Tuji Majhi Reshimgath - 45 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 45

The Author
Featured Books
Categories
Share

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 45

एगेंजमेन्ट चा दिवस......

नयना ची आज ऐंगेजमेंट होणार होती पण ती काही खुश नव्हती.... पण दोन मुली तिला तयार करत होत्या पण नयनाच्या चेहऱ्यावर आनंद नव्हते..... तिला लग्न करायचं नव्हतं पण महेंद्र प्रताप सांगण्यावरून तिने या लग्नाला होकार दिला..... 

काही वेळाने श्रेया तयार होऊन नयनाच्या खोलीत तिला पाहण्यासाठी येते पण तिला दिसलं पण तिला दिसलं नयनाच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव दिसत नव्हते.. काही वेळाने दोन्ही मुली नयनाला पूर्णपणे तयार करतात आणि श्रेयाला म्हणते" मॅडम त्या पूर्णपणे रेडी आहे आता आम्ही जायचं....?"

श्रेया त्यांना बाहेर जाण्याचा इशारा केला.... दोन्ही मुली तिथून निघून जातात...... 



ते गेल्यावर श्रेयाने नयनाच्या खांद्यावर हात ठेवला.... नयना त्याच्याकडे बघते पण काहीच बोल्ट नाही.... 

मग श्रेया म्हणते" काय झालं नयना.... तुझ्या उदास का हाये.... आज तुझी ऐंगेजमेंट आहे निदान थोडी तरी स्माईल कर..."

तीच बोलणं ऐकून नयना काहीच प्रतिसाद देत नाही आणि समोरच्या आरशात बघू लागते.... 

श्रेया तिच्या हात धरून त्याला प्रेमाने फिरवते" नयना श्लोक खूप चांगला मुलगा आहे.... मी तुझ्या डॅडशी बोलले त्यांनी मला श्लोकबद्दल सांगितलं कि तुला त्याच्यापेक्षा चांगला मुलगा सापडणार नाही.... तुझ्या दादाने मला त्याच्याबद्दल सांगितलं कि 'मी सर्व माहिती गोळा केली होती आणि मी सर्व बाजूनी फक्त पॉसिटीव्ह गोष्टी ऐकल्या आहेत...' मला माहित आहे कि तू आताच लग्न करू इच्छित नाही पण एक दिवस तुला लग्न करावं लागत..... मग ती मध्यमवर्गीय मुलगी असो किंवा श्रीमंत कुटूंबातील मुलगी....."


श्रेयाचा बोलणं ऐकून नयना तिच्याकडे बघते आणि म्हणते" वाहिनी मला लग्न जरायच नई असं नाहीये... मला पण लग्न करायचं आहे... पण एवढी घाई का हाही.... आजोबानी मला अजिबात वेळ दिला नाही... मला सुद्धा श्लोक ला जाणून घेण्यासाठी वेळ हवा होता पण माझं कोणीच ऐकले नाही .... माझ्या एका चुकीची मला इतकी शिक्षा मला का मिळत आहे...... रोनक ने वाईट केलं मग त्याची शिक्षा मला का मिळत आहे.... मी तर प्रेम केलं होत ना पण आजोबानी माझीच चूक पाहताय.... म्हणूनच ते माझं लग्न दुसर्याशी करत आहेत...."

नायनाचं बोलणं ऐकून श्रेया हस्ते आणि तिच्या गालावर हात ठेऊन प्रेमाने म्हणते" तुला माहितीय नयना जेव्हा माझं तुझ्या दादांशी लग्न झालं तेव्हा मी तुझ्या दादाला पाहिलं सुद्धा नव्हतं.. मी फक्त माझ्या मैत्रणीला त्या लग्नापासून वाचवण्यासाठी गेली होती आणि त्याऐवजी मीच त्या लग्नात अडकले.... चुकून तुझ्या दादासोबत माझं लग्न झालं.... मला त्याच्यासोबत राह्यचं सुद्धा होत.... मी त्याचा तिरस्कार करायची पण तुझ्या दादाने मला कधीच दूर जाऊ दिल नाही.... त्यांनी माझ्या जवळ येण्याचा खूप प्रयत्न केला.... त्यांनी मला नेहमी कंफर्टेबल फील केलं.... त्यांनी असं काहीही केलं नाही ज्याने मला त्रास होईल .... त्यांनी असं काहीही केलं नाही ज्याने मला त्रास होईल.... त्यांनी खूप प्रयत्न केला माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेम निर्माण करायचा.... पण बघ आता मी खरोखरच त्याच्यावर विचार करू शकत नाही...."

