Tuji Majhi Reshimgath - 30 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 30

The Author
Featured Books
  • Back for Revenge - 6

    उसे इस तरह तड़पते हुए देख सभी घबरा से गये थें। पार्टी-वार्टी...

  • मैं हो रहा हूॅं

    कहते है जीवित बचे रहना बहुत बड़ी बात है पर कोई ये नहीं जानता...

  • इस घर में प्यार मना है - 15

    उस दिन मनमोहन और प्रार्थना किसी काम से गाँव के दूसरे छोरगए ह...

  • पर्दे के पीछे - 3

    सब औरतों की हँसी-मज़ाक चल रही थी।किसी के नए सूट की बात…किसी...

  • The Marriage Mistake

    भाग 1दिल्ली की ठंडी रात, चमकती रोशनी, और शाही होटल "रॉयल क्र...

Categories
Share

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 30

श्रेया तिच्या खोलीत येत... काही वेळाने शान तिचा खोलीत येतो.... 


आता पुढे..... 



श्रेया त्याच्या कडे बघते आणि हसत म्हणते" शान दादा आता या ना ... बस..."



मग शान आत येतो आणि म्हणतो" वाहिनी मी बसायला आलो नाहीये तर तुम्हाला रेडी व्हा म्हणून सांगायला आलो आहे...." 

हे ऐकून श्रेया त्याला म्हणते" पण का.... आपण कुठे जातोय......?"

यावर शान तिला सांगतो" आजोबानी उद्या पार्टी ची अनाऊंसमेंट केली आहे.... म्हणून मला तुम्हाला इथल्या मॉलमध्ये घेऊन जयच आहे..... केणेकरून मी तुमच्यासाठी एक छान पार्टी त घालण्यासाठी ड्रेस खरेदी करू शकेन......"


त्यावर श्रेया त्याला म्हणते" पण याची काही गरज नाहीये... रुद्रने आमच्या ओर्डरोबमधे आधीच बरेच कपडे ठेवले आहेत..."


तीच म्हणणं एकूण शान तिला रिक्वेस्ट करतो आणि म्हणतो " प्लिज वाहिनी चला न.... मी तुम्हाला हे शहर पण दाखवतो.... तुम्ही इथे पहिल्यन्दा आला आहेत आणि मग मला तुमच्यकडन काही टिप्स घ्यायच्या आहेत...."

हे ऐकून श्रेया म्हणते" कसल्या टिप्स...?"

तर शान सांगतो " मी किती दिवस असच सिंगल राहू .... मलाही गिर्ल्फ्रेन्ड हवीय अगदी तुमच्यासारखी ,,,, त्यामुळे मुळीच मन कास जिकता येतील यासाठी मला तुमच्याकडून या टिप्स घ्यायच्या आहेत...."


त्याच बोलणे ऐकून श्रेया हसायला लागते आणि मग हसत म्हणते" ठीक हे... तुम्ही बाहेर थांबा .... मी रेडी होऊन येते...."

शान हसून खोलीबाहेर निगुन जातो ... श्रेयानेही खोलीचा दरवाजा बंद केला आणि रेडी व्हायला लागली.... काही वेळाने ती रेडी होते आणि खोलीतून बाहेर येते आणि मग ती शान सोबत मॉलमध्ये जायला ती निघते...... 


श्रेया आणि शान मॉलमध्ये पोहोचले... श्रेया मॉलच्या या जाते...... एवढा मोठा मोल पाहून तिला आश्चर्य वाटत.... एवढा मोठा मोल तिने पहिल्यांदाच पहिला होता.... 



शान हसतो आणि म्हणतो" वाहिनी काय झालं... इथे का थांबल्या...?"

श्रेया मॉलच्या आजूबाजूला पाहते आणि म्हणते" शान ..... हा मोल खूप मोठा आहे..... मी आयुष्यत पहिल्यांदाच असा मॉल पहातेय...."


शान हसतो आणि म्हणतो " वाहिनी इथे असेच इतरही मोठे मॉल्स आहेत... पण मी तुम्हाला कधीतरी तिथे घेऊन जाईन ...... आता आपण तुमच्यासाठी एक छान ड्रेस निवडूया..... "


यावर श्रेया त्याला म्हणते" पण शान त्याची गरज आहे.... माझ्याकडे आधीच बरेच ड्रेस आहेस ... जे रुद्रने मला दिले आहेत....."

