https://youtu.be/Qm0uaoMUbMg
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड. तालुक्यात काल संध्याकाळी ५ वाजे च्या दरम्यान भयानक गारपीट झाली. या गारपिटी मुळे आल्याचीवाडी. मेर्दी मोधळवाडी. केळेवाडी. वाल्हीवरे. धारर्खिड. बांडेशेत .... आशा ठिकाणी भयानक गारपिठ मुळे घरावरचे कौल व काचेच्या खिडक्या सुद्धा फुटून गेल्या. मुरबाड तालुक्यातील टोकावडे. परिसरात असलेली ही गावे दुर्लक्षित भागा मध्ये असल्या मुळे या ठिकाणी
उन्हाळी शेती करणारे आदिवासी शेतकरी यांचे खुपच नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे........ प्रतिनिधी. भास्कर बुतेरे जनहित न्यूज महाराष्ट्र. मुरबाड