श्रेयाच म्हणणं ऐकून नयना तिला म्हणते" पण वाहिनी मला अरेंज्ड मॅरेजची खूप भीती वाटते... यात आपण त्या मुलाला नीट समजू आणि ओळखू शकत नाही..."


त्याच बोलन ऐकून शरिया हसते आणि म्हणते " असं नाही कि अरेंज्ड मॅरेज वाईट आहे... अरेंज्ड मॅरेज देखील चांगली आहे.. तुला माहिती आहे तुझा भाऊ श्लोकही बोलायला गेला तेव्हा तो श्लोकला काय म्हणाला.... त्यांनी धमकी दिली कि त्याने तुला थोडाही दुखावलं तर त्याला सोडणार नाही... हे ऐकून श्लोकांच्या उठावे हसू उमटलं आणि तो तुझ्या दादाला म्हणाला कि तो तुला त्याची राणी म्हणून ठेवेल ,.... तर नयना माझा आता नीट ऐक ...... गरज नाही लग्नाआधी प्रेम होऊ शकत .... एक दिवस तू सुद्धा श्लोकांच्या प्रेमात नक्की च प्पडशील आणि मी श्लोकांच्या डोळ्यात तुझ्यासाठी प्रेम पाहिलं आहे... तू त्याच्याबरोबर आयुष्यभर आनंदी राहशील.... म्हणूनच आता जास्त विचार करू नकोस आणि हसतमुखाने बाहेर ये सर्व पाहुणे आले आहेत आणि सर्वजण तुला बोलावत आहेत आणि श्लोकाने तर १० वेळा विचारून झालं आहे...."


श्रेयाचा बोलणं ऐकून नयना मंद हस्ते.... श्रेया मग तिचा हात धरून तिला उभं करते आणि तिच्या डोळ्यातून काजळ काढून कानामागे लावते आणि म्हणते" असच हसत राहा बाकी काहीही नकोय...."


नयना मग श्रेयाला मिठी मारते आणि म्हणते" वाहिनी तू खर्च खूप चांगली आहेस आणि दादा खूप लकी आहे जी त्याला तुझ्यासारखी बायकी मिळाली...."


तीच बोलणं ऐकून श्रेया हस्ते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते" नाही मी खूप लकी आहे कि तुझा दादा मला भेटला... चाल आता जाऊया.....?"

नायनाने होकारार्थी मान हलवली.... दोघेही मग खोलीतून बाहेर येतात आणि गार्डन मध्ये जातात.... खाली गार्डन अतिशय सुंदर सजवली होती .... सर्व व्हीआयपी पाहुणे आणि नातेवाईक तिथे उपस्थित होते... आणि मीडियाचे लोकही उपस्थित होते.... तोच श्लोक त्याच्या आई वडिलांसोबत उभा होता आणि नयना येण्याची वाट पाहत होता.... मग सर्वांच्या नजरा नयना आणि श्रेया वर पडल्या त्या दोघी खूप सुंदर दिसत होत्या.... 


श्रेया नायनासोबत हॉलमध्ये येते... ती नयनाला स्टेझ्य खुर्चीवर बसवते जिथे श्लोक आघीच बसला होता.... ती मग स्टेजवरून खाली येते आणि रुद्रकडे बघते .. रुद्रही धरेयाकडे पाहतो.... श्रेयाने सुंदर साडी नेसलेली होती .... हातात बांगड्या केसात सिंदूर गळ्यात मंगळसूत्र अन चेहऱ्यावर हलकासा मेकअप .... तिचे केस मागून बांधलेले होते पण केसाची एक गॉड स्माईल होत जे तीच सोंदर्य वाढवत होत.... रुद्र तिला पाहतो आणि त्याच्या हृदयावर हात ठेवतो,.... जेव्हा श्रेयाने रुद्रला हे करताना पाहिलं तेव्हा ती हस्ते आणि तिच्या पापण्या खाली करते.... 

