🥭आंबा ड्राय फ्रूट सॅलड
भोपळ्याच्या बिया
सुर्यफूल बिया
काजूचे तुकडे
बदाम तुकडे
काळया मनुका
चेरी फळे
थोडी रंगीत टुटी फ्रुटी
हापुस आंब्याच्या केशरी फोडी
वरती थोडा लिंबू रस
चवी पूरते मीठ
आणि थोडे चिली फ्लेक्स...
आंब्याच्या सिझन मध्ये केलेले हे सॅलड...
यामध्ये तुमची क्रिएटिव्हीटी वापरू शकता..🙂