संध्याकाळची वेळ....
संजना तिच्या खोलीत तयार होत होती.... दोन पार्लरच्या महिला तिला तयार करत होत्या..... अचानक दरजा उघडतो संजना आणि दोन्ही मुली दाराकडे पाहू लागतात तर शान दारात उभा होता.. तो वरच्या शेरवानी मध्ये होता.... आणि खूप सुंदर दिसत होता ...... त्याने पूर्ण कपडे घातले होते ....... त्यानंतर तो खोलीत येतो आणि दोन्ही मुलींना बाहेर जायला सांगतो.... दोन्ही मुली एकदा संजनाकडे बघतात आणि मग निघून जातात..... त्यानंतर शान खोलीचा दरवाजा आतून बंद करतो.....
त्याला बघून संजना उठते आणि म्हणते" शान काय करतोय दार का लावतोय आणि खोलीत का आला..... थोड्या वेळाने आपलं लग्न होणार आहेत ... कोणी आपल्याला पाहिलं तर काय बोलणार.....
शान तिच्या जवळ येतो आणि तिचा हात धरो आणि त्याचा चेहरा अगदी जवळ आणतो " संजना मला तुला आधी भेटायचं होत म्हणून च मी आलो...."
तर संजना त्याला म्हणते" पण मी अजून पूर्ण तयार नाहीये...."
शान तिच्याकडे वर खाली पाहतो... संजनाने फक्त लहेंगा घातला होता.... बाकी मेकअप आई दागिने घालायचे होते .......
शान हसतो आणि खुर्ची वर बसवतो नि म्हणतो" त्याची काळजी करू नकोस.... मी इथे आहे ना मी तुला रेडी करून देतो...."
असं म्हणत तो संजनाला खुर्चीवर बसवतो ..... संजना त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागली ..... शान मग तिच्या समोर गुडघ्यावर बसतो आणि टेबलावरून बांगड्या उचलतो आणि संजनाच्या दोन्ही हातात बांगड्या घालायला लागतो.... सगळ्या बांगड्या घातल्या शान तिच्याकडे हसत बघतो आणि म्हणतो" मला या बांगड्या खणखण आवाज खूप आवडतो....."
असं म्हणत तो संजनाचे दोन्ही हात एकमेकांना जुडावतो लागतो त्यामुळे बांगड्या चा आवाज येतो.... सहन आणि संजना दोघांच्याही ओठावर हसू उमटलं..... शान मग संजनाचे केस एका बाजूने पुढे सरकावतो आणि गळ्यात हार घालू लागतो..... शान च्या बोटानी संजनाच्या पाठीला स्पर्श करताच संजनाचे डोळे बंद होतात आणि तिच्या अंगातून एक थरकाप उडतो.... शान आरशात तिच्याकडे बघून हसायला लागतो.......
शान मग त्याच्या शेरवाणीतून दोन जोड्या पायघोळ काढतो..... ते पैन्जन कडे बघू लागते..... शान मग गुढघ्यावर बसतो..... त्यानंतर तो संजनाच्या दोन्ही पायावर पाय घालतो आणि तिच्या पायावर किस करतो.... संजना लाजून तिचे पाय दूर हलवते...... तिला पाहून शान हसायला लागतो .... संजना मग उभी राहते आणि तिचा हात उभे करते ..... शान तिच्या हातावर हात ठेऊन उभा राहतो...... संजना त्याला मिठी मारते....
शान मग तिच्या कपाळावर किस करतो आणि आणि प्रेमाने म्हणतो"थँक्स संजना ..... थँक्स यू सो मंच ...... मी जेवढं तुझे आभार मानेल तेवढे कमी आहेत....."
यावर संजना आश्चर्याने त्याला म्हणते थँक्स का म्हणतोय शान.......?"