हे पाहून रुद्र लगेच तिच्या जवळ जातो आणि तिचा हात धरतो .... तिला जवळ घेतो आणि तिया आपल्या मिठीत घट्ट पकडतो.... 

श्रेया त्याच्या मिठीत कुजबुजत" रुद्र तुम्ही काय करताय.... इतके लोक आले आहेत आणि मला मिठी मार्ट आहेत... मला सोडा नाहीतर कोणीतरी बघेल...."


तिला मिठी मारताना रुद्र म्हणतो" मला काही फरक पडत नाही .. तू इतकी सुंदर दिसतेस कि तुझं सोंदर्य कोणी बघावं असं मला वाटत नाही..... म्हणून तुला माझ्या मिठीत लपवून ठेवावंसं वाटतंय...."

हे ऐकून श्रेया हसत म्हणाली" रुद्र प्लिज मला सोडा ....."

रुद्र तिला सोडतो .... श्रेया लगेच सगळ्यांमधून निघुनजाते..... रुद्रही तिच्या जवळ येऊन तिच्या कंबरेवर हात ठेऊन तिला जवळ उठतो .... हे पाहून श्रेया हात वर करण्याचा प्रयत्न करू लागते आणि मग रुद्र तिच्या कानात हळूच बोलतो "सगळे आपल्याकडे बघत आहेत तर असं करू नको... असा माझा हात काढत राहिली तर ... तर.... प्रत्येकाला वाटेल कि आपल्यात नक्कीच काहीतरी भांडण झालं आहे...."



रुद्रच बोलणं ऐकून श्रेया सगळ्याकडे पाहते/...... प्रत्यक्षात पाहुणे त्या दोघांकडे बघून हसत होते.... 


काही वेळानेएगेजमेंट सेरेमनी सुरु होते.... नायनाने गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता.... श्लोक नायनावर नजर हटवत नव्हता पण नयना श्लोक कडे एकदाही पाहत नव्हती आणि श्लोकांच्याही हेच लक्षात येत होत.... ५ मिनिटांनी एक मुलगी हातात अंगठी घेऊन येते...... श्लोक अंगठी उचलतो आणि नयनाकडे पाहतो... आणि मग तिचा हात धरतो आणि अंगठी तिच्या बोटात घालतो... नायनानेही अंगठी उचलून श्लोकाच्या बोटात घातली ,..... दोघांनी अंगठी घालताच संपूर्ण सतेज टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजला.... 



महेंद्र प्रताप हसत हसत नाना आणि श्लोकांकडे बघत हॊत.... त्याची नजर मग रुद्र आणि श्रेयांकडे गेली.... रुद्र नि श्रेया एकत्र खूप गोंडस दिसत होते.... त्यांना पाहून महेंद्र प्रतापच्या ओठावर पुन्हा हसू उमटलं..... मग त्याची पत्नी सावित्री त्याना विचारते " काय झालं तुम्ही इतके का हसताय ...?"



यावर महेंद्र प्रताप म्हणतात " रुद्रला इतकी चांगली बायको मिळाली आहे श्रेया.... जी आपल्या सुनापेक्षा एक चांगली मुलगी झाली आहे ... आणि आता नायनालाही खूप चांगला मुलागा मिळाला आहे .... मला खूप आनंद झाला आहे कि आपल्या मुलांना खूप चांगले लाइफपार्टनर मिळाले आहे.... आता फक्त शान ला एक चांगली मुलगी मिळायला हवी जी अगदी आपल्या श्रेयसारखी असेल.... आपल्या घरची तिन्ही मुले नेहमी आनंदी राहावीत...." महेंद्र प्रतापच बोलणं ऐकून सावित्री हि हसत हसत नयना श्लोक आणि रुद्र श्रेयांकडे पाहू लागतात......... 


..............................................................


हेय गाईज... कसा वाटलं आजचा भाग ... कळवा आणि फाईव्ह स्टार द्या ... नि हो वाचत रहा..... 


 माझी तुझी रेशीमगाठ......❤️❤️❤️❤️