अमित संजनाची विनंती करतो आणि म्हणतो" संजना , मला माफ कर ... मला माहित आहे कि हि माझी चूक आहे.... तू माझ्यावर खूप प्रेम केलंस पण मी कधीच तुझा आदर केला नाही... वर मी तुझ्यावर हात हि उचलला ..... तू मला चुका करण्यापासून थांबवयाची पण प्रत्येक वेळी मी तुला ओरडून शांत करायचो..... माझ्या कृत्याची शिक्षा मला मिळाली आहे.... संजना .... प्लिज मला मऊ नकोस.... मी तुला वचन देतो कि मी तुझ्या आणि शान च्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल... मी भारतात परत जाईल आणि तुमच्या दोघांच्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल.... मी भारतात पार्ट जाईल आणि तुमच्या दोघांच्या आयुष्यात पार्ट येणार नाही... प्लिज संजना मला मारू नकोस... मला इथून जाऊ दे...."
संजना शान कडे पाहते.....
शान अमितकडे रागाने पाहतो आणि म्हणतो" संजना त्याच्या बुलण्याला बळी पडू नकोस त्याला मारून टाक....."
संजनाने बंदूक जमिनीवर फेकून नाही मध्ये मान हलवते....
हे पाहून शान रागाने म्हणतो" काय करतेय संजना....?"
संजना शांचा चेहरा हातात धरून त्याला समजावलं" शान प्लिज त्याला त्याची चूक कळली आहे आणि तू त्याला शिक्षा हि केली आहेस.... मी त्याला मारू शकत नाही आणि प्लिज तू त्याला आता इथून जाऊ दे....."
तर संजना त्याला म्हणते "सहन तू माझं ऐकणार नाहीस का....? प्लिज त्याला इथून जाऊ दे .... मला आपलं नवीन आयुष्य कुणाच्या रक्ताने सुरु करायचं नाहीयेय... मला आपलं नवीन आयुष्य आनंदाने सुरु करायचं आहे.... प्लिज अमितला इथून जाऊ दे आणि पार्ट एकदा विचार कर मी जर अमित सोबत इथे जर आले नसते तर तुला भेटले नसते.... जर काही वाईट घडलं आहे तर त्याबरोबर चंगळ सुद्धा घडलं आहे ना... मी तुझ्यासोबत मला संपूर्ण आयुष्य आनंदाने जगायचं आहे... प्लिज त्याला इथून जाऊ दे त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा झाली आहे......"
शान अमितकडे रागाने पाहतो... अमित ने त्याला पाहून मान टेकवली..... त्यानंतर शान त्याच्या एका माणसाला बोलवतो.... तो माणूस खोलीचा दरवाजा उघडतो आणि आत येतो....
शान त्याला म्हणतो " दुसरं इंजेक्शन आन...."
शान चा आदेश ऐकून तो माणूस निघून जातो... काही वेळाने तो माणूस हातात इंजेक्शन घेऊन येतो....
शान मग अमितकडे पाहतो आणि म्हणतो "त्याची दोरी सोडा आणि त्याला हे इंजेक्शन द्या....."
इंजेक्शन पाहून अमित पुन्हा घाबरतो आणि म्हणतो" आता कोणतं इंजेक्शन देत आहेत.... प्लिज मला मारू नका... मी सांगितलं ना कि तुझ्या आणि साजनाच्या आयुष्यतून निघून जैन..... प्लिज मला सोडून द्या....."
शान रंगवतो आणि म्हणतो " मी तुला मार्ट नाहीये... तुझ्या शरीरातून वेदना कमी करण्यासाठी मी तुला हि इन्हेक्षां देत आहे.... तू हे इंजेक्शन देताच तुझ्या शरीरातील वेदना पूर्णपणे बऱ्या होतील आणि मग तू गप्प बसशील... भारतात परत जा आणि जर मी तुला पुन्हा या शहरात पाहिलं तर त्याच क्षणी माझे लोक तुला गोळ्या घालतील...."
