कधी कधी नशीब ऐक वेगळाच खेळ खेळत ते आपल्याला कळतही नाही... पण शेवटी नशीबाच्या पुढे कोण जाणार... असच कही झालाय आपल्या स्टोरी मध्ये... रुद्र अणि श्रेय याच अचानक लग्न झालं जे त्यांना ही कळलं नाही.. त्याच्या नशिबात कोण दुसरी मुलगी येत असतानाच अचानक श्रेया मंडपात बसली.. कस घडल हे सर्व... आपला हिरो ऐक डेव्हील आहे तर हिरोईन सिंपल आहे... दोघांचा ताळमेळ बसेल का....? बघुया त्याची लग्नगाठ कुठवर जाते.....? काय असेल या लग्नाचं भविष्य...? यासाठी कहाणी रीड करा.... तुम्हाला स्टोरी नक्की आवडेल... सो एवढच वाचून जावू नका...माझी तुझी रेशीमगाठ..................दिल्ली सिटी...
Full Novel
तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 1
कधी कधी नशीब ऐक वेगळाच खेळ खेळत ते आपल्याला कळतही नाही... पण शेवटी नशीबाच्या पुढे कोण जाणार... असच कही आपल्या स्टोरी मध्ये... रुद्र अणि श्रेय याच अचानक लग्न झालं जे त्यांना ही कळलं नाही.. त्याच्या नशिबात कोण दुसरी मुलगी येत असतानाच अचानक श्रेया मंडपात बसली.. कस घडल हे सर्व... आपला हिरो ऐक डेव्हील आहे तर हिरोईन सिंपल आहे... दोघांचा ताळमेळ बसेल का....? बघुया त्याची लग्नगाठ कुठवर जाते.....? काय असेल या लग्नाचं भविष्य...? यासाठी कहाणी रीड करा.... तुम्हाला स्टोरी नक्की आवडेल... सो एवढच वाचून जा ...Read More
तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2
रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पाहुण्यांना अणि मिडीयाला रुढरच्या पत्नीच चेहरा पहायचा होता... अवंतिका श्रेया येते अणि तिचा पदर उचलू लागते..... श्रेयाची चिंता खुप वाढली होती.... ती मुठीने कपडे घट्ट पकडते..... तीच हृदय खुप वेगवान धडधडत होत..... तिला काहीच कळत नव्हत की काय होतय तिच्यासोबत... तिने कधीच याचा विचार केला नव्हता....अवंतिकणे श्रेयाचा उचलला श्रेयचा चेहरा पाहून तिला धक्का बसला... तोच रूद्रला बसला... तोच रूद्र सुद्धा श्रेया कडे अचार्याने बघत होता.... तिथे उपस्थित असलेले सर्व व्हिआयपी पाहुणे अणि मीडिया पहिल्यांदाच श्रेयाला पाहत होते .... मीडियाचें लोक श्रेयाचें फोटो काढू लागले.... श्रेया डोळे वटारून शांतपणे उभी होती ...Read More
तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 3
श्रेया रुद्र च्या मेशंन मधून पळून गेली होती.... मग ती सरळ तिथून आटो पकडुन तिच्या हॉस्टेल कडे गेली... रुद्र पकडेल अशी भीती तीला वाटत होती... श्रेया पटकन तिच्या हॉस्टेलच्या खोलीत आली.....श्रेयाची रूम मेट ज्योती तीला पाहते अणि तीला विचारते " श्रेया तु हे काय घातलं आहेस? अणि अशी धावपळ करत कुठून येत आहेस...?" असं बोलून ती हसायला लागते....श्रेया वधूचा पोशाख घातला होता.... ती तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि पटकन तिचे कपडे बाधू लागते... हे बघून ज्योती काळजीत पडते अणि विचारते" काय झालं श्रेया हे काय करतेय अणि हे सगळ काय आहे... तु कुठून येतेय... गळ्यात मंगसूत्र भागेत कुंकू आणि ...Read More
तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 4
रुद्रपासून वाचण्यासाठी श्रेया बसने कोलकाता येथील तिच्या घरी जात असताना अचानक बस बंद पडली. हे पाहून सर्व प्रवासी गोंधळून लागले आणि मग रुद्र आणि त्याचे गार्ड बसमध्ये चढले. रुद्र आणि त्याच्या रक्षकांना पाहून बसमध्ये बसलेल्या लोकांचे बोलणे थांबले. समोर रुद्रला पाहून श्रेयाही खूप घाबरली. रुद्र इतक्या लवकर तिला शोधून काढेल असे तिला वाटले नव्हते. तिला वाटले की ती हे शहर कायमचे सोडून जाईल पण आता रुद्र तिला सापडला आहे. आता तिचे काय होणार हे तिला माहीत नाही.हा सगळा विचार करून श्रेयाचे डोळे ओले झाले.....रुद्र तिच्याजवळ येतो आणि रागाने म्हणतो "तू बसने जात होतीस....कुठे जात होतीस...आज तुझे लग्न झाले, जान ...Read More
तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 5
रुद्र येऊन एका खोलीसमोर उभा राहतो... त्या खोलीचा दरवाजा आपोआप उघडतो ... रुद्र श्रेयाला खोलीत घेऊन जातो ..... त्या इतर लोक उपस्थित होते ज्यांनी डॉक्टरचे कपडे घातले होते.. ते सर्व डॉक्टर होते.. आणि सर्वानी डोकं खाली केलं होते....आता पुढे .........रुद्र सर्व डॉक्टरांपुढे पाहतो आणि म्हणतो" इथले सगळे पुरुष डॉक्टर बाहेर जा... इथे फक्त महिला डॉक्टरच राहतील..."रुद्रच आदेश ऐकून पुरुष डॉक्टर ताबडतोब खोलीतून निघून जातात आता तिथे फक्त महिला डॉक्टर होती ...श्रेया हे सर्व आश्चर्याने बघत होती... रुद्र मग महिला डॉक्टरकडे पाहतो आणि म्हणतो... " याची नीट तपासणी करा आणि मला सागा कि या शारीरिकदृष्टया ठीक आहे कि नाही.. त्यांना ...Read More
तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 6
"याने माझी सुटकेस बसमधून काढली होती कि नाही?"एवढं बोलून ती पुन्हा खोलीत इकडे तिकडे पाहू लागली........तेवढ्यात रुद्र तिला मागून मारतो " काय शोधतेय.......?"आता पुढे....रुद्रच आवाज ऐकून श्रेया थिजली आणि मग त्याच्याकडे वळली... रुद्र फक्त टॉवेल मध्ये होता आणि श्रेया बाथरोब मध्ये त्याच्या समोर उभी होती..... तिचे केस ओले होते.... तिला रुद्र समोर खूप लाज वाटत होती..... रुद्र हळू हळू तिच्या दिशेने पावलं टाकू लागलं हे पाहून श्रेया तिची पावलं मागे टाकू लागली.....श्रेया भीतीला जाऊन टेकली... रुद्र तिच्या अगदी जवळ आला होता..... तइतका जवळ आला होता कि श्रेयाला त्याचे श्वास जाणवत होते...... श्रेया डोळे मिटून उभी होती... तिला आता रुद्र ...Read More
तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 7
श्रेया त्याच्या मिठीतुन दूर जाण्यासाठी प्रयत्न करते आणि म्हणते " हे तुम्हाला कुठून मिळालं .........?"रुद्र तिला आणखीन घट्ट मिठीत आणि म्हणतो " काय वाटलं तुला तू रुद्र प्रताप सिंहशी खोत बोलशील आणि मला कळणार नाही..... माझ्याशी खोत बोलणं केवळ कठीणच नाही तर अशक्य आहे.... मी तुझ्याबद्दल अधिक माहिती गोळा केली आहे आणि त्यासाठी मला फार कष्ट करावे लागले नाहीत हे सर्टिफिकेट मला सहजच मिळालं .... तू तुझं वय माझ्यापासून लपवत होती ... आता हे लग्न ना अवैध आहे ना आपलं नातं ... सो मग स्टार्ट करायचं ......"त्याच बोलणं एकूण श्रेया घाबरते आणि म्हणते " हे बघा रुद्र प्लिज मी ...Read More
तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 8
रुद्र मग एक दारासमोर थांबतो ..... हॉटेलचे कर्मचारी ते दार उघडतात ... रुद्र आणि श्रेया आत जातात... आत खूप हॉल होता.... रुद्रचे सर्व मित्र हॉलमध्ये उपस्थित होते आणि त्याच्या सर्वांच्या हातात ड्रिंक्सचे ग्लास होते.... ते सर्व रुद्रच्या येण्याची वाट पाहत होते... रुद्र श्रेयासोबत आत येतो.... सगळे रुद्रकडे बघतात आणि ग्लास वर करून म्हणतात " welcome ...... "त्या सगळ्यांकडे बघत रुद्र हसला... अजूनही त्याचा हात श्रेयाच्या कमरेवर होता.... ते सर्व पाहून श्रेया रुद्रच हात तिच्या कंबरेकडून काढण्याचा प्रयत्न करू लागते... रुद्र हात तिच्या कडे येऊ कटाक्ष टाकतो नि हळूच म्हणतो " शांतपणे उभी रहा समजलं...."श्रेया पुन्हा गप्प झाली.... रुद्र श्रेयाची ...Read More
तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 9
श्रेया आंघोळीला बाथरूममध्ये जाते... रुद्रही दुसऱ्या खोलीत जातो.. काही वेळाने रुद्र तयार होऊन रूमवर परत आला पण श्रेया अजून बाहेर आली नव्हती .... रुद्रने बाथरुमकडे पाहिलं आतून पडल्याचा आवाज आला..... रुद्र मग सोप्फ्यावर बसतो लॅपटॉप चालू करतो आणि काही काम करायला लागतो.... जेव्हा बाथरूमचा दरवाजा उघडतो रुद्रची नजर श्रेया कडे थांबली.... श्रेया बॅट्रोब मध्ये होती..... तिच्या मोकळ्या ओल्या केसातून पाणी टपकत होत आणि यावेळी ती खूप सुंदर दिसत होती...... जणू त्याच्या समोर एखादी जलपरी उभी आहे असं त्याला वाटलं होत.....श्रेयाला पाहून रुद्रच्या हृदयाचे ठोके वेगाने धडधडुलागले.....तो अजूनही तिच्याकडी डोळे मिचकावत पाहत होता .........श्रेया आरश्यासमोर उभी राहते आणि केस ड्रायरने ...Read More
तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 10
श्रेया मुख्याध्यापकांच्या केबिन चा दरवाजा ठोठावते प्रिंसिपल तिला पाहून म्हणाले " अरे श्रेया मॅम आत या..."श्रेया आत अली... प्रिन्सिपल बसायला सांगतात ... श्रेया समोरच्या खुर्चीवर तिला बसायला सांगतात.... श्रेया समोरच्या खुर्चीवर बसली .... प्रिन्सिपल हसून तिला म्हणता " कशी आहेस..?"हा प्रश्न ऐकून श्रेया आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागते कारण प्राचार्य तिची तब्येत विचारण्याची हि पहिली वेळ होती... नाहीतर प्रिन्सिपल चा कॉलेजच्या कोणत्याही विद्यार्थीही काहीही संबंध नव्हता......तर श्रेया म्हणते " मी ठीक आहे सर पण तुम्ही मला इथे का बोलावलं ...?"मुख्याधापक तिला सर्टिफिकेट देतात... श्रेया सर्टिफिकेट उघडते आणि ते वाचू लागते आणि प्रिन्सिपल कडे आश्चर्याने पाहते.... तिने परीक्षेत टॉप मिळवल्याचा सर्टिफिकेट ...Read More
तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 11
हे पाहून श्रेया त्याला म्हणते " तुम्ही बार जा ... मी फ्रेश होऊन लगेच येते......."रुद्र त्याचे कपडे काढतो आणि " नाही मला पण अंघोळ करायची आहे , चल तर एकत्र अंघोळ करूया , यामुळे पाण्याची बचत होईल."जेव्हा श्रेया रुद्रकडुन हे ऐकते तेव्हा ती आणखीन च घाबरते... ती पुन्हा त्याला बोलते" सॉरी रुद्र पण प्लिज बाहेर जा... मी तुमच्या समोर अंघोळ करू शकत नाही....."यावर रुद्र म्हणतो तुला अंघोळ का करता येणार नाही... मी तुझा नवरा आहे, माझ्यासोबत कसली लाज....?"असं म्हणत तो शर्ट उघडतो आणि फेकून देतो... श्रेया पहिल्यांदाच त्याची बॉडी पाहत होती... रुद्रची पर्फेक्ट बॉडी आणि सिक्स पँक ऍब्स पाहून ...Read More
तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 12
श्रेया त्याच्या बोलण्याकडे प्रतिसाद देत नाही.... रुद्र मग तिला बेडवर झोपतो आणि तो देखील तिच्या शेजारी झोपतो आणि तिला हातात घट्ट पकडून खोलीचे लाईटस बंद करतो.....आता पुढे...दुसऱ्या दिवशी सकाळी श्रेया उठली .... ती आजूबाजूला रुद्रला बघत होती कारण श्रेया उठली... ती ती आजूबाजूला रुद्रला बघत होती कारण तो तिला रोज सकाळी तिच्या बाजूला दिसायचा ..... मग ती इकडे तिकडे बघते तेव्हा तिला दिसलं कि रुद्र अंघोळ करून नुकताच बाहेर आला होता... श्रेयाची नजर त्याच्या परफेक्ट बॉडीवर थांबली.... हुकताच अंघोळ करून आल्याने त्याची ती गोरी स्किन खूपच जास्त अट्रॅक्टीव्ह दिसत होती..... रुद्रची बॉडी दिसायला खूपच आकर्षक होती... इच्छा नसताना हि ...Read More
तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 13
दोघेही मगरूमच्या बाहेर गेले... रुद्र आणि शर्य खोलीतून बाहेर पडून डायनींग एरियात आले... दोघे पुन्हा बसले...... रुद्र त्याच्या हातातला श्रेयाला देऊ लागला... श्रयही मुकाटयाने त्याच्या हातातील नाश्ता खात होती... आज ती जेवणासाठी अजिबात आग्रही नव्हती कारण तिला रुद्रच राग माहित होता.... तिने थोडा जरी आग्रह केला तर पूर्वी प्रमाणे रुद्र तिला शिक्षा करेल आणि तिला नाश्ताही करता येणार नाही म्हणून श्रेया शांतपणे त्याच्या हातात हात घालून नाश्ता करत होती.....श्रेया नाश्ता खु घातल्यावर रुद्र रुमालाने तोड स्वच्छ करतो आणि तिच्या गालावर प्रेमाने किस करत म्हणतो " तिकडे गेल्या नंतर प्रत्येक क्षणी माझी आठवण कधी समजलं....."श्रयाने त्याच एकल आणि होकारार्थी मन ...Read More