हे ऐकून शान स्यांड फेस करत म्हणतो" वाहिनी तुमच्या देवराकडूनही एक ड्रेस घ्या.... पार्टी त तुम्ही तोच ड्रेस घालावा असं मला वाटत.... पार्टीत व्हीआईपि पाहुणे येणार आहेत आणि इतर मोठी माणशी येणार आहेत.... सो माझी वाहिनी इतरांपेक्षा कमी नको दिसायला हवी... सर्वही तुमच्याकडे पाहत राहावं असं मला वाटत .... प्लिज वाहिनी आता काही म्हणू नका.... तुम्ही तुमच्या देवरची एक छोटीशी गोष्ट नाही का करू शकत ....?"

त्याच बोलणं ऐकून श्रेया हस्ते आणि म्हणते" ठीक आहे ठीक आहे... चला मला सागा तुम्ही माझ्यासाठी कोणता ड्रेस निवडणार आहेत.....?"


शान हसतो आणि श्रेयाला एक काउंटरवर घेऊन जातो.... तिथे एक अटीशिय सुंदर ड्रेस लावलेला होता आणि त्या ड्रेसची किंमत लाखोंची होती..... तो ड्रेस खूप सुंदर दिसत होता... श्रेयाने तो ड्रेस पाहिल्यावर तिचे डोळे चमकतात .... ती ड्रेसला हाताने स्पर्श करून बघू लागते..... 

हे पाहून शान हसतो आणि म्हणतो " वाहिनी तुम्हाला हा ड्रेस कसा वाटलं....?"


तर श्रेया हस्ते आणि म्हणते"हा ड्रेस खूप सुंदर आहे शान मला खूप आवडला...."



हे ऐकून शान म्हणतो " थँक्स गॉड वाहिनी तुम्हाला काहीतरी आवडलं.... आता एक काम करा.... हा डीआरएस एकदा घालून बघा.... फिटिंगचा प्रॉब्लम असेल तर आपण फिटिंग करून घेऊया...."

श्रेयाने होकारार्थी मन हलवली .... सहनही ड्रेस घालून ट्रायल रूमच्या दिशेने जाऊ लागली... तिची नजर थोड्याच अंतरावर काउंटरजवळ उभय असलेल्या कप्लवर पडली..... रुद्रची बहीण नयना आणि एक मुलगा तिथे उभे... होते ... नयनाच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.... ती त्या मुलाचा हात धरून त्याला काहीतरी बोलत होती..... पण तो मुलगा रंगाच्या भारत तिचा हात वारंवार हलवत होता.... हे पाहून श्रेय त्याच्या जरा जवळ जाते जेणेकरून तिला त्याच बोलणं ऐकू येईल...... 

नयना रडत रडत त्या मुलाला म्हणते" असं बोलू नकोस रोनक माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे..... तुला जे पाहिजे ते मी देईन..... तू आज संद्याकाळी पार्टीला ये.... मी तुला पैसे देईल पण प्लिज मला सोडून जाऊ नको.... मिफक्त तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करते आणि इतर कोणावरही नाही...."

तर रोनक तिला रागाने म्हणतो" स्नद्यकालपर्यंत पेशाची व्यवस्था नाही झाली तर उद्या पासून तुझं तोड दाखवू नकोस...... मी संध्यकाळच्या पार्टीला येईल...."

असं बोलून तो रागाने तिथून निघून जातो.... 
तो निघून गेल्यावर श्रेया मागून नयनाच्या खांद्यावर हात ठेवते.... नयना तिचे अश्रू पुसते आणि श्रेयांकडे पाहते... श्रेयाला पाहताच तिच्या डोळ्यात राग येतो..... ती रागाने तिचा हात काढून दात घासते आणि म्हणते"तू इथे काय करतेय...?"


