शुभ प्रभात वाचक मित्रांनो,
सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे खूप खूप मनस्वी धन्यवाद... तुमचा प्रतिसाद आज मला साप्ताहिक टॉप 10 लेखकांमध्ये पहिल्या क्रमांकावर घेऊन आला आणि मासिक मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.. हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्या प्रतिसादा मुळेच शक्य होऊ शकले.. अनपेक्षित आणि चांगलं घडलं की आनंद होतोच.. मी ही आज आनंदी आहे आणि त्याच करण फक्त तुम्ही ...
पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏🏻.. असच प्रेम देत रहा.. मी ही तुम्हाला माझ्या लिखाणातून मनोरंजन करवण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करत राहील😊..