रुद्र खोलीत एक नजर टाकतो ती छोटी होती..... हे पाहून रुद्र श्रेयाला म्हणतो"
मी माझ्या गार्डला सांगितलं होत कि तुला माझ्या फार्महाऊसवर घेऊन जा.... पण तू इथे कशी आलीस..... या शान ला मधेच पडण्याची काय गरज का पडली ते मला कळत नाहीये..."
यावर श्रेया त्याला सांगते" रुद्र शान डाळ आपल्या प्लन बद्दल काहीच माहिती नाहीये........ तुम्ही मला घरातून हाकलून ही म्हणून ते तुमच्यावर रागावले आहेत आणि तेच मला इथे घेऊन आले आहे.... पण हि जागाही वाईट नाहीये.... हो थोडी लहान आहे..... पण इथे आराम मला छान वाटतंय ...."
तर रुद्र तिला म्हणतो " ठीक आहे चाल मग झोपूया....."
असं म्हणत तो बेडवर आडवा झाला....
त्यावर श्रेया म्हटले" तुम्ही इथे झोपणार आहेत का....?"
मग रुद्र म्हणतो " मग मी अजून कुठे ओपन.... तुझ्या कुशीतच झोपेल ना तिथेच सुकूंनची झोप लागते....."
यावर श्रेया त्याला म्हणते" पण तुम्ही घरी नाही गेलात तर सगळ्यांना संशय येईल...."
तर रुद्र म्हणतो "कोणालाही संशय येणार नाही ..... असही सगळे खोलीत झोपलेले असतील.... आणि आता माझ्या खोलीत कोणी येणार नाही.... काळजी करू नकोस माझ्याकडे ये...."
श्रेया हसते आणि रुद्रच्या छातीवर डोकं ठेवते.... रुद्रही तिच्या केसांना हात लावत प्रेमानें म्हणतो " तुला माहित आहे मला तुझी इतकी सवय झाली अशी कि मी क्षणभरही तुझ्याशिवाय जगण्याचा विचार करू शकत नाही .... मी तुझ्यावर खूप प्रेम करतो श्रेया... "
यावर श्रेया हसली आणि म्हणाली" मी पण तुमच्यावर प्रेम करते रुद्र...."
ते ऐकून रुद्र हसला ... श्रेयाने डोळे बंद केले....
सकाळची वेळ.......
श्रेया सकाळी उठते.... ती रुद्र कडे पाहते..... रुद्र झोपला होता आणि खूप गोंडस दिसत होता... त्याला पाहून श्रेया हसली .... मग ती खाली वाकून त्याच्या कपाळावर किस करते .... रुद्रच्या ओठावर हसू उमटलं ..... त्याच हसू पाहून श्रेया पुन्हा हसली .... मग ती त्याच्या ओठावर किस घ्यायला गेली तितक्यात रुद्रचे डोळे उघडले... अचानक रुद्र ला डोळे उघडताना पाहून श्रेया मागे सरकली....
हे पाहून रुद्र तिचा हात धरतो आणि तिला त्याच्याकडे ओढतो आणि म्हणतो " तू कुठे पळून जातेय.... आधी तुझं किस ते पूर्ण कर आणि मग जा...."
श्रेया त्याच म्हणणं ऐकून हसत म्हणाली" रुद्र तुम्ही आत्ता घरी जा... तुम्ही किस नंतर घ्या ..... आज रात्री मी घरी येशील तेव्हा मी तुम्हाला किस कारेन पण तुम्ही आता घरी जा .......नाहीतर घरी कोणाला कळेल ना तुम्ही घरी नव्हता तर तुम्हाला तर तुम्हाला खूप प्रश्न विचारतील......"
रुद्र तिला मिठीत घेतो आणि म्हणतो " तू मला किस करेपर्यंत मी तुला सोडणार नाही... मग घरच्याना कळलं तरी चालेल... चाल मग आता लवकर किस कर... "
यावर श्रेया त्याला म्हणते" मला लाज वाटतेय रुद्र...."
तर रुद्र तिला म्हणतो " अच्छा माझे डोळे जेव्हा मी मिटले होते तेव्हा तू मला किस करत होतीस आणि आता तुला लाज वाटतेय....."
तर श्रेया त्याला म्हणते" त्याला म्हणते" जेव्हा तुम्ही डोळे मिटले होते तेव्हा तुम्ही माझ्याकडे पाहत नव्हतास ना.... पण आता मला खूप लाज वाटतेय .... आधी तुम्ही तुमचे डोळे बंद करा मग मी तुम्हाला कीस कारेन..."
तीच बोलणं ऐकून रुद्र डोळे बंद करतो .... श्रेया तिच्या कंबरेवरून त्याचा हात काढून घेते..... आणि मग पटकन खोलीबाहेर पळते ...... रुद्र डोळे उघडून पाहतो आणि मग तोही तिला पकडण्यासाठी तिच्या मागे धावतो.... धरेयाने त्याच्याकडे वळून पाहिलं.....
रुद्र तिला हाक मारतो" श्रेया थांब आणि माझ्या कडे ये......"
श्रेय बागेत पळत सुटते आणि म्हणते" अजिबात नाही....."
यावर रुद्र तिला म्हणतो" ठीक आहे तू एकदा माझ्या पकड मध्ये आलीस ना तर मी तुझ्याकडून माझं किस घेतल्याशिवाय राहणार नाही....."
यावर श्रेया म्हणते" आधी मला पकडून तर दाखवा...."
