श्रेया रुद्रला म्हणते" रुद्र तो माझ्यासोबत गैरवर्तन करत होता.... तुम्हाला माहित आहे मी त्याला नकारही दिला होता पण त्याने माझा धरला आणि जबरदस्तीने माझ्या हातावर किस करत होता म्हणून मी तुला सर्वांसमोर थप्पड मारली..."
श्रेयाचा बोलणं ऐकून रुद्रने आपली मुठ्ठ घट्ट केली आणि रोनकच्या चेहऱ्यावर जोरदार एक पंच मारला ज्यामुळे रोनक थेट जमिनीवर पडला....
रुद्र त्याला त्याच्या कॉलरने उचलतो आणि त्याला पुन्हा मारण्यासाठी हात पुढे करताच रोनक रुद्रला म्हणतो" श्रेयानेच मला इथे बोलावलं होत आणि मी तीला किस करावं असं तिनेच सांगितलं पण आता ती सती सावित्री होण्याचं नाटक करत आहे..... तिला माझ्यासोबत एक रात्र घालवायची होती.... मी तिला नकार दिला तेव्हा तिने मला पैसे द्यायलाही होकार दिल..."
हे ऐकून रुद्र आपली कोलार धरून दात घासत म्हणतो" हि काय बकवास करतोय तू.....?"
रोनक त्याचा हात त्याच्या कॉलरवरून काढून घेतो आणि म्हणतो " मी बकवास बोलत नाहीये... मी खार तेच बोलतोय.... तिने मला सांगितलं कि तिचा तुझ्याशी काही संबंध नाहीये.... तुम्हा दोघांच्या लग्नाला महिना उलटून गेला आहे पण आजपर्यंत तुम्ही लग्नाची पहिली रात्र हि साजरी केलेली नाहीये... आता तूच विचार कर कि सर्व मला कास कळलं .... हि गोष्ट तर फक्त तुम्हा दोघांमध्ये होती.... पण तुझी पत्नी श्रेयाने मला हे सांगितले आणि हे बघ , तिने मला पैसेही ऑफर केले आहेत....."
असं म्हणत तो रुद्रला पैसे असलेली बॅग दाखवतो... रुद्रने ती बॅग पाहिल्यावर त्याचे डोळे पाणावले.... त्याला आठवत कि त्याने ती पेशाची बॅग शऱ्याला ऑफिसमध्ये दिली होती ,..... तो मग श्रेयांकडे बघू लागतो.... ....
श्रेया त्याच्याजवळ येते म्हणते" रुद्र प्लिज तुम्ही माझं ऐका ...."
रुद्र हात पुढे करून संभाषणात व्यत्यय आणतो आणि सर्व पाहुण्यांकडे पाहतो आणि रागाने म्हणतो " पार्टी संपली आहे तुम्ही सर्वजण इथून जाऊ शकत..."
रुद्रचा आवाज ऐकून सर्व पाहुणे तिथून निघून जातात... आता फक्त रुद्रची फॅमिली आणि रोनक तिथे उपस्थित होता....
रुद्र खुर्चीवर बसतो आणि त्याच डोकं धरतो... श्रेया त्याच्या समोर गुडघ्यावर बसते आणि रडलेल्या डप्ल्यानी म्हणते" रुद्र तो खोत बोलत आहे... तो नायनाचा बॉयफ्रेंड आहे आणि त्याला पेशाची गरज होती कारण त्याला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा होता... नायनाने माझ्याकडे पैसे मागितले होते.... पण हा चुकीचा आरोप लावतोय माझ्यावर ... रुद्र मी त्याला ओळखतही नाही,,,.... मी त्याला आज पहिल्यादाच इथे भेटत आहे ,.... मी त्याला आज सकाळी मॉलमध्ये पाहिलं होत... पण तिथेही मी त्याच्याशी बोलली नाही कारण त्याची आणि माझी भेटच नाही झाली..... तो नयनाला पैशासाठी ब्लँकमेल करत होता..... तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नयनाला विचार......"
