Tuji Majhi Reshimgath - 24 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 24

The Author
Featured Books
Categories
Share

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 24

रुद्र म्हणतो" फक्त थँक्स.....?"

श्रेया म्हणते" हो मग अजून काय बोलू.....?"

रुद्र म्हणतो " फक्त थँक्स.... तुला नाही वाटत तुला माझ्या ओठावर आताच किस करायला हवं........"

आता पुढे...... 


रुद्रच हे गोलन ऐकून श्रेयाचे कां गरम झाले आणि तिचा चेहरा लाजेने लाल झाला... रुद्र तिच्या चेहऱ्याकडे बघून हलकाच हसतो.... 

श्रेया डोळे खाली करून म्हणाली" रुद्र मी तुम्हाला सांगितलं आहे ना कि तुम्हाला १ वर्ष वाट पाहावी लागेल.....'

हे ऐकून रुद्र रागाने म्हणतो " तुझं हे एक वर्ष कधी संपेल मला माहित नाही... बार ते सोड जा आणि चेंज कर,,,,"

श्रेया म्हणते" काय ,......?"


रुद्र म्हणतो " मी तुला जा नि कपडे बदलायला सांगितलं... तुला दिवसभर वधूच्या पोशाखात राहायचं आहे का....?"

श्रेया तिच्या कपड्याकडे बघते आणि म्हणते" पण मी काय करू इथे माझ्याकडे कपडेही नाहीत.... मी घरी गेले असते तर माझे कपडे पण होते पण तुम्ही मला सरळ रथ आणलास .... आता मी इथे काय घालू.....?"


रुद्र तिचा हात धरून तिला कपाटाजवळ आणतो आणि कपात उघडतो आणि तिला म्हणतो " त्यात कपडे ठेवले आहेत तुला पाहिजे ते घाल...."



श्रेयाने त्या कपड्याकडे पाहिलं .. वेगवेगळ्या ब्रॅडसचे सगळे महागडे कपडे तिथे आधीच ठेवलेले होते.... 

ते कपडे पाहून श्रेया आश्चर्याने रुद्रकडे पाहते ,........ रुद्र तिला डोळ्याने इशारा करतो..... श्रेया मग मन हलवते आणि ड्रेस कपाटाच्या बाहेर काढून चेंजिंग रूममध्ये जाते...... 


काही वेळाने चेंज करून ती बाहेर अली आणि रुद्रला रूममध्ये पाहते तर रुद्र रूममध्ये नव्हता .... त्यानंतर शर्य बाथरूमचा दरवाजा उघडून बाथरूमच्या आत जाते पण आतून पाहुणती किंचाळते कारण रुद्र कपड्याशिवाय बाथटबमधे बसला होता.... 


त्याला बघून श्रेया पटकन डोळे मिटून मागे वळते आणि रागाने म्हणाली" रुद्र तुम्ही इतके निर्लज्ज आहात का जे असं बाथरूम ओपन ठेऊन अंघोळ करता आणि तुमच्या अंगावर काहीही नाहीये.... कोणी पाहिलं तर....?"

रुद्र तिच्या बोलण्याला प्रतिसाद येत नव्हता... श्रेयाने पुन्हा डोळे उघडले पण त्याच्यकडे वळून पाहण्याची हिंम्मत होत नव्हती.....   

ती त्याच्याशी तशीच बोलते" काय झालं रुद्र तुमि उत्तर का देत नाहीत...?"

रुद्र म्हणतो" एक तर आधी तू माझ्याकडे बाग... तू माझ्याकडे पाठ टेकून उभी आहेस म्हणूनच मी तुझ्या बोलण्याला प्रतिसाद देत नाहीये ... तुला माझ्याशी काही बोलायचं असेल तर माझ्याकडे बघ आणि बोल...."


श्रेयाने रंगात म्हणते" मला काही बोलायकच नाही...."



