देवकी श्रेयांकडे पाहिलं... त्याच डोळे ओले झाले..... त्या रुद्रला म्हणतात " निशांतला मला ते समजून सांगितलं आणि मी पण खूप विचार केला.... लग्न कसाही होवो पण श्रेया आता तुमची बायको अणे... आज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते कि प्लिज माझ्या मुलीची काळजी घ्या....."
आता पुढे.......
रुद्र देवकीचा हात धरतो आणि म्हणतो " काळजी करू नका.... ती फक्त माझी पत्नी तर माझं आयुष्य देखील बनली आहे आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो... तुम्ही नाही म्हटलं तरी ती माझ्या आयुष्यात खूप महत्वाची आहे... मी तिची जबाबदारी आहे आणि मी तुम्हाला वचन देतो कि माझ्यामुळे श्रेयाच्या डोळ्यात कधीही अश्रू येणार नाहीत... मी श्रेयाला खूप आनंदात ठेवले ज्याची ती पात्र आहे,........"
रुद्रच बोलणं ऐकून देवकी हसल्या.... आता आपली मुलगी रुद्रसोबत आयुष्यभर सुखाने जगेल याच समाधान वाटलं होत... आता त्यांना कशाचीच चिंता नव्हती.... श्रेया सुद्धा रुद्रकडे प्रेमळ नजरेने बघत होती मग नीलम म्हणाली " रुद्रजी"
नीलमचा आवाज ऐकून सगळे तिच्याकडे पाहू लागले...... रुद्र म्हणतो " बोला...."
नीलम म्हणते" मेन्शबरोबरच मेन्शनमधले काम करणारे सर्व नोकरीही इथेच राह्तीलना... नाहीतर सगळे निघून गेले तर हा मोठा मेन्शन कोण साफ करणार,......?"
रुद्र तिच्याकडे अत्यन्त विचित्र नजरेने पाहतो आणि मग त्याला म्हणतो" नक्कीच मेन्शनचे नोकर इथेच राहतील.... हे नोकर कुठे जातील....."
नीलम म्हणते" पण तुम्ही सगळे निघून जल मग या नोकरच पगार कोण देणार.... इथे खूप नोकर आहेत इतक्या नोकराची पगार देण्याइतपत माझा निशांत कमावत नाही...."
रुद्र सांगतो " तुम्हाला या सगळ्याची काळजी गरज नाही आहे... नोकराचे पैसे दर महिन्याला त्याच्या खात्यात ट्रान्सफर होतात... आता तुम्ही घरी जून समान बांधून उद्या सकाळी इथे येऊ शकता......"
हे ऐकून नीलम आनंदाने हसत निघून जाते......
निशांत रुद्रसमोर हात जोडतो आणि म्हणतो " तिच्या वतीने मी तुमची माफी मागतो..."
यावर रुद्र त्याचे हात धरून म्हणतो" काही हरकत नाही त्या जे काही बोलल्या त्याच मला काही वाईट वाटलं नाही...."
काही वेळाने निशांत आणि देवकीही तिथून निघून जातात......
रात्रीची वेळ....
निशांत रागाने जेवण करत होता... नीलांच्या ओठावर मोठं हसू आलं..... ती सोफ्यावर बसून यादी बनवत होती कारण ती हवेलीत पार्टी करण्याचा वविचार करत होती ज्यासाठी ती तिच्या सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना आमंत्रित करणार होती....
निशांत रागाने म्हणतो" तुझ्यात लाज नावाची गोष्ट नाहीये का.... आज तू जे केलास त्याची थोडीशीही लाज वाटत नाही ते का तुला......."
यादी तपासत असताना नीलम म्हणाली" कशाची लाज.....?"
निशांत म्हणतो" तू रुद्र सारण त्याचा मेन्शन मागितला आणि वर अजून म्हणतेय कि कसली लाज....? तो माझ्या बहिणीचा नवरा आहे.... काही मागायच्या आधी थोडी लाज वाटू द्यायला हवी होती.. काही मागण्याच्या आधी थोडी लाज वाटू द्यायला हवी होती.... माहित नाही ते आपल्याबद्दल काय विचार करत असतील.... माझ्या बहिणीला तुझ्यामुळे काहीतरी ऐकावं लागू शकत तुला या सर्वांची काळजी नाही आहे.... उलट तू पार्टी करणार आहेस याची यादी बनवत आहेस... एक गोष्ट काळजीपूर्वक एक उद्या तू माझ्यासोबत येऊन रुद्र सरांची माफी मागून त्यांना आगशील कि तुला तो मेन्शन नको आहे ..... समजलं....."
निशांतच बोलणं ऐकून नीलम रागाने म्हणते" मी रुद्र सरांची माफी मागणार नाही आणि मी मेंशनबद्दल सुद्धा काही बोलणार नाही.... तू ऐकलं नाहीस का रुद्र सर काय म्हणाले ...... ते उद्या लंडनला जाणार आहे आणि तरी हि निघून गेल्याव्रर त्याचा वाद रिकामाच राहील म्हणून एक प्रकारे आपण त्यांना मदतच करत आहोत... आपण त्याच्या हवेलीची चांगली काळजी घेऊ आणि ते म्हणाले ना कि त्याच्याकडे असे खूप मेन्शन आहेत... म्हणून एक वाडा दान केला तर हरकत आहे... आयुष्यभर मेहनत करूनही तुम्ही माझ्यासाठी असा वाडा बनवू शकणार नाही आणि राहिली गोष्ट पार्टीची तर मी उद्या संध्याकाळी माझ्या सर्व फ्रेंडसला आणि महेरच्या मंडळींना फोन करून बोलावणार आहे.... मला आता याबद्दल बोलायचं नाहीये मला झोप येत आहे... मग मला सकाळी उठून पॅकिंग सुद्धा करायची आहे..... गुड नाईट ........"
