श्रेया आंघोळीला बाथरूममध्ये जाते... रुद्रही दुसऱ्या खोलीत जातो.. काही वेळाने रुद्र तयार होऊन रूमवर परत आला पण श्रेया अजून बाथरूममधून बाहेर आली नव्हती .... रुद्रने बाथरुमकडे पाहिलं आतून पडल्याचा आवाज आला..... रुद्र मग सोप्फ्यावर बसतो लॅपटॉप चालू करतो आणि काही काम करायला लागतो.... जेव्हा बाथरूमचा दरवाजा उघडतो रुद्रची नजर श्रेया कडे थांबली.... श्रेया बॅट्रोब मध्ये होती..... तिच्या मोकळ्या ओल्या केसातून पाणी टपकत होत आणि यावेळी ती खूप सुंदर दिसत होती...... जणू त्याच्या समोर एखादी जलपरी उभी आहे असं त्याला वाटलं होत.....
श्रेयाला पाहून रुद्रच्या हृदयाचे ठोके वेगाने धडधडुलागले.....
तो अजूनही तिच्याकडी डोळे मिचकावत पाहत होता .........
श्रेया आरश्यासमोर उभी राहते आणि केस ड्रायरने केस सुकवायला लागते.....
ती मग आरशातून रुद्रकडे पाहते..... रुद्र अजूनही तिच्याकडे बघत होता... श्रेयाला त्याची नजर तिच्यावर जाणवू लागली त्यामुळे तिला खूप अस्वस्थ वाटू लागलं ... त्यानंतर ती रुद्रकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते आणि केस सुकवायला पार्ट जाते.... हे पाहून रुद्रला राग येतो कारण रुद्र प्रताप सिहाला दुर्लक्षित कारण अजिबात आवडत नव्हतं........
रुद्र मग तिच्या मागे उभा राहतो आणि आरशात तिला पाहू लागतो... श्रेया अजूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती ,...... हे पाहून रुद्र तीच घरून तिला स्वतःकडे वळवतो आणि तिच्या कंबरेमागे हात ठेवून तिला आपल्या जवळ आणतो.... त्याच्या अचानक केलेल्या कृतीने श्रेया खूप घाबरली.....
रुद्र रागाने तिला म्हणतो " तू माज्याकडे दुर्लक्ष का करत आहेस....?"
"मला सोडा रुद्र...." श्रेया स्वतःला सोडवत म्हणाली.....
" आधी मला साग तू माझ्याकडे दुर्लक्ष का करते आहेस.....?" रुद्र तिला विकचरतो......
" कॉलेजला जायला रेडी व्हायचं आहे मला सोडा ... " श्रेया म्हणाली.....
" मी तुला काही प्रश्न विचारला आहे आधी त्याचा उत्तरे दे तरच तू या खोलीतून बाहेर पडशील..." रुद्र म्हणाला...
" माझं लग्न झालं आहे हे कॉलेजमध्ये सर्वाना कळू नये असं मला वाटत......" श्रेया म्हणाली.....
" ओह म्हणूनच तू माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस तर... आता सगळ्यानं कळेल कि तू फक्त माझी आहेस..."" असं म्हणत रुद्र तिच्या मानेवर किस करायला लागतो....
श्रेया स्वतःला त्याच्या ट्वितून सोडवण्याचा प्रयत्न करते पण रुद्रने तिला पकडतो.... त्याचे हात खूप मजबूत होते... त्यानंतर रुद्रने तिच्या मानेला चव घेतला तेव्हा श्रेया जोरात ओरडली.... तेव्हा रुद्र तिला सोडून देतो..... श्रेया तिचं मानेकडे पाहते ज्यावर चाव्याचे चिन्ह होते......
रुद्र तिला म्हणतो " आता कॉलेजला जा आणि हि खूनपाहून सर्वाना कळेल कि तू माझी आहेस आणि दुसरं म्हणजे नेक्स्ट टाइम मला इग्नोर करू नकोय.... नाही तर मी तुला पनिशमेंट देईल ... आता लवकर रेडी हो आणि खाली ये... मी नाश्त्याला तुझी वाट पाहत आहे..." असं बोलून तो तिच्या गालावर किस घेऊन हसत खोलीतून निघून गेला.."
श्रेया रागाने टेबलावर ठेवलेला सर्व सामान फेकून दिला आणि म्हणाली " मी लवकरच तुम्हाला घटस्फोट देईल रुद्र प्रताप सिहं .... मी तुमच्यासोबत राहू शकत नाही... मला काहीतरी करावं लागेल जेणेकरून तुम्हीच मला घटस्फोट द्याल..."
