रात्रीची वेळ ......
सर्व पाहुणे गेले होते.... रुद्र स्टडी रम मध्ये होता आणि एक फाईल वाचत होता... शान त्याच्या समोर हजार होता.....
रुद्र त्याला ती फाईल देतो आणि म्हणतो" शान मला वाटत कि आता तू तुझ्या जबाबदाऱ्या सांभाळाव्यात .... तू ऑफिस ला येत नाहीस तर काही प्रॉब्लम नाहीये... पण तुलाही तुझ्या जबाबदारीची जंव झाली पाहिजे... हे बघ या फाईलमध्ये एक जमीन आहे... याबद्दल संपूर्ण माहिती लिहिली आहे.... मी त्या जागेवर मॉल बांधण्याचा विचार करत आहे परंतु मला हि जमीन पाहण्यासाठी वेळ मिळत नाहीये.... त्यामुळे तू याची जिम्मेदारी घ्यावी असं मला वाटत... तू जाऊन जमीन बघ आणि मग तिथे मॉलच काम सुरु कर...."
यावर शान म्हणतो " ठीक आहे दादा तू म्हणशील तस .... मी उद्या सकाळीच निघतो...."
हे ऐकून रुद्र म्हणतो " नाही नयनाच्या लग्न होऊ दे आधी आणि मग जा... सध्या नयना आपल्यासाठी जास्त एम्पॉर्टन्ट आहे.... ती आपली एकुलती एक बहीण आहे आणि तिच्या लग्नात कसलीही कमतरता भासायला नको...."
शान हसतो आणि म्हणतो" दादा कसलीही कमतरता भासणार नाही.... आपल्या बहिणीचं लग्न असं होईल कि सर शहर पाहत राहील...."
रुद्र हसतो आणि मन हलवतो.... दोन्ही भाऊ काही वेळ असेच बोलतात .... त्यानंतर शान त्याच्या खोलीत झोपायला जातो.... रुद्रही त्याच्या खोलीत येतो पण खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याने त्याला आश्चर्य वाटत....
हे पाहून रुद्र दार वाजवतो आणि म्हणतो" श्रेया तू दार का लावलंस..... ?"
तो एवढाच बोलला होता आणि मग दार उघडलं ... रुद्र आत गेला आत अंधार होता.... रुद्र मग श्रेयाला आवाज देतो आणि मग त्याला आत पेंजनाचा आवाज ऐकू येतो... आवाज ऐकून रुद्र समोर बघतो.... श्रेया त्याच्या समोर डोळे वटारून उभी होती... तिचे केस उघडे होते आणि तिने फक्त रुद्रच शर्ट घातला होता ज्यात ती खूप क्युट आणि सुंदर दिसत होती.... रुद्र तिला पाहून हसला मग पटकन खोलीचा दरवाजा बंद करून तिच्या जवळ येतो.... श्रेया हसत त्याच्याकडे बघू लागली...
रुद्रही तिच्यादे वर खाली पाहतो आणि म्हणतो" श्रेया हे सर्व काय आहे तू माझा शर्ट का...?"
तो एवढाच बोलला होता तेवढ्यात श्रेयाने तिचे ओठ ओठावर ठेवले... त्यामुळे रुद्रचे शब्द त्याच्या ओठावर थांबले .... श्रेया मग त्याच्या ओठावर किस करायला लागते..... श्रेयाच्या अचानक झालेल्या किसने रुद्रने आधीच आश्चर्यचकित होतो पण नंतर तो सुद्धा तिची कंबर आपल्या हातानी धरून तिला जवळ ओठळतो आणि आता तिला डीप किस करू लागला...
काही वेळानी श्रेयाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तेव्हा रुद्र तिच्या ओठापासून वेगळा झाला.... श्रेया दीर्घ श्वास घेत होती.... रुद्र मग त्याचे ओठ तिच्या मानेवर ठेवतो आणि तिला किस करू लागतो..... श्रेयाने डोळे मिटले... काही वेळाने रुद्र तिला आपल्या हातावर उचलून घेतो आणि तिला बेडवर झोपवतो आणि मग तो पण तिच्यावर येतो..... काही वेळाने दोघेही एकमेकांच्या प्रेमाच्या गर्तेत बुडू लागतात.....
शान पहाटे जमीन पाहण्यासाठी बाहेर पडला होता तर घरात हळदी समारंभ सुरु झाला होता..... नयनाला बाहेर बागेत एका सिंहासनावर बसवलं होत... नयना बाहेर सर्व नातेवाईक आणि पाहुनी उपस्थित होते.... काही वेळाने श्रेयही हळदीचे तत् घेऊन बाहेर येते.... सर्वजण एक एक करून नयनाला हळद लावू लागतात.... रुद्र हसतमुखाने नायनाकडे बघत होता.... त्याच्याही डोळ्याच्या थोडा ओलावा होता.....
काही वेळाने श्रेया येऊन त्याच्या शेजारी उभी राहते.... रुद्र च्या डोळ्यतला ओलावा पाहून ती त्याच्या शेजारी उभी राहते.... रुद्रच्या डोळ्यातलं ओलावा पाहून ती त्याचा हात धरून प्रेमाने म्हणाली" काय झालं रुद्र....?"
यावर रुद्र तिला सांगतो " माझी बहीण खूप झपाट्याने मोठी झाली आणि आता तीच लग्न होऊन निघून जाईल या विचाराने मे डोळे भरून आले...."