असं म्हणत ती बाथरूममधून बाहेर पडायला लागते पण अचानक रुद्र मागून तिचा हात धरतो आणि तिला जवळ ओढतो त्यामुळे श्रेया त्याच्या मिठीत येते ..... रुद्रच संपूर्ण शरीर ओल होत आणि यावेळी तो खूप होत दिसत होता.... रुद्रच्या इतक्या जवळ असल्याने श्रेयाचे हृदय धडधडू लागलं होत... रुद्रच्या अंगातून एक मंद सुगंध येत होता जो श्रेयाला भुरळ घालत होता... श्रेयाने डोळे मिटले...... 
रुद्र तिच्या चेहऱ्यकडे बघून हसायला लागतो... मग तो तिचा हात त्याच्या छातीवर ठेवतो आणि म्हणतो" बघ जा मला काळजीपूर्वक स्पर्श करून अनुभव ... कारण मी तुझाच आणि फक्त तुझाच ... मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करो.... तुला माझ्यासोब जे काही करायचं आहे ते तू करूशकतेस.... मी तुला थांबवनार नाही तुला हवं असल्यास तू माझा फायदाही घेऊ शकतेस...."



रुद्रच बोलणं ऐकून श्रेयाची कां गरम झाले आणि तिने लाजेने डोळे खाली ज=केले... रुद्र तिच्या कानावर किस करू लागतो ..... शर्य लाजते आणि बाहेर जायला लगे पण रुद्र तिचा हात धरून तिला जवळ घेतो आणि मग तिला शॉवर खाली उभं करून शॉवर चालू करतो.... श्रेया रुद्रच्या डोळ्याकडे पाहते,,,...... तिला रुद्रकंच्या डोळ्यात स्वतःबद्दल अपार प्रेम दिसत... ती लाजून मागे वळते.... हे पाहून रुद्र मागून तिच्या ड्रेसची चेन उघडू लागतो..... 

रुद्रने हे करताच श्रेयाने तिचे दोन्ही हात समोरच्या भीतीवर टेकवले आणि ती हळूच म्हणाली" रुद्र तुम्ही काय करत आहात तुम्ही १ वर्ष वाट पाहाल असं सांगितलं होत..."

रुद्र श्रेयाच्या खंड्या हनुवटी डोकं ठेवतो आणि तिच्या कानाजवळ ओट नेवून आणि हळुवारपणे बोलतो"
काळजी करू नकोस मी फक्त तुला किस करेल... यापेक्षा जास्त मी काही करणार नाही.... मला माझं प्रॉमिस आठवतो,.... मी तुझ्यासोबत पर्मिशनशिवाय काहीही करणार नाही...."


असं म्हणत त्याने मागून तिच्या ड्रेसची चेन पूर्णपणे उघडली .... आता श्रेयाची पाठ स्पष्ट दिसत होती.... श्रेयाला पण खूप लाज वाटत होती..... तिने पटकन डोळे मिटले..... रुद्र हसतो नि तिचे केस एका बाजूने पुढे सरकतो आणि त्याचे ओठ तिच्या पाठीवर किस करू लागतो.... शॉवर च पाणी डोगघ्नही ओळ करत होत..... 


रुद्र मग तिला त्याच्यकडे वळवतो ... तिची कंबर आपल्या हातानी घरून तिला जवळ घेतो आणि तिच्या मानेवर किस करू लागतो... या भावनेने श्रेया स्वतःच गुरफटत होती श्रेया हालूकच हसत रुद्रकडे बघते....

दोघांच्या हृदयाचे ठोके सुसाट वेगाने घावत होते.... रुद्र कघी तिच्या चेहऱ्यावर किस करत होता तर कधी मानेला तर कधी तिच्या केसांना.... रुद्रने पुन्हा तिची पाठ वळून त्यावर किस केली.... श्रेया तिचे डोळे बंद करते..... तिला तिच्या पाठीवर रुद्रच्या हृदयाचे ठोके जाणवत होते... आणि रुद्रला हि श्रेयाच्या हुंड्याचे ठोके स्पष्टपणे ऐकू येत होते..... दोधेही एकमेकांना जाणवत होते ते पूर्णपणे मग्न आले होते,..... दोघांचेही डोळे बंद होते... काही वेळाने श्रेयाने डोळे उघडते आणि रूंदीकडे वाळते.... 

श्रयाच्या हृदयाचे ठोके खूप वेगाने जात होते.... तिने हळूकण डोळे वर केले... ती रुद्रकडे पाहते ज्याच्या डोळ्यात नाश होती.... तीही त्या नशेली डोळ्यात हरवून जाते... 
रुद्रने पुन्हा श्रेयाचा हात घाला आणि दुसरा हात तिच्या कंबरेवर ठेवला नि तिला जवळ घेतो..... त्यानंतर तो तिच्या ओठावर त्याचे ओठ ठेवतो आणि तिला किस करायला लागतो.... श्रेयाने स्वतःला रुद्रला शरण जाते.... ती सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर बॉडीवर तिच्या किस करायला लागते...




