हयग्रिव
हा एक वेगळा दाक्षिणात्य प्रकार
जो देवळात प्रसादाला केला जातो
पुरणाची डाळ नेहेमीप्रमाणे शिजवून घेतली
पाणी वेगळ करून
गुळ घालून शिजत ठेवली
त्यात भाजलेली खसखस
ओले खोबरे थोडे भाजुन
काजु बदाम बेदाणे तुपात तळून
घातले
व एकत्रीत मिसळून पाच मिनीटे शिजवले
शिजल्यावर वेलदोडे पूड मिसळली