तर श्रेया तिला तिला म्हणते" नयना मी शांन सोबत इथे आले आहे.... आज संद्याकाळी पार्टी आहे ना म्हणूनच शान मला इथे घेऊन आले आहेत... त्यांना माझ्यासाठी एक ड्रेस सिलेक्ट करायचा होता,... तो मुलगा कोण होता आणि तू का रडत होतीस त्याच्यासमोर आणि तो कोणत्या पैशाबद्दल बोलत होता....?"


श्रेयाचा असा प्रश्न एकूण नयना थोडी घाबरली/....... 

पण श्रेया तिला पुन्हा विचारते"काय झालं नयना... तू काही का बोल्ट नाही आहेस.... तो मुलगा तुला काय म्हणाला....? तो तुला त्रास देत होता का..... मला सांग मी तुझ्या भावाकडे त्याची कम्प्लेंट करेल...."

श्रेयाचा म्हणणं ऐकून नयना रागाने बोलते" तू तुझं तोड बंद ठेव आणि दादाला काही सांगायची गरज नाहीये.... मला तो मुलगा आवडतो तो माझा बॉयफ्रेंड आहे....."

हे ऐकून श्रेया आश्चर्याने म्हणते" काय बॉयफ्रेंड....?"

तर श्रेया असं अवाक बघून नयना म्हणते" हो बॉयफ्रेंड ....."



यावर श्रेया तिला म्हणते " पण तो तुझ्याशी कसल्या पेशाबद्दल बोलत होता...?"

यावर नयना तिला सांगते.."तो स्वतःच्या बिझनेस स्टार्ट करत आहे ज्यासाठी त्याला पेशाची गरज आहे.... .... म्हणूनच तो माझ्याकडे पैसे मागत होता पण माझ्याकडे एवढे पैसे नाहीत,.... मला १० लाखाची गरज आहे.... म्हणून तो मला विचारत होत.... मी त्याला सांगितलं कि माझ्याकडे एवढे पैसे नाहीत म्हणून तो माझ्याकडे एवढे पैसे नाहीत म्हणून तो माझ्यावर रागावत होता...."


हे ऐकून श्रेया म्हणते" हे तर चुकीचं आहे... जेव्हा तू त्याला पैसे देऊ शकत नाही असं स्पष्टपणे सांगितलं आहेस .... तेव्हा त्याच असं तुझ्यावर रागावणं फारच चुकीचं आहे.... तो पेशाची व्यवस्था कोठून तरी करू शकला असता...."

त्यावर नयना नाराजीचा बोलते" त्याला माझ्याशिवाय कोणीही नाहीये आणि तो मला आपलं मानतो ... आता तो आपापल्या च माणसाकडे मदत मागणार नाही तर मग आणखीन कोणाकडे मागेल.....? पण मी तुला हे सगळं का सांगतेय.... तुला कधीच समजणार नाही मी काय बोलतेय ते...." 


तर श्रेया तिला म्हणते" असं नाहीये नयना ..... तुला वाटत तितकं मी वाईट नाहीये.... मला साग मी काय करू शकते...?"

हे ऐकून नयना तिला म्हणते" तुला जर असं वाटत असेल कि मला तू आवडावी आणि तुला माझ्या वाहिनीचा दर्जा द्यावा.... तर प्लिज कशी करून मला १० लाख आणून दे... आता तू दादाकडे पैसे मंग किंवा इतर कोणाकडूनही हा तुझा प्रॉब्लम हे... पण प्लिज आज संद्याकाळपर्यंत तू काहीही करून मला १० लाख आणून दे.... नि हो मी तुला पैसे मागितले आहेत हे कोणालाही कळू देऊ नको....."




नयना हे ऐकून श्रेयाला आश्चर्य वाटलं आणि ती आश्चर्यचकित झाली.... 

................... 


हेय गाईज ,.... कसा वाटलं आजचा भाग.. काय वाटय श्रेया करेल का तिची हेल्प .... कोणाकडून मागेल श्रेया इतकी मोठी रक्कम .... सांगेल ती रुद्रला... ?
यामुळे त्याच्यत प्रॉब्लम तर नाही ना होणार .... काय होईल पुढे जाणून घ्यायला वाचत रहा.... 


माझी तुझी रेशीमगाठ....❤️❤️❤️❤️