शान तिच्या दोन्ही हातावर किस करतो आणि प्रेमाने म्हणतो"तू माझं प्रेम एक्सेप्ट केलं आणि आज आपण लग्न करणार आहोत त्यामुळे मला खूप अँड झाला आहे.... म्हणून संजना खूप सार थँक्स ...."
त्याच बोलणं ऐकून संजना हस्ते.... मग ती त्याच्या दोन्ही गालावर किस करते आणि म्हणते" तुलाही थँक्स शान.... माझ्या आयुष्यात पुन्हा प्रेम आणल्याद्दल ..... अमितने माझ्यासोबत जे काही केलं त्यामुळे माझं प्रेम आणि लग्न या गोष्टीवरून गोष्टीवरून सगळं विश्वास उडाला होता.. पण तू पुन्हा माझ्या आयुष्यात आलास आणि मला प्रेमाने भरून दिल .... मी खूप अंडी आहे म्हणूनच मी तुझी आभारी आहे आणि आता हिशोब बरोबर झाला आहे सो आता कोणी कोणाचे आभार मानणार नाही...."
टिकणं बोलणं ऐकून शान हसला .... तो पुन्हा संजनाच्या ओठांकडे पाहतो.... संजनाचे गुलाबी ओठ पाहून शान ला स्वतःवर नियंत्रण ठेवायला त्रास हो होता,.... तो हळूच त्याचे ओठ तिच्या ओठाच्या जवळ अनु लागला... संजना डोळे बंद केले तिच्या ओठावर ओह ठेवले......
काही वेळाने किस केल्यावर शान संजनाच्या खोलीतून निघून जातो... शंका स्टेजच्या खालच्या खुर्चीवर बसवलं जात आणि काही वेळाने संजनालाही हॉलमध्ये आणलं जात... लाल लेहेंगा मध्ये संजना खूपच सुंदर दिसत होती... सगळ्याच्या नजर संजनावर खिळ्या होत्या.... संजनाचे डोळे पाणावले होते.... सर्व फोटोग्राफर संजनाच्या आजूबाजूला उभे राहून तिचे व्हिडीओ आणि फोटो काढत होते.... संजना तिची पावलं स्टेजकडे सरकावते .... तिला पाहून शान लगेच स्टेजवर घेऊन जातो.... हे पाहून प्रत्येकच्या ओठावर हसू उमलत ..... दोघेही मग स्टेजवर जाऊन बसतात,.... काही वेळाने हार घालण्याची वेळ येते.... संजना ने सहन च्या गळ्यात हार घालण्यासाठी पुढे करताच रुद्र आणि श्लोक शान ला आपल्या हातात उचलतात.... हे पाहून संजना तिची पावले मागे घेते... हे पाहून शान हसायला लागतो.... असं ३ वेळा होत... संजनाला शान च्या गळ्यात माळ घालता येत नव्हती.....
हे बघून ती त्याला रागाने म्हणते" आता जर तू शांतपणे खाली आला नाहीस तर मी हा हार दुसऱ्याला घालेल..."
हे ऐकून शान पटकन खाली उडी मारतो आणि गुडघ्यावर बसतो आणि डोके टेकवतो.... हे पाहून सगळे हसू लागतात.....
संजना मग हसून त्याच्या गळ्यात हार घालते.... शान हि उभा राहतो आणि तिच्या गळ्यात हार घालतो आणि सर्वासमोर तिला हातात धरतो....
शान संजनाला आपल्या मिठीत घेतो .... दोघांकडे बघून सगळे हसत होते.... संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजाळ .... संपूर्ण स्टेज पोग्राम संपल्यावर संजना येऊन मंडपामध्ये बसली... तिला खूप दागिने आणि कपडे अर्पण केले जात होते.... .... त्या सर्व दागिन्यांची आणि कपड्याची किंमत लाखोंमध्ये होती.... सर्व कपडे वेगवेगळ्या ब्रँड चे होते... हे परदेशातून आयात केलेले होते.... तिथे उपस्थित सर्व लोक तिचे कपडे आणि दागिने लक्षपूर्वक पाहत होते... हा विधी पूर्ण झाल्यानंतर संजना पुन्हा आत जाते आणि कपडे बदलून परत येते......
