... भावनात्मक पातळीवर स्वतच्या मनाला ,आपल्या विचारांना कधी कधी आपणही न्याय देऊ शकत नाही.अनेक प्रकारच्या उपायांची योजना अनेक तत्त्वज्ञ यांनी केलीय ,
पण आपल्याला नेमक काय लागते हेच स्पष्ट होत नाही.
म्हणूनच म्हटले जाते की,
ज्याच्या त्याच्या सुखाची व्याख्या वेगवेगळी असते.