दुरावा तुझ्या आणि माझ्यातला 🥀
खरंतर तुझ्या माझ्यामध्ये इतके अंतर नाही
की ते मी किंवा तू पार करू शकत नाही
पण जेव्हा मी थकले होते तुझ्या मागे धावून
तेव्हा मनाने आवाज दिला माझ्या तो जर तुझा असेल
तर येईलचना फक्त तुझा होऊन....💌💌💌
नातं दोन व्यक्तींनी बनतं
मग ते वाचवायला कायम एकानेच का करावे प्रयत्न
कधी तरी समोरच्या ने ही घ्यावेत थोडे कष्ट
पण म्हणतात ना की इगो आडवा आला की
किती ही प्रेम असल मनी तरी
मिटता मिटत नाही दोघांमधली दरी.... 🌼🌼🌼