शांत बोलणं इकून अमितने मान हलवली ...... षांच्या माणसाने अमितचे हात पाय सोडले आणि त्याच्या शरीरात इंजेक्शन दिल.... काही वेळातच अमितच्या शरीरात होणार असह्य वेदना आता पूर्णपणे नाहीश्या झाल्या....
अमित पटकन उठतो आणि शान आणि संजना समोर हात जोडतो आणि म्हणतो" तुम्हा दोघांचे आभार कि तुम्ही दोघांनी मला माफ केलं आहे... आता मी इथून कायमचा निघून जात आहे.... आणि आता मी तुमच्या आयुष्यात कद्धी हि येणार नाही (पुन्हा संजनाकडे बघत) मी शेवटच्या वेळी तुझी माफी मागतोय साजणा..... आय एम सॉरी ..... मी कधीच तुझ्या लायक नव्हतो तू शांसोबत सदैव अंडी राहो हीच माझी प्रार्थना...."
संजना हळूच मान हलवते.... अमित मग त्याच्या आयुष्यातून कायमचा निघून जातो....
रुद्र मेन्शन ....
शान आणि संजनाच्या इगेजमेंचि तयारी सुरु होती.... संपूर्ण हवेली अतिशय सुंदरपणे सजवली होती... मोठे व्हीआयपी पाहुणे सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात आत होत....
संध्याकाळची वेळ.....
शान त्याच्या खोलीत तयार होत होता.... श्लोकही त्याच्यासोबत होता.... तो बेडवर बसून त्याच्याकडे पाहून हसत होता...
शान त्याच्याकडे आरशात पाहतो आणि म्हणतो"काय झालं जिजाजी तुम्ही माझ्याकडे बघून एवढं का हसत आहात .....?"
यावर श्लोक म्हणतो" काही नाही साले साहेब तुमच्या चेहऱ्यावरून हे हसू जात नाहीये हेच बघुन हसायला येतेय......"
शान हसतो आणि त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो" आणि आता हे हसू कधीच जन नाही जीजू.... कारण आज मी झ्या मुलीवर प्रेम केलं तिच्याशी आज मॅगी एगजेमेंट आहे आणि २ सदिवसांनी लग्न आहे.... "
श्लोक त्याच्या जवळ येतो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो"मानलं हा तुला शान .... तुझं प्रेम खरहोत म्हणून तुला संजना मिळाली ...... नाहीतर अमितशी लग्न झालेली संजना तुला मिळू शकेल असं कोणाला वाटलं असत.... पण नशीब असेल कोणीही बदलू शकत नाही... अमित कधीच संजनाच्या लायकीचा नव्हता... आणि संजना तुझ्या आयुष्यात आली आहे ते फक्त तुझ्या खऱ्या प्रेममुळे...
म्हणून आता तिला खूप प्रेम दे तिच्या डोळ्यात कधीही अश्रू येऊ देऊ नको....... "
तर शान म्हणतो" हो जीजू मला माहितीय आणि संजनाला सर्व सुख देण्याचा मी पूर्ण प्रयत्न कारेन ...."
त्याच बोलणं ऐकून श्लोक हसला.... शान काही वेळाने पूर्णपणे तयार होतो... तो खूप हँडसम दिसत होता... त्याने एक मारून रंगाची शेरवानी घातली होती आणि त्याच्या केसांना जेल लावलं होत.... त्याच्या हातात एक महागडं सोन्याचं घड्याळ आणि गळ्यात चेन होती ज्यामुळे तो राजकुमार दिसत होता....
श्लोक त्याच्याकडे बघतो आणि हसत म्हणतो " तू पूर्णपणे रेडी आहेस पण तुझी भावी वधू तयार झाली आहे कि नाही हे माहित नाही....."
यावर शान म्हणतो "अच्छा मी तिला बघून येतो....."