हे ऐकून श्रेया त्याला म्हणाली " एक दिवस नयनाला जायचच होत आणि नयनाला इतकं मुलगा चांगला मिळाला याचा आनंद व्हायला हवा... श्लोक खूप चांगला मुलगा आहे नयना आयुष्यभर त्याच्या सोबत आनंदी राहील...."
यावर रुद्र तीला म्हणतो " मला माहित आहे कि श्लोक खूप चांगला मुलगा आहे पण एक भाऊ बहिणीचा वियोग खूप चांगल्या प्रकारे समजू शकतो..... दिवस किती लवकर निघून गेले.... मला अजूनही आठवतो तो दिवस जेव्हा नयना जन्म झाला होता.... शान आणि मी किती आनंदी होतो जेव्हा बाबानी सांगितलं होत कि आमची धाकटी बहीण आली आहे.... नयनाच्या स्वागतासाठी आम्ही दोघांनी घर डोक्यावर घेतलं होत...... मग आई जेव्हा तिला हॉस्पिटल मधून घरी घेऊन अली तेव्हा आम्ही दोघांनीही नयनाला क्षणभरही एकटं सोडलं नाही आणि आता बघ..... आता माझ्या बहिणीचं लग्न होऊन ती हे सोडून जाईल याचाच विचार करून रडायला येतंय...."
हे सर्व सांगत असताना रुद्रच घास दाटून आला आणि डोळ्यातून अश्रू व्हू लागले.... श्रेयाचे डोळे ओले झाले.... तिने मग रुद्रला मिठी मारली.......
लग्नाचा दिवस......
घरी पूर्ण तयारी झाली होती आणि लग्नाची मिरवणूकही येणार होती... प्रत्येकजण लग्नाची मिरवणूक येण्याची वाट पाहत होता.... नायनाचं कुटूंब खूप आंनदी होत.... नायनाची आई अवन्तिक आणि तिचे वडील वनराज दारात उभे होते..... नयना तिच्या खोलीत वधूच्या पोशाखात बसली होती पण लग्नाची मिरवणूक अजून अली नव्हती .... रुद्र छोटी काम करत होता आणि शान त्याला मदत करत होता.... मग शान ची नजर रुद्र कडे गेली .... रुद्र काम करत होता पण त्याच पूर्ण लक्ष त्याच्या श्रेयावर होत आणि तीच श्रेया पाहुण्यांना बघण्यात व्यस्त होती.....
हे पाहून शान हसतो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो " दादा माझ्या वहिनीला नंतर बघ ती तुझीच बायको आहे ,...... म्हणून आधी काम पूर्ण कर नाहीतर लग्नाची मिरवणूक येईल....."
रुद्र शान कडे रोखून पाहतो आणि म्हणतो " तू खूप बोलायला लागला आहेस.... एकदा तुझ्या बायकोला घरी येऊ दे मग बघ मी पण तुला त्रास देईल....."
रुद्रच बोलणे ऐकून शान हसतो आणि.... म्हणतो" आतापर्यन्त माझ्या आयुष्यात कोणीही आलेलं नाहीये..... ती आल्यावर बघू .... "असं म्हणत तो पुन्हा कमला लागतो....
शान गेल्यावर रुद्र पुन्हा श्रेया कडे पाहतो.... श्रेया स्वयंपाक घरात गेली... हे बघून रुद्रच्या ओठावर एक खोडकर हसू उमटलं..... तोही श्रेयाच्या मागे स्वयंपाक घरात जातो .... श्रेया वर मला थाटात ठेवत होती... कारण लग्नाची बारात केव्हाही येऊ शकते आणि या आधी हीच विधी होणार आहे.... मग रुद्र तिला मागून आपल्या मिठीत घेतो आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवतो आणि तिच्या गालावर किस घेत म्हणतो" तू इथे काय करतेय.....?"
श्रेया हस्ते आणि म्हणते" काही नाही मी हि माळ तयार करत होते.... लग्नाची बारात केव्हाही येऊ शकते....."
हे ऐकून रुद्र तिला म्हणतो" ती येईल तेव्हा येईल.... तो पर्यंत थोडा रोमान्स करून घेऊया...."
हे ऐक्यन श्रेया त्याच्याकडे वळते... आणि त्याच्याकडे बघते... आणि म्हणते" अजिबात नाही रुद्र ... बघावं तेव्हा तुम्हाला रोमान्स च सुचतो... आता बाजूला व्हा आणि मला आजू द्या....."
जे ऐकून रुद्र तिला म्हणतो" मला एक किस दे आणि मग जा...."
श्रेया मागे सरकते... आणि म्हणते" नाही मी तुम्हाला किस करणार नाही...."
रुद्र तिच्या दोन्ही बाजूला हात ठेवतो आणि तिच्याकडे झुकू लागतो..... श्रेयाची पाठ प्ल्याटफ्रॉम्वर विसावळलेली होती .... ती पण मागे झुकू लागते आणि मग बाहेर बँड चा आवाज ऐकू येतो.... रीडर आणि श्रेयच लक्ष बाहेर जात.... त्यानंतर श्रेया रुद्रला ढकलून बाहेर पडते... रुद्र हि हसत तिच्या मागे निघाला.....
.......................................................
हेय गाईज..... कसा वाटला आजचा भाग..... कसा वाटतोय रोमान्स ... नायनाचं लग्न आहे... त्यानंतर काय होईल यांची उत्सुकता असेलच... पण त्यासाठी तुम्हाला स्टोरी रीड करावी लागेल.... सो त्यासाठी वाचत रहा....
माझी तुझी रेशीमगाठ.......❤️❤️❤️❤️❤️❤️