काही वेळाने श्रेया पण रेडी होऊन खाली येते... तिने खूप सुंदर सूट घातला होता... ती मग येऊन रुद्राच्या शेजारी बसते आणि टेबलाकडे बघते.. टेबलावर अनेक खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते.. सश्रेय हे सगळे बघते आणि एका मोलकरणीला बोलावते... एक सर्वांत तिच्या समोर येते आणि आपले डोकं वाकवतो....
श्रेया तिला सांगते..." जा माझ्यासाठी इडली आणि साबार घेऊन ये..." हे ऐकून ती सर्व्हन्ट म्हणते" पण मॅम ते अजून तयार नाही आहे..."
हे ऐकून श्रेया म्हणते " का नाही बनवल ? एक=वाढ सर्व तर बनवलं ना मग तेही बनवायला काय जल होत...." हे ऐकून रुद्र तिला म्हणतो" हे आता खा ... रात्रीच्या वेळी मी त्यांना ते बनवायला सांगेन.... पण आटा जे तुझ्यासोमोर ठेवलं आहे ते खा.... "
तर श्रेया म्हणते " नाही नाही मला हे सर्व खायचं नाही आहे ... मला माझ्या आवडीचे पदार्थ खायचे आहे आणि सध्या मला इडली खावीशी वाटते आहे....."
रुद्र तिला पुन्हा समाजवतो आहि म्हणतो" पण ते अजून बनवलं नाही आहे ... रात्रीपर्यंत तयार होईल तर रात्री च खा....." तर श्रेया म्हणते" नाही मी खाईन तर इडलीचा खाईन नाहीतर मी काहीही खाणार नाही..."
श्रेया खाण्यापिण्याच्या बाबतीत नेहमीच अविचल होती.. समोर ठेवलेलं अन्न कधीच खात नव्हती पण इतर खाद्यपदार्थाची मागणी करायची... पण रुद्रला हे अजिबात आवडलं नव्हतं ....
अन्नाचा अपमान केलेला त्याला आवडत नव्हता...
हे ऐकून रुद्र रागाने म्हणतो " मग उपाशी राहा..."
त्याच हे ऐकून श्रेया खूप राग येतो......
मग रुद्र पार्ट म्हणतो " आज तू नाश्ता करणार नाहीस आणि मला नाश्ता करताना बघशील..." असं वळून तो एका सर्वंन्टकडे पाहतो....
सर्वंन्ट पटकन रुद्रच्या ताटात पास्ता ठेवतो.. रुद्र श्रेयसमोर पास्ता खाऊ लागतो.... पास्ता पाहून श्रेयाच्या तोंडाला पाणी सुटत....
श्रेया रुद्रला म्हणते... सॉरी यापुढे कघीही हट्ट करणार नाही... समोर जे काही ऍन असेल ते मी शांतपणे खाली आणि मला काही वाटलं तर मी आधीच सांगेल... प्लिज मला खाऊ द्या .... मला खूप भूक लागली आहे आणि लंच ब्रेक सुद्धा १२:०० वाजता होतो... तो पर्यंत मी भुकेली राहू का....?"
तर रुद्र तिला सांगतो " हो... लाँच ब्रेकपर्यंत तू उपांशु राहशील... आता शांतपणे उभी रहा आणि एक शब्दही बोलू नकोस....."
श्रेया डोळ्यात पाणी येऊ लागलं पण रुद्रवर काहीच परिणाम झाला नाही.... नाश्ता करून रुद्र ज्यूस पितो आणि मग रुमालाने तोड स्वच्छ करून उभा राहतो... तो मग श्रेयाचा हात धरून तिला बाहेर घेऊन जाऊ लागला... श्रेया पुन्हा पुन्हा डायनींग टेबलकडे बघत होती.. रुद्र तिला बाहेर आणतो आणि गाडीत श्रेयाच्या कॉलेजच्या दिशेने वळवली..... काही वेळात कॉलेजच्या बाहेर गाडी थांबली.....
रुद्रने श्रेयाच्या गालावर किस करून तिचा निरोप घेतला... श्रेया रागाने गाडीतून खाली उतरते आणि कॉलेजच्या आत जाते.... रुद्र ड्रॉयव्हरला ऑफिसला जायला सांगतो.... ड्रॉयव्हरही गाडी ऑफीड्सच्या दिशेने वळवतो..... श्रेया रागाने कॉलेजच्या आत जाते आणि थेट कॅन्टीनच्या दिशेने जाते....