असं बोलून तो खोलीच्या बाहेर जाऊ लागतो..... मग श्लोक त्याचा हात धरतो आणि त्याला स्वतःकडे ओढतो आणि म्हणतो" काय करतोस शान तू असं जाऊ शकत नाहीस...."
तर शान म्हणतो" मी का जाऊ शकत ,.......?"
तर श्लोक त्याला सांगतो" ती रेडी होत असेल आणि श्रेया वाहिनी आणि नयना तिच्यासोबत असतील त्यामुळे तू तिच्या खोलीत असं जाऊ शकत नाहीस....."
तर शान त्याला म्हणतो " मी जाऊ शकतो ... संजना माझी होणारी पत्नी आहे आणि तिला जाऊन भेटण्याचा आणि तिला पाहण्याचा मला पूर्ण अघिकार आहे...."
एवढं बोलून शान तिथून निघून जातो.... श्लोक त्याला आवाज देत राहतो..... काही वेळाने शान रम मध्ये येतो आणि मग त्याची नजर संजनावर पडते..... संजनाने मारून नेट इंम्ब्रॉयडरी लेहेंगा चोळी घातली होती ज्या मध्ये ती खूप सुंदर दिसत होती .... तिचे केस मोकळे होते.... आणि तिने हलकासा मेकअप केला होता....
तिला पाहून शान त्याच्या हृदयावर हात ठेवतो आणि म्हणतो"हाय आज तू माझा जीव घेशील असं वाटतंय संजना....."
त्या खोलीत संजना सोबत नयना आणि श्रेया देखील होत्या... श्रेया ने लाल रंगाची साडी घातली होती आणि नयना ने हिरव्या रंगाचा लेहंगा घातला होता.... ती त्या दोघांवर खूप सुंदर दिसत होती ..... त्याचा आवाज ऐकून सश्रेय संजना आणि नयना शांकडे बघतात...... शान दरवाजाजवळ उभा राहून संजनाकडे बघत हसत होता........
श्रेयाने मग शान जवळ येते आणि त्याच्या कां पकडून म्हणते" शान दादा तुम्ही इथे काय करत आहात....?"
तर शान तिला म्हणतो " वाहिनी माझा कां सोडा ... माझा कां बाहेर पडला तर एनजेमेंट मध्ये मी त्याशिवाय बार दिसणार नाही.....
श्रेया कां सोडत म्हणाली" पण तुम्ही इथव काय करताय .....?"
यावर शान सागतो " मी संजनाला भेटायला आलो होतो.... इगेजमेंटच्या सगळ्या पाहुण्या आधी मला माझी संजना ला बघायचं होत म्हणून मी इथे आलो .... प्लिज मी माझ्या संजनासोबत थोडा वेळ घालवू का ....?"
हे शान चे मोठ्या निरागसतेने सांगितलं.....
श्रेया त्याच्या गालावर हाथ ठेवते आणि प्रेमाने म्हणते" ठीक आहे पण फक्त १० मिनिटसाठी मी आणि नयना खोलीच्या बाहेर उभे आहोत ....."
शान हसला आणि म्हणाला " थँक्स वाहिनी यू आर बेस्ट ..."
श्रेया आणि नयना मग हसून रूमच्या बाहेर जातात .... शान संजनाकडे बघू लागतो .... संजना अजून तिच्या पापण्या खाली करते.... शान मग रूमचा दरवाजा आतून बंद करतो आणि संजनाच्या दिशेने सरकतो.....
.................................................
हेय गाईज.... कसा वाटलं आजचा भाग... सर्वकाही सुरळीत झालं आहे... कशी वाटतेय माझी स्टोरी.... नक्की कळवा रिप्लाय करेल .... बघूया संजना शान ची इगेजमेंट नेक्स्ट पार्ट मध्ये आणि त्याच लग्न सुद्धा ... सो त्यासाठी वाचत राहा......
माझी तुझी रेशीमगाठ......❤️❤️❤️❤️