगितलं..... दोघेही गादीवर बसले.... घरातील इतर सदस्य त्याच्या शेजारी बसले होते...
शान सगळ्यांना विचारतो " आता कोणता विधी बाकी आहे....?"
नयना हस्ते आणि म्हणते"दादा तुला आणि वहिनीला अंगठी शोधावी लागेल आणि जो जास्त वेळा शोधेल तो जिंकेल .... मग बघूया कोण जिकंत.....?"
नंतर एक भांडे आणून शान आणि संजनाच्या समोर ठेवलं जात,..... ज्यामुळे दुधासह फुलाच्या पाकळ्या ओतल्या जातात....
सुरेख शान आणि संजनाला अंगठी दाखवतात आणि म्हणतात " आता श्रेया यात तीन वेळा अंगठी टाकेल आणि जो प्रथम अंगठी शोधेल तो जिंकेल आणि हरलेल्याला संपूर्ण आयुष्य जिंकलेल्या समोर आपलं डोकं टेकवावे लागेल...."
सुरेख च बोलणं ऐकून सगळे हसतात..... शान संजनाकडे पाहतो .... संजनाही त्याच्याकडे हसत बघत होती.... सुरेखा संजनाचे डोळे बंद करते आणि वण्टीक शान चे डोळे बंद करते.... त्यानंतर सुरेख श्रेयाला अंगठी देते....
श्रेया मडक्यात अंगठी टाकते आणि फिरवते.... सुरेख आणि अवन्तिक शान आणि संजनाच्या डोळ्यावरून हात काढतात आणि म्हणतात" चाल आता शोधा ....."
शान सुरेखाला म्हणतो "ब्र हे ठीक आहे आई .... पण आधी मला साग कोण कोणाच्या टीम मध्ये आहे....?"
सुरेख हसत म्हणाल्या" मी माझ्या सुनेच्या टीममध्ये आहे...."
शान हसतो आणि सुरेखाच्या खांद्यावर हात ठेवतो ..... नयना षांच्या मागे बसते आणि म्हणते" मीपण तुझ्या टीम मध्ये आहे दादा....."
श्लोक शान ला बोलतो " माझी पत्नी ज्या टीम मध्ये असेल त्याच टीममध्ये मी देखील असेल ........"
असं म्हणत तो येऊन नयनाच्या शेजारी बसतो ..... नयना त्याला पाहून हसते .....
संजनाच्या शेजारी बसून श्रेया म्हणते" मी माझ्या मैत्रिणी संजनाच्या टीम मध्ये हे.... आता माझं दुसरं नातं जोडलं गेलं आहे आणि ते म्हणजे देवरानी जेठानीच... माझ्या मैत्रिणीसोबत ती आता देवरानी बनली आहे...." हे बघून संजना हसते....
रुद्र श्रेयाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो " मी पण माझ्या श्रेयाच्या टीममध्ये आहे...."
आजोबा आणि आजी देखील संजनाच्या जवळ बसतात आणि म्हणतात" आम्हीही संजनाच्या टीममध्ये आहोत...."
मग शान म्हणतो "पण आजोबा तुम्ही माझ्या टीममध्ये असायला हवं होत...."
महेंद्र प्रताप त्याला सांगतात "मला कोणाच्या टीममध्ये राहायचं हे तू मला संगु नकोस..... मी ठरणाऱ्या टीममध्ये राहणार नाही कारण मला माहित आहे कि तू हरणार आहेस ......"
हे ऐकून संजना हसायला लागते.... शान तिच्याकडे रोखून पाहतो आणि म्हणतो" कोण जिंकत आणि कोण हरत ते कळेलच ....."
शान आणि संजना मग अंगठी शोधण्यासाठी भांड्यात हात घालतात.... शान च संपूर्ण लक्ष संजनाच्या चेहऱ्यावर होत पण संजना त्याच्याकडे एकदाही पाहत नव्हती.... तीच संपूर्ण लक्ष अंगठी शोधण्यात होत आणि मग ती अंगठी शोधते,.... शान चा हातही अंगठीवर पडला पण संजनाने अंगठी पकडली .... संजना उठून त्याच्या कडे पाहते... शान ने तिला पाहताच आपले खालचे ओठ दाताने चावले आणि ओठानी तिला इशारा द्यायला सुरवात केली....
संजना त्याचे हावभाव चांगलेच समजून घेत होती.... तिने अजूनही अंगठी घट्ट पकडली होती.... शान तिला ओठावर किस घेण्याच इशारा करत होता तिला डोळा मारतो यावर संजनाची अंगठी हरवते...
शान पटकन अंगठी काढतो आणि म्हणतो"मी जिंकलो ..... हा राउंड मी जिंकलो....."
संजना त्याच्याकडे रागाने पाहत होती... सहन हसत हसत म्हणतो" शान प्रताप सिंह आजपर्यँत कोणाशीही हरला नाहीये मग तो तुझ्याकडून का हरेल आणि माझ्याकडे असं बघून काही फायदा नाही ... मी आधीच बोललो होतो कि मी जिंकणार आहे...."
त्याच बोलणं ऐकून संजना डोळे छोटे करते आणि हळूच म्हणते" चीटर .... ती चीटिंग करून जिंकला आहेस...."
शान हसतो आणि म्हणतो"ओह हॅलो मी कधीच चीटिंग करत नाही समजला .... मी आधी अंगठी काढली होती.... आणि मी काय चीटिंग केली साग ....?"
महेंद्र प्रताप संजनाच्या डोक्यावर हात फिरवतात आणि म्हणतात" काही हरकत नाही बेटा ... यात दुःखी होण्यासारखं काय आहे... पुढचा राउंड तू जिकशील... मी पण बघतो हा बदमाश कसा जिंकतो....?"
महेंद्रजिचं म्हणणं ऐकून संजना पुन्हा शांकडे पाहू लागते.... शान हि तिला पाहून हसायला लागतो....
.............................
हेय गाईज.... कसा वाटलं आजचा भाग .... अंगठी शोधण्याचा विधी कोण जिकणार शान कि संजना....? तुम्ही कोणाच्या टीम मध्ये आहेत कमेंटमध्ये सांगा.... बघूया पुढे काय होत... त्यासाठी वाचत रहा.....
माझी तुझी रेशीमगाठ....❤️❤️❤️❤️❤️