शान संजनाच्या जवळ येतो आणि तिचे दोन्ही हात धरून तिच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहू लागतो..... संजनाहि त्याला पाहून हसत होती.....
शान तिचा चेहरा हातात धरतो आणि म्हणतो" मला अजूनही विश्वास बसत नाही आहे कि आज मी जिच्यावर प्रेम करतो तिच्याशी मी लग्न करणार आहे... हे स्वप्न तर नाहीये ना संजना....?"
हे ऐकून संजना त्याच्याकडे बघते आणि मग त्याचा हातावर जोरात चिलटीत घेते.... त्यामुळे शान ओरडतो "आ आ संजना काय करत आहेस....?"
संजना हस्ते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते" हे स्वप्न नाही तर हकीकत आहे याची जाणीव करून देण्यासाठी......"
शान हसतो आणि तिला जवळ ओढतो आणि तिच्या डोळ्यात पाहतो आणि प्रेमाने म्हणतो"हो मला समजलं कि हे स्वप्न नाहीये तर हे वास्तव आहे....."
असं म्हणत तो आपले ओठ संजनाच्या ओठाच्या जवळ अनु लागतो ..... मग संजना संजनाच्या ओठावर हात ठेवून त्याला थांबवते आणि म्हणते"किस नको करुस ....."
तर शान त्याला स करताना पाहून विचारतो "का.....?काय झालं.....?"
तर संजना त्याला सांगते" माझी लिपस्टिक खराब होईल...."
श्नतीच ऐकतो आणि तिला डोळे दाखवतो..... संजना नकारार्थी मन हलवते आणि म्हणते "मी किस करू देणार नाही...."
तर यावर शान म्हणतो" ठीक आहे मी किस करणार नाही आता तुझा हात काढ...."
संजनाने ओठावरून हात काढला ...... शान मग टेबलावर ठेवलेली काजळ उचलतो आणि तिच्या कानामागे लावतो आणि म्हणतो"आज तू खूप सुंदर दिसत आहे संजना .... तुला माझीच नजर नको लागायला...."
हे ऐकून संजना हसते आणि मग त्याला मिठी मारते.....
काही वेळानंतर .........
शान आणि संजना हॉलमध्ये सर्वामध्ये येतात.... श्रेया नयना आणि कुटूंबातील सर्व सदस्य तिथे उपस्थित होते..... रुद्र फक्त श्रेयकडे बघत होता..... श्रेया पण खूप सुंदर दिसत होती.... इगेजमेंट व्हायला अजून काही वेळ बाकी होता..... त्यामुळे काही पाहुण्यांनी खाण्यापिण्यावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली.... रुद्र श्रेयाजवळ येतो येतो आणि तिचा हात धरून तिला स्टेजवर घेऊन जातो ..... सर्व लाईट्स बंद होतात आणि एक में लाईट त्या दोघांवर पडते..... प्रत्येकजन त्यांना पाहतो आणि खुर्चीवर बसतो आणि गाणं सुरु होत,.......
मेरे हाथ में तेरा हाथ हो....
सारी जन्नते मेरे साथ हो.....
तू जो पस हो फिर क्या ये जहा......
तेरे प्यार में हो जाऊं फना .....
मेरे हाथ में तेरा हाथ हो....
सारी जन्नते मेरे साथ हो....
तू जो पास हो फिर क्या ये जहा .....
तेरे प्यार में हो जाऊं फना ......
तेरे दिल मी मेरी सासो को जगह मिल जाए ...
तेरे इशक में मेरी जण फना हो जाए .....
रुद्र हसतो आणि त्याचा हात श्रेयाच्या कमरेवर ठेवतो आणि तिचा दुसरा हात धरून तिला जवळ ओढतो .... श्रेया त्याच्या डोळ्यात बघत हसत होती.... रुद्र मग श्रेयाला त्याच्या पाठीवर फिरवतो आणि त्याचे दोन्ही हात तिच्या पोटावर ठेवून तिला फिरवतो .... पुढच्याच क्षणी तो श्रेयाला स्वतःकडे वळवतो आणि तिला आपल्या मिठीत घेतो ..... रुद्र आणि श्रेया मस्त नाचत होते..... त्याचा डान्स पाहून सगळे हसत होते...
गं संपताच रुदन श्रेयाला मिठी मारली आणि संपूर्ण हॉल टाळ्यांचा कडकडाट झाला ... रुद्र श्रेयाला मिठी मार्ट उभा होता..... श्रेयाने डोळे उघडले आणि आजूबाजूला बघितलं.... सगळे त्या दोघांकडे बघून हसत होते.....
श्रेया मग हळूच रुद्रशी बोलते " रुद्र सॉंग बंद झालं आहे....."
रुद्रचे डोळे मिटले होत.... त्याने अजूनही श्रेयाला आपल्या मिठीत घेतलं होत... तो तिला डोळे मिटून म्हणाला "हो, मला माहित आहे गाणं संपलं आहे...."
तर श्रेया त्याला म्हणते" मग मला सोडा...."
हे ऐकून रुद्र तिला घट्ट मिठीत घेट्टो आणि म्हणतो" नाही.... मला आत्ता तुला सोडावयास वाटत नाहीये ...."