संजना मंडपात परत आल्यावर लग्नाचे पुढील विधी सुरु होतात... तिला शान च्या शेजारी बसवलं जात.... काही वेळाने दोघेही फेरे घ्यायला उभे राहतात..... शान ने पंडितजींना आधीच सांगितलं होत कि सात फेर्यांमध्ये म्हटले
जाणारे मंत्र शुद्ध हिंदीत बोलले जावेत जेणेकरून तिथे उपस्थित असलेल्या लोकांनाही समजले आणि ते सात श्लोक असेच काहीसे होते....
पाहिलं वाचन.......
पहिल्या वाचनात वाढू तिच्या वाराला सांगते कि तुम्ही कधी तीर्थयात्रेला गेलात तर मलाही सोबत घेऊन जावं लागेल... कोणतीही पूजा आणि धार्मिक कार्य करताना मला स्थान द्यावं लागेल.... त्यामुळे लग्नानंतर मुलगी नेहमी पतीच्या उजव्या बाजूला बसते.... तुम्ही माझ्याशी सहमत असाल तर मी माझं आयुष्य तुमच्यासोबत जगायला तयार आहे...
दुसरं वाचन.....
दुसऱ्या वाचनात मुलगी तिच्या वाराला म्हणते कि जसा तू माझ्या आई वडीलचा आदर करतोस तसाच माझ्या आई वडिलांचा हि आदर करशील....
तिसरं वाचन.....
तिसऱ्या वाचनात वधू तिच्या वाराला म्हणते कि तू मला वाचन दे कि तू माझ्यासोबत आयुष्याच्या तिन्ही टप्प्यावर उभा राहशील ... तुम्ही माझे शब्द पाळत राहिलात तरच मी तुमच्या सोबत यायला तयार आहे.....
चोथा वाचन .....
आत्तापर्यंत तुम्ही घरच्या आणि कुटूंबाच्या काळजीतून मुक्त होता.... आता तुम्ही लग्न करणार आहात तर तुम्हाला तुमच्या कुटूंबाच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पदव्या लागतील ... तुम्ही माझ्याशी सहमत असाल तर मी तुमच्यासोबत यायला तयार आहे.... या वाचनावरून असं समजत कि जेव्हा मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल तेव्हाच त्याने लग्न केलं पाहिजे...
पाचवं वाचन .....
पाचव्या वाचनात मुलगी वाराला सांगते कि तिची घरातील काम लग्न किव्हा व्यवहार याच्याशी संबंधित खर्च्याच्या वेळी माझ्याही विचार केला पाहिजे .... म्हणजेच मलाही माझ्या घरच्या कामात भागीदार बनवलं पाहिजे...
सहावं वचन ......
वधू म्हणते कि जर मी माझ्या मेत्रीन्सोबत बसून काही वेळ घालवत असेल तर अशा वेळी तुम्ही माझा अपमान करणार नाही.... तसेच जुगाराच्या व्यसनापासून स्वतःला दूर ठेवावं लागेल .... तुम्ही माझ्याशी सहमत असाल तर मी तुमच्या सोबत येण्यास तयार आहे....
सातव वाचन.....
शेवटच्या वाचनात वधू म्हणते कि तुम्ही इतर स्त्रियांचा आई आणि बहिणीप्रमाणेच विचार कराल आणि पती पत्नी च्या प्रेमाने तिसऱ्या व्यक्तीला स्थान देणार नाही.....
.............................,........
हेय गाईज.... फायनली झालं लग्न... सात वाचन झाले ... बघूया पुढे अजून काय होत ते.... त्यासाठी वाचत राहा ......
माझी तुझी रेशीमगाठ....❤️❤️❤️❤️❤️