असं म्हणत ती बाहेर बागेत पळू लागते..... रुद्रही तिच्यामागे धावतो ,..... गेटवर उभा असलेला वॊचमेन त्या दोघांना पाहत होता.... तो रुद्र प्रताप सिंगला चांगलाच ओळखत होता... म्हणून त्याला असं पाळताना पाहून आश्चर्यचकित झाला.... रात्रभर गेटवर उभा असल्यामुळे रुद्र कधी घरात गेला हे त्याला समजलं नाही.... रुद्रने श्रेयाला मागून आपल्या हातात धरलं.....
श्रेया हस्ते आणि म्हणते" रुद्र प्लिज मला सोडा....."
रुद्र तिला आपल्या कुशीत उचलतो आणि आत घेतो आणि म्हणतो " काही नाही... मी आता तुला अजिबात सोडणार नाही.... तू जर माझं गुपचूप ऐकलं असत तर मी आतापर्यन्त इथून निघून गेलो असतो.... पण तू मला तुझा खूप पाठलाग करायला लावलास... याची शिक्षा आता तुला मिळणारच....."
त्याच्या तोडून शिक्षेचे नाव ऐकून श्रेया बारीक चेहरा करते.... तिला स पाहून रुद्र हसतो.... यावेळी श्रेया खूप क्युट दिसत होती..... तिला पाहून तिच्या गालावर किस करतो आणि मग तिला घरात आणि त्या खोलीत घेऊन जातो... मग तो तिला बेडवर झोपवतो नि तो तीच्यावर येतो... श्रेया त्याला पाहून हसायला लागते... रुद्रही हसून तिच्या चेहऱ्यावर किस करायला लागतो.... त्यानंतर तो श्रेयाच्या ओठांकडे पाहतो.... श्रेयाचे ओठ थरथरत होते... आता रुद्रला आवर घालुन कठीण होत होत .... तो पुन्हा आपले ओठ श्रेयाचा ओठाच्या जवळ आणू लागतो..... श्रेयही त्याच्या केसात बोटे घालते... ती थिरकायला लागते..... ती पण रुद्रला किस करत होती....
सुमारे १० मिनिटे किस घेतल्यानंतर रुद्र तिच्या ओठापासून वेगळा झाला... श्रेया दीर्घ श्वास घेऊन लागली.... रुद्र मग त्याचे ओठ तिच्या मानेवर ठेवतो आणि हळूच तिच्या मानेवर किस करायला लागतो... श्रेयानेही स्वतःला रुद्रच्या स्वाधीन केलं होत... रुद्र मग तिच्या छेहर्यावर किस करायला लागतो... काही वेळाने रुद्रचे ओठ कोरडे होऊ लागले.... तो श्रेयाच्या ओठात पाहतो आणि पुन्हा त्याचे ओठ तिच्या ओठावर ठेवतो आणि तीला किस करायला लागतो.. ..... ....
बराच वेळ किस घेतल्यानंतर रुद्र पुन्हा तिच्यापासून वेगळ्या होतो आणि श्रेयाच्या काजळ आपले ओठ ठेवतो आणि हळुवारपणे तिला म्हणतो " यानंतर आपण आज रात्री कंटिन्यू करूया...."
त्याच बोलणं ऐकून श्रेया लाजते आणि तिच्या पापण्या खाली करते....
रुद्र मग तिच्या कपाळावर किस करतो आणि म्हणतो" आता मी निघतो...."
श्रेयाने होकारार्थी मन हलवली.... रुद्र मग तिथून उठतो आणि बाहेर वोचमनला म्हणतो "श्रेयाची पूर्ण काळजी घे,... शांन शिवाय तिला कोणालाही भेटू देऊ नकोस...."
यावर वोचमन त्याला म्हणतो" हो सर काळजी करू नका मी इथेच उभा राहीन,...."
रुद्र त्याला नोटाच बंडल देतो आणि तिथून निघून जातो....
काही वेळाने रुद्र हवेलीच्या आत येतो .... आतून वातावरण तापलं होत.... रुद्र सगळ्याकडे पाहतो.... घरातील सर्व सदस्य त्याच हॉलमध्ये सोफ्यावर बसले होते आणि शान उभा होता...
रुद्र आत येतो आणि त्यांना सर्वाना असं बसलेलं पाहून विचारतो" इथे काय चाललंय ....?"
शान रुद्रकडे पाहतो आणि रागाने म्हणतो" दादा काळ तू माझ्या वाहिनीबॉबर खूप वाईट वागलास त्याबद्दल मी तुला कधीच माफ करणार नाही.... तू माझ्या ऐसारख्या वहिनीला घरातून हाकलून दिलस..... या नयना आणि तिच्या बॉयफ्रेंड बद्दल तुला काय वाटतंय ते दोघेही बरोबर होते .... मी लवकर सत्य शोधून काढेल आणि सर्व पुरावे तुझ्यासमोर यानें.... मग तुलाही आपली चूक कळेल......."
शानला असं रागानं बघून रुद्र त्याला म्हणतो" ठीक आहे तुला जे करायचं असेल ते कर ... आधी माझ्याकडे सगळे पुरावे आन आणि मग मी तुला प्रॉमिस करतो कि मी तुझ्या बहिणीकडे स्वतः जाऊन तिची तिची माफी मांगेलं ..."
असं म्हणत रुद्र तुच्या खोलीत जातो ....... शान त्याला रागाने निघून जाताना पाहतो...
..................................
हेय गाईज .... कसा वाटलं आजचा भाग... कसे वाटतंय आपले रुद्र आणि श्रेया.... शोधून काढेल का सहन सर्व सत्य ..... येईल का सर्वासमोर .... बघूया काय होईल त्यासाठी वाचत रहा......
माझी तुझी रेशीमगाठ........❤️❤️❤️❤️