#ठंडा_ठंडा_कूल_कूल
🥭 मँगो टँगो❤️
🌼पाऊस कुठे कुठे थोडा पडतो आहे
पण अजुन हवेतील आणि जमिनीतील धग तशीच आहे
अशा वेळी दुपारी काहितरी थंड पेय हवे वाटते आहे 🙂
करून बघा हा आंब्याचा प्रकार
🌼 सर्वात खाली भिजवलेले काळे मनुके
आणि छिया सीड
🌼वर आंब्यांच्या फोडी
🌼 त्यावर रंगीत टूटी फ्रूटी
🌼परत आंब्यांच्या फोडी
🌼 वर थोडा आमरस
🌼आणि ...
सर्वात वर थोडी चारोळी
🌼फ्रीज मध्ये गार करून
खाताना थोडे दूध मिसळून खायचे
🌼आंब्या सोबत एक वेगळी कलात्मकता
एन्जॉय मँगो 🥭 टँगो❤️