ज्योती श्रेयाची रूममेट तिला कॉलेजमध्ये पाहून आश्चर्यचकित आणि आनंदि दोनीही झाली .... तीही श्रेयाच्या मागे कॅन्टीन मध्ये जाऊन दोन प्लेट्स सामोसे सँडविच बर्गर आणि कोल्ड्रिंग ऑर्डर करते आणि खर्चहीवर बसते.... ज्योती पटकन तिच्याजवळ येते आणि तीही तिच्या समोरच्या खुर्चीवर बसते आणि म्हणते" श्रेया तू इथे कॉलेजममध्ये...?"
श्रेया तिच्याकडे रागाने पाहते आणि म्हणते " मी कॉलेजमध्ये नाही असणार तर कुठे राहणार....?"
हे ऐकून ज्योती म्हणते" म्हणजे तुझं लग्न रुद्र प्रताप सिह सोबत झालं आहे ना .... त्यामुळे मी तुला पुन्हा भेटेन असं मला वाटलं नव्हतं....."
हे ऐकून ज्योती श्रेया लगेच तोंडावर हात ठेवते आणि आजूबाजूला बघते आणि म्हणते " पागल मी रुद्र प्रताप सिगाशी लग्न केलं आहे असं सर्वाना ओरडून सांगू नको ना,..... माझ्या लग्नाची माहिती कॉल्लेजमध्ये कोणालाही कळायला नको असं मला वाटत समजलं.... म्हणूनच तू तुझं तोड बंद ठेव...."
हे ऐकून ज्योती तिच्या तोंडावर बोट ठेवते आणि मग कॅन्टिनचा माणूस श्रेयाची ऑर्डर टेबलावर ठेवतो आणि निघुन जातो ......
ज्योती जेवणाकडे बघते आणि म्हणते" खूपच जोराची भूक लागली आहे वाटत तुला .....?"
बर्गर खाताना श्रेया रागाने म्हणते" हो..... तो खडूस रुद्र प्रताप सिंग ... त्याने आज नाश्ता क्कारू दिला नाही..... मला त्याच्यावर इतका राग आला आहे कि मी तुला सांगू शकत नाही.... जर मला एक खून माफ असता ना तर मी नक्कीच त्याचा मदर केला असता...."
हे ऐकून ज्योती तिला विचारते " पण रुद्र सरानी असं का केलं...?"
श्रेया तिला सगळं सांगते......
ते ऐकून ज्योती तिया म्हणते " मग त्याने बरोबर केलय ... कर तू जेवताना नेहमी नाटक करतेस........"
हे ऐकून रागाने तिला म्हणते " तू माझी मैत्रीण आहेस कि रुद्रची....?"
त्यावर ज्योती म्हणते" अरे म्हणत होती...."
तर श्रेया म्हणते " मला तुयाकडून त्याच्याबद्दल एकही शब्द ऐकायचं नाही आहे..... म्हणून त्याच नाव तुझ्या जिभेने घेऊ नकोस..... त्याच नाव ऐकून मला राग येतो ......."
ज्योती आपल्या ताटातून समोसे उचलते आणि म्हणते"रुद्रच नाव ऐकून तुला इतका राग येतोय मग त्याच्यासोबत कशी राहणार ?"
श्रेया तिच्या हातातून समोसा घेते आणि म्हणते" हा माझा आहे तू दुसरं म्हणजे मी त्याच्यासोबत आयुष्यभर राहणार नाही आहे मी त्याला घटस्फोट देईल....."
त्यावर ज्योती म्हणते" रुद्र सर तुला घटस्फोट देतील असं वाटत का....?"
तेवढ्यात शिपाई येतो आणि श्रेयाला म्हणतो" मॅडम प्रिन्सिपल सरानी तुम्हाला त्याच्या ककेबिनमध्ये बोलावलं आहे...."
यावर शर्य म्हणते " ठीक आहे मी लगेच येते..."
असं बोलून तू उठते आणि ज्योतीला म्हणते" यातला एकही खाऊ नकोस."
ज्योती तीच तोड बनवते आणि त्यानंतर श्रेया शिपाई सोबत निघून जाते.......
..... ....... ........ .......
बघूया का बोलावलं असेल मुख्याध्यापकांनी.... काय होईल पुढे अजून त्याच्यासाठी वाचत रहा........
माझी तुझी रेशीमगाठ......😍🥰😍🥰❤️❤️❤️