..*..ती *.. 
 
.......जेव्हा माझा निरोप घेते ती संध्याकाळी .... 
.....ओठाने म्हणते .मला ती .."बाय ..बाय '...!! 
....माझ्या  मात्र काळजात ... 
.होत असत ....हाय ..!!.....हाय ..!! 
.रस्त्याच्या ..त्या ..कडेपर्यंत .. 
..मी तिची  ऐटबाज  "चाल "..निरखत राहतो ! 
"..आता भेटेल उद्या ती पुन्हा .."... 
असे .."नाराज " मनाला समजावत ..रहातो ..!! 
..फिरून .पुन्हा एकदा ..ती "एक नजर "..माझ्यावर टाकते .. 
..तिला माहित असते ..कि "माझी  नजर '..तिलाच पहात असते ..!! 
..वळणावर ..वळताना ..मात्र ..ती "एक मोहक "..हास्याचा तुकडा .. 
,,फेकते ..माझ्याकडे ..!! 
..आणी ..मग पुन्हा ..होतात .माझ्या हृदयाचे ."तुकडे ...तुकडे ..!!!..... 
.......................................................*वृषाली ***