दोघेही बराच वेळ एकमेकांना किस करत राहिले.... एकमेकात हारून गेले ..... काही वेळाने दोघेही खोलीत येतात .... रुद्र श्रेयाला शसमोरचं खुर्चीवर बसवतो आणि मग टॉवेलने तीच डोकं पुसतो... शरीरेय आरशात रुद्रकडे बघत होती ... तिच्या ओठावर हलका हसू होत.... तिला आता रुद्र आवडू लागला होता... 

रुद्रही श्रेयांकडे बघतो आणि डोळ्यानेही खुणावतो काय झालं...? श्रेया काही नाही म्हणून डोकं हलवते आणि मग काही वेळाने दोघेही तयार होऊन खाली जेवायला येतात.... घरातील सर्व्हन्ट जेवण सर्व्ह करते.... 

रुद्र श्रेयांकडे बघू लागला.... 



श्रेया विचारते" काय झालं? जेवण करा...?"

रुद्र म्हणतो " मला तुझ्या हाताने खायला घाल..."


श्रेया म्हणते" मी तुम्हाला का खायला घालू.... तुम्ही लहान बाळ आहेत का कि मी तुम्हाला माझ्याहातानी खायला घालू....?"

रुद्र म्हणतो " आज मी जेवण कार्ल तर तुझ्या हाताने च नाहीतर दिवसभर उपाशी राहील...." श्रेया म्हणते" ठीक आहे मग उपाशी राहा ...'"


असे म्हणत ती आपलं जेवण करू लागते.... रुद्र फक्त तिच्याकडे बघत होता... शऱ्याला हि त्याची नजर तिच्यावर जाणवत होती पण ती त्याच्याकडे बघत नव्हती.... जेवण झाल्यावर शर्य निघायला लागली.... रुद्र तिथेच बसला होता.... त्याने तिला थांबवलं नाही..... 

साधारण २ मिनिटांनी श्रेया पार्ट येते आणि रुद्रच्या शेजरी बसते आणि म्हणते" तुम्ही खूप हट्टी आहात ......."

असं म्हणत ती एक बाईट त्याला भरवते..... 

तीच बोलणं ऐकून यूडर हसतो आणि म्हणतो " तुझं प्रेम मिळवण्यासाठी मला हट्टी राहावं लागलं तरी ते मला मेनी आहे...."


श्रेया म्हणते" चांगली गोष्ट आहे आणि मी जर आले नसते तर दिवसभर उपाशी राहिला असता का...?"

रुद्र तिला हात घरून तिच्या डोळ्यात पाहतो आणि म्हणतो" मला माहित होत कि तू नक्की येशील .... तू मला उपाशी राहू देणार नाहीस.... तुला माझ्यावर विश्वास होता कि मी तुला त्या मुळापासून वाचवायला येईल.... त्याला तुझ्याशी लग्न करू देणार नाही... तुला माझाही तुझ्याव पूर्ण विश्वास आहे... आता तुझ्या सोबत राहून मी तुला इतकं नक्कीच ओळखल आहे... तू म्हणत नाहीस पण मला माहित आहे कि तू पण माझ्यावर प्रेम करायला लागली आहेस..."


त्याच बोलणं ऐकून श्रेया हसते आणि डोळे खाली करते... मग विक्रम आत येतो आणि रुद्रसमोर डोकं टेकवून म्हणतो " सर मॅडमचे फमिली मेंबर्स आले आहे आणि त्याना भेटायचं आहे...."

श्रेया आणि रुद्र विक्रमच आवाज ऐकून त्याच्याकडे पाहू लागले.....  


 
 
 ...........................................................................................................................................

बघूया पुढे काय धीगाणा होतो ते.... करतील तिच्या घरचे एक्सेप्ट .... काही वाद निर्माण होतील कि सर्व सुरळीत जाईल..... त्यसाठी वाचत रहा..... 
 
 
 
 
 
 माझी तुझी रेशीमगाठ ❤️🥰😍