ताऱ्यांची चमकने आकाशगंगा सजवूया .. बाप्पा येताय ..
अनंतकोटी चंद्रांची माळा बनवूया .. बाप्पा येताय..
सोन्या-चांदीने घरा-घराला मढवुया .. बाप्पा येताय..
चला फुलांने चौरंग सजवूया.. बाप्पा येताय..
रिद्धी-सिद्धी सोबत स्वागत करूया .. बाप्पा येताय..
ब्रह्माण्ड मध्ये उद्घोषणा लावूया.. बाप्पा येताय..
सूर्यची ज्योतिची आरती लावूया .. बाप्पा येताय..
लाडू- मोदकचे भोग लावूया.. बाप्पा येताय ..
मूषकची सवारी राजाराजेश्वर.. बाप्पा येताय..
आनंदोत्सव घरी-घरी साजरा करूया.. बाप्पा येताय..
- हार्दिक गालिया