छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचारांचा ठेवा आपण कधीही विसरू शकत नाही.त्यांच्या ओजस्वी वाणी तून पडलेला प्रत्येक शब्द हा स्वराज्य,सामाजिक,धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक वारसा,मराठी अस्मितेचा जोपासण्याचा ठेवा होता.हे लक्ष्यात ठेवा, स्वराज्याच्या ह्या
यज्ञा मध्ये कित्येक मराठी मावळ्यांनी आपल्या आहुती दिल्या हे लक्ष्यात ठेवा.ज्या महाराष्ट्र आपण जन्मलो हे आपलं खूप मोठं भाग्य आहे कारण ही संतांची भूमी ,पराक्रमी शूरवीर निष्ठावंत मराठी राजा ची भूमी आहे लक्ष्यात ठेवा.आपल्या महाराष्टातील गडकिल्ले आणि धार्मिक स्थळे आणि त्यातून मिळणारी मनला शांती, शरीलाला मिळणारी स्फूर्ती,मनात निर्माण होणारा आत्मविश्वास,ही आपल्या शरीलाला आणि मनाला ऊर्जा पुरवणारी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र स्थान मिळाले आहे हे लक्ष्यात ठेवा.
#ठेवा