यावर श्रेया त्याला म्हणते" पण सगळे आपल्याकडे बघत आहेत...."
श्रेयाचा बोलणं ऐकून रुद्र तिचा चेहरा हातात घेतो आणि प्रेमाने म्हणतो" मग बघुडे मला कोणाचीच पर्वा नाहीये... मी सगळ्यांसमोर तुझ्यासोबत रोमान्स करू शकतो.... आणि मी असच तुला आयुष्यभर माझ्या मिठीत सामावून घेईल ...." असं म्हणत त्याने श्रेया ला परत मिठी मारली....
टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण हॉल गुंजत असताना रुद्र आणि श्रेया एकमेकांना मिठीत घेत होते... श्रेया रुद्रपासून वेगळी होऊन स्टेजच्या खाली जाते .... रुद्रही तिच्या मागे येतो...
काही वेळाने शान आणि संजना स्टेजवर जातात कारण एनगेजमेंट वेळ होती... श्रेया प्लेट मध्ये घेऊन त्याच्याकडे येते आणि प्रथम शान ला अंगठी घेतो आणि हसत हसत संजनाकडे पाहतो .... संजनाही हसत होती...
शान संजनाचा हात धरतो आणि आगही तिच्या हातावर किस करून मग तिला अंगठी घालतो .... त्यानंतर श्रेया संजनाला अंगठी देते... जेव्हा संजना शांकडे पाहते तेव्हा शान पटकन हात पुढे करतो.... संजना हे पाहून असायला लागते.... मग संजना त्याच्या हातात अंगठी घालते.... आणि टाळ्या वाजवायला सुरुवात होते..... हे पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण हसू लागले... शान मग संजनाचा हात धरतो आणि तिला मिठी मारतो आणि कपाळावर किस करतो.... सर्व पाहुणे त्या दोघांवर फुले फेकायला लागतात.......
रुद्रही श्रेयाच्या मागे येतो आणि तिच्या अंगावर फुल टाकतो.... श्रेया वळून त्याच्याकडे बघते.....
रुद्र मग श्रेयाच्या कानात कुजबुजतो " आपली एंगेजमेंट झाली नव्हती ना......"
श्रेयाने नाही म्हणून डोकं हलवलं ..... रुद्रने तिचा हात धरला आणि तिला तिथून गार्डन मध्ये आणलं ......
श्रेया गार्डन मध्ये पाहते तर तिथे अंधार होता.... हे पाहून ती रुद्रला म्हणते" रुद्र सर्व पाहुणे आत आहेत मग आपण दोघेच बाहेर काय करत आहोत....?"
रुद्रने मागून तिला आपल्या हातात घेतलं आणि काही वेळाने तो हात काढून घेतो तेव्हा समोरच दृश्य पाहून श्रेयाच्या ओठावर हसू उमटलं.... गार्डनच्या मधोमध एक टीव्ही लावला होता ज्यात रुद्र आणि श्रेयाच्या लग्नाचचा व्हीडियो चालू होता.... तो व्हीडिओ पाहून श्रेया हस्ते आणि तो क्षण आठवू लागते जेव्हा रुद्रशी लग्न झालं होत....
रुद्र मग श्रेयसमोर उभा राहतो आणि तिच्या कपाळावर प्रेमाने किस करत म्हणतो" आपलं लग्न चुकून झालं होत..... जी माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय आणि मौल्यवान चूक होती.... आपली एंगेजमेंट झाली नव्हती बरोबर ना...?मग आताच तुझ्याशी एंगेजमेंट करायची आहे... मला सांग तू माझ्याशी एंगेजमेंट करायला रेडी आहेस का......?"
श्रेया हसून मान हलवली... रुद्र ने खिशातून दोन अंगठ्या काढल्या.. त्याने आधीच सर्व तयारी केली होती.... तो एक अंगठी श्रेयाच्या हातात ठेवतो आणि दुसरी अंगठी घेऊन श्रेयाच्या हातात,...... तो कधी अंगठी घालतो आणि मग तिच्या हातावर किस करतो..... श्रेया हस्ते.... रुद्रनेही हात पुढे केला... श्रेयाने हि अंगठी बोटात हेवली..... रुद्र तिच्या दोन्ही गालावर किस करतो आणि तिला आपल्या मिठीत देतो.....
मिठी मारताच त्याच्या वर फुलाचा वर्षाव सुरु झाला.... श्रेया वरती बघते पण रुद्र फक्त तिच्या चेहऱ्याकडे बघत होत.... श्रेया खूप सुंदर दिसत होती...
दोघेही बराच वेळ असेच एकमेकांचे हात धरून राहतात....
काही वेळाने रुद्र पुन्हा श्रेयाचा हात धरतो आणि तिला पाहुण्यांमध्ये हॉलमध्ये घेऊन जातो.....
................................................
हेय गाईज .... कसा वाटलं आजचा भाग ...... कशी वाटतेय स्टोरी.... फायनली झाली शान संजनाची एंगेजमेंट ..... तुम्हाला काय वाटत पुढे काय होईल स्टोरी मध्ये .... काय नवीन ट्विस्ट येऊ शकतो.... कमेंट करून नक्की कळवा आणि वाचत राहा......
माझी तुझी रेशीमगाठ.......❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️