श्रेयाचा बोलणं ऐकून रुद्र नायनाकडे बघतो आणि तिला विचारतो " नयना तू या मुलाला ओळखतेस का.....?"
नयना आधीच घाबरलेली होती..... रुद्रच प्रश्न ऐकून तिने नकारार्थी मन हलवली आणि म्हणाली" नाही दादा मला माहित नाही हा मुलगा कोण आहे आणि वाहिनी कोणत्या पेशाबद्दल बोल्ट आहे..... मला काहीच म्हित नाहीये....(पुन्हा शऱ्याकडे पाहत)आणि वाहिनी आज सकाळी तुम्ही मला मॉलमध्ये कधी पाहिलं... मी आज मॉलमध्ये गेलेच नाही.... मी सकाळी कॉलेज मध्ये होती.... जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही माया कॉलेजला कॉल करून तिथे विचारू शकता...."
तीच बोलणं ऐकून श्रेया नायनाकडे आश्चर्याने पाहते आणि मग रुद्रकडे पाहते..... रुद्रला खूप रागाने तिच्याकडे बघत होता....
शर्य नायनाकडे पाहते आणि रुद्रला म्हणते" रुद्र मी खार सांगतेय माझ्यावर विश्वास ठेवा... आज सकाळी मी तिला मॉलमध्ये पाहिलं... मी शांसोबत मॉलमध्ये गेल्यावर तिला भेटले..."
श्रेयाचा म्हणणं ऐकून रुद्र शनला म्हणतो " शान तू श्रेयासोबत मॉलमध्ये होतास तेव्हा तुला नयनाहि दिसली होती का,.....?"
त्यावर शान म्हणतो " नाही दादा नयनाला तिथे पाहिलं नाही...."
त्यावर नयना रुद्रला म्हणते" दादा मी पण खार सांगतेय.... आज मी मॉलमध्ये गेलेच नाही आणि जर तुझं माझ्यावर विश्वास बसत नसेल तर तू माझ्या मैत्रिणीला विचारू शकतो कि मी आज कॉलेजमध्ये होते कि नाही..."
असं म्हणत तिने तिच्या एका मैत्रिणीला फोह करून स्पीकर वर लावला ... रुद्र मग नयनाच्या मैत्रिणीला प्रश्न विचारतो कि नयना कॉलेजमध्ये अली होती का नाही... तेव्हा तिची मैत्रीणही नयनाला सपोर्ट करते... आणि खोत सांगते कि नयना कॉलेजला अली होती.....
होईना मग श्रेयांकडे बघते.... श्रेयाचा डोळ्यात आता पाणी होत... मग ती रुद्रला बोलते" रुद्र मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे कि तुमचा माझ्यावर विश्वास आहे कि नाही...?"
हे ऐकून रुद्र तिला म्हणतो" मी कसा विश्वास ठेवू तुझ्यावर श्रेया ... सगळे पुरावे तुझ्या विरोधात आहेत.... मी तुला पाहिलं जेव्हा पार्टी सुरु होती.... तेव्हापासून तू या मुलाशी बोलत आहेस आणि जेव्हा तू वरच्या खोलीत गेलीस आणि मी तुला मागून मिठी मारली तेव्हाही तू मला तुझ्यापासून दूर धाकल्स आणि नंतर मला म्हणालीस कि तुला कोणीतरी दुसरं आहे असं वाटलं..... माझ्या स्पर्शाची भावना तू ओळखू शकली नाहीस... मला उत्तर दे... ब्र हे सगळं सोड... फक्त एकच प्रश्नच उत्तर डोकी आजपर्यंत आपलट काहीही नातं निर्माण आलेलं नाहीये.... मग या मुलाला हे कास कळलं ..... हि गोष्ट तर फक्त आपल्या दोघामध्ये होती ना कि मी १ वर्ष तुझ्या जवळ येणार नाही.... मग हे त्याला कास कळलं आणि मी तुला पैसे त्याच्याकडे कसे आले....?"