असं बोलून ती अभिमानाने तिथून निघून जाते...
निशांत देवकीकडे पाहतो..... देवकी त्याला समजावतात आणि म्हणतात" बीटा तुला नियमच स्वभाव चांगलाच माहित आहे.... एकदा तिला एखादी गोष्ट आवडली कि ती ती गोष्ट साध्य करण्यासाठी ती काहीही करते..... जाऊदे आता रागावू नकोस...... मला एक गोष्टीच समाधान आहे कि माझ्या शऱ्याला खूप चांगला जीवांसाठी मिळाली आहे जो तिला आयुष्यभर आनंदी ठेवेल...."
देवकीचा म्हणणं ऐकून निशांत हि हसतो आणि म्हणतो" आई तुझं म्हणणं बरोबर आहे... श्रेया आयुष्यभर रुद्र सरांसोबत आनंदाने जगेल.... आता श्रेयाच्या लग्नाबाबतच माझं टेन्शन दूर झालं आहे...."
दुसऱ्या बाजूला.......
जेवण करून रुद्र आणि श्रेया रूमवर जातात ..... श्रेया कपाटातून कपडे काढते आणि चेंजिंग रम मध्ये बदलायाला जाते.... काही वेळाने ती चेंज करून बाहेर येते आणि रुद्रकडे बघते,,,, रुद्र सोफ्यात बसून लॅपटॉप वर काही काम करत होता... त्याने शर्ट उघडून बाजूच्या सोफ्यावर ठेवला होता.... त्याचे सिक्स पॅक एब्स पाहून श्रेया थक्क झाली.... ती डोळे मिचकावत त्याच्या परिपूर्ण शरीराकडे पाहत होती तेव्हा रुद्र लॅपटॉपवर काम करत असताना म्हणाला"माझ्या कडे असं नको बघूस नाहीतर मी माझ्यावरचा कंट्रोल गमावून बसेल....."
त्याच्या अचानक बोलण्याने श्रेया चकित होते आणि पटकन तिची नजर दुसरीकडे वळवते ..... तिला खूप आश्चर्या वाटत कारण रुद्र लॅपटॉप वर काम करत होता मग त्याला कास कळलं कि श्रेया त्याच्याकडे बघत आहे....
रुद्र लॅपटॉप बंद जातो आणि श्रेयांकडे बघतो आणि तिच्या जवळ येतो... तिच्या कंबरेवर हात ठेवतो आणि तिला आपल्या मिठीत घेतो आणि म्हणतो" आता मी तुझ्या जवळ उभा आहे ..... आता तू मला स्पष्टपणे पाहू शकतेस... असं लपून छपून
का बघतेस...? तुला काय वाटलं कि मला काळनार नाही.... मला तुझा श्वासही ऐकू येतो मग तुझी नजर माझ्यावर आहे हे मला कास जाणवणार नाही....."
रुद्रच हे ऐकून श्रेयाने लाजून डोळे खाली केले..... रृदर मग तिला आपल्या हातात उचलून बेडवर झोपवत... श्रेया फक्त त्याच्याकडे बघत होती.... मग रुद्र तिच्यावर आला आणि त्याचे होठ टिकच्या ओठावर जल अनु लागला.....
हे पाहून श्रेया तिच्या ओठावर हात ठेवते आणि म्हणते" रुद्र मी तुम्हाला एक वर्षाचा वेळ मागितला होता हे तुम्ही विसरत आहेत...."
हे ऐकून तिचा हात त्याच्या ओठावरून काढयन घेतो आणि म्हणतो" हे बघ आता मला स्वतःवर नियंत्रण ठेवता येणार नाही...."
श्रेया काही बोलायच्या आधीच रुद्रने त्याचे ओठ तिच्या ओठावर ठेवले आणि तिला किस करू लागला.... श्रेयाने डोळे मिटली .... रुद्रर तिला डीप किस करू लागला... श्रेयाने डोळे मिटले.... रुद्र तिला डीप किस करत होता ...... काही वेळाने श्रेया जोरात श्वास घेऊ लागली पण रुद्र अजूनही तिला किस करत होत... रुद्रच वजन जास्त सल्याने श्रेयाला त्याला स्वतःपासुन दूर कारण हि शक्य नव्हतं..... श्रेया मग दाताने त्याचे ओठ चावते ज्यामुळे रुद्र किस घेताना थांबतो आणि टिकच्याककडे बघतो आणि हसत म्हणतो" माझी जगली मांजर ..... आय लव्ह यू ...... मला तुझी हीच शैली खूप आवडते...."
असं म्हणत तो श्रेयाच्या मानेवर किस करू लागतो... श्रेया सुद्धा त्याला प्रतिसाद देते.. ती त्याच्या केसावर आणि पाठीवर हात फिरवू लागते.. रुद्र हे बघून अजूनच उत्तेजित होतो.... रुद्र मग खोलीतील सर्व लाईट्स बंद करतो.... काहीवेळाने श्रेया आणि रुद्र एकमेकांच्या मिठीत शांत झोपतात.....
..............................
हेय गाईज .... कसा वाटलं आजचा भाग..... कसा वातोय तुम्हाला आपला हिरो..... दोघे लंडनला जाणार आहेत..... बघूया काय होत पुढे.... त्यासाठी वाचत राहा ......
माझी तुझी रेशीमगाठ......❤️🥰