यावर श्रेया त्याला सांगते" मला माहिती नाही कि त्याला हे सर्व कसे कळलं ..... मी खार सांगतेय रुद्र मी निर्दोष आहे...."
असं म्हणत ती हाताने चेहरा झाकून रडू लागते.... तिला रडताना पाहून रुद्रने पोळ्या हाताच्या मुठी घट्ट करून घेतल्या..... कारण त्याच्या छ्त्तीत दुखायला लागलं होत..... श्रेयाला रडताना त्याला पाहावत हात नव्हतं पण त्याला खूप राग येत होता आणि यावेळी त्याचा राग तिच्यावर जाड होत होता.... तो त्याच्या एका
गार्डला बोलावतो..... रुद्रच आवाज ऐकून गार्ड आत येतो......
रुद्रने रागाने गार्डला सांगतो " श्रेयाला इंडियात सोडून ये....."
रुद्रचे हे शब्द ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले.....
मग अवन्तिक पुढे येऊन रुद्रला बोलते" रुद्र तू हे काय बोलतो आहेस....?"
त्यावर रुद्र त्यांना म्हणतो" आई प्लिज आमच्यात कोणीही बोलू नये असं मला वाटत..... श्रेया आता इथे राहणार नाही तिला भारतात परत जावं लगे,......."
श्रेया तिचे अश्रू पुसते आणि उभी राहते आणि म्हणते"ठीक आहे रुद्र..... जर तुम्हाला हेच हवं असेल तर ते बरोबर आहे... हार तुम्हाला हेच हवं असेल तर ते बरोबर आहे.... जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर माझ्या इथे राहण्यात काहीही अर्थ नाहीये.... "
असं बोलून ती बाहेर निघून जाते... तो गार्डलाही तिच्या मागे जातो ... रुद्र मग रोनककडून पेशाची बॅग घेऊन त्याच्या खोलीत जातो... तोच शान नायनाकडे रागाने पाहतो आणि तो हि बाहेर निघून जातो... हळूहळू घरातील बाकीचे सदस्यही निघून जातात.....
सगळे निघून गेल्यावर रोनक नायनाकडे येतो आणि म्हणतो" तुझ्या भावाने तर पेशाची बॅग घेऊन घेतली.... आता....?"
त्याच म्हणणं ऐकून नयना रागाने बोलते" हे सर्व तुझ्यामुळेच घडलं आहे... तू आधीच पेशाची बॅग घेऊन शांतपणे इथून निघून गेला अस्तास तर हा सर्व तमाशा घडला नास्ता.... पण नाही ..... तू मुद्दम शऱ्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहेस.... म्हणूनच श्रयाने तुझ्यावर हात उगारला आणि मग इतका तमाशा झाला.... आता माझ्याकडे पैसे नाहीत सो तू आता इथून जाऊ शकतो...."
नायनाचं हे रूप रोनक पहिल्यादाच पाहत होता .... तो रागाने म्हणतो" विचार करून बोल ..... मी इथून निघून गेल्यावर तू मला कितीही बोलावलं तरीही मी येणार नाही....."
हे ऐकून नयना त्याला म्हणते" अशी मला आता तुझ्यासोबत राह्यचं नाहीये.... गेट आऊट ....."
असं म्हणत नायनाही रागाने तिच्या खोलीत गेली... रोनित तिला बघून दात घासत बाहेर निघून गेला.....
...... .......................
.
ओह गॉड ... रुद्रने तर श्रेयाला घराबाहेर जायला सांगितलं.... आता कुठे जाईल श्रेया.... नयना आणि रोनक च सत्य येईल का बाहेर.... त्याच्यात दुरावा आहे का...? माहित नाही ना तुम्हालाही कि नेमकं काय झालं आहे ते... श्रेयावर प्रेम करणारा रुद्र असं कास करू शकतो.... म्हणून काय झालं असणार हे माहिती करून घ्याल तुम्ही नक्कीच नेक्स्ट परतीचा वेट कंकर,..... आणि हो वाचायला विसरू नका ......
माझी तुझी रेशीमगाठ........